Sundar video aahe aapli kokani loka kase aaple Jeevan jagnyache sadhan swatha shodhatat he tumchy vlog madhe disat aste ani tumhi te kup chan pane dakhvnyacha prayatna karta tya baddal lucky tumche abhar 🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️
@madhukarmithbavkar15467 сағат бұрын
फारच छान उपक्रम धन्यवाद
@nageshgawade96748 сағат бұрын
एकदम जबरदस्त लकी भाई, तू सर्व उद्योजकांना जगासमोर आणत आहेस. Hats off. Excellent Video.
@sureshmasurkar32639 сағат бұрын
अतिशय सुंदर
@VijayTambe-w6i9 сағат бұрын
Yes.
@SanjayKamble-oe7wn9 сағат бұрын
लकी मागे एकदा कॉमेंट मी लिहल होत मालवणी लाईफ = मासेमारी तुझे 50 % व्हिडीओ हे मासेमारी वर आहेत आता तुझ्याकडे मासेमारी ची एवढी माहिती आहे ती एखाद्या मच्छिमार बांधवा कडे नसेल तुला अतिशोक्ती वाटेल, तुझे मासे मारीचे विडिओ पाहून तुला ह्या विषयावर डॉक्टरेट द्यायला हरकत नाही. सलाम तूझ्या जिद्दीला सलाम तूझ्या कार्याला देव बरे करो आणि भले करो 👍
@anushreeghogale628310 сағат бұрын
खूप छान
@avinashpatil763510 сағат бұрын
very nice
@prathmeshgarud492911 сағат бұрын
Ukade tandul milatil ka
@sushantnalawde960411 сағат бұрын
Milatil ka thode mala
@suhaaskondurkar000111 сағат бұрын
आमच्या Akeri गावात चिरा चालत नाही
@srushtisvlogs13 сағат бұрын
जिताडी नाय दिसाक
@MalvaniLife12 сағат бұрын
नाय
@AasthaMultipurpose-sv5qo13 сағат бұрын
मला कोल्हापूर मधे मिळतील का पायपुसणी रिसेल साठी
@vishvasapte393613 сағат бұрын
एक नंबर लकी खरच खाडी किनारी रात्री चे जाऊन असे मासे पकडायचे हे कठीण च आहे तरीही हे लोक या पारंपारिक पध्दतीने मासे पकडणारे ही आता कमी झाले असतील कौशल्या चे काम आहे प्रणाम या मंडळी ना व लोकाना दाखवण्या साठी तू घेत असलेल्या कष्टाना ही सलाम देव बरे करो तूही असेच नवनवीन दाखवत रहा जमेल तसे शुभेच्छा
@MalvaniLife12 сағат бұрын
धन्यवाद..... देव बरे करो 👍
@priyankakaskar762815 сағат бұрын
Bhau tu catch n cook video kar Hari bhau sobat
@MalvaniLife12 сағат бұрын
👍👍👍
@prathameshkudalkar962815 сағат бұрын
हरी भाऊ सोबत एकदा गरवून मासे पकड़ायचे किंवा पागुन मासे पकड़ने चे विडिओ बनवावे, मासे भेटो वा ना भेटो, हरी भाऊ ची चेष्टा मस्करी बघायला भेटली पाहिजे.... बाकी देव बरे करो. श्री भद्रकाली प्रसन्न।
@MalvaniLife15 сағат бұрын
😊 देव बरे करो 👍👍👍
@Mi_san_sanit16 сағат бұрын
Harshal bhauji on 🔥
@MalvaniLife15 сағат бұрын
👍👍👍
@sandeept751816 сағат бұрын
लक्की,खुप सुंदर नवीन नवीन प्रकारची मासेमारी तुझ्या माध्यमातून पहायला मिळते त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद ❤ हरिभाऊ बरोबर ची होडीतून पाग मासेमारी,पेर्यातली मासेमारी बघायला आवडेल पुन्हा बघ एखादा व्हिडिओ बनवता येतो का ❤
@MalvaniLife15 сағат бұрын
हो नक्कीच..... 👍
@milindkansare940616 сағат бұрын
लकी दादा तुझे व्हिडीओ म्हणजे एक नंबर👌
@MalvaniLife16 сағат бұрын
thank you so much
@AmitParadkar-u8l16 сағат бұрын
छान ❤
@MalvaniLife16 сағат бұрын
👍👍👍
@sushantnerurkar239217 сағат бұрын
Dada khup jast bhari videos Banvto tu ❤
@MalvaniLife17 сағат бұрын
Thank you so much 😊
@KONKANKARDEVYA17 сағат бұрын
माझा पण आवडता मासा याची चव कोणाला नाय येणार
@MalvaniLife17 сағат бұрын
👍👍👍
@sandeept751817 сағат бұрын
या मासेमारी करणार्या लोकांची नजर पण भारी असते त्यांना लगेच अडीअडचणीतले पण मासे दिसतात काळोखात.
