@@Calisthenics_is_game वैतरणा या नदीची लांबी 154 कम असून ती सह्याद्री पर्वतात त्र्येंबेकेश्वर येथे उगम पावते ... ती पश्चिम वाहिनी नदी असून पालघर मधून वाहत येते आणि पुढे दातीवरे खाडीतून अरबी समुद्रात मिळते ... उल्हास नदीची लांबी 145 km एवढी आहे ... अशाच काही शंका असेल तर comment करा