हे हे सर्व बोलत बसण्यापेक्षा भास्कर शेठ ना सांगा व आधी गुहागर चा रस्ता करा
@sk.05007 күн бұрын
कोकणच्या विकासासाठी काय बोलत नाही दुसरच काही तरी बोंबलत असतो
@asmitaraje90918 күн бұрын
भास्कर जाधव कितीही भुकलास तरी पण विरोधीपक्ष कोणी ही बनवणार नाही🎉🎉🎉🎉
@sureshgadage20556 күн бұрын
याचे कडे 20 आहेत. येवढे कोलमडून गेले तरी जास्त आवाज वाढवून विरोधी पक्ष नेता होणे साठी.
@uttamkale94918 күн бұрын
तुम्ही वक्फ बोर्डाला संरक्षण देता. आणि संसदेत नुसते ओरडत राहतात.
@SahebaraoKadam-v8v8 күн бұрын
आसा चांगलाच माणुस भास्कर राव हिरा🎉🎉
@ArunThorat-k7v9 күн бұрын
जाधव साहेब तुम्ही खरंच खिंड लढवली तुमच्या कार्याला मनःपुर्वक प्रणाम
@shiv.57979 күн бұрын
भास्कर जाधव सॅलूट करतो तुमच्या निडर व्यक्तिमत्त्वाला
@sitarampujari41579 күн бұрын
कोकणचा खरा खुरा वाघ आहेत भास्कर साहेब नादच करायचा नाही शेळया नी
@sandipsasane34628 күн бұрын
डुचका खच्चर वाघ😂😂😂
@jiturane47369 күн бұрын
एक नंबर नेते भास्कर जाधव. जय महाराष्ट्र
@vishvanathkulkarni59107 күн бұрын
Kay upyog aasalya bhashannbajicha . Pankh kapun gharkombada banawalay . Aadhichya sarkarat virodhi neta milale pahije , dawa thokat hote . Ambafas danwr Vipakshya neta zale . Aata hi gatnete padi sinyaritine Bhasarrao hakkadat hote . Tithehi cartyala basawale . Motha howun dyache nahi . Neta motha zala tar cartyala koni vichyarnar nahi . Bhaskar Rao , Dhananjay Munde , Ambadas Danawr he karokharach bolatana samorchyala vichyar karayala bhag padatat .
@bhaushabrahane79349 күн бұрын
एकच नंबर जाधव साहेब पण हे यांना पचणार नाही ना
@ChittaranjanSarode9 күн бұрын
MVA च्या वेळी राज्यकर्ते अन्याय करत होते त्यावेळेस कोठे होते?
@vasantkhandekar15307 күн бұрын
विकास कामाविषयी कोणतीही चर्चानसते फक्त राजकारण
@Chlhut92116 күн бұрын
चला!😂 चॅनल कोणाचा आहे ते कळाले 😂😂😂😂😂😂😂😂😂😂 Sanjya cha घसा बसलाय.तरी लोक सांगतात ते ऐकत नाही. 90 90 ganjx सारखाच घेत असतो. आत्ता त्याला,aani अंधार la थोडे diwas विश्रांती 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@suhaspowar43258 күн бұрын
भास्कर जाधव जे बोलतात ते संविधानाच्या चौकटीत राहून बोलतात
@nitinbhosale57208 күн бұрын
जाधव सर मुख्यमंत्री असायला हवेत महाराष्ट्रात
@sandipsasane34628 күн бұрын
फडणवीस ने भास्कर ला भुईसपाट कोलला ❤❤❤❤
@babasahebshelar1989 күн бұрын
अभ्यासपूर्ण नेतृत्व माननीय आमदार भास्कर जी जाधव 1न हा एकच वाघ यांना भिडू शकतो 👌
@patilbagomase97118 күн бұрын
Right boltat Jadhav saheb
@sanjaydarade75087 күн бұрын
Fakt. Fadvnis sarkar
@subhashbhande61688 күн бұрын
भास्कर जाधव साहेब खरं बोलत आहेत
@rajuwakchoure88788 күн бұрын
भास्कर जाधव ला चांगला धडा शिकवायला पाहिजे.. नौटंकी कलाकार आहे हा..
