God bless you with good health and happiness regards
@yashnarvekar834Ай бұрын
वाहहहह आरतीची सुरवात 😍🥹 हे गजानना❤
@mayursatoskar85272 ай бұрын
सर्व गणेश मुर्ती एक नंबर.
@maheshjadhav87012 ай бұрын
तुमच्या कोकणात किती सुंदर पध्दतीने गणेशोत्सव साजरा करतात.फारच आवडलं. तुमच्या वाडीत किती एकोपा आहे हे दिसून आले. आज भरपूर प्रमाणात बाप्पा मोरया ची अनेक रूपे बघायला मिळाली त्याबद्दल दादा तुझे आभार मानलेच पाहिजेत. आज तुझ्या मुळे तळकोकणात गणेशोत्सव कसा साजरा करतात हे दिसून आले. फारच सुरेख व्हिडिओ आहे. धन्यवाद दादा
खूप छान. ही आपली परंपरा आहे कोकणी मालवणी लोकांची. ☝️ नंबर
@madhuraprabhu49922 ай бұрын
खाऊ आणी गणपती बाप्पा छानच समीकरण मजा आली छान छान गणपती पहायला मिळाले गावातले.❤नमस्कार
@mayursatoskar85272 ай бұрын
लकिदा आरती आणि प्रसाद एक नंबर. खुप छान गणपती उत्सव.❤❤❤ दादा गावडे काकांच्या घरी भांबुर्डिचा पाला आणण्यासाठी जाता ना पोपटिच्या व्हिडिओत हे घर दिसत बरोबर ना❤
@vidyadharrane74102 ай бұрын
Bhava khoop mast video sampurna vadichi aarti dhakhvlit kokan darshan
@MalvaniLife2 ай бұрын
Thank you so much 😊
@ItsDjSID2 ай бұрын
Khup chan vatal ganpati bagun
@sunilmene2 ай бұрын
सस्नेह वंदे आरत्यांचा व्हिडिओ अत्यंत सुंदर ! खूप आवडला. बदलापुरात बसून तुम्ही आम्हास गांव दाखविलं. अक्षरशः भारावून गेलो. माझी सासुरवाडी रेवताळा मालवण आणि मामेसासुरवाडी हुमरस उंचवळा ! धन्यवाद ! 🙏❤️🙏
@MalvaniLife2 ай бұрын
धन्यवाद दादा 🙏🙏🙏
@vikaspekhale49792 ай бұрын
तुमच्या सर्व आरत्या 1 च नंबर असतात.... खूपच छान.... ही मज्जा फक्त कोकणातच.... गणपती बाप्पा मोरया....
@sskambli12 ай бұрын
खूप छान video आणि सर्वांच्या घरी ल गणपती che एकाच वेळी दर्शन झाले . असेच video बनवत रहा आणि गजाननाच्या चरणी प्रार्थना करतो की जास्तीत जास्त subscriber मिळो .
@atharvakambli98572 ай бұрын
खूप छान व्हिडिओ दादा. गणपति बाप्पा मोरया 🙏🙏🙏
@MalvaniLife2 ай бұрын
Thank you 🙏
@sushamgamre2435Ай бұрын
खूप छान माहिती देतात तुम्ही
@atharvadhuri98862 ай бұрын
खूप सुंदर video ❤
@amalamadgavkar7882 ай бұрын
Ekdam Shan vidio thanks
@MalvaniLife2 ай бұрын
Thank you 🙏
@akshaymogarkar35522 ай бұрын
Kokancha Ganesh Utsav Mahjjee Bappa chi khari upsna ani majha nasheeb vaan lokhanla cha anubhavyla bhete 🙏🏻
@greatmalvan92772 ай бұрын
गणपती बाप्पा मोरया
@RohanKambli2 ай бұрын
Lucky खूपच छान वीडियो. गेली २ वर्ष अमेरिकेत असल्यामुळे काही अडचणीस्तव गावी रेवंडी ला यायला जमले नाही गणपतीला. हा video बघून सर्व आठवणी ताज्या झाल्या. गणपतीची ती आरस, आरती साठी सगळ्यांकडे जाणं आणि तिथली खायची चांगल सगळच … खूप miss केल. असो पण तुझ्या video मधून सगळं अनुभवता आलं. माझे आई वडील ही या वर्षी माझ्यासोबत आहेत आणि त्यांना माझ्यापेक्षा ही आनंद झाला हा video पाहून. खरच तुझे खूप खूप आभार. असेच video बनवत जा. आमच्या सर्वांकडू तुला शुभेच्छा. देव बरे करो 🙏🏻
@MalvaniLife2 ай бұрын
धन्यवाद दादा.... तुझे शब्द वाचून मला वाटते, खऱ्या अर्थाने व्हिडीओ सार्थकी लागला 🙏
@devotionalmantra2572 ай бұрын
I Love Kokan ! Asech enjoy kara, Ganpati Bappa Morya !!!! Bappa bless you all !
Hi lucky khup chaan video ajun paryant mi jevde yutuber che video bagitle tyani konihi asa articha video nahi takla pen tu he kaam kelas khup khup chaan video Ganpati bappa Morya 🙏 Dev bare Karo 😊👌👌👌👍🙏
@nileshbhagat90192 ай бұрын
गणपती बाप्पा मोरया 🙏🎊🎉
@prashantmodak33752 ай бұрын
Mitra Khup chaan video banavlaas
@SureshRane-uo1dl2 ай бұрын
गणपती बाप्पा मोठया 🙏🙏
@DivineTarotWithSwapnali2 ай бұрын
Superb 🙏
@madhuraprabhu49922 ай бұрын
🙏🙏👌👌🌺🌺🌺🌺
@DarshanHarne-yq1pv2 ай бұрын
Sai ram
@ranjitkhedekar34292 ай бұрын
तुमचा आवाज छान आहे❤❤
@rahulgangawane28872 ай бұрын
Ek no, mast
@jagrutiayare69652 ай бұрын
छान vedio
@sachinasugade17272 ай бұрын
🙏🙏👌👌
@St-zg7gr2 ай бұрын
Paav miltana maramari aamchya kade. Sagle out of stock
@sanskarshinde27982 ай бұрын
Bappa tumse milne ka lyrics plss🤌🏻🤤
@MalvaniLife2 ай бұрын
🙏🙏
@sanskarshinde2798Ай бұрын
@@MalvaniLife10:24 lyrics?? lyrics saanga na bhauu
@rushikotkar91342 ай бұрын
Dhulkand 😂
@Shaurya-creation20142 ай бұрын
गणपती मध्ये रात्री घरी जेवण बनवत नसणार ना रे
@SandeepNavelkar2 ай бұрын
Sala tumi log kanda kasa khatat re?kanda, pav vagaire satvik jevanamadge basat nahi. Ganapati basavla tar tyanchi sarkhi seva kara.