Пікірлер
@RajeshShivalkar
@RajeshShivalkar 4 күн бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@raghavanmarathe1692
@raghavanmarathe1692 7 күн бұрын
आमंच कोकण म्हणजे काय other सिटी नाहीत कोण पण येईल आडवाआडवी आणि जोरजबरदस्ती करेल आणि आम्ही गप्प बघत बसू 😎
@AmitKumar-p9m9u
@AmitKumar-p9m9u 9 күн бұрын
It's very good disision zakas kela 😮
@MarathiTrippers
@MarathiTrippers 9 күн бұрын
🙏
@sandeshkhilare893
@sandeshkhilare893 9 күн бұрын
कोकण अगदी सेफ आहे. तिथली लोकं खूप चांगली आहेत. घाबरायच काही कारण नाही… कोकणचा निसर्ग एंजॉय करा. अश्या व्हिडिओने कोकण बदनाम होणार नाही ह्याची काळजी घ्या.
@ShubhamPanorkar-l8t
@ShubhamPanorkar-l8t 9 күн бұрын
He nahi ratnagiri to pawas ha road nahi ahe
@MarathiTrippers
@MarathiTrippers 8 күн бұрын
म्हणजे तुम्हाला तुमचे रस्ते माहित नाहीत.
@hemrajsurve4574
@hemrajsurve4574 10 күн бұрын
मला वाटतं हा जो रस्ता दाखवला आहे तसा भाग आपल्या पावस ते रत्नागिरी दरम्यान कोठेही लागत नाही कदाचित हा आपल्या रोडचा व्हिडिओ नाही आहे बदनाम करीत आहेत आपल्याला ...
@MarathiTrippers
@MarathiTrippers 10 күн бұрын
म्हणजे तुम्हाला स्वत:चे रस्ते माहित नाहीत.
@vishaltivarekar912
@vishaltivarekar912 12 күн бұрын
Ha bhatye utaratil video aahe. Ya road la asa prakar kdhich ghadla nahi. Ratnagiri mdhli loka asa kahi ghadu denar nahit. Yave vishwas theu naye yewa konkan aaploch asa fakt ghaan ghun kru naka 😊
@MarathiTrippers
@MarathiTrippers 10 күн бұрын
याचा अर्थ भविष्यात तसे होणार नाही, असा होत नाही. सुरक्षित राहा आणि इतरांना कळवा. ओळखीची व्यक्ती असेल तर त्याला थप्पड मारा. कोकण आधिच मागे आहे, ना रोड, ना प्रकल्प.
@ratanpingala
@ratanpingala 13 күн бұрын
Gap ky pn 😂😂😂😂
@sachindesai2535
@sachindesai2535 13 күн бұрын
Fake
@MarathiTrippers
@MarathiTrippers 13 күн бұрын
😂😂😂 मी त्याला तिथे उभं राहून एक सीन तयार करायला सांगितलं होतं.
@kalpeshrahate4171
@kalpeshrahate4171 14 күн бұрын
Pawas road la kuthe pan
@a2xmaxgaming361
@a2xmaxgaming361 11 күн бұрын
Bhatye
@MarathiTrippers
@MarathiTrippers 10 күн бұрын
Kohinoor samudra hotel madhun nighalyavr left ghetlyvar lagech
@dreamqueen7411
@dreamqueen7411 14 күн бұрын
Jai shree guru dev bhgwan❤1🚩🙏
@MarathiTrippers
@MarathiTrippers 13 күн бұрын
Jai girnari
@deepaktawde9763
@deepaktawde9763 14 күн бұрын
Thanks for the update 👍👍👍👍👍
@MarathiTrippers
@MarathiTrippers 10 күн бұрын
🙏. Keep supporting
@buntybhau
@buntybhau 15 күн бұрын
माणगाव च ट्रॅफिक पण सुरळीत होऊ शकत फक्त डोका चालवला पाहिजे सायबाने 😂😂
@MarathiTrippers
@MarathiTrippers 10 күн бұрын
ते तार आहे. पण आता मी ऐकले आहे की जो बायपास बांधला जात आहे, नवीन इलेक्ट्रिक इंजिनसाठी खांबाची उंची कमी आहे आणि म्हणूनच काम प्रगतीपथावर नाही. डिझेल इंजिनची उंची लक्षात घेऊन खांब तयार करण्यात आले होते, परंतु आता सर्व गाड्यांचे इलेक्ट्रिकमध्ये रूपांतर केले जात आहे
@yogeshdaware-cw4fz
@yogeshdaware-cw4fz 15 күн бұрын
घर किंवा हॉटेल होते बाजूला दरोडेखोर नव्हता नक्की
@MarathiTrippers
@MarathiTrippers 10 күн бұрын
पुढच्या वेळी जर तुम्हाला असं कोणी भेटलं तर गाडी थांबवा आणि विचारा
@ajaydabholkar7
@ajaydabholkar7 15 күн бұрын
काहीतरी उगाच सांगून लाईक मिळवायचा प्रयत्न करू नका कोकणात असं काय होत नाही कोणतरी बेवडा असेल
@karmarkarsj1458
@karmarkarsj1458 15 күн бұрын
BJP wants to win Kerala at any cost. Don't give up Penayri.
