सरकार बदलत राहिले पाहिजे एकालाच निवडून दीले की खुप चरबी असते जसे उध्दव ला आहे
@ajittare134119 сағат бұрын
Jay MNS 👍
@nehakakade664820 сағат бұрын
संदीप दादा देशपांडे आणि संतोष दादा धुरी हे दोघेजण कित्येक वर्ष महानगर पालिका मधे बसवून ठेवलेले अधिकारी आणि बसवून ठेवलेले नगरसेवक यांनी लोकांची फसवणूक केली आहे. संदिप दादा देशपांडे सत्य बोलतात. लोकांवर अन्याय होतो म्हणून संदीप दादा देशपांडे रस्त्यांवर उतरून समाजकार्य करतात. कोविड च्या काळात रस्त्यांवर उतरून मनसे पक्षातील सर्व नेत्यांनी समाजकार्य समाजसेवा केली आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे कामगार कर्मचारी यांना गुलाम बनवले आहे त्यामुळेच अनील परब परीवहन मंत्री असताना शेकडो एस टी कर्मचारी यांनी आत्महत्या केली आहे. संजय राऊत याने पत्राचाळ घोटाळा केला आहे. संजय राऊत यांचे योगदान नसूनही संजय राऊत खासदार आहेत.
@mandarhaldankar6397Күн бұрын
Ata MNS shivay paryay nahi👌
@santoshsarode4218Күн бұрын
3 आमदार,1 खासदार,6 नगरसेवक तरीही अनेक प्रकल्प SRA चे रखडलेले, पोलीस वसाहतीचे प्रश्न, बीडीडी चाळ पुनर्विकासात रातोरात 22 माळ्याची इमारत 40 माळ्याची झाली, इतर विधानसभेत 22 मजल्याचीच राहणार बीडीडी चाळ हे सर्व अपयश कुणाचे ? स्वार्थ कुणाचा ? साडे चार वर्षे फिरकले नाही आता फिरून काय उपयोग ? तेव्हा आता मनसेच
@jagadishgavankar4948Күн бұрын
जय मनसे ❤
@user-qx5rr1vg9fКүн бұрын
आमची तर खूप इच्छा आहे मनसेचे आमदार निवडून आले पाहिजेल. पण मला वाटत मनसे स्वबळावर लढते म्हणून उमेदवार निवडून येत नाही कारण मनसेचा उमेदवार स्वबळावर लढून 2,3 नंबर वर पडतो जर युती करून मनसे निवडणुका लढली तर हे 2,3 नंबर वर पडणारे उमेदवार आरामात निवडून येतील. आता हेच संदीप देशपांडे पण 2 नंबरला पडले होते उभे राहिले होते आमदारकीला तेव्हा..
@user-gk2sj7qb6sКүн бұрын
Tujhi layaki aahe ka aditeya saheba cha saamor ubha rahychi Dipojit japat hotil rahu de te payse kaamat yelel tuje😂
@dhondibakharat6391Күн бұрын
आता निवडणूक आल्या की अपन ही मतदरसंघत् फिरायला लागला पन निवडणूक लढने न लढ़ने हे फडणवीस प्रवीण दरेकर आशीष शेलार यांच्या निर्णय वर अवलम्बून आहे
@vrajdesai878Күн бұрын
Ithe ya veli dupar ahe ki sakal🙏
@user-ip6do2qb2rКүн бұрын
मनसे
@sdpandey5151Күн бұрын
जयश्री राम
@amitgurav116Күн бұрын
जय मनसे।जय महाराष्ट्र।
@amitgurav116Күн бұрын
🎉🎉❤❤
@santoshsonawane5772Күн бұрын
👌
@nitinnarkar4419Күн бұрын
Sandeep jinkla tar pragati nahitar Aditya adhogati