No video

जबरदस्त व्याख्यान - इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे सर

  Рет қаралды 90,972

शिवसह्याद्री / ShivSahyadri

शिवसह्याद्री / ShivSahyadri

Күн бұрын

यंदाच्या श्रीशिवराज्याभिषेक दिन ज्येष्ठ शुद्व त्रयोदशी २०२० रोजी इतिहास अभ्यासक गजानन मेहेंदळे सरांनी दिलेले व्याख्यान म्हणजे एक वैचारिक वादळच होत ...
"श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ" आयोजित थोर इतिहासकार, अभ्यासक, संशोधक श्री. गजानन भास्कर मेहेंदळे या तपस्वी ज्ञानपुरुषाचे ई- व्याख्यान होय. मंडळाचे कार्यवाहक श्री. सुधीर थोरात सरांनी सुरुवात केल्यानंतर हे वादळ घुमायला सुरुवात झाली. इतिहासाचे अनेक साक्षी- पुरावे हाती घेऊन आलेल्या या वादळात कित्येक अज्ञानी- अडाणी वृक्षांच्या फांद्या मोडल्या. काही तर मुळापासून उन्मळून पडले.
हिंदुसाम्राज्यदिन या पासून सुरू झालेले हे शब्दांचे, ज्ञानाचे वादळ पुढे- पुढे सरकत जिझिया कर, इस्लामिक शासकांतर्फे हिंदूंच्या मंदिरांचा अन पूजनीय मूर्त्यांचा विध्वंस, त्यांनी हिंदूंच्या केलेल्या अगणित कत्तली, हिंदू स्त्री- पुरुषांचा गुलाम म्हणून होणारा व्यापार, धर्मपरिवर्तन आदी घटनांना आपल्यामध्ये सामावून घेत शेवटाकडे निघाले.
वरील साऱ्या घटनांचा वर्षानुवर्ष होणारा अत्याचार सहन न करता साऱ्यांचा प्रखर विरोध करत, साऱ्या इस्लामिक शासकांचे मनसुबे धुळीला मिळवीत शिवरायांना झालेला राज्याभिषेक म्हणजे या भूतलावरील प्रेरणादायी प्रकरण होय.
#गजानन_भास्कर_मेहेंदळे
#खोट्या_इतिहासाची_उत्तरे
#श्रीशिवराज्याभिषेक
Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
=========
आमचे इतर काही video लिंक
१) ब्रिगेडींची बोलती बंद करणारा रायगडावरील शिलालेख
• ब्रिगेडींची बोलती बंद ...
२) रायगडावरील बाजारपेठ की नगरपेठ
• रायगडावरील बाजारपेठ की...
३) मशीद मोर्चा की मदार माची ?
• रायगडावरील मशीद मोर्चा...
४) रायगडावरील श्रीशिवसमाधीचा शोध
• श्री शिवसमाधीचा शोध - ...
५) जिथे शिवछत्रपतींनी अंतिम श्वास घेतला
• जिथं शिवछत्रपतींनी शेव...
===================
आमचे इतर लिंक इथे पहा ..
➡ Follows us on Twitter at -
Da...
➡ Read & Like My Blog:-
balwantraodalvi...

Пікірлер: 141
@rapatil1
@rapatil1 2 жыл бұрын
खूप मेहनतीने सरांनी सर्व पुरावे मांडून सत्य इतिहास सांगितला आहे. सरांना साष्टांग नमस्कार. पण लाज वाटते हिंदूंची कारण दोन वर्षात फक्त 57 k views आणि फक्त 950 likes ? कसा वाचेल हिंदू ? काळजी वाटते.
@nnova8644
@nnova8644 10 ай бұрын
हिन्दु कोण हे कधी ठरवताय ?