@karmarkarsj1458
@karmarkarsj1458 15 күн бұрын
These are pure blind faith, this woman is propagating in favour of RSS organisation. Not only women but all humans must avoid all Gods which are against humanity.
@rahulwalanj13
@rahulwalanj13 15 күн бұрын
आपले कोकण safe आहे. मी पण youtuber आहे आणि खूप वेळा मुंबई गोवा महामार्गावर travel केले आहे.. it's safe
@atuljadhav3410
@atuljadhav3410 15 күн бұрын
अरे बाबा दारुडा होता तो..... एवढं कळत नाही का... त्याच्या साईड ला च बार, हॉटेल काहीतरी आहे..... असल्या जागी कोणी चोर लुटारू थोडीच रस्त्यावर बसणार आहे......
@NeymarRock
@NeymarRock 16 күн бұрын
कोंकण बदनाम करु नका
@MarathiTrippers
@MarathiTrippers 16 күн бұрын
बरोबर म्हटले आहे. रायगड विभागात रस्त्याची कोंडी नेहमीच खराब असते आणि परिणामी या प्रवासानंतर मानदुखी, पाठदुखी सर्रास होते
@ashishbhatkar2223
@ashishbhatkar2223 16 күн бұрын
मेलास सांगणार तू....आमच्या कोकणचं नाव खराब नको करू.....इथे लुटमार करणारे भेटणार च नाहीत
@ambrishshivalkar8145
@ambrishshivalkar8145 16 күн бұрын
अरे तो मेलो बिअर ढोसलुन लोलताय रस्त्यावर... बिअर शॉपी बाजुक हाय...😅😅😅😅😅😅
@rameshrane3652
@rameshrane3652 16 күн бұрын
रायगड जिल्हा फालतु रोड, खरच गाडी ंचालवायाला कंटाळा येतो
@MarathiTrippers
@MarathiTrippers 16 күн бұрын
होय भाऊ. रायगड ओलांडल्यानंतर मान आणि पाठ रडते.
@sagarmudrale7530
@sagarmudrale7530 16 күн бұрын
इंदापूर, माणगाव, कोलाड, नागोठण गेले 15 वर्षे झाली सगळ्यात थर्ड क्लास रोड आहे रायगड जिल्हा
@bandumumbaikar
@bandumumbaikar 5 күн бұрын
जय तटकरे
@shantanukarandikar2063
@shantanukarandikar2063 16 күн бұрын
My kokan is safe. Dont believe in such thigs He is just drunken person
@blossomofkokan9401
@blossomofkokan9401 16 күн бұрын
अहो तो बेवडा आहे..😅
@mayurjoshi8119
@mayurjoshi8119 17 күн бұрын
येवढे पागल लोक आहे incidents झाला आहे तरी पण बोलत आहे नाही होऊ शकत safe तर आहे कोकण पण झाला आहे घटना ती मान्य करावी
@MarathiTrippers
@MarathiTrippers 17 күн бұрын
काय बोलावे?घटना घडली आहे आणि इतरांना सावध करण्यासाठी मी ते यूट्यूबवर अपलोड केले आहे
@tyajit79
@tyajit79 17 күн бұрын
पण नक्की माणूसच होता ना तो. मी गणपतीपुळे chya पुढे असलेल्या वरवडे गावात अनेकदा रहीलोय. रात्री अकरा नंतर इथे निर्मनुष्य रस्त्यावर माणसे नसतात. मी स्वतः पाहिलंय.(मी चिपळूण येथील आहे)
@RameshNarale-v8k
@RameshNarale-v8k 17 күн бұрын
Mi pan kup da prvas karto 24 tas kadi pan asa kai ghadl nai bevda hota to gersamj nka karun gevu 🙏🏻🙏🏻🙏🏻
@MarathiTrippers
@MarathiTrippers 17 күн бұрын
बेवडा असो वा अन्य कोणी, कोकणातही असे काही घडू शकते, असा इशारा इतरांना देण्याचा माझा हेतू आहे. शिवाय या माणसासाठी कोणी आपली गाडी थांबवणार आहे का, जेव्हा तुमचे कुटुंब सोबत असेल, सांगा.
