काय बोलता राव warning कोण विचारताय बघितलंय ना इलेक्शन रिझल्ट
@smitasawant30374 сағат бұрын
असेच दाखले देऊन विरोधकांना उत्तरे देत रहा जनतेला कळेल खरे खोटे.
@HareshPanchal-hf9os4 сағат бұрын
आव्हाड मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या नादाला नका लागू वेळ आली तर सर्व खनून काढतील.
@GovindBarkule-ew1hi5 сағат бұрын
गुन्हेगारी संपला पाहिजे ग्रहमंत्री झोपला का
@GovindBarkule-ew1hi5 сағат бұрын
जरांगे पाटील खरे बोलतात
@BalaramPatil-e7m5 сағат бұрын
हा रमेश पाटील बारालवडयाचा आहे
@VishalKoli-e8r5 сағат бұрын
देवेंद्र जी जागे व्हा जनता खवळली आहे राज्यात काय चालू आहे राव
@SambhajiPatil-y6i5 сағат бұрын
धन्यवाद धस साहेब
@devdattapaturkar45606 сағат бұрын
Very true Devendra ji.
@balajisalve71896 сағат бұрын
जय जिजाऊ जय शिवराय.. एक मराठा लाख मराठा
@laxmanhumbad73377 сағат бұрын
अजीत पवार मेला काय
@rupalinikam11188 сағат бұрын
अनाथांचा नाथ एकनाथ 🚩🚩🚩🚩🚩
@rupalinikam11188 сағат бұрын
अनाथांचा नाथ एकनाथ 🚩🚩🚩🚩🚩
@arvindmarudkar52888 сағат бұрын
साहेब हा फालतू मानुस आहे, याला काहीच माहिती नसते याला त्याला विचारुन विधानसभेचा वेळ वाया घालवतो आतंकवाद्यांचया केसेस लढवणारया वकिलांशी संपर्क जो देश विरोधी वक्तव्य करत असतो त्यावर हे लोक विश्वास कसा ठेवतात? अशा लोकांवर देशहित अभाधित ठेवण्यासाठी कायदेशीर कारवाई करायला काय हरकत आहे, कारण विधानसभेत एखाद्या नेत्याला तुम्ही सुनावता त्याची पैंट ओली, चेहरा जोडे मारलया सारखा दिसतो.
@BadriBankar8 сағат бұрын
Only dada
@PradeepJoshi-hh1xf8 сағат бұрын
Are kolhya tuzee laykee ahhe ka Modeegee var bolaichee
मोदी तो अच्छा है लेकीन फडणवीस तुम्हे बरबाद कर देगा उसके नांद मे मत लगो
@DipakSalve-xx8ig14 сағат бұрын
जरागे ची सरकार ने दनका द्यायला पाहिजेच सरकार सरल. आहे त्या चा जलागे फायदा घेत आहे
@AshokPankar-o3c16 сағат бұрын
एक मराठा लाख मराठा असेच काम करा मनोज दादा
@govindhakke649317 сағат бұрын
Batami saral dya na
@santoshpatil-vu8rd17 сағат бұрын
विरोध बरोबर होता ,कारण तीन महिन्यानंतर जर निवडणुका असतील आणि तिजोरीतून लाच रुपी योजना आणली तर निवडणूक आयोगाने च यावर आक्षेप घ्यायला हवा होता आधीच अडीच वर्षाचा सरकार बेकायदेशीर असल्याचा दावा सुप्रीम कोर्टात होता सत्येचा दुरुपयोग केल्यासारखे च झाले असो राज्याचं भल होईल असे चींतीतो
@AnilRaut-sg8im17 сағат бұрын
रमेश पाटील बोलता ते खर आहे। धनंजय मुंडे गुंड आहे। भुजबल साहेब समाज साठी लढनारा नेता
@GovindJadhav-tg8zz19 сағат бұрын
Mo nn k e y
@SantoshGholhar20 сағат бұрын
तुझ्या या असल्या बोलण्याने पूर्ण महाराष्ट्रात जातिवाद झाला आहे भडव्या
@vishnuhatote200223 сағат бұрын
गुन्हेगारी संपायला पाहिजे
@JaiprakashNalawadeКүн бұрын
Ek Maratha lakh maratha
@JaiprakashNalawadeКүн бұрын
Nice
@SonyBadeКүн бұрын
Gap re tu
@mahendrakumarbagdiya5358Күн бұрын
शिंदे साहेब जी पुष्पा 2 दाखवा
@raghunathalande799Күн бұрын
आव्हाड चे घराणसुध्दा लांड्याच्या नादाला लागलं .याच्या बायकोला लादेनमध्ये मा अब्दुल कलाम दिसतो .तो लादेन भरकटलेला माणूस आव्हाड च्या बायकोला दिसतो .मग हीला एखादा मौलवी आवडत नसेल कशावरून.
@raghunathalande799Күн бұрын
आव्हाड ची देवाभाऊंनी चांगली खरढपट्टी काढली.
@sangeetasant30815 сағат бұрын
तरी सुधारायची नाहि, शिष्य कोणाचा आहे हा?
@VinodDhongade-nn7fgКүн бұрын
😂😢
@VinodDhongade-nn7fgКүн бұрын
😢
@asifchaus5420Күн бұрын
Evm
@Sami-ow8wrКүн бұрын
सुरेश धसां सारखे राजकीय नेते हवे
@chandrakantabhang5144Күн бұрын
ओबिसि चा.तलतलाट भोगावाच लागेल ओबिसि जिदाबाद जय महाराष्ट्र
@bhagwanthakur9271Күн бұрын
हाच तर आका आहे बाकी बका बका याचाच खंडणीचा दुकान आहे बाकी सर्व पिक अप वाले आहेत जमा अप च्या बंगल्यात
देवेंद्र फडणवीस यांना अश्रू अनावर🤔🤔 🤣🤣🤣म्हणे शीएम ना रडू आलं ????
@madhusudanmokashi8182Күн бұрын
आव्हाड ला महत्व देऊ नका.....
@shripadpuntambekar48344 сағат бұрын
त्यांना नाही त्यांच्या सपोर्ट करणाऱ्याचे डोळे उघडावे म्हणून...
@shantilalzinjade8352Күн бұрын
धस साहेब खरच हृदय स्पशी व्याथा मांडल्या पण महाराष्ट्रा सरकारला आता छतपती सरकार कायदा काडणं गरजेचे आहे. म्हणजेच जशाच तसा कायदा म्हणजे न्याय व्यावस्था टिकेल