@Vjkk1769
@Vjkk1769 Ай бұрын
Mehandale bramhan aahet... Baki kahi lihinyachi garaj nahi.. lokanchi mansikta ghanerdya rajkarnyani nasvun takli aahe
@Bhural_Kokanachi
@Bhural_Kokanachi Жыл бұрын
मेहेंदळे सरांनी सांगितलं ते सर्व पुराव्याणीशी सांगितलेलं आहेच, हे सत्य जर गैर हिंदूंना समजलं तर त्यांनाही धर्म बदलण्याची इच्छा होऊ शकते. आणि या सर्वांन वरून आपण किती सावध राहावं आणि आपल्या ऐकतेला किती महत्व आहे हे लक्षात घेण्यासारखा आहे. वंदन मेहेंदळे आणि निनाद बेडेकर सर.... आपण आपली कित्येक वर्षांची मेहनत आमच्या समोर अगदी कमी वेळेत आमच्यासाठी उपलब्ध केलीत....कोटी कोटी प्रणाम 🙏🏽 असेच मावळे घडावेत 😇
@mayurbhosale4707
@mayurbhosale4707 2 жыл бұрын
हाच इतिहास घराघरात पोहोचणे काळाची गरज आहे, जयतु हिंदुराष्ट्रम
@ganeshmore8463
@ganeshmore8463 Жыл бұрын
मुस्लिमांची आणि त्यांना मदत करणाऱ्या लोकांची मानसिकता समजून घेणे गरजेचे आहे, अजून हि भारतावर राज्य करण्याची सुप्त इच्छा अजून आहे. फक्त हिंदू ना समजून घेणाऱ्या ना निवडून द्या. हे काम फक्त भारतीय जनता पार्टी हे काम करतेय.
@Vijayshindes
@Vijayshindes Жыл бұрын
तो काळ वेगळा होता भाजप म्हणजे फक्त दोन च हिंदू अंबानी आणि अडाणी
@ganeshmore8463
@ganeshmore8463 Жыл бұрын
@@Vijayshindes mug congressla de, je pakisyan ani china chi madat gheun bhartala sampavun taktil. swarthi hindu asach marnar.
@jaisinggadekar5546
@jaisinggadekar5546 Жыл бұрын
गजाननराव मेहेंदळे हे खऱ्या अर्थाने इतिहास जगलेले इतिहास योगी आहेत. छत्रपती शिवराय, छत्रपती शंभुराजे यांच्या जीवन कार्याचा अभ्यास करण्यासाठी स्वतःचे जीवन समर्पित करणाऱ्या या महान इतिहासकाराला वंदन आहे.
@nileshsawant5708
@nileshsawant5708 11 ай бұрын
नमस्कार,,
@tusharshinde1785
@tusharshinde1785 9 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏 अप्रतिम सर आता तरी डोळे उघडतील हिंदुचे.
@arunkagbatte7865
@arunkagbatte7865 Жыл бұрын
हिंदु त्या वेळी हि एक नव्हता आणि आता ही नाही.त्या मुळे अशा कथा नेहमीच वाचनात येणार
@gurusj5114
@gurusj5114 3 жыл бұрын
Why are we so ignorant this video should have billions of views. We have to learn from history
@RevivingSanatan
@RevivingSanatan 4 ай бұрын
Bitter but truth😢
@prashantpatwardhan6050
@prashantpatwardhan6050 3 жыл бұрын
Gajanan sarani dilelya amulya mahitibaddal manapurvak dhanyawad
@sidhantpatil8141
@sidhantpatil8141 2 жыл бұрын
अप्रतिम माहिती.. 🙏🙏🚩🚩 इस्लाम धर्माबद्दल वाटणारा आदर आज निघून गेला😂😂..
@nnova8644
@nnova8644 10 ай бұрын
हिन्दु म्हणून कोणती विषमता सोडली आहेत ?
@narendramarkale7908
@narendramarkale7908 9 ай бұрын
​@@nnova8644विषमतेचे स्तोम माजवून हा इतिहास पूसू शकणार नाही
@pravinzanpure9750
@pravinzanpure9750 Жыл бұрын
आव्हाडांनी ही माहीती ऐकावी व नंतर राजकारण कृरावे
@swaryatricreation4684
@swaryatricreation4684 3 жыл бұрын
रयतेचा राजा, जय जिजाऊ जय शिवराय!!
@AB-vx4hk
@AB-vx4hk 3 жыл бұрын
This history needs to enter the NCERT history books. It is our shame that Javadekar did nothing. We are our worst enemies
@gavkarikatta441
@gavkarikatta441 3 жыл бұрын
।। राष्ट्रात निर्मु अवघ्या श्रीशिवसूर्यजाळ ।। 🔥🔥🔥⛳⛳⛺⛳⛳🔥🔥🔥
@Anonymous-pj1xk
@Anonymous-pj1xk Жыл бұрын
Hats off to Mehandale Sir. Complete Truth and Facts about Islam/Islamic founders, Islamists and Koran. Islam/Islamists are totally exposed. with proofs and their agenda.