@vinaypdesai4111
@vinaypdesai4111 17 күн бұрын
To manus Road var hota, mhnje to vachla na, car chya aat kay danger ahe
@MarathiTrippers
@MarathiTrippers 17 күн бұрын
गाडीत आपण नेहमी सुरक्षित असतो, पण अशा लोकांसाठी आपली गाडी थांबवावी का? जरी तो मद्यपी असला तरी.? जेव्हा तुमचे कुटुंब तुमच्यासोबत असेल तेव्हा तुम्ही तुमची गाडी थांबवाल का?
@pravinlad3542
@pravinlad3542 17 күн бұрын
मी मध्य रात्रीचा प्रवास करतो या रोड वरून मला असा अनुभव कधीच आला नाही.हा दारुडा आहे .समोर बिअर शॉप आहे .जास्त झाली असेल त्याला.कोकण सुरक्षित आहे आणी आमची रत्नागिरी पण .तुम्ही या निसर्गाचा आनंद घ्या मस्त एन्जॉय करा.
@MarathiTrippers
@MarathiTrippers 17 күн бұрын
भाऊ पुढच्या वेळी भेटला तार तुमची गाडी थांबवा आणि विचार दारु चकना काय हवे का
@jaypalekar3165
@jaypalekar3165 16 күн бұрын
चकवा आहे तिकडे
@sarangwadkar4514
@sarangwadkar4514 18 күн бұрын
माझे फिरण्याचे आवडते ठिकाण कोकण आहे तिथे असला प्रकार माझ्यासोबत कधीही घडला नाही अगदी रात्री बारा ते दोन वाजेपर्यंत गाडी चालवली आहे दारू पिलेला व्यक्ती दिसत आहे 😂
@MarathiTrippers
@MarathiTrippers 17 күн бұрын
माझं मूळ कोकण. आमच्याबाबतीतही असं काही घडलं नाही.दारू पिलेला असला तरी तारी तुमही गाडी थंबवनार आहात का
@MrMssakpal
@MrMssakpal 18 күн бұрын
Ajun 10 Varsha nakki lihun theva. Kahitari paishyach issue.aahe contractor la paise milat nahit velevar madhle chor paise dabun thevtat.tyamule contractor kam sodun palun jatat.
@MarathiTrippers
@MarathiTrippers 17 күн бұрын
माहित नाही मित्रा. पण या सर्व दिरंगाईमुळे मुंबईहून मूळ गावी जाणाऱ्या कोकणी माणसांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच वाहतूक, आरोग्याच्या समस्येमुळे स्थानिकांना त्रास सहन करावा लागत आहे
@rajansalvi8387
@rajansalvi8387 18 күн бұрын
मद्यपी होता
@MarathiTrippers
@MarathiTrippers 17 күн бұрын
ठीक आहे तो मद्यधुंद होता. पण त्याला तसे रस्त्यावर असणे सुरक्षित आहे का आणि वेगाने जाणाऱ्या गाड्यांसाठी ते सुरक्षित आहे का?
@Mangeshpatel6666
@Mangeshpatel6666 19 күн бұрын
भानामतीचा प्रकार असणार
@sunilmalivlog
@sunilmalivlog 19 күн бұрын
कोणतरी बाहेरचा भिकारचोट असेल रस्त्यावर 👍👍कोकणातील माणसं दारू पितील पण रोड वर धिंगाणा करणार नाही 👍👍जास्त पिला असेल तर रोडच्या बाजूला झोपेल पण कोणाला त्रास देणार नाही 👍👍भावकीत नड असेल तर त्याला शिव्या देत राहिलं पण बाहेरच्या माणसांना अजिबात त्रास देणार नाही 👍
@MarathiTrippers
@MarathiTrippers 17 күн бұрын
बरोबर आहे भाऊ. बाहेरचा नक्कीच आहे. प्रवास करणाऱ्या आमच्या लोकांना सावध करण्यासाठी व्हिडिओ अपलोड केले आहे
@sunilmalivlog
@sunilmalivlog 16 күн бұрын
@@MarathiTrippers आमच्या लोकांना म्हणजे ?तुम्ही कुठले ? गाडी थांबवायची होती किंवा थोडं पुढे जाऊन पोलिसांना कॉल करायचा होता .. तुमचे मागून येणारे काही लोकांना सावध केलं असते ना .. तुम्ही तुमच्या लोकांना सावध होण्या साठी व्हिडिओ केला असला तरी आमच्या कोकणच नाव का खराब करता.
@MarathiTrippers
@MarathiTrippers 16 күн бұрын
अपल्या लोकांना लिहायचे होते. म्हणजे कोकणातील लोक आणि इतर पर्यटक. आणि माझं मूळ गाव म्हणजे गुहागर तालुक्यातील पवार साखरी.
