Пікірлер
@RahulArgulwar
@RahulArgulwar Сағат бұрын
दादा सिमेंट रोड तुमच्या पाया खाली आहे बाबा साहेब यांच्या मूर्ती पाशी लाईट आहे
@hindnewspusad
@hindnewspusad Сағат бұрын
भाऊ तुम्ही स्वतः जाऊन भेट द्या एकवेळ म्हनजे सर्व परिस्थिती तुमच्या लक्षात येईल
@sunilshindepatil0072
@sunilshindepatil0072 11 сағат бұрын
शरद मैंद करु शकतात हे सगल १००%
@KishorTukkishor.tukaram.aadear
@KishorTukkishor.tukaram.aadear 11 сағат бұрын
ते म्हणतात ना आम्हाला रोही मारते किंवा बकरी खाते वगैरे वगैरे मला वाटते 100-150 खात्याची तिथे या लोकांनी काही दखल घेतली का किंवा केस केली का
@KishorTukkishor.tukaram.aadear
@KishorTukkishor.tukaram.aadear 11 сағат бұрын
😅 त्यावेळेस मतदानावर बिलकुल बंद कर टाका तुम्ही मतदानच करू नका
@KishorTukkishor.tukaram.aadear
@KishorTukkishor.tukaram.aadear 11 сағат бұрын
यावेळेस तुम्ही विलक्षण बहिष्कार टाका बहिष्कार टाका मतदानच करू नका मतदानच करू नका तर सुधारतील जनता
@ShubhamModak-xm1oh
@ShubhamModak-xm1oh 12 сағат бұрын
परिवतन.करा
@BeroZagarZindagi
@BeroZagarZindagi 12 сағат бұрын
या गावाला कुठे तरी स्थलांतरित करा किंवा या गावाला सोयी सुविधा उपलब्ध करा. गंभीर परिस्थिती आहे इथे शासन इतके निष्टुर कसे काय असू शकते?
@satishchavhan9233
@satishchavhan9233 13 сағат бұрын
गावातील सरपंच पुढारी सगळे लुटुन खातात भाऊ
@VakasMane
@VakasMane 13 сағат бұрын
yavelhi parivrtn pahije
@rameshwarchavhan9786
@rameshwarchavhan9786 14 сағат бұрын
हा न्यूज चॅनल वालाचा मोबाईल नंबर द्या याला सांगतो संजय भाऊ नी किती काम केल याला दाखवतो
@haiderkhan2171
@haiderkhan2171 15 сағат бұрын
वनविभागाच्या जाचक अटी मुळे या गावात रस्ता व विज आली नाही.
@haiderkhan2171
@haiderkhan2171 15 сағат бұрын
वनविभागाच्या जाचक अटी व नियम या गावाच्या विकासात अडकाठी येत आहे.
@akshaysuroshe64
@akshaysuroshe64 15 сағат бұрын
केवल शरद मैंद
@akshaysuroshe64
@akshaysuroshe64 15 сағат бұрын
यावेळी परिवर्तन झालेच पाहिजे
@vaibhavchavhan2904
@vaibhavchavhan2904 15 сағат бұрын
किती लोकसंख्या आहे तुमच्या गावाची
@Vilas.Tayade
@Vilas.Tayade 16 сағат бұрын
शेतकरी विषयी भाव वाढीचे कोणते प्रश्न मांडले ते सांगा कापूस सोयाबीन ला भाव नाही आहे याबद्दल कुठलेही चर्चा विधानसभेत केली नाही साधा पाच वर्षात प्रश्न सुद्धा माडलानाही आहे
@gajananrathod9817
@gajananrathod9817 Күн бұрын
नाईक साहेबच येणार
@vijaypardeshi4565
@vijaypardeshi4565 Күн бұрын
कष्याची सहन शीलता या हरामखोरांना माज आलाय चार-पाच भिकार चोट पोरं घेऊन मागे हिंडायचं आणि स्वतःला भाई समजायचं ,... खरंच यांच्या ग***** दम असेल ना यांना बॉर्डर वर जाऊन लढायला सांगा यांची ग*** फाटेल...
