Пікірлер
@sachingull
@sachingull Күн бұрын
मुघल दरबारात किती ब्राह्मण, राजपूत होते हे सुद्धा सांगावे. आनि किती दिवस मराठय़ांच्या इतिहास सांगून समजात तेढ निर्माण करणार आहे हे पण सांगावेत m.
@BalwantraoDalvi
@BalwantraoDalvi Күн бұрын
मराठयांचा इतिहास सांगितला की तेढ निर्माण होतो ????? हा शोध कुठे लावला ? औरंग्याच्या कबरीवर की हिंदु विरोधी पगारी चाकरीवर ?????
@umeshrasal6766
@umeshrasal6766 14 күн бұрын
जय श्रीकृष्ण
@user-wk6bd7bz6v
@user-wk6bd7bz6v 17 күн бұрын
गुरूवर्य गुरूमाऊली🚩🙏🏻
@user-bq2wg8yn2n
@user-bq2wg8yn2n 20 күн бұрын
गुरुवर्य !
@shekharhampras2127
@shekharhampras2127 20 күн бұрын
महान व्यक्ती
@sanketwaghaskar2244
@sanketwaghaskar2244 21 күн бұрын
गुरुवर्य 🙏
@akshaynage16
@akshaynage16 21 күн бұрын
गुरुवर्य
@vitthalbhise2040
@vitthalbhise2040 23 күн бұрын
हर हर महादेव!
@ParamveerSingh-do2op
@ParamveerSingh-do2op 24 күн бұрын
41:50 Us raja ka Jodhpur Chendrsen Raja Nama tha
@user-bq2wg8yn2n
@user-bq2wg8yn2n 26 күн бұрын
हर हर महादेव !
@shounaknazar8602
@shounaknazar8602 28 күн бұрын
ही धरा दासी तयांची
@BalwantraoDalvi
@BalwantraoDalvi 27 күн бұрын
ज्या धरेला आपण माता मानतो तीला दासी संबोधणे योग्य नाही... त्यामुळे मूळ कवितेतील शब्द बसलले आहेत
@user-bq2wg8yn2n
@user-bq2wg8yn2n Ай бұрын
हर हर महादेव !
@umeshrasal6766
@umeshrasal6766 Ай бұрын
🙏🏻जय शिवराय *|| राष्ट्रांत निर्मु अवघ्या शिवसुर्यजाळ ||* भगव्या ध्वजास्तव लढू रणी शत्रू मारू| झुंझोनी लाख समरें आंम्ही धर्म तारू || खाली न खड्ग कधीही कधी ठेवणार| शिवपूत्र पाईक आंम्ही जग जिंकणार || *प पु गुरुवर्य श्री संभाजीराव भिडे (गुरुजी)* ⛳ *श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान* ⛳
@sachinjoshi6427
@sachinjoshi6427 Ай бұрын
उदंड आयुष्य लाभो आपणास हिच आमची इच्छा इस्वर चरणी
@devilyash007
@devilyash007 Ай бұрын
🔥
@sureshingle3459
@sureshingle3459 3 ай бұрын
शेषाबा नाईक यांच्या स्मृती साठी जर तेथे नागाचे मोठे शिल्प आजही आहे… तर महार हे नागवंशी होते… ही बाजारपेठ नसून महार आणि मराठे एक असण्याची खूण असेल … म्हणूनच महाराजांना शूद्र म्हणण्याचे धाडस ब्राह्मणांनी केले असावे… दिव्याची रचना… ही ध्यान साधनेत बौद्ध भिक्षू अश्याच जागेत करत होते… शिवबांनी प्रेरणा घेऊन काही प्रतिष्ठीत फौजे साठी घरकुले केली असावीत… किंवा धारातिर्थ पडलेल्या परिवारांची आबाळ होऊ नये म्हणून आपल्या अख्त्यारित त्यांच्या निवास, सुरक्षा व पालन पोषणां साठी ही घरकुले असावीत… आजही शासन गरिब, निराश्रीतांना घरकुले व स्वस्त धान्य देते, ही शिवकालीन परंपरा व आदर्श असावा सैनिकांना जमीन, जुमला व व्यवसायाची संधी मिळते,,, त्याचे मूळ हेच शिवनितीतून व स्वराज्यातून आले असावे… बाबासाहेबांचे संविधान अस्सल भारतीय परंपरेने व संस्कृतीने व नटलेले आहे म्हणून ही परंपरा शिवकालीन असावी
@subhashsawant6279
@subhashsawant6279 3 ай бұрын
टोपीवाले
@ji10drajourney16
@ji10drajourney16 4 ай бұрын
