माहीत आधुरी आहे यात एक किल्ला बाकी आहे तो म्हणजे सातपुडा निवाशी श्री मनुदेवी चे मंदिरा मागे आलेला किल्ला
@Bhraman_Maharashtrache8 ай бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल आपण ज्या किल्ल्याबद्दल माहिती दिली आहे त्या किल्ल्याविषयी मला कुठेही माहिती मिळाली नाही त्यामुळे राहिला आहे आपल्याकडे किल्ल्यविषयी अजून काही माहिती असेल तर द्यावी 🙏
@AnjaliBhoge-u1l6 ай бұрын
Wadikilla rahla sir 😅
@Bhraman_Maharashtrache6 ай бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल मात्र वेताळवाडी किल्ला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात आहे 🙏
@eternalindia1812 Жыл бұрын
खान्देशात निकुंभ राजपूत राजांचे राज्य होते. बरेच किल्ले त्यांनी बांथलेत. नंतर मुस्लीम, मराठा यांनी अधिपत्य स्थापित केले.