@MrShukra2000
@MrShukra2000 Жыл бұрын
Chatrapati नसते तर हे ऐकण्यासाठी ही हजर नसतो....जय शिवराय
@shrikantdoiphode3834
@shrikantdoiphode3834 3 жыл бұрын
खूप महत्वपूर्ण इतिहास सांगितला सर
@DTS0008
@DTS0008 3 жыл бұрын
खूप महत्त्वाचे इतिहास सांगितला सर... हे हिंदी इंग्रजीत अनुवादित करून पुस्तक प्रकाशित झाले तर ते नक्कीच खूप लोकांचे डोळे उघडेल... सर्व शिवभक्तांनी हा व्हिडिओ पहिलाच पाहिजे
@niteshsharma7201
@niteshsharma7201 Жыл бұрын
सरांचा मोबाईल क्रमांक मिळेल का त्याचे दर्शन करायला जायचं ठरवलं आहे
@niteshsharma7201
@niteshsharma7201 Жыл бұрын
नंबर असेल तर द्याना
@piyushatole4290
@piyushatole4290 10 ай бұрын
विजय नगर साम्राज्य,मेवाड राज्य,गोंडवाना,गजपती हे राज्य जे इस्लामिक राजवटी शी लढले,बरेच दशक यशस्वी ही झाले. छोटे स्थानिक हिंदू राज्य ने ही काही विद्रोह केलेले आहेत. मराठा साम्राज्य ने मोठी क्रांती केली.
@ssg2703
@ssg2703 2 жыл бұрын
जय भवानी..जय शिवाजी 🙏🏻 खूप छान माहिती दिली आहे... भरपूर शेअर केलीय... हे जरुरी आहे🙏🏻🙏🏻
@sousnehajawade7006
@sousnehajawade7006 Жыл бұрын
कीती भयानक आहे आपला इतिहास खरा इतिहास लपवून ठेवलाय आणि चुकीची माहिती लिहिलेला इतिहास आपल्याला दाखवला जातोय शिकवला जातोय खरंच ऐकताना मन सुन्न होतं शिवाजी राजे नसते तर काय झाले असते या पवित्र भुमीचे विचार ही करवत नाही
@malojiraoshirole2589
@malojiraoshirole2589 Жыл бұрын
हे सर्व पवार आव्हाड राष्ट्र वादिने ऐकावे आणि डोक्यातील घान काढावी
@ashutoshpendse4273
@ashutoshpendse4273 Жыл бұрын
कुणी झोपला असेल तर त्याला जागे करता येते. पण ज्याने झोपेचे सोंग केले आहे त्याला जागे करणे केवळ अशक्य!
@mayursankhe4980
@mayursankhe4980 Жыл бұрын
जित्तुदिन मुल्ला पुत्र आहें.
@Bhushan362
@Bhushan362 Жыл бұрын
स्वतः च ही मंडळी घाण आहेत त्यामुळे त्यांच्या डोक्यातील घाण जाण्याचा प्रश्नच येत नाही.