Sadet Astana sangit hoto proud to be remember again❤❤ jay shivaray Jai bhavani 🫡🫡
@user-bh8dt7cx5h
@user-bh8dt7cx5h 4 ай бұрын
मेहंदळे यांच विवेचन ऐकुण हे लक्षात येते की, मुठभर मुस्लिम येतात आणि मंदिरे पाडतात आणि खंडीभर हिंदु मात्र षंढा सारखे गप बसतात. एकच वीर या हिंदुस्थानांत झाला तो म्हणजे फक्त छ.शिवराय या बहाद्दरांने दोन मशीद पाडल्या व त्याठिकाणी परत मंदीरे बांधली. एका ही हिंंदुत मशीद पाडायची हिमंत नाही. आणी नव्हती. आज चीन ने 70,000 मशिदी चीन मध्ये या अलिकडच्या काळात पाडल्या व त्या ठिकाणी शौचालये बांधली. याच स्वागत करायला हवं पण ती सुद्धा हिमंत हिंदुत नाही😮😮😮😮😮
@user-bh8dt7cx5h
@user-bh8dt7cx5h 4 ай бұрын
मुसलमानांनी हिंदु वरती अश्लाघ्य व अन्वनीत अत्याचार केल्याच्या 1200 वर्षांचा इतिहास आहे. पण तरिही हिंदुंना लाज वाटत नाही शरम ही वाटतं नाही स्वाभिमान ही नाही. मुसलमानांनी बौद्धांची जैनांची मंदिरही पाडली. तेव्हा हे सिद्ध होतं की हिंदु जैन व बौद्ध हे नेभळट डरपोक पळपुटे व लाचार होते. आजही हिंदु मंदिरात जातात डोकं आपटतात आणखी बोंबलत घरी येतात पण एकालाही मंदीर व मंदिरातील फोडलेल्या मुर्ती वर शब्द ही बोलत नाहीत चर्चाही करता नाहीत. यावरुन हे आजही हे मुर्दाड व नामर्द आहेत हे दिसून येते. 😮😮😮😮😮
@balwantMali-yl3xr
@balwantMali-yl3xr 4 ай бұрын
Geet pathava na dada
@sumitsankpal7788
@sumitsankpal7788 5 ай бұрын
🙏🚩⚔️👑🔥
@PareshTavsalkar
@PareshTavsalkar 5 ай бұрын
कोकण किनारपट्टी भंडारी समाजामुळे सूरक्षीत राहीली. स्वराज्य स्थापनेस भंडारी समाजाचा. वाटा आहे
@PareshTavsalkar
@PareshTavsalkar 5 ай бұрын
कोकण किनारपट्टी. भंडारी समाजामुळे सुरक्षित राहीलि स्वराज्य स्थापने
@karanpawar1
@karanpawar1 5 ай бұрын
अप्रतिम❤
@sarikashinde8489
@sarikashinde8489 5 ай бұрын
Mala lyrics hawe aahet.. kuthe milel??
@amolfasale7034
@amolfasale7034 5 ай бұрын
🙏🏻🙏🏻🚩🚩
@anilkubade4320
@anilkubade4320 6 ай бұрын
Ek no jai dada😊
@nevergiveup.5
@nevergiveup.5 6 ай бұрын
पुरोगामी आणि डावे यांना फारच झोंबले असेल.
@SanjayAwhale-dk4zn
@SanjayAwhale-dk4zn 6 ай бұрын
Bramhan always trying to dominating society without doing anything.
@sharadvete4999
@sharadvete4999 7 ай бұрын
व्याख्यानाच्या विषयाशी व्याख्यानाचा मजकूर विसंगत वाटतो.
@BalwantraoDalvi
@BalwantraoDalvi 7 ай бұрын
शिवाजी महाराज झाले नसते तर काय झाले असते हे समजण्यासाठी शिवछत्रपतींच्या जन्माआधीची स्थिती काय होती हे समजणे गरजेचे आहे ...... व्याख्यानात तेच सांगितले आहे ....
@user-pj5ow6vm9n
@user-pj5ow6vm9n 8 ай бұрын
संघोंट्यांनी देशाची वाट लावली! या देशात जातीजाती मध्ये द्वेष निर्माण केला, हरामखोर कुठले
@udaypimple.
@udaypimple. 9 ай бұрын
दादा माहिती खूप छान आहे
@devidasmudgal1150
@devidasmudgal1150 9 ай бұрын
जबरदस्त दादा ❤❤
@tusharshinde1785
@tusharshinde1785 9 ай бұрын
अचाट व्यतिमत्व 🚩🚩🚩🚩
@tusharshinde1785
@tusharshinde1785 9 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏 अप्रतिम सर आता तरी डोळे उघडतील हिंदुचे.