@MalvaniLife17 сағат бұрын
👍👍👍
@mahendraghadi890317 сағат бұрын
बरेच दिवस खाडीचे खेकडे बघूक नाय. लवकर वीडियो येऊ दे.❤❤
@MalvaniLife17 сағат бұрын
👍👍👍😊
@dakshatpatil144018 сағат бұрын
लकी दादा हा मासा अलिबाग रायगड मधे नाही सापडत.... खूप छान व्हिडिओ स्किल 🤞
@MalvaniLife17 сағат бұрын
हो दादा बरोबर 👍
@mansolanki988918 сағат бұрын
Dada ek number vedeo aani Kalundra pan
@MalvaniLife18 сағат бұрын
Thank you so much 😊
@aparnalimaye354618 сағат бұрын
Khup chhan vedio
@MalvaniLife18 сағат бұрын
Thank you so much 😊
@NileshArekar-j7g18 сағат бұрын
माझा आवडता मासा... 👍
@MalvaniLife18 сағат бұрын
👌🏼👌🏼👌🏼
@rajeshpawaskar924118 сағат бұрын
काय करू रे मी तुझ लकी भावा ?!!!❤ भावा तुला किती धन्यवाद देऊ तेव्हढे कमीच आहेत 🙏🙌🙏🙌🙏
@MalvaniLife18 сағат бұрын
😃😃😃
@vikeshghadivlogs18 сағат бұрын
My fourate fish 👍👍👍
@MalvaniLife18 сағат бұрын
👍👍👍
@minoohelen417719 сағат бұрын
Kaarimeen....in Kerala...one of the Best Fish in Kerala
@MalvaniLife19 сағат бұрын
Thanks for information 👍👍
@royalgamingofficial147519 сағат бұрын
सगळ्यात आधी कमेंट लय भारी विडिओ ❤
@MalvaniLife19 сағат бұрын
Thank you so much 😊
@swapnalipatil2206Күн бұрын
👍🏻
@SuvidhaPednekarКүн бұрын
👌😋😂😂😂
@mudrarakshasaКүн бұрын
Looks likr ganapati is sitting and drawing raangoli
@arunapraj1938Күн бұрын
खूप खूप हार्दिक शुभेच्छा.
@MalvaniLifeКүн бұрын
Thank you 🙏
@SimranNaik-wt5poКүн бұрын
Hardik shubhecha ❤❤
@MalvaniLifeКүн бұрын
Thank you 🙏
@aditiparab1625Күн бұрын
खुप छान वाटलं घारे ताई.मनापासून कौतुक तुमचं .या व्यवसायात तुमची खुप भरभराट होऊ दे हीच सदिच्छा ❤❤
@MalvaniLifeКүн бұрын
Thank you so much 😊
@latamehta9241Күн бұрын
खरंच, वाखाणण्याजोगा उद्योग. खूप खूप शुभेच्छा. भेट द्यायला नक्कीच आवडेल
@MalvaniLifeКүн бұрын
Thank you so much 😊
@pravinkharat2024Күн бұрын
Kaustubh; nilesh; Ajay; lay bhari ❤❤❤❤
@combinedstudy6427Күн бұрын
भारतात कर्ज घेऊन छोटे व्यावसायिक काम करतात सुरू पण मोठ्या कंपन्या तुमचीच वस्तू स्वस्तात विकण्यास भाग पाडतात, कट कारस्थान करून. नंतर बँक तुमच्या घराचा ताबा घेते ज्याची किंमत कर्जापेक्षा ही जास्त असते तुम्ही कर्ज घर किंवा बाकीचे माल मत्ता विकून देऊ शकता पण बँक तुम्हाला लोन डिफॉल्ट लोन परत करू शकत यावरून MSME छोट्या उद्योग धंद्यांना त्रास छळ मानसिक ताण देतात.
@MalvaniLifeКүн бұрын
🙏🙏🙏
@uddhavpatil7052Күн бұрын
स्वतःच्या धरणी मातेचे लचके तोडून विकू नका, स्वतःच्या भूमातेचा व्यापार करू नका, टुरिझम वाढवा. काँक्रीट विकास रोखा, डांबरी काँक्रीट रस्ते मागू नका, कुंपणे घालू नका असलेली कुंपणे हटवा, इतर जीवसृष्टी टिकवा. पायवाटा मुरमाच्या दगडाने मजबूत करा. त्यासाठी शस्त्रे हातात घेऊन युद्ध करा.
@uddhavpatil7052Күн бұрын
शक्यतो अशा कंपन्या नकोत परंपरा, रूढी, निसर्ग, जीव, आठवणी या सगळ्या दगडामध्ये लपलेल्या असतात. फॅक्टरी टाकाल तर कुंपणे घालू नका.. एकाने कुंपण घातले की सर्व कुंपण घालतील आणि कोकण हे कोकण म्हणून राहणार नाही कालांतराने महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून शोभणार नाही.
@pradipkamble-l9v2 күн бұрын
कोकणातील बऱ्याच व्यवसायांनविषयी तुम्ही video बनवून चांगल्याप्रकारे माहिती देता,असाच हा ही एक video खूप सुंदर बनविलात, काथ्यापासून कश्या वेगवेगळ्या size च्या दोऱ्या बनविल्या जातात, इतरही वस्तू बनविल्या जातात तसेच टाकाऊ मालाचा कसा उपयोग केला जातो याची चांगली माहिती मिळाली ,खूप मस्त video.
नक्कीच करू..... तुमचे contact डिटेल्स पाठवा. किंवा malvanilife इन्स्ट ला मेसेज करा
@mangeshchavan56752 күн бұрын
खूप छान 🎉
@MalvaniLifeКүн бұрын
Thank you 🙏
@medhapathare10832 күн бұрын
अतिशय सुंदर अनुभव होता तिथे राहण्याचा. गेल्या आठवड्यात आम्ही तिथे चार दिवस राहण्यासाठी गेलेलो आणि बारा दिवस राहिलो. अत्यंत सेवाभावी वृत्तीने चालवतात. सर्व सोयी, जेवण उत्कृष्ट आहे आणि त्याबद्दल ते अत्यंत नाममात्र मोबदला घेतात.
@gajanand.phadakale2842 күн бұрын
भावा आपली भाषा आता अभिजात मराठी भाषा झाली. एकदम जमणार नाही फक्त प्रयत्न कर हळूहळू जमेल. जसे आता रिल्स बनवतो ते एकदम जमले का नाही ना... मग असेच प्रयत्न कर. आपली भाषा आपल्याला वाचवावी लागेल, बाहेरून कोणी येणार नाही.