@viralcontent7224
@viralcontent7224 Күн бұрын
पुसद शहरातील "माणुसकीची भिंत" या संस्थेचा उद्देश गरिबांना मदत पुरवणे आणि एकमेकांच्या सहकार्याने समाजाचा आधारभूत खांब बनणे आहे, अशी प्रतिमा स्थानिकांमध्ये रूजवली गेली आहे. सुरुवातीला अनेकांनी या संस्थेच्या कामाचे कौतुक केले. परंतु, गेल्या काही महिन्यांत या संस्थेच्या आर्थिक व्यवहारांबद्दल काही गंभीर शंका उपस्थित झाल्या आहेत. संस्थेकडे दान म्हणून मोठ्या प्रमाणावर पैसे, अन्नधान्य, कपडे आणि इतर आवश्यक वस्तू जमा होतात. परंतु, या संसाधनांचा खराखुरा वापर गरजूंना होतो का, हा प्रश्न आता पुसदकरांमध्ये निर्माण झाला आहे. अनेक वेळा पाहण्यात आले आहे की, संस्थेतून गरीबांना दिली जाणारी मदत मर्यादित आणि अपुरी असते. त्याचवेळी, संस्थेच्या काही वरिष्ठ व्यक्तींच्या जीवनशैलीत लक्षणीय बदल झालेले दिसतात, ज्यामुळे या संस्थेवर आर्थिक अपहाराचे आरोप वाढले आहेत. गुप्त तपासणीत असेही उघडकीस आले आहे की, संस्थेकडून दिली जाणारी मदत खरोखर गरजूंपर्यंत पोहोचते की, केवळ प्रतीकात्मक प्रमाणात दिली जाते. काही ठिकाणी हेही आढळले की, दान केलेल्या अन्नधान्याचा आणि वस्तूंचा काही भाग विक्रीसाठी बाहेर दिला जातो, तर काहीवेळा दान कर्त्यांना सांगितले जाते की, "गरजूंना सर्व पोहोचते." वास्तविकता मात्र वेगळी आहे. संस्थेचे काही पदाधिकारी आपल्या "मदतकार्य" साधनेचा वापर करून प्रतिष्ठा आणि आर्थिक लाभ साधत असल्याचे बोलले जात आहे. स्थानिक नागरिक, ज्यांनी याआधी "माणुसकीची भिंत" वर विश्वास ठेवून भरघोस योगदान दिले, आता संस्थेच्या हेतूवर संशय व्यक्त करत आहेत. जर हे आरोप खरे ठरले, तर "माणुसकीची भिंत" ही संस्था पुसदकरांच्या माणुसकीच्या नावावर काळमा लावणारी ठरेल.
@BilalChawhan-b2g
@BilalChawhan-b2g Күн бұрын
Patil ek number
@Mr_Know_All
@Mr_Know_All Күн бұрын
VBA only❤
@shubhamganvir2000
@shubhamganvir2000 Күн бұрын
BRAHMIN SAMAJACHE LOK..ASE KARAYLA..PATRA AHET...😡😡😡
@SwapnilAde-m5x
@SwapnilAde-m5x Күн бұрын
नदी को हिस्सा नही मिला😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@shubhamganvir2000
@shubhamganvir2000 Күн бұрын
BHUDHA VIHAR BANALA PAHIJE ..NAHI TR...SARVE BRAHMIN JATIWADI MANUWADI LA...BHIMA KOREGAON KARUN...😡😡😡
@studywithravisir24
@studywithravisir24 Күн бұрын
Great 👍 खूपच छान भाऊ माझा मित्र म्हणून मला शैलेशचा सार्थ अभिमान आहे ❤ असेच जनसेवेत कायम तत्पर राहा.