@anantkocharikar85946 күн бұрын
नविन राऊत बनवायला घेतलाय असे वाटतय
@Vijay5813jadhav9 күн бұрын
आहो आता सरकार स्थापन झालं आहे आता तरी सर्व सामान्य जनतेचा विकासावर बोला की फक्त तुम्ही तसे आम्ही असे गोंधळ घालून सर्व सामान्य जनतेला फसवनार ५वर्षे मग ते सरकार मधलेअसो की विरोधी मला सगळे सारखेच वाटायला लागले 🙏
@ashoknakade25038 күн бұрын
Veda...bhaskar
@shivajibhise36059 күн бұрын
Mast 100 pe bhari 1 .
@radhakisantarav13769 күн бұрын
काय बघता निलंबित करा त्याला
@sanjaypataskar47029 күн бұрын
तुम्ही 2019 चे राजकीय नाट्य जाधव विसरले आणि तुम्ही सुद्धा विकले गेलेले दिसतात
@shivajikale70898 күн бұрын
विकासावर बोलरे जाधवा भैकल बोलुन वेळ वाया घालतो मुठभर विरोधी लोक आडमुठे पणाणे बोलतात मद्दे सुद बोला
@snprabhune9 күн бұрын
हा नाटक कंपनीत कामाला होता का? डराव डराव का हो करता उगीच राव.
@gd-dc5ob9 күн бұрын
गप्प डुक्कर
@umeshsalvi81029 күн бұрын
विरोधी पक्षनेते पद न मिळाल्याने राडा तर नाही ना?
@dadapatil81608 күн бұрын
उमेश .... सत्य परेशान करताहै. भाजपची दादागिरीला कोणतीतरी चाप लावण्यासाठी भास्कर पाहिजे कसा जिरवतोय कायदेशीर
@chandrakantzore59257 күн бұрын
वाघ जाधव साहेब 🙏
@vikaspatil53129 күн бұрын
भास्कर शेठ...
@Manoj-e7c5t9 күн бұрын
लग्न आमचे......मंडप...मूहुर्त कधी लावयचं हे आम्हीच ठरवणार
@simongumes18969 күн бұрын
Nice 👍👍👍 ch
@kushabajadhav32658 күн бұрын
१३२+५७+४१ आमदारांना एकटा वाघ श्री भास्करराव जाधव साहेब यांना भारी पडणार. विरोधी पक्षनेते माननीय श्री भास्करराव जाधव साहेब. सत्ताधारी आमदारांना मंञ्याना एकटा वाघ जेरीस आणणार.
@kisanchalke28987 күн бұрын
अहो विखे साहेब तुम्ही भाजप संस्कृतींमध्ये वाढत असलेने अशी भाषा आपल्या तोंडून येते.
@mahendraghare78387 күн бұрын
साहेब तुम्ही टेन्शन नका घेऊ
@sadhanazarkar7879 күн бұрын
याचे आमदार किती बोलतो किती, फालतुगिरी तुला विचारून करायचे का? M. V. A. चे सरकार होते तेव्हा राजपालना विमानातून उतरवले हे विसरला का?
@ArunThorat-k7v9 күн бұрын
पुढे शिलेदार लढतोय मागे मोबाईल पहाण्यात दंग आहेत व्वा ....
@jaymaharashtra98749 күн бұрын
भास्कर जाधव आपल्या लायकी मध्ये राहा😊
@nageshsatpute12589 күн бұрын
Tu rha laykit😅
@jaymaharashtra98748 күн бұрын
@nageshsatpute1258 तू कोण भडव्या
@dashrathmore9337 күн бұрын
प्रश्न चुकीचा आहे का स्वत ला विचारा भास्कर जाधव यांनी जो प्रश्न केला तो बरोबर आहे
@niteshmhatre8938 күн бұрын
भास्कर जाधव उत्तम उदाहरण आहे भारतीय जनता पार्टी ला हे झोंबत आहे ही दहशत चालणार नाही
@vheejaymalviyaa23939 күн бұрын
महायुतिच मंत्रिमंडल, मुख्य मंत्री होनार हे निश्चित च होते, तुम्ही तुमचा दावा केला नव्हता.
@vijaynarute45567 күн бұрын
शाब्बास भास्कर जाधव . राज्यपाल राजकारण का करत आहेत . राज्यपाल शपथ व वेळ ची घोषणा करतात पन केली ही नाही
@prakashshinde70448 күн бұрын
भास्करराव बरोबर आहे
@sagarbhuwad45689 күн бұрын
राज्यपाल हा एखाद्या पक्षाच्या दावणीला बांधणीला नसावा.
