June te sone , khup garaj ahe organic àñi poustik añnachi pan lok medicine là paise detil mothya hospital madhe jatil tya agódar changle Anna ghetlé tàr arogya changle rahil
@khanderaopawar60573 ай бұрын
दुहिरी चक्र पुजा कशी करतात
@sainathtractors33763 ай бұрын
साधी गोष्ट आहे व्हिडिओ करणाऱ्यांनी पत्ता फोन नंबर अंदाजे खर्च व कारागीर यांची माहिती दिलीच पाहिजे. असे अर्धवट व्हिडिओ करून याचा फायदा व्हिडिओ बघणाऱ्याला काहीच होत नाही.
@गणेशपाटिल-द3द4 ай бұрын
आमच्या कीकवारी खुर्द आदर्श गावातील जितकी तरुण मंडळी त्यांच्या वर्कशॉप मध्ये काम करत होते तेवढी सगळी तरुण मंडळी आज रोजी बाहेर मोठ्या मेट्रो सिटी मध्ये जाऊन वेल सेटल झालेली आहे येत्या बापुंचेच मार्गदर्शन किंवा त्यांचे पॉझिटिव्ह थिंकिंग त्यांना मिळाली म्हणून हरकत नाही
@meerawankhede34864 ай бұрын
खुप छान शेतकऱ्यांना मॉरकेट मिळुन दिले
@nirmalapatil26834 ай бұрын
ताई तुमचा पत्ता व फोन नंबर कृपया द्या.
@rajeshmestry7985 ай бұрын
या तारखेचा डिटेल द्या
@DadaPisal-ce1ww6 ай бұрын
जय बाळूमामा भावा❤❤❤❤
@amolbachhav54656 ай бұрын
Great Visionary Leader Nanasaheb 👌
@nutanpatil16226 ай бұрын
खूप छान माहिती
@vinayakbarjibhe38856 ай бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@vedikaarjunwad99066 ай бұрын
व्हिडीओ छान आहे.अशी घरे बांधुन पर्यावरण रक्षण करण्यास हातभार लागेल..घर पण सुंदर आहे.परंतु हे घर कोणत्या जिल्ह्य़ातील, कुठल्या गावात बांधले आहे, जागा किती तसेच अंदाजे खर्च किती हा उल्लेख असायला हवा होता.म्हणजे अनेक जण असे घर बांधायला उद्युक्त होतील.धन्यवाद
@Lalitpawar19988 ай бұрын
तुमचे कौतुक खूप छान प्रयत्न मी सोमपूर याच गावाचा आहे 🙏 आपला कॉन्टॅक्ट मिळाला तर बरं होईल
@k.balabhikakhirnar93729 ай бұрын
Good work 👍
@bhaskarbagul87659 ай бұрын
👍
@swapnilshewale18569 ай бұрын
अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्व परिश्रमाला यश देवो. 🎉🎉 जय जवान जय किसान
@kuberjhadav87919 ай бұрын
शेतकरी संघटनेतर्फे लिलाव सुरू केली त्याबद्दल अभिनंदन!
@RishabhGore-bx9pk9 ай бұрын
Khup sundar majha hi swapna aahe Aai ani Vadil ani bhava sobat shant jeevan aschach ghart majhya gavakade jagayeche
@drabdurraufmulla18549 ай бұрын
Nice sir and madam best wishes yours natural 🏠 home and agriculture.
@RameshKorde-s3b9 ай бұрын
फार फार चांगलं काम करत आहात ,धन्यवाद राम राम!!
