Nandurbar jilhyat nawapur talukyat Dapur ya gavi ek navin parayatan kshetra mhanun GIDHKADA WATERFALL famous zalela aahe tumhi you tube var search karu shakta ,ya thikani maji jilhadhikari MANISHA KHATRI hyani yethe bhet dili hoti.
@bitondas81302 ай бұрын
Jogeshwari railway station to jogeshwari mata ka mandir ka distance bol paoge kohi please
@Bhraman_MaharashtracheАй бұрын
Kahase
@bitondas8130Ай бұрын
@@Bhraman_Maharashtrache jogeshwari railway station se
@keshavpingle17372 ай бұрын
काळमदेव यात्रा. नागदिपवाळी च्या दिवशी भरते.
@rajendrachaudhari.rozoda.90742 ай бұрын
जळगाव जिल्ह्याच्या रावेर तालुक्यातील रोझोदा येथे जागृत तीर्थक्षेत्र श्री कामसिध्द महाराज म्हणजे कामदेवाचे जीगृत देवस्थान असून येथे कसल्याही धातू वा दगडाची मूर्ति नसून ती बाणाच्या रुपात स्वयंभू अशी मूर्ति असून ती इंचा इंचाने आपोआप वाढत जाते मंदीराचे घुमटाला टेकण्याच्या आधी तो भाग आपोआप खाली कोसळतो व छोट्या रुपात मूर्ति जाणवते. हळूहळू ती आपोआप इंचाइंचाने वाढत जाते. भारतात कामदेवाची दोनच मंदीरे आहेत. एक आसाम राज्यात तर दुसरे रावेर तालुक्यातील रोझोदा येथे. माघशुध्द पौर्णिमेला दोन दिवस येथे भव्य यात्रा भरत असते. देशभरातून हजारो भाविक दर्शनासाठी येतात. नवसाला पावणारा व अप्सरांचा अधिपती देव म्हणून कामदेवाची ओळख आहे, मंदीराला पुण्यश्लोकी अहिल्याबाई होळकरांची सनद मिळत असे......राजेंद्र चौधरी. रोझोदा. मो.९४२३४७२७६५
@KalpanaLagde2 ай бұрын
सगळे
@firojtadvi45032 ай бұрын
पाल पाटना देवी मनुदेवी
@pravinlokhande20522 ай бұрын
सर एक पर्यटन स्थळ मेहकर तालुक्यात आहे ते म्हणजे. हिवरा आश्रम हे पण आहे..
@vinaynaswale81122 ай бұрын
जय शुकदास महाराज की जय
@chandrashekharchaudhari93272 ай бұрын
Patna devi mandhir🎉
@nandkishorbaheti87092 ай бұрын
जय माता दि
@keshavpingle17372 ай бұрын
शनिमांडळ तलवाडे तलाव, शनीमंदिर. नंदुरबार येथील दंडपाणिश्वर मंदिर,वाघेश्वरी माता , खोडीयार माता मंदिर, व मोठा मारोती व छत्रपती शिवाजीमहाराज नाट्य गृह, शैक्षणिक संस्था. रेल्वे स्टेशन व बस स्थानक.
Shnidev chi sarvat jast moti shila sulwade gavat prkt jhali 108 inch shahada takukyat aahe video paha shnidev sultanpur sulwade 🏴🏴🏴🏴🏴
@Bhraman_Maharashtrache2 ай бұрын
धन्यवाद माहिती दिल्याबद्दल 🙏
@kudaratpawar23752 ай бұрын
Aajun 2 moti sthad visrlat tumhi
@Bhraman_Maharashtrache2 ай бұрын
Konti bhau
@SARADHASUBRAMANIAN-m6g2 ай бұрын
Jai mata Di 🙏🙏
@dipakpatilsir73172 ай бұрын
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात सातपुड्याच्या कुशीत नागेश्वर मंदिर... आणि शिरपूर पॅटर्न,अनेर धरण, शिरपूर बालाजी मंदिर, शिरपूर येथे भपेशभाई गार्डन आणि वॉटर पार्क , दहीवद येथे भव्य महादेव मंदिर....
@Bhraman_Maharashtrache2 ай бұрын
धन्यवाद आपण खूप महत्त्वाची माहिती दिली भविष्यात ह्या ठिकाणची माहिती नक्की देऊ 🙏
@rajpawara-uc8li2 ай бұрын
धडगाव तालुक्यात आमखडा येथे १००फुट उंचावरून कोसळणारा धबधबाआहे ते राहिले. उनमदेव गोमूखातून गरम पाणी वाहते ते ठिकाण राहिले, अक्कलकुवाचे थंड हवेचे ठिकाण दाब राहिले.