@noattitudeok6036
@noattitudeok6036 2 күн бұрын
सर्वा जवळ मोबाईल अहे गाडी अहे लाईन पन अहे खोटनका बोलत जा
@hindnewspusad
@hindnewspusad Күн бұрын
साहेब तुम्ही स्वतः एकदा त्या गावाला जाऊन भेट द्या तुम्हाला सत्य परिस्थिती समजेल
@dhanu_r5031
@dhanu_r5031 Күн бұрын
चंगल काम करत आहेत तुम्ही 🙌 🔥
@vishwasjogdande7044
@vishwasjogdande7044 2 күн бұрын
पुसद मध्ये 3 आमदार होते आता प्रेन्त विकास झिरो आहे रस्ते ची वाट लावली सर्व खेडे खेडे मध्ये जाऊन बघा खूपच रस्ते खराब आहे काहीच काम झालेले नाहीत महानगर पालिका असून झाडू मारत नाहीत फुकट पगार देणे चालू आहे रस्ते मध्ये गाई मोकाट बैल बसून असतात लोकणा गावात रोजगार नाही पिण्यासाठी पाणी नाही आमचे लोक गाव सोडून बाहेर गावी कामाला जायचे प्रेतंन करतात 2 महिने किंव्हा 3 महिने जाऊन येतात परत परत गोर गरीब ना चे खूप हलत बेकार आहेत जो कोण्ही हुशार आमदार निवडून येईल त्यांनी दखल घेतली पाहिजे पण जुने आमदार निवडून देऊ नका आता प्रेन्त हर्षि गावात मी एकदाही कोणता आमदार बघितला नाही
@irshadkhanpathan4645
@irshadkhanpathan4645 2 күн бұрын
B j p जातीवाद जातीवाद जातीवाद
@irshadkhanpathan4645
@irshadkhanpathan4645 2 күн бұрын
पाटील साहेब❤
@irshadkhanpathan4645
@irshadkhanpathan4645 2 күн бұрын
पत्रकार बंधुंनो वंचित च नाव घेत जा जरा
@vishaljamdhade9899
@vishaljamdhade9899 2 күн бұрын
पुसदमध्ये परिवर्तनाची खुप गरज आहे, हे नागरीकांनी लक्षात घेतल पाहीजे। या वेळेस वंचित बहुजन आघाडी या दमदार पक्षाचा उमेदवार उभा आहे, आपण सर्वानी एकमतानी या उमेदवाराला विजय केल पाहिजे. परिवर्तन होईल तेव्हाच विकास होईल🙏✊
@rathodraju-c1o
@rathodraju-c1o 2 күн бұрын
संजय भाऊ निवडून येणार आहे🎉🎉🎉🎉🎉
@jafarbhatnase9758
@jafarbhatnase9758 2 күн бұрын
आमच्या चूत्या मुस्लिम मुल्ल्यांच्या भरोष्यावर इंद्रणील नाइक येणार कारण 40 % मत मुस्लिम चे मिळतात बाकी 60 % बंजारा समाज काही झाल तरी नाइक साहेब ला मत करतात
@sriveninagmal7207
@sriveninagmal7207 3 күн бұрын
Shiksa zalich pahije
@NeetaJadhav-h5v
@NeetaJadhav-h5v 3 күн бұрын
Thod nit valan layala pahije
@GaneshJagtap-gj9fb
@GaneshJagtap-gj9fb 3 күн бұрын
फक्त तुतारी 🎉
@nirbhaygaikwad7629
@nirbhaygaikwad7629 3 күн бұрын
भाऊ हा सर्व एकदा नवीन पुसद मधे करा
@pandurangnatkar176
@pandurangnatkar176 3 күн бұрын
वैद्य साहेब
@kesulakondari2473
@kesulakondari2473 3 күн бұрын
भाऊ फक्त प्रस्न एकच करत आहा बदल घडू शकते का काहिदुसरे पण प्रस्न विचारा
@NikeahKamble
@NikeahKamble 3 күн бұрын
माधवराव वैद्य
@MahanandaMaske-v4d
@MahanandaMaske-v4d 3 күн бұрын
आमच्या गावात पण या भाऊ ब्राह्मणगावला
@AkshayKashte-ys5kx
@AkshayKashte-ys5kx 3 күн бұрын
Good job patil saheb satyata dakhavali...
@dattaranvir9947
@dattaranvir9947 3 күн бұрын
सुशक्शित उमेदवार म्हणजे वैद्द साहेब ❤
@dsp-p7w
@dsp-p7w 3 күн бұрын
उधौद्दिन शरदहहून
@KhushalRathod-c8y
@KhushalRathod-c8y 3 күн бұрын
नाईक
@PritiKamble-u6r
@PritiKamble-u6r 3 күн бұрын
Kya bat hai.....Sanjay sir
@agroman1654
@agroman1654 3 күн бұрын
Badhiya patil saheb
@kiranbarade968
@kiranbarade968 3 күн бұрын
बंगल्यात पानी गेल