@proudtobeanindian.358
@proudtobeanindian.358 9 ай бұрын
Zali barbaadi 😂
@niranjandomal3399
@niranjandomal3399 9 ай бұрын
🙏🙏🙏
@satyajitdesai5972
@satyajitdesai5972 9 ай бұрын
हा संघोटा कशाला इथं घुसलाय ? याचा काय संबंध मराठा आरक्षणाशी ? विरुद्ध विचारसरणीच्या गर्दीत घुसून लोकांचा बुद्धीभेद करण्याची याची नेहमीची चाल असते. एवढा मराठ्यांविषयी याला कळवळा असेल तर याने याचा शिष्य मोदीला सांगून घटनादुरुस्ती करुन घ्यावी आणि एकूण आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यांपेक्षा वाढवून घ्यावी. पण तो ते करणार नाही. कारण मुळात जातीवर आधारीत आरक्षणाला संघाचा विरोध आहे आणि हा संघानेच बहुजनांचा बुद्धीभेद करण्यासाठी तयार करुन पाठवलेला हस्तक आहे. 'गोळवलकर - सावरकर - नथुराम विचारसरणी' आणि 'फुले - शाहू - आंबेडकर विचारसरणी' या परस्परविरोधी आहेत आणि हा माणूस 'गोळवलकर - सावरकर - नथुराम' विचारसरणीचा असल्यामुळे केवळ मराठा आरक्षणाचाच नव्हे तर सर्व बी.सी./ओ.बी.सी. आरक्षणाच्या विरोधी विचारसरणीचा माणूस आहे.
@vpl001
@vpl001 10 ай бұрын
ही बाजार पेठ वाटत नाही, जर बाजार पेठ असती तर तिथे टॉयलेट, बाथरूम, किचन कसे काय? आणि इतकी उंच कशी काय? तिथे राहणाऱ्या सरदारांची घरे असू शकतात
@BalwantraoDalvi
@BalwantraoDalvi 10 ай бұрын
या बाजारपेठेत कुठेही शौचकूप ( टॉयलेट ) नाही.. तुमचा दुसरा प्रश्न इतकी उंच का ? त्याच उत्तर सुध्दा सोपं आहे... आपण लहानपणी इयत्ता ४-५ शिकलो आहे की कोकणात प्रचंड पाऊस पडतो त्यामुळे तिथे उतरत्या छपराची घरे असतात. त्यामुळे पावसाच्या पाण्याने आत पाणी येऊ नये, आत असलेले सामान खराब होऊ नये म्हणून उंच ज्योत्यांचे घरे गडावर सर्वत्र दिसून येतात. जगदीश्वर मंदिर असो की इतर वाडे ... सर्वच उंच जोत्यावर उभी केलेली आहे. दुसरा अत्यंत महत्त्वाचा संदर्भ म्हणजे रायगडावरील जगदीश्वर मंदीराच्या प्रवेशद्वार येथील शिलालेखात बाजारपेठचा उल्लेख आहे !
@shunyabinduinteriors
@shunyabinduinteriors 10 ай бұрын
जयतु हिंदुराष्ट्र🚩 व्हिडिओ कधीचा आहे
@BalwantraoDalvi
@BalwantraoDalvi 10 ай бұрын
नवरात्र ( ऑक्टोंबर ) २०२३
@sanjaypadval1819
@sanjaypadval1819 10 ай бұрын
दुर्गामाता का करावी गुरुजी च्या मुखातून ऐकायला भेटले 🚩🚩
@piyushatole4290
@piyushatole4290 10 ай бұрын
विजय नगर साम्राज्य,मेवाड राज्य,गोंडवाना,गजपती हे राज्य जे इस्लामिक राजवटी शी लढले,बरेच दशक यशस्वी ही झाले. छोटे स्थानिक हिंदू राज्य ने ही काही विद्रोह केलेले आहेत. मराठा साम्राज्य ने मोठी क्रांती केली.
@piyushatole4290
@piyushatole4290 10 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्र त राज्य स्थापन करतील असं श्रीपाद श्रील्लभ चरीतमृत मध्ये लिहिले आहे.त्यात समर्थ रामदास, साईनाथ,नृसिंह सरस्वती,स्वामी समर्थ,गाडगे महाराज,हरी हर बुक्कराय,पांड्य राज्य... असे काही उल्लेख येतात.
@sangeetadalvi7941
@sangeetadalvi7941 10 ай бұрын
Khup changli mahiti aahe
@balaSS3272
@balaSS3272 11 ай бұрын
परखड
@vitthalbhise2083
@vitthalbhise2083 11 ай бұрын
हर हर महादेव......
@dattatraypatil7195
@dattatraypatil7195 11 ай бұрын
छान माहिती दादा
@piyushkarmakar9760
@piyushkarmakar9760 11 ай бұрын
Khuup chhan 👌🏼👌🏼