Road complete jhalayavar 6 mahinat j capacity kami padel. Ata pasna goa wale use karaila lagle aahe
@MarathiTrippersАй бұрын
Ho na. Goa chya गाड्या disatat aata road la
@sandipshirodkar70Ай бұрын
हा राष्ट्रीय महामार्ग आहे, कोणत्याही राज्याच्या गाड्या या मार्गावर जाऊ शकतात@@MarathiTrippers
@MarathiTrippersАй бұрын
@@sandipshirodkar70 निश्चितपणे प्रत्येक भारतीय हा रस्ता वापरू शकतो. पण टिप्पणी, तुम्ही चुकीच्या अर्थाने घेत आहात. गोव्याचे लोक आतापर्यंत पुणे बंगलोर हायवे वापरत होते आणि एकदा nh66 पूर्ण झाल्यावर ते वापरतील आणि nh66 वर रहदारी वाढेल आणि सध्याचा रस्ता देखील पुरेसा नाही