@@Calisthenics_is_game वैतरणा या नदीची लांबी 154 कम असून ती सह्याद्री पर्वतात त्र्येंबेकेश्वर येथे उगम पावते ... ती पश्चिम वाहिनी नदी असून पालघर मधून वाहत येते आणि पुढे दातीवरे खाडीतून अरबी समुद्रात मिळते ... उल्हास नदीची लांबी 145 km एवढी आहे ... अशाच काही शंका असेल तर comment करा
@worldoffoodyatri1451Ай бұрын
Very nice informative video👌🏻👌🏻
@SantoshGore-w6yАй бұрын
Khup chan🙏
@SantoshGore-w6yАй бұрын
🙏🙏🙏🙏
@RameshwarKalambeАй бұрын
एवढे सोपे प्रश्न विचारतात का ?MPSC ला
@MPSC_GK-p9tАй бұрын
नाही... याही पेक्षा खूप अवघड आणि गोंधळून टाकणारे प्रश्न असतात ... पण काही वेळेला असे पण प्रश्न विचारले जातात ....
@ItzAkshitPlayz6982 ай бұрын
Khup chan mahiti detat❤
@anitas_lifestyle2 ай бұрын
Khup chan aahe
@ajitwalunj58452 ай бұрын
न्यायव्यवस्था
@ajitwalunj58452 ай бұрын
भाग ३
@ajitwalunj58452 ай бұрын
सरदार वल्लभभाई पटेल
@ajitwalunj58452 ай бұрын
भारताची राज्यघटना निर्मिती यावर व्हिडिओ बनवा
@ajitwalunj58452 ай бұрын
❤❤❤
@ajitwalunj58452 ай бұрын
फारच छान
@ajaynikumbhe92232 ай бұрын
डॉ सचिदानंद सिन्हा
@ajaynikumbhe92232 ай бұрын
२२ जुलै १९४७
@anitas_lifestyle2 ай бұрын
Khup chan
@ItzAkshitPlayz6982 ай бұрын
Tai tumhi khup chan mahiti detat
@babaenterprises16612 ай бұрын
Mpsc Chi tarikh kadhi declare hoil
@sunitakokat36672 ай бұрын
Rajya ghatnevar ajun prashn taka...
@ItzAkshitPlayz6983 ай бұрын
Chan mahiti dili
@anitas_lifestyle3 ай бұрын
Thank you🙏🙏
@ajitwalunj58453 ай бұрын
अर्थ शास्त्र या विषयावर किती मार्क्स ला प्रश्न विचारले जातात
@ajitwalunj58453 ай бұрын
तलाठी भरती प्रक्रिया कधी होणार आहे
@anitas_lifestyle3 ай бұрын
👍
@ajitwalunj58453 ай бұрын
Ajun bhugol che questions vr video banva 👍🏻
@ItzAkshitPlayz6983 ай бұрын
Parikshechi tarikh kadhi declare hoil😢
@ajitwalunj58453 ай бұрын
Police Bharti vishyee mahiti dya
@ajitwalunj58453 ай бұрын
Informative video 👌🏻👌🏻
@ItzAkshitPlayz6983 ай бұрын
Chan mahiti detat❤
@ItzAkshitPlayz6983 ай бұрын
Mabarasbtratil ndya yavar mahiti dya
@ajitwalunj58453 ай бұрын
Informative video 👌🏻👌🏻
@ItzAkshitPlayz6983 ай бұрын
Thank you
@anitas_lifestyle3 ай бұрын
Khup chhan
@ItzAkshitPlayz6983 ай бұрын
Nice video 👀✨ Keep it up👍
@anitas_lifestyle3 ай бұрын
Thx for sharing the info Nice video
@ItzAkshitPlayz6983 ай бұрын
Khup chhan mahiti sangitli❤
@rudhfdisidurudi3 ай бұрын
18 ऑगस्ट ला mpsc समाज कल्याण ची अँड RRB ची पण exam आहे. आमचं पण बोला जरा. 😢😢 सगळे fkt राज्यसेवा च बोलतय. तुम्ही सुदह.😭😭 आमची पण पुढे नया. समाज कल्याण ची 😭😭😭
@mehrang.3 ай бұрын
Thank u for sharing this Information 🇮🇳❤
@mehrang.3 ай бұрын
🇮🇳🇮🇳🇮🇳
@kirantambe33703 ай бұрын
# महाराष्ट्रातील बेरोजगार तरुण तरुणींना आत्महत्या करण्यापासून वाचवा ! 1) महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी त्रस्त असतांना बेरोजगार तरुणांना पण आत्महत्या करायला सरकार व MPSC आयोगातील काही हुकूमशाह अधिकारी भाग पाडत आहेत काय? @mpsc office 2) कर्नाटक मुख्यमंत्र्यांनी स्वतः हस्तक्षेप करून तेथील आयोगास 2 दिवस परिक्षा पुढे ढकलायला लावली मात्र आपले लोकप्रिय मुख्यमंत्री का गप्प आहेत? @miekathshinde 3) IBPS RRB CLERK व MPSC समाज कल्याण परीक्षा या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी म्हणजे 18 ऑगस्ट 2024 रोजी तसेच नागरी सेवा पूर्व परीक्षा (राज्यसेवा परीक्षा) 2024 व IBPS CLERK परीक्षा एकाच दिवशी म्हणजे 25 ऑगस्ट 2024 रोजी होणार असून दोन्ही फॉर्म भरलेल्या एकाच दिवशी दोन परीक्षा झाल्यास कोणत्यातरी एका परीक्षेला वंचित राहावे लागणार आहे हा विद्यार्थ्यांवर अन्याय आहे...MPSC ने विद्यार्थ्यांना न्याय द्यावा..🙏* 4) सर्वांना सर्व परीक्षा देण्याचं अधिकार....बेरोजगार विद्यार्थ्या सोबत अन्याय,परीक्षा देणाच्या अधिकार पासून वंचित ठेवण्याचा कुटील डाव कुणाचा??...