@curiouskid_222
@curiouskid_222 Жыл бұрын
भावांनो माझी सर्वांना विनंती आहे. आपल्या आई, वडील, बंधु, भगिणी, मित्रांना या woke, liberal, leftist, secular, agenda पासुन वाचवा. ही कीड लगेच नष्ट न केली तर राहीले ते सुद्धा हिंदु राहणार नाहीत. काही उपाय सांगतो ते करा १. तुम्ही स्वतः मंदिरात जाणे. टिका लावणे, जणैव धारण करणे, ग्रंथ, पुराण, पुस्तके वाचणे. २. आपल्या गावातील मुळ प्रथांचे जतन करणे, कुळ दैवत, ग्राम दैवत, इष्ट दैवत काय याची माहीती घ्या. ३. वेळ हाती असता हिंदुने मिळेल तसे शिक्षण घेऊन आपल्या समवेत इतरांची प्रगती करुण आपल्या मंदिराला फक्त दान देणग्या न देता त्या मंदिरांमधे फक्त कार्यक्रम न घेता त्याचे महत्व समजावुन, धर्माचा प्रचार करणे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले आयुष्य घालवुन या महाराष्टाला हिंदवी स्वराज्याचा विचार दिला आहे. त्याचा थोडा तरी विचार करावा. || हे हिंदवी स्वराज्य होवो ही श्रींची इच्छा ||
@RevivingSanatan
@RevivingSanatan 4 ай бұрын
Jay Bahavani Jay Shivray🧡
@user-bh8dt7cx5h
@user-bh8dt7cx5h 4 ай бұрын
परत तोच मुर्ख पणा करा थोतांड ग्रंथ पुराणे वाचा आणि नेभळट बना त्यापेक्षा शिक्षण घ्या ताकदवान म्हणजे आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हा ताकदवान बना शरिर कमवा दोन हात करायची तयारी ठेवा निडर बना हिमंतवान बना अन्याय दिसताच पेटुन उठा किर्तन भजन करुन छक्के सारखे टाळ्या वाजवू नका मरण्याची भाषा करु नका जिंकण्याची भाषा करा तरच खैर आहे नसता मरण अटळ आहे😮😮😮😮😮
@user-bh8dt7cx5h
@user-bh8dt7cx5h 4 ай бұрын
एवढा अत्याचार मुसलमानांनी हिंदुंवर केला मग देव कुठे होता तो काय करत होता. एकदाही मदतीला का नाही आला.म्हणजेच मंदिर पाडलं तरी देव आला नाही मशीद पाडली तेव्हाही अल्ला आला नाही म्हणजेच या दोघेही अस्तित्वात नाही हे सिद्ध होते😮😮😮😮😮
@user-rf6iw4mp7k
@user-rf6iw4mp7k 3 жыл бұрын
सर्वोत्कृष्ट
@PareshTavsalkar
@PareshTavsalkar 5 ай бұрын
कोकण किनारपट्टी. भंडारी समाजामुळे सुरक्षित राहीलि स्वराज्य स्थापने
@swatireke1730
@swatireke1730 Жыл бұрын
अंगावर काटा आला हे ऐकून..... हे भयानक आहे 😢
@sarangmadgulkar3850
@sarangmadgulkar3850 3 жыл бұрын
King Shivaji - the spiritual quest ! जय जिजाऊ ! जय शिवराय ! जय शंभूराजे !
@sathyemilind
@sathyemilind Жыл бұрын
The talk should be available in Hindi and English for wider dissemination
@drakengarddrake1816
@drakengarddrake1816 Жыл бұрын
Bramhakhyan!! Chhan!!
@PareshTavsalkar
@PareshTavsalkar 5 ай бұрын
कोकण किनारपट्टी भंडारी समाजामुळे सूरक्षीत राहीली. स्वराज्य स्थापनेस भंडारी समाजाचा. वाटा आहे
@vijaykumarmohite140
@vijaykumarmohite140 3 жыл бұрын
आभार🙏🙏🙏
@kishorkasture3368
@kishorkasture3368 Жыл бұрын
कोटी कोटी आभार 🙏🙏🙏
@UmakantChounde
@UmakantChounde Жыл бұрын
खूपच वास्तव आणि सत्य ,
@ShubhamGangurdePatil
@ShubhamGangurdePatil 2 жыл бұрын
जय शिवराय🙏
@keshavpisal9987
@keshavpisal9987 3 жыл бұрын
Hey bhashan hindi anuvad kela pahije jarur
@byzmightyboysrocks5798
@byzmightyboysrocks5798 3 жыл бұрын
Very Interesting Fact which need to know all Hindu
@SanjayAwhale-dk4zn
@SanjayAwhale-dk4zn 6 ай бұрын
Bramhan always trying to dominating society without doing anything.
@shriramchitale4102
@shriramchitale4102 Жыл бұрын
अतिशय सुंदर
@tusharshinde1785
@tusharshinde1785 9 ай бұрын
अचाट व्यतिमत्व 🚩🚩🚩🚩
@balaSS3272
@balaSS3272 11 ай бұрын
परखड
@rameshwarjaybhaye4508
@rameshwarjaybhaye4508 Жыл бұрын
Jay shree ram.har har Mahadev
@Apex_predator_2024
@Apex_predator_2024 Жыл бұрын
well done 🙏🙏🙏🙏🙏
@prashantbarve6226
@prashantbarve6226 2 жыл бұрын
Yavananna ajoonhi apan sharanarthir aslyasarkhe aahot hya rajkarna mule, mhanoon tar Tyanna vegla kaayda Ani hindunna sagle kaaydae
@rajeshchavan2108
@rajeshchavan2108 Жыл бұрын
Well Done
@anilawate8206
@anilawate8206 Жыл бұрын
100%बरोबर....