@bharatrathod43999 күн бұрын
मग आता याच्या साठी राज्यघटना मध्ये बदल करावे लागेन... थोड राज्यघटना वाच मग कळेन राज्यपाल कोण असतो ते
@sagarbhuwad45689 күн бұрын
@bharatrathod4399 राज्यपाल कोण असतो हे तू नको शिकाऊ.....राज्यपाल हा घटनेचं पद आहे....त्यामुळे त्या वेळेस पक्ष पाती पणा सोडून काम करायची असतात ना की आपण ज्या पक्षातून राज्यपाल नियुक्त झालो....थोड तू अभ्यास कर आणि मग ज्ञान दे
@bharatrathod43999 күн бұрын
@@sagarbhuwad4568 अरे बाबा... राष्ट्रपती आणि राज्यपाल हे मंत्रिमंडळाच्या सल्याने काम करतात रे... ते केंद्राचे पद असते आणि काही झालं तरी ते सत्ताधारी पक्षाचेच बाजूने असतात... आणि ते कोणत्याही पक्षाचे नसतात....तुला सांगुन काही फायदा नहीं तुझा अभ्यास जास्त झालेला दिसतोय
@asmitaraje90918 күн бұрын
भास्कर आता सरकार स्थापन झाल आता कशाला घसा फोडतोय🎉🎉🎉🎉🎉थोबाड बंद कर
@shivajipatil78049 күн бұрын
हे असलं फालतू प्रश्न विचारून काय होणार आहे काय सरकार बनणार नव्हतं भास्करराव सरकार स्थापन करणार होते आणि काय जनतेचे प्रश्न विचारा
@AnsiramBhalerao-nm7es9 күн бұрын
जनतेच्या पैशाची नासधूस केली त्याचं काय
@bhausahebshinde8289 күн бұрын
कशाला घसा तानातो😂😂😂
@sureshgadage20556 күн бұрын
मग याला राज्यपाल यांनी बोलावण्यात आले पाहिजे होते.
@prakashbhoir15289 күн бұрын
ग्रेट. फडणवीस. साहेब. मुख्यमंत्री.
@dipalijadhav29229 күн бұрын
Bhaskar Jadhav yach bhashan ekach number
@vikasshinde68059 күн бұрын
जय महाराष्ट्र 🚩
@shashikantvahalkar76726 күн бұрын
आमदार महोदयांनी मुंबई - गोवा महामार्ग , गुहागर - विजापूर मार्गावर कोयना पाटण घाटमाथा हा टप्पा रस्ता या विषयावर तसेच कोकणातील तरूणांना काम या विषयावर सरकारला कोंडीत पकडावं ! बाकी विषय आता गौण आहेत . चिपळूणचा पूर प्रश्न , खेडेगावातील रस्ते . हे विषय घ्यावेत
@govindmasda81456 күн бұрын
गुड जोक भास्कर
@vilaspitale20359 күн бұрын
ठाकरेंचा खूंखार वाघ...महाराष्ट्र भूषण. जय महाराष्ट्र🎉🎉🎉
@BhausahebMohite-j9s8 күн бұрын
एक नंबर भास्कर जाधव साहेब
@dyandevpawar91439 күн бұрын
जाधव साहेब ,बरोबर,झुंडशाही, दादागिरी मोडून काढा ,चोरलेले पक्षाचे काय ग्यान देणार,जनता मानत नाही ही सत्ता,याना आपली मत नाही, महाराष्ट्र ची वाट लागतेय,ओ,अप्रामाणिक सत्ता लोभी
@madhusawant68797 күн бұрын
बरोब्बर बोलत आहेत भास्कर जाधव, खरा वाघ आहे भास्कर जाधव
@santoshteli9999 күн бұрын
दमदार नेते आमदार भास्करराव जाधव ❤🔝
@pandarinathtakne67658 күн бұрын
सगळेच पांचट राव सोयाबीन कपाशीवर.महागाई वरबोला बोल घेवडयानो आता भारतीय लोकशाहीलाच व.न्यायव्यवस्थेलाही भावपूर्ण ...ली
@ramkaujalgikar31538 күн бұрын
परत परत तेच का सांगता आहात.
@shabbirsutar60529 күн бұрын
सुंदर माहिती.
