वंचित बहुजन आघाडी चे उम्मीदवार माधवराव वैद्य साहिब विजय होणारं
@vitthalthombare353421 күн бұрын
वंचित बहुजन आघाडी
@ShubhamJadhav9721 күн бұрын
बंजारी..❤❤❤🔥🔥🔥❤️❤️❤️
@vishwasjogdande704419 күн бұрын
पुसद मध्ये 3 आमदार होते आता प्रेन्त विकास झिरो आहे रस्ते ची वाट लावली सर्व खेडे खेडे मध्ये जाऊन बघा खूपच रस्ते खराब आहे काहीच काम झालेले नाहीत महानगर पालिका असून झाडू मारत नाहीत फुकट पगार देणे चालू आहे रस्ते मध्ये गाई मोकाट बैल बसून असतात लोकणा गावात रोजगार नाही पिण्यासाठी पाणी नाही आमचे लोक गाव सोडून बाहेर गावी कामाला जायचे प्रेतंन करतात 2 महिने किंव्हा 3 महिने जाऊन येतात परत परत गोर गरीब ना चे खूप हलत बेकार आहेत जो कोण्ही हुशार आमदार निवडून येईल त्यांनी दखल घेतली पाहिजे पण जुने आमदार निवडून देऊ नका आता प्रेन्त हर्षि गावात मी एकदाही कोणता आमदार बघितला नाही
@dnyaneshwarpawarbanjarason128421 күн бұрын
सर तुम्ही येकदा माळवाकद गांव मधी या गावाची हालत बगा काय आहे रीपोर्ट साहेब तुम्ही येकदा येऊन बघा
@kiranbarade96820 күн бұрын
बंगल्यात पानी गेल
@kesulakondari247320 күн бұрын
भाऊ फक्त प्रस्न एकच करत आहा बदल घडू शकते का काहिदुसरे पण प्रस्न विचारा
@irshadkhanpathan464519 күн бұрын
पत्रकार बंधुंनो वंचित च नाव घेत जा जरा
@sanjayborkut289221 күн бұрын
आमच्या इथं काकडदाती गोविंद नगर मद्दुसुदन नगर या
@NanaMadake21 күн бұрын
Jay obc
@Djammuchavhan21 күн бұрын
आमचा गावात पण या , मांडवा
@samadhanthorat440521 күн бұрын
बापू बरोबर bolale👍
@subhashhatkar963721 күн бұрын
विकासच्या नावाने बोबाबों.....
@itsmeak47821 күн бұрын
Baglacha pasie gha ani zopa
@gajananchavhan916015 күн бұрын
इंद्रनील नाईक शिवाय केनिच यत नाही आनी येनार पन नाही