अहो जरा मराठी शब्द वापरत जा. अवकात हा शब्द काय मराठी आहे. लायकी हा शब्द वापरा.
@ChitraKhamkar-c5q12 сағат бұрын
उत्तम केले मृदुलाने
@bernapereira703218 сағат бұрын
Good decision
@SushmaM-wd7zw21 сағат бұрын
अगदी योग्य निर्णय घेतला मृदुलाताईंनी.👌👌🙏🌹👍
@sunitasodhani9135Күн бұрын
हो
@kalpanashinde1479Күн бұрын
योग्य केले पण आधीच करायला पाहिजे होते,इतकी उद्धट बहीण कोणालाही नको,,तिला ह्यापेक्षा चांगला धडा शिकवायला पाहिजे होता,,
@rajendrarege1119Күн бұрын
हो.
@rajendrarege1119Күн бұрын
हो.
@vijayasatdive28724 күн бұрын
Neelam che vaagne agdi barobar aahe jashas tasey
@artijain3524 күн бұрын
Asech stand ghetla pahije
@shashikantjoshi92844 күн бұрын
कथानक चांगले. निलम ने योग्य निर्णय घेतला. पण आजच्या जमान्यात सासू, नणंद, भावजय हे नाते मैत्रीचे व चांगल्या प्रकारे समजदारीचे आहे. सर्व कार्यक्रम आनंदाने साजरे केले जातात. एकाच व्यक्ती वर भार टाकत नाही व अशाप्रकारे वागणूक पण दिली जात नाही. तरी यापुढे चांगल्या वर्तणूक व प्रेमाचे, संदेश देणारे कथानक सादर करावे हि अपेक्षा
@ganeshdeshmukh66754 күн бұрын
ho nkkigch bra hota
@smitadeshpande86334 күн бұрын
अगदी बरोबर वागली नीलम
@ushachangedia13785 күн бұрын
Kupach Chan story ahe ye storytun kup moth bodh ghanysarkha ahe
@smitadeshpande86336 күн бұрын
अगदी चुकीचे वागली आहे सासू. ह्या उलटं तिने आपण जे भोगल आहे ते आपल्या सुनेला त्रास होणार नाही ह्या गोष्टीची काळजी घ्यायला हवी होती.
@snehapalnitkar17046 күн бұрын
विशालने योग्य वेळी आईला खडे बोल सुनावले त्यामुळे त्यांच्या त पुरती झाली व सुनेने ही सारासार विचार करून सासूला माफ केले हे महत्त्वाचे
@sunitasunil57946 күн бұрын
Repeated story 👎👎
@neetananandkar13426 күн бұрын
Booring
@kalpanashinde14796 күн бұрын
माफ केले हे ठीक,,सासूने सुने सूड उगवण योग्य आहे का??आम्ही ही हेच करतो की आपल्याला त्रास झाला पण आपल्या सुनेला नको,,हेच प्रायश्चित आहे🙏🙏
@vaishaliatre64377 күн бұрын
माझ्या सासुबाई अशाच प्रेमळ होत्या...मी नशिबवान आहे...प्रेम द्यावे,प्रेम मिळवावे..
@swatiathavale40127 күн бұрын
दचकलेल्या आवाजात म्हणजे काय
@vijayshrishah62578 күн бұрын
Khar aahe
@jayshreejoshi-q8q7 сағат бұрын
Kathachan aahe🎉🎉🎉🎉
@SURESHGHARAT-w6r9 күн бұрын
❤अतीशय सुंदर कथा अप्रतिम ❤
@uttarabarhate14869 күн бұрын
Colgate jagi dantkanti chalel ka?
@kavitabirwadkar19549 күн бұрын
Khups sunder Apratim bhari 👍👌🌹💞
@shashikantjoshi928410 күн бұрын
चुकीचे कथानक व वाईट समाज व्यवस्थेचे दर्शन. आता या नवीन युगात कोणीही वाईट वागत नाहीत. सोशल मीडिया वर चांगल्या व उदबोधक शुद्ध आचरण्याच्या कथा सादर करावेत. नवीन पिढी समजूतदार आहेत. मीडियाने चांगले काम करावे हि अपेक्षा
@SURESHGHARAT-w6r10 күн бұрын
स्मृतिने सुंदर धडा शिकवला सुंदर कथा अप्रतिम ❤❤❤🙏
@vijayshrishah625710 күн бұрын
Bar zhaal ashya lokana roj police station la chabkache fatke basle pahijet.
@vijayshrishah625710 күн бұрын
Por kadhatna laaj naahi vatat.aani jya veli mulila garaj aste tevha as bolalyala jibh kashi dhajavate.
@bernapereira703210 күн бұрын
Nice
@shamalbhojane164410 күн бұрын
Kiti bekar lok asta evdh vichitra bap re
@sunitabhanage331210 күн бұрын
अजिबात नाही आवडली हे वागणं आहे का
@vijayalaxmikhaire441711 күн бұрын
Katha chanach aahe 👌👌💐💐
@Sureshdeshkar-t3j11 күн бұрын
मला एका गोष्टिचे आश्र्चर्य वाटते की स्त्रीच सासु झाल्यावर स्त्रीची शत्रू होते?.