@GREATATHARVPLAYS10 күн бұрын
Barobar aahe..
@suhasdiwakar12478 күн бұрын
Nonsense behaviour in sabbhagruh.....
@karanpatil46009 күн бұрын
भास्कर जाधव साहेब एक नो
@pavankhindhistorychannel96939 күн бұрын
अरे भाई फडणवीस च उत्तर ऐक ना
@prakashgurav83829 күн бұрын
विरोधी पक्ष चे मुस्कट दाबी चालू आहे.....खरोखर लोकशाही आहे का....वारे सत्ताधारी. ....
@avadhutjagtap8599 күн бұрын
जाधव साहेब खूप छान बोलल्यात.....❤
@bhushannaik97278 күн бұрын
पोपट
@umeshchougule59749 күн бұрын
भास्कर राव बरोबर आहे❤❤❤❤❤
@bharatshinde77728 күн бұрын
nice. carkat bhashkar. jadhav. mva. jindabad. ❤💯
@ShailendraShriman-jc2ql8 күн бұрын
Bhaskar rao jadhav saheb 100. Tofe chi salami shiv sena jidabad jadhav saheb tigar aabhi jadahi jai maharashtra
@milindwaikar289 күн бұрын
आ.भास्करराव, एवढा का जळफळाट होतोय तुमचा.तुम्हाला कोणी विरोधी पक्षनेता करणार नाही उगाच चडफड करू नका
@nanduzimare18169 күн бұрын
Are तुम्हाला जर विषयच कळत नाही तर थू तुमच्या अकलेवर..
@pandurangkatkar11168 күн бұрын
गुहागरच्या मतदारांचे अभिनंदन असा ढाण्यावाघ निवडून दिलात
@saiprasadchike59659 күн бұрын
एक नंबर साहेब ❤
@DevidasPawar-pp1pf9 күн бұрын
शेर की दहाड
@sangramsinghsaingar9259 күн бұрын
Kokanacha nachya 😅
@rameshpe264210 күн бұрын
या भास्कर जाधव ला शल्य इतकेच आहे की मातोश्री चा माणूस मुख्यमंत्री झाला नाही,एवढाच राग😂😂❤
@vishalchavan63419 күн бұрын
Chup shemnya
@8677SP9 күн бұрын
🎉 नादच खुळा
@sanjaychavan68898 күн бұрын
Evm machine ch sarkar gaddar sarkar ahe hai
@shankarkumbhar48598 күн бұрын
Amhi sangu ti purv disha tumi kahi karu shaknar nahi asa tora ki aankhi kahi
@jagannathdarekar78219 күн бұрын
1 no speach barobar bolatat
@prakashshinde70448 күн бұрын
1:54
@swapnalifaware72015 күн бұрын
Ha..jast badbdadto..
@dinashravate96509 күн бұрын
100%❤❤❤RIGHT jadav sahab.
@santoshshelke25808 күн бұрын
😂
@balajimarkunde43269 күн бұрын
भारती पक्षाची निवड कोण करील याच्याशी तुला काय घेणेदेणे तू मातोश्रीवर जाऊन पाया पडत जा
@OmprakashKalavane9 күн бұрын
कडक भास्कर जाधव साहेब ............... !!!!
@sindhudawbhat61749 күн бұрын
जाधव साहेब खुप छान
@sanjujadhav74649 күн бұрын
कोन कधी जेवला, कधी आराम केला काय करायच पंचायत करून आपल्या पक्षाची परिस्थिती बघा.
@yuvrajpujari53119 күн бұрын
1 no jadhav saheb
@kundakudalkar62619 күн бұрын
Ha bhaskar rao nautanki karnara ahe.
@pramodghan4339 күн бұрын
Bhaskar Rao jast dadagiri karu naye.
@ashokpatil88249 күн бұрын
एकच नंबर जाधवसाहेब.👍
@tukaramchormule86039 күн бұрын
अडदान बिनडोक जाधवला कशाला निवडून दिलं रे देवा
@cxcva8 күн бұрын
जाधव एक नंबर
@poojakhedekar66999 күн бұрын
Ek number saheb
@NavnathNanaware-r7y9 күн бұрын
लवकरच तुझी भाषा बदलेल
@dipakkamble47929 күн бұрын
EVM band zalya shivay Bhaskarrav kahi upyog honar nahi ...