No video

बुलंद आवाज! : श्री. प्रकाश महाजन | Raj Thackeray | MNS | Maharashtra

  Рет қаралды 9,058

मनसे सोशल | MNS Social

मनसे सोशल | MNS Social

Күн бұрын

बुलंद आवाज!
'बुलंद आवाज' या कार्यक्रमात आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विविध नेते - पदाधिकाऱ्यांना आमंत्रित करत आहोत.
या भागातील पदाधिकारी आहेत : मनसे प्रवक्ते श्री. प्रकाश महाजन.
या मुलाखतीत प्रकाश महाजनांनी राज्यातलं वाढलेलं जातीपातीचं राजकारण, मनसेचं हिंदुत्व, विशाळगडावरील अतिक्रमण अशा विविध विषयांवर भाष्य केले आहे.
Raj Thackeray | Marathi | Maharashtra | राज ठाकरे | महाराष्ट्र । मराठी | महाराष्ट्र नवनिर्माण सेना | Maharashtra Navnirman Sena | मनसे | Prakash Mahajan | संतोष पाटील । Santosh Patil । महाराष्ट्र | मुलाखत । मराठी बातम्या । Marathi News। | MNS | Amit Thackeray | । । निवडणूक । Maharashtra Politics । महाराष्ट्राचे राजकारण । | marathi viral | maharashtra viral news | प्रकाश महाजन संपूर्ण मुलाखत | Manoj Jarange | लक्ष्मण हाके | Lakshman Hake | मनोज जरांगे पाटील | बीड | मराठा | ओबीसी | Maratha Reservation | OBC Reservation | Vishalgad | विशाळगड अतिक्रमण |
raj thackeray, marathi, marathi news, marathi podcast, marathi interview, marathi mulakhat, maharashtra, maharashtra news, abp majha live, abp maza live, tv9 marathi live, tv9 marathi, manase social, prakash mahajan full interview