@moms3s5769 ай бұрын
Khup chhan ahe, aamhala contact no milel ka More family cha? Amhala hi aasach ghar bandhayach ahe tya badal detail guidance hava ahe.... Thanks Jai Gurudev
@riteshmore97389 ай бұрын
Kiran more keshav bhau
@dipakbirari7919 ай бұрын
नाफेड खरीद बंद करा
@dipakbirari7919 ай бұрын
शेतकरी ची वाट लावली मोदी सरकार ने
@pmdeshmukh66510 ай бұрын
Kandha ausdahvr GST
@DasharathMali-om1zi10 ай бұрын
छान 🎉
@SubhashBorse-n8p10 ай бұрын
Good NeWS. 🎉🎉🎉 Congratulations 🎉🎉🎉
@rahulchopda184411 ай бұрын
Really proud moment ❤❤
@6490711 ай бұрын
Mi half organic farming karto
@6490711 ай бұрын
Kaka whatsapp number send kara ki
@Mangesh099 Жыл бұрын
मला देखील अस घर बांधायचं आहे माहिती द्या
@vishambharsalve2840 Жыл бұрын
जयश्री राम
@bhushankulkarni8691 Жыл бұрын
आमच्या येथे आयताकृती चक्र असते
@suryakantnikam1882 Жыл бұрын
जय अंबे माता की !! माऊली छान माहिती दिली. थोडी सुधारणा एवढीच की जे तांदुळ घेतले ते हळद व कुंकू लाऊन लाल व पिवळे करावेत. सुरुवातीला जागा शुद्ध करुन तेथे मध्यभागी कापूर जाळून सव्वा मुठ तांदूळ ठेवून दिवा शांत केला जातो. देवीच्या नावाचा गजर करुन तेच पहिले चक्र समजले जाते. मुख्य दिवा तेथे ठेवता येईल अशी बैठक केली जाते. घरातील प्रमुख तांदूळ ठेवून मंत्र म्हणतो "आग्या हो" म्हणजेच आज्ञा असावी. व इतर जण म्हणतात "इश्वर आग्या हो" म्हणजेच देवीचा आशिर्वाद आहे. अशा प्रकारे मध्य गोला भोवती एका आड एक लाल व पिवळे चक्र घड्याळाच्या दिशेने काढतात. देवीला मध्य चक्रात प्रवेश करता यावा म्हणून चार दिशेला दरवाजे, सूर्य, चंद्र इ. आकृत्या काढतात. सर्व पदार्थ 11 च्या संख्येत प्रत्येक नैवेद्य गोलाकार ठेवून सर्वात वरती वरण भात तुपाची धार व गोडधोड पदार्थ ठेवून त्यावर कणकेचे उकडलेले दिवे ठेवतात. मुख्य दिव्यावर कापूर वडी ठेवून मुख्य दिव्यावर घरातील अखंड दिव्याची पेटती ज्योत धरावी. मुख्य दिवा पेटताच देवीच्या नावाचा गजर करुन सर्व दिवे पेटवावेत. त्यानंतर देवीची आरती करावी. व पुजेत मांडलेले पदार्थ प्रसाद म्हणून सर्व आप्तेष्ट नातेवाईक यांनी भोजन करावे.
@gavdarshan Жыл бұрын
अगदी बरोबर
@jayeshchaudhary11283 ай бұрын
Dada ।।।दादा ते चक्रातला प्रसाद बाहेरचे पाहुणे खाऊ शकतात का
@ravikirangaikwad5448 Жыл бұрын
जय सनातन संस्कृति...🚩🚩🚩🚩🚩🌹🙏🏻🌷
@durgeshpawar5821 Жыл бұрын
😂😂
@mukundmkute Жыл бұрын
चक्रपूजा ही प्राचीन दशमहाविद्या पूजा आहे. शिव पार्वती मध्यभागी आहे. महादेव पुढे म्हादेव आणि पुढे वनवासी भाषेत मेध्या म्हणून लिप्यंतरित झाले. दशामहाविद्या म्हणून 10 दिवे पार्वतीचे 10 स्वरूप म्हणून ठेवले आहेत. मध्यभारतातील अनेक कुटुंबांमध्ये ही फार प्राचीन परंपरा आहे.
@Trader_SwapnilAhire2 ай бұрын
तुमच्याकडे चक्र पूजेचा विधी लिखित स्वरूपात आहे का
@Trader_SwapnilAhire2 ай бұрын
किंवा कुठे मिळेल हे सांगता येईल का ?
@hemantkhairnar5580 Жыл бұрын
संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे ११दिवसापासून कांदा मार्केट बंद आहेत शेतकऱ्यांचे काय हाल होत आहेत या कडे लक्ष केंद्रित करावे
@hemantkhairnar5580 Жыл бұрын
बच्छाव साहेब हे शेतकऱ्यांसाठी धोक्याची घंटा आहे
@yogeshgangurde8604 Жыл бұрын
सरकार काहीच करणार नाही
@hiteshwagh6344 Жыл бұрын
श्री गुलाबराव महाराज की जय 🚩
@madhukarkedare174 Жыл бұрын
खूप छान ! श्री. गुलाबराव महाराज की जय
@jagankulwant7605 Жыл бұрын
धन्यवाद ग्रामस्थांचे
@sujaypatil5466 Жыл бұрын
खूप छान उपक्रम ❤️
@radheshamlaljaiswalkaju1608 Жыл бұрын
खऱ्या कामा ची पावती मिळाली सर्व गावकरी मंडळीचे मनस्वी आभार
@sunitabagul6834 Жыл бұрын
क्वचितच गावकरी असे असताना ज्याना वायरमन ने दिलेल्या सेवेची जाणीव असते...👍👌