@Bhraman_Maharashtrache2 ай бұрын
धन्यवाद आपण खूप महत्त्वाची माहिती दिली भविष्यात ह्या ठिकाणची माहिती नक्की देऊ🙏
@hemantshamraovalvi1502 ай бұрын
बरे.झाले. हेतरीचांगलेदाखता.
@5sujal2 ай бұрын
खुप सुंदर माहिती दिली 👌
@Bhraman_Maharashtrache2 ай бұрын
@@5sujal धन्यवाद🙏
@sanglyaraut55373 ай бұрын
तुम्ही जे काही सर्वे केले आहे ते मी मान्य आहे पण अक्कलकुवा तालुक्यातील दाब हे गाव तूमशे लक्षात आले नाही का दाब हे गाव इत्याहासिक कला जिल्हा असे मानले जातात आणि तुम्ही काय सर्वे करतात या तुम्ही मी तुम्हाला सर्व माहिती सांगत
@sheelapatil-vg3iz3 ай бұрын
अजिंठा चां उल्लेख केला नाही 😮
@Bhraman_Maharashtrache2 ай бұрын
@@sheelapatil-vg3iz अजिंठा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे ताई
@NanabbauKharat3 ай бұрын
आसणगावसावधानथान
@ManoharVasave-e3j3 ай бұрын
आम्ही नंदुरबार कर ❤❤😊
@sumanchaudhari75493 ай бұрын
श्री क्षेत्र आदिशक्ती संत मुक्ताबाई मंदिर जागृत आहे त्याचा उल्लेख केला नाही
@pintupadvi25153 ай бұрын
Nice video Jay aadiwasi
@babulalpawara68963 ай бұрын
बबलल❤❤❤🎉🎉😢
@kadudamodar29063 ай бұрын
महाशिध्द महाराज धानोरा ता जलगांव जामोद जि बुलढाणा
@Bhraman_Maharashtrache3 ай бұрын
धन्यवाद आपण माहिती दिल्याबद्दल
@gauravgamingff-fd7wz3 ай бұрын
Sant sakaram maharaj samadhi prati pandatpur aahe amalner dakhava
@Bhraman_Maharashtrache3 ай бұрын
धन्यवाद आपण मोलाची प्रतिक्रिया दिल्याबद्दल
@SandipBalande3 ай бұрын
तोंडापुर आई भवानीचा मोठे मंदिर आहे मोठे धरण पण आहे आणि जुने खडकात असलेले गणपतीचा मोठा मंदिर पण आहेत जुन्या काळातील बारू पण आहे तोंडापूर ला तुम्ही अवश्य भेट द्या जामनेर तालुका
@Bhraman_Maharashtrache3 ай бұрын
धन्यवाद दादा आपले गाव आहे का तोंडापुर ह्या महिन्यात येणार आहे मी तेथे त्याचा व्हिडिओ तुम्हाला youtube.com/@bhatkanti_sahyadri_samuh ह्या KZbin चॅनल वर बघायला मिळेल
@sureshpatil34553 ай бұрын
नागादेवी धरण
@vikasmahajan94333 ай бұрын
रावेर तालुक्यातील ओंकारेश्वर मंदिर आहे
@Bhraman_Maharashtrache3 ай бұрын
कृपया गावाचे नाव सांगावे🙏
@AditiGayke3 ай бұрын
❤❤❤❤
@ShrikrishnaPatil-n8u3 ай бұрын
पुरातन हेमाळ पन्थीमदिर निसर्ग सौंदर्य.पयटनभरपुर वन्यजीव प्नानि.पटेदार वाघ असलेलं .तपोवन भवानि माता.मदिर व पर्यटन ठिकान चारठाणा.
@Bhraman_Maharashtrache3 ай бұрын
तालुका सांगा भाऊ कोणता आहे तो
@latikatayade21753 ай бұрын
पाल, मुक्ताबाई,मनुदेवी, पद्मालय
@RajeshShinde-l3b3 ай бұрын
Aamche.jalgaon.khandesh
@KaranMalhce3 ай бұрын
पर्यटन स्थळ म्हणून रंजनपुर म्हणून पर्यटन स्थळ आहे आदिवासी संत श्री गुलाम महाराज आश्रम आहे
@Bhraman_Maharashtrache3 ай бұрын
धन्यवाद
@Dk_status1m3 ай бұрын
❤😊
@ShobhaThakur-g4q4 ай бұрын
Erandol shahrat pandav vada mhanun pandav vastav aahe
@Bhraman_Maharashtrache4 ай бұрын
धन्यवाद माहिती दिल्याबद्दल
@ankushjare14654 ай бұрын
जालना तालुक्यात वाघरूळ गावात जागरूक देवीचे संस्थान रेणुका देवी