@sandhyachaturbhuj311
@sandhyachaturbhuj311 Жыл бұрын
ऐका आणि थंड बसा🤨😨😨 🧡🚩
@malojiraoshirole2589
@malojiraoshirole2589 Жыл бұрын
ग्रेट गजानन राव
@maheshchaudhary3532
@maheshchaudhary3532 Жыл бұрын
jai shivaray
@shiva.4861
@shiva.4861 3 жыл бұрын
👍
@vitthalnerlekar7152
@vitthalnerlekar7152 Жыл бұрын
👌🙏🏻
@suyogphadke5659
@suyogphadke5659 Жыл бұрын
👏👏👏👏👏
@bhauraoborde3453
@bhauraoborde3453 3 жыл бұрын
यशवंतराव ला तर्क तीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशीने सांगितले असेल ?
@ParamveerSingh-do2op
@ParamveerSingh-do2op 24 күн бұрын
41:50 Us raja ka Jodhpur Chendrsen Raja Nama tha
@ashaskitchen4948
@ashaskitchen4948 Жыл бұрын
Bouddh dharam kasa nast zala yavishayihi mahiti d6a
@allinon123
@allinon123 4 жыл бұрын
40.05 जो याजिदी स्त्रियांचा उल्लेख आला आहे ..त्या याजीदी पंथाचा ..हिंदू संस्कृतीशी काही तरी का होईना संबंध आहे...मी एकदा KZbin वर बघितले आहे...
@devendrapatil1168
@devendrapatil1168 3 жыл бұрын
1.07.30
@sriprabhumanik
@sriprabhumanik Жыл бұрын
mee mazha matru bhasha telugu aahe ..poorn vedio aiklo barech samajnyanth aale pan Aaj-kal shiv baa na secularism chaa icon mhanoon hindu dharmacha thyaana kutlaahi sambandh naahi ashaa prakare telugu kannada tamil malayali media madhe vishes prasaar kelaa jaatho mhanoon Telugu Kripaya hyaancha bhaashan che inglish title add karava
@akshaydalvi2153
@akshaydalvi2153 3 жыл бұрын
जेम्स लेन प्रकरणात तुम्ही शिवचरित्रावरील हजारो पाने नष्ठ केली हे खरं आहे का?
@BalwantraoDalvi
@BalwantraoDalvi 3 жыл бұрын
अक्षय तुम्ही दळवी आहात ... कदाचित मराठा... मग किमान डोक जाग्यावर ठेवून तरी मत मांडायच ना ? तो हरामखोर जेम्स लेन गेला .... पण आज तुमच्या सारखी लोक पुन्हा पुन्हा त्याच नाव घेउन जिजाउ मांसाहेबांची बदनामी सारखी करत आहात याच भान राखा .....
@ssm7593
@ssm7593 2 жыл бұрын
दळवी लाज बाळगा
@tejasbhagat4444
@tejasbhagat4444 10 ай бұрын
Akshay dalvi - amhi asa aikla ki tumhi James lane la madat kelit..batlit daru otayla.. ji piun Tyane pustak lihila.. he khara ahe ka? Tumhi pan tyatli kiti pyaylat he pan sanga plz.
@sachingull
@sachingull Күн бұрын
मुघल दरबारात किती ब्राह्मण, राजपूत होते हे सुद्धा सांगावे. आनि किती दिवस मराठय़ांच्या इतिहास सांगून समजात तेढ निर्माण करणार आहे हे पण सांगावेत m.
@BalwantraoDalvi
@BalwantraoDalvi Күн бұрын
मराठयांचा इतिहास सांगितला की तेढ निर्माण होतो ????? हा शोध कुठे लावला ? औरंग्याच्या कबरीवर की हिंदु विरोधी पगारी चाकरीवर ?????
