मराठी स्टोरी |मराठी कथा | मराठी बोधकथा |हृदयस्पर्शी कथा #viral #trending #viralstory
Пікірлер: 5
@smitadeshpande8633Күн бұрын
अगदी बरोबर वागली नीलम
@shashikantjoshi928419 сағат бұрын
कथानक चांगले. निलम ने योग्य निर्णय घेतला. पण आजच्या जमान्यात सासू, नणंद, भावजय हे नाते मैत्रीचे व चांगल्या प्रकारे समजदारीचे आहे. सर्व कार्यक्रम आनंदाने साजरे केले जातात. एकाच व्यक्ती वर भार टाकत नाही व अशाप्रकारे वागणूक पण दिली जात नाही. तरी यापुढे चांगल्या वर्तणूक व प्रेमाचे, संदेश देणारे कथानक सादर करावे हि अपेक्षा