@AadeshSalvi-l8d
@AadeshSalvi-l8d 19 күн бұрын
हा पावस रोड नाही मी दररोज इथून जातो
@RohitThukrul
@RohitThukrul 14 күн бұрын
बरोबर भावा मला पण हा पावस रोड वाटत नाही
@mahendrasalvi596
@mahendrasalvi596 19 күн бұрын
ही फेक बातमी आहे का? कारण मी तेथील ग्रामस्थ असून हा रस्ता बनल्यापासून अशी एकही घटना घडलेली नाही!!!!
@rajeshn9075
@rajeshn9075 19 күн бұрын
Khup chaan video hai 👌 and thanks for giving in details information about the highway🙏 and everyone please drive with in mention speed, whenever you are near the village drive slowly.
@sidtalgeri
@sidtalgeri 20 күн бұрын
शेअर केल्याबद्दल धन्यवाद, कोकणातही अशा घटना सुरू झाल्या आहेत. आमचे कोकण वाचवा. 😢
@MarathiTrippers
@MarathiTrippers 20 күн бұрын
🙏
@Aniketkadu93
@Aniketkadu93 22 күн бұрын
बाजूला घर आहे आणि चोरी कुटून करेल. काय वेड्या सारखे टायटल ठेवली आहे. रत्नागिरी बदनाम करु नका.
@rohitnalawade8375
@rohitnalawade8375 22 күн бұрын
Faltu video
@MarathiTrippers
@MarathiTrippers 22 күн бұрын
🙏
@sachinsangle5549
@sachinsangle5549 23 күн бұрын
बाई काय हा प्रकार निकी तांबोळी 💃🏻आहे वाटती.कोकण फिरायला आली असेल ती जास्त ड्रिंक केली असेल तिने.जान्हवी 👸पण कुठे दिसत नाही.गोलीगत 👶🏻धोका तर नाही ना दिला.🤦🏻🙋🏻गप...रे😊
@MarathiTrippers
@MarathiTrippers 22 күн бұрын
😆😆😆जर तुम्हाला तो सापडला तर गाडी थांबवा आणि गरज पडली तर दारू चकना विचारा
@pravingolambade1089
@pravingolambade1089 26 күн бұрын
आमचा कोकण सुरक्षित आहे असा काही व्हिडिओ टाकू नका त्याचा काय वेगळ reason असू शकत
@MarathiTrippers
@MarathiTrippers 26 күн бұрын
पुढच्या वेळी असं दिसलं तर गाडी थांबवून कारण विचार. आणि कोकणातील जमीन बाहेरच्या ंना विकली जात असून भविष्यात कोकण सुरक्षित राहणार नाही. राजस्थानींनी स्वीटमार्टचा व्यवसाय आधीच काबीज केला असून हळूहळू ते जमीनही काबीज करतील आणि कोकणातील माणसाला कामगार म्हणून ठेवतील
@ShubhamKure-pe1ut
@ShubhamKure-pe1ut 26 күн бұрын
Aplya bharta mdhe js mahindra ahe ts bmw audi mercedes baher cha deshat ahet, apnch bhav deto luxury car mhnun
@MarathiTrippers
@MarathiTrippers 26 күн бұрын
Ho. Tyanchyasathi hya गाड्या normal aahet.
@sanikakatre6695
@sanikakatre6695 26 күн бұрын
काही नाही देशी दारू चा चाहता होता तो....बाकी काही नाही....कोकण आणि रत्नागिरीत असलं डेंजर कधी काय होत नाही....बिनधास्त या....आरामात फिरा....
@MarathiTrippers
@MarathiTrippers 26 күн бұрын
मी गुहागर परिसरातील रहिवासी असून रात्री गाडी चालवत असाल तर असे काही घडू शकते, असा इशारा हा व्हिडिओ लोकांना देण्यात आला होता
@sachinsangle5549
@sachinsangle5549 23 күн бұрын
तुम्हाला कसे काय कळले की तो देशी दारूचा चाहता आहे. मला वाटले की त्यानी रात्री माडी पिली असेल.🥥🌴🌴🌴🌴
@MrMssakpal
@MrMssakpal 28 күн бұрын
Ajun 10 Varsha nakki.
@Aayeshajamadar-p8q
@Aayeshajamadar-p8q 28 күн бұрын
Aamhi chiplun ne kolhapur la yetana asa jhala hota. Pan aamhi gadi thamboli nahi.
@MarathiTrippers
@MarathiTrippers 28 күн бұрын
Gaadi thambvaychi nahi.changla kela. Take care
@prathviwaghmare7429
@prathviwaghmare7429 28 күн бұрын
Prank video
@MarathiTrippers
@MarathiTrippers 28 күн бұрын
पुढच्या वेळी असा सामना झाला तर गाडी थांबवा आणि त्याला दारु चकना की पैसे देऊ विचारा