@shashwatjoshi7219
@shashwatjoshi7219 3 жыл бұрын
phulenni shivsamadhi shodhli tyaveli ek bramhanane Maharajancha ullekh shudra asa kela hota hi gosht kitpat satya ahe
@shekharhampras2127
@shekharhampras2127 2 жыл бұрын
एखादी गोष्ट शोधण्यासाठी ती अगोदर हरवणे आवश्यक आहे महाराजांची समाधी कधीच हरवली नाही । मराठा साम्राज्याचा पराभवानंतर 70 वर्ष कोणालाही रायगड वर जाण्यास बंदी होती म फुले गेले ते एका इंग्लिश मित्राच्या आग्रहावरून
@newworld2086
@newworld2086 3 жыл бұрын
Kahi murkha loka aaj itihas badlayla chalale aahet. Mhane Muslim suddha mothya sankhyet Maharajanchya sainyat hote. Aaj Afghanistan madhe je 21 vya shatkat je chalu aahe te bagha aani tevha 16vya shatkat kay paristhiti asel tyavar vichar kara. Sarv jatichya Hindunni Islam kay aahe te janun ghene garajeche aahe.
@santoshshirke5260
@santoshshirke5260 3 жыл бұрын
Opp aAaA
@maigahandicrafts
@maigahandicrafts 3 жыл бұрын
24.44
@devendrapatil1168
@devendrapatil1168 3 жыл бұрын
29.00
@manishsapkal6967
@manishsapkal6967 2 жыл бұрын
Kevda atyachar kela ahe ya parkiy Muslimani...... ☹️😡😡😡😡
@bhagyashrimeshram938
@bhagyashrimeshram938 3 жыл бұрын
Manusmruti badddal pn explain krun sangav sir
@BalwantraoDalvi
@BalwantraoDalvi 3 жыл бұрын
मॅडम.. मनुस्मृतीचा अभ्यास तर डॉ. बाबासाहेबांनी सुध्दा केलेला
@ssm7593
@ssm7593 2 жыл бұрын
Islam ने सगळयात जास्त Buddhism pareshaan झाले
@40_himanshupardeshi99
@40_himanshupardeshi99 Жыл бұрын
@user-py4iz8fe5b 🤣🤣🤣🤣
@prabhakarapte4483
@prabhakarapte4483 Жыл бұрын
Q
@ganeshmore8463
@ganeshmore8463 Жыл бұрын
अजून हि आपण काहीच शिकलो नाही. आपले खरे शत्रू कोण हे सेक्युलर च्या नावे विसरणार आहोत का? अजून त्यांचा अजेंडा चालू आहे.
@nagpadariders4714
@nagpadariders4714 Жыл бұрын
A. R rehman marun mutkun musalman zala ka?
@shardulgovardhan1
@shardulgovardhan1 Жыл бұрын
Frustrated lokana khot nat sangun Mussalman kartat
@narendramarkale7908
@narendramarkale7908 9 ай бұрын
रेहमानला रहमानी किडा आला. आपल्याकडे पुरोगामी मंडळींना येत राहतो.
@subhashgadge2860
@subhashgadge2860 Жыл бұрын
झीजीया ब्राह्मणाकडुन वसुल करण्यात येत नव्हता असा इतिहास आहे.
@tejasbhagat4444
@tejasbhagat4444 10 ай бұрын
Kuthe itihas ahe? Purava Kay?
@tejasbhagat4444
@tejasbhagat4444 10 ай бұрын
Kahihi aikav mhiti la itihas mhnaycha
@riyajahmadmulla7962
@riyajahmadmulla7962 Жыл бұрын
Khota itihaas pasarvne ha mehendale ch juna dhanda ahe.
@BalwantraoDalvi
@BalwantraoDalvi Жыл бұрын
त्यांनी संदर्भ दिले आहेत... ते संदर्भ खोटे आहेत सिद्ध करा.....
@tejasbhagat4444
@tejasbhagat4444 10 ай бұрын
Tumcha kayamcha dhanda ahe
@dalvienterprises5914
@dalvienterprises5914 2 жыл бұрын
Mehdle he kote itihaskar aahet sarva khote sagat aahet banachi saway lokamadhe fut padne he udyog hajaro washa padun he karat aahet maharaj ani bamnawarti kadhi vishwas kela nahi Tay sathi maharaja rarajabheshekala gaga bhat la UP varun bolavi lagli hoti mehdle saheb khotan bolu naka.