Пікірлер: 46
@-xv8rq
@-xv8rq Ай бұрын
राज साहेब हेच खरे हिंदुत्वाचा आवाज आणी ध्यास विश्वास ❤
@careerebiotorium5707
@careerebiotorium5707 Ай бұрын
जय मनसे जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना 💯💯💯💪💪💪👍👌🙏💘🚂🚂🚂💘🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@rahulvitkar4562
@rahulvitkar4562 Ай бұрын
❤ राज समर्थक ❤
@pandurangsutar3813
@pandurangsutar3813 Ай бұрын
श्री प्रकाश महाजन यांची मुलाखत परत परत पाहावी आहे एकदम भारी आहे आणि प्रत्येक मनसे कार्यकर्तानी त्याचा बोध घ्यावा
@swapnilsawant3343
@swapnilsawant3343 Ай бұрын
रोखठोक महाजन साहेब... खुप छान मुलाखत आहे🎉 सर्वांनी एकदा नीट ऐका ❤
@ravindrnathgosavi68
@ravindrnathgosavi68 Ай бұрын
आता फक्त आणि फक्त श्री राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही काळाची गरज आहे एक संधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मिळालीच पाहिजे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करावे🙏😊 जनता जनार्दनाने एक संधी दिली पाहिजे वर्षानुवर्षे ज्या पक्षांनी सत्ता भोगली आता एक संधी महाराष्ट्र राज्यातील जनतेने एक संधी दिली पाहिजे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी विचार करून मतदान करावे🙏😊 ही विनंती जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र
@Srikanthjogdan
@Srikanthjogdan Ай бұрын
बाळासाहेब ठाकरे चे खरे वैचारिक वारसदार राज साहेब ठाकरे❤
@anilghorpade1131
@anilghorpade1131 Ай бұрын
सुपर प्रकाश महाजन साहेब रोख ठोक आणि सडे तोड बे धडकृ भाषण करणारे राज साहेबां नंतर तुम्हीच आहात
@rajendramankame7194
@rajendramankame7194 Ай бұрын
राजसाहेब आपणास विनंती कि आपण आता कट्टर हिंदुत्ववादी भुमिका घ्यावी, हा महाराष्ट्र, देश वाचवावा
@gayatri167
@gayatri167 Ай бұрын
राज ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून project करा MNS ला या निवडणूकी मध्ये यश मिळेल लोक राज साहेबांची वाट बघत आहेत
@JyotiVyas-gs2jj
@JyotiVyas-gs2jj Ай бұрын
खूपच छान. महाजन साहेब खरे बोलले .
@user-wj8fl8gx5w
@user-wj8fl8gx5w Ай бұрын
छान विस्लेषण
@kalnarsachin1334
@kalnarsachin1334 Ай бұрын
Very nice 👌👌
@kolimallikarjun1867
@kolimallikarjun1867 Ай бұрын
Khp sunder mulakat sir dhanyawad
@santoshkalashetti5382
@santoshkalashetti5382 Ай бұрын
Barobar jay mns
@Vishwas935
@Vishwas935 Ай бұрын
Only Raj saheb thakre 🚂🌩️ Lava takat 🌩️🚂
@GorakhSangle-qs2yh
@GorakhSangle-qs2yh Ай бұрын
महाजन साहेब हे खर आणि वस्तू स्तीती वर बोलतात
@ethunhunt2009
@ethunhunt2009 Ай бұрын
👌👌👌👌
@eknathawate7604
@eknathawate7604 Ай бұрын
जय श्री राम म् न से.
@sunilranpise1213
@sunilranpise1213 Ай бұрын
एकदा संधी दिली पायजे मनसे ला...🙏🏻
@JyotiVyas-gs2jj
@JyotiVyas-gs2jj Ай бұрын
फक्त स्वप्न बघून चालत नाहीत. विधानसभेत उतरा.
@sunilranpise1213
@sunilranpise1213 Ай бұрын
MNS👑🚩
@vedpadge8032
@vedpadge8032 Ай бұрын
🔥
@rajanraut4794
@rajanraut4794 Ай бұрын
You are right sir
@vaibhavpanchal7084
@vaibhavpanchal7084 Ай бұрын
खूप भारी ❤❤
@marathimanus.009
@marathimanus.009 Ай бұрын
महाजन साहेब❤
@user-vs8wj9gs4d
@user-vs8wj9gs4d Ай бұрын
👌👌👌👌👌👌👌👌👌
@akshaykadam3305
@akshaykadam3305 Ай бұрын
आपण ऐकतो आणि सोडुन देतो .आपण दिसले मनसे काहीतरी केले पाहिजे ?
@dilipgadkari4042
@dilipgadkari4042 Ай бұрын
शरद पवारांबददल बाळासाहेब काय बोलले, यापेक्षा जगाच्या क्षितिजावरून ही जोडगोळी हटली पाहिजे,हे अलीकडे कोण म्हणाले ते महाजन साहेब एकदा बिगीबिगी बघून आत्ता त्यांची भूमिका काय आहे, त्याचा प्रथम शोध घ्या..
@kalpesharekar6251
@kalpesharekar6251 Ай бұрын
पण मतदाराने जातीपातीच राजकारण करणाऱ्यांना मतदान केलं.
@govindgadge3622
@govindgadge3622 Ай бұрын
प्रकाश जी महाजन यांनी विधासभेत जर भाषण केलं तर काय होईल , विचार च न केलेला बरा.🔥
@nitinshinde8602
@nitinshinde8602 Ай бұрын
Hindutva......
@shilparahate7961
@shilparahate7961 Ай бұрын
Bolnara khara manus
@careerebiotorium5707
@careerebiotorium5707 Ай бұрын
👍👌🙏🚂💗❤️💘🚩🚩🚩🚩🚩
@ratnakarjangam9831
@ratnakarjangam9831 Ай бұрын
हिंदु म्हणजे काय? मराठी कि हिंदु ? इतर परप्रांतीय हिंदु आहेत ते आता मुंबई मध्ये काहीही करू शकतात का?
@mibhartiya
@mibhartiya Ай бұрын
Ha prashnna ..Rohingya aani Bangladeshi baddal nahi bolnaar ka?? Hindu nako pan anti hindu pahije.
@mibhartiya
@mibhartiya Ай бұрын
Hach prashnna Rohingya aani Bangladeshi baddal vichaarnaar nahi?? Hindu nako pan anti hindu pahije. Mumbaikar tu kasa?? Tu pan Mumbai baher cha aahes. Parprantiy hindu tu pan mumbait aahes..
@user-pu1ic8li3o
@user-pu1ic8li3o Ай бұрын
Raju dharmacha rajkaran karto???...mag jaticha rajkaran ka Nako 🤔🙏🙏🙏
@mibhartiya
@mibhartiya Ай бұрын
Jati chyaa rajkaran ne faayda kasa??
@mibhartiya
@mibhartiya Ай бұрын
Jati chyaa rajkaran ni faayda kasa?
@mpscgktricksbyatharvcochin3509
@mpscgktricksbyatharvcochin3509 Ай бұрын
बाळासाहेब आणि शरद पवासाहेब एकमेकाचे नातेवाईक आहेत.
@shubhampatil2565
@shubhampatil2565 Ай бұрын
पक्ष वाडी साठी लक्ष द्या साहेब बरेच शाखा प्रमुख कोण आहेत ते पण माहिती नाहीं किती दिवस अस चालणार सर्व नवीन आहेत कोणाला जास्त अनुभव नाहीं असे पण आहेत मार्गदर्शन पण करा
Вы чего бл….🤣🤣🙏🏽🙏🏽🙏🏽
00:18
КАКУЮ ДВЕРЬ ВЫБРАТЬ? 😂 #Shorts
00:45
НУБАСТЕР
Рет қаралды 3,1 МЛН
Советы на всё лето 4 @postworkllc
00:23
История одного вокалиста
Рет қаралды 5 МЛН
Вы чего бл….🤣🤣🙏🏽🙏🏽🙏🏽
00:18