@AbhishekRajput-np5mc
@AbhishekRajput-np5mc 2 жыл бұрын
शिवराज्याभिषेक व ब्राह्मणांचा विरोध ही घटना एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय असू शकतो इथे चर्चा ब्राह्मण ब्राह्मणेतर नसून भारतातील परकीय मुस्लिम राज्यकर्ते व त्यांचे येथील हिंदू प्रजेशी असलेलं वर्तन,त्यांची कृती हा विषय चालला आहे. पुराव्यासहित मेहेंदळे सरांनी याचे स्पष्टीकरण दिलेलं आहे. आजच्या आपल्या मुस्लिम बांधवांशी या सत्यामुळे वैरभाव बाळगण्याचे कारण नाही. आजचा जवळ जवळ 90℅ मुस्लिम समाज हा पूर्वाश्रमीचा हिंदू होता. त्यांचे चेहरेमोहरे, अंगकाठी, पेहराव पाहून हे सांगणे कठीण नाही. भारतीय मुस्लिम स्त्रियांना मी विवाहानंतर मंगळसूत्र घातलेले मी पाहिले आहे. सरांनी सांगितल्याप्रमाणे आक्रमणामुळे असेल किंवा जझियासारख्या अनेक कारणांनी हिंदूंनी इस्लामचा स्वीकार केला. धर्म जरी त्यांचा बदलला असला तरी देखील त्यांनी आपली संस्कृती काही प्रमाणात सोडली नाही.
@themoai8451
@themoai8451 Жыл бұрын
Seems like you are a Brigedi thats why u are getting burnol
@rushikeshthorat5169
@rushikeshthorat5169 Жыл бұрын
😂🤣
@ranjit484
@ranjit484 2 жыл бұрын
हे कसले शिवचरित्र? छत्रपती शिवाजी महाराजांना धर्माच्या चौकटीत अडकवण्याचा प्रयत्न आहे नुसता. तुमच्या या व्यर्थ बडबडीच्या पलिकडे शिवचरित्र अथांग महासागरा इतके विशाल आहे तेही पाहा.
@NavinC921
@NavinC921 2 жыл бұрын
तुमच्या सारखे मुर्ख हा हिंदूंवरचा बोजा आहेत. पिवळ्या पुस्तकांच्या ईतीहासातून बाहेर या
@ajitgavekar4457
@ajitgavekar4457 2 жыл бұрын
Yadav kulala lagalela kalank aahes tu. tujhi bahutek suntha jhaleli diste.
@withgreatpowers
@withgreatpowers 2 жыл бұрын
@Ranjit Yadav छत्रपती शिवाजी महाराज धर्मनिरपेक्ष नव्हते, ते फक्त हिन्दू राजे होते. "हिन्दवी स्वराज्य" संस्थापक. म्लेन्छविरोधी होते. उगाच काहीतरी वेगळं सांगायला जाऊ नका .
@shripadpuntambekar4834
@shripadpuntambekar4834 2 жыл бұрын
त्यांनी सप्रमान घटना सांगतल्या आहेत . तर मग उगाच तर्क करत वेगळा इतिहास कशाला आपेशीत करता .
@satishkanade9507
@satishkanade9507 Жыл бұрын
तुझा काय अभ्यास असेल तो पुराव्यानीशी सादर कर
@riyajahmadmulla7962
@riyajahmadmulla7962 Жыл бұрын
Mehendale is big liar and did lot of damage to our original history
@BalwantraoDalvi
@BalwantraoDalvi Жыл бұрын
Give exact History Record.....
КАКУЮ ДВЕРЬ ВЫБРАТЬ? 😂 #Shorts
00:45
НУБАСТЕР
Рет қаралды 3,4 МЛН
黑天使遇到什么了?#short #angel #clown
00:34
Super Beauty team
Рет қаралды 47 МЛН
The Joker saves Harley Quinn from drowning!#joker  #shorts
00:34
Untitled Joker
Рет қаралды 72 МЛН
Third Battle of Panipat : 1761 - Shri Ninad Bedekar
3:44:16
Maratha History
Рет қаралды 3,6 МЛН
КАКУЮ ДВЕРЬ ВЫБРАТЬ? 😂 #Shorts
00:45
НУБАСТЕР
Рет қаралды 3,4 МЛН