मोदी सरकारच्या काळात ग्रामीण भागातील एस.टी.बस सेवा बंद आहेत..फक्त रस्ते असून काय उपयोग.गरीबांना खाजगी वाहनांने प्रवास करणे परवडत नाही.
@ShrihariMendarkar17 сағат бұрын
गेली 20 वर्षे हेच ऐकतोय पण कृतीत काहीच नाही नुसत्याच घोषणा
@SanketKawade-im6dm20 сағат бұрын
गेली 30 वर्षे झाले आम्ही नुसती आश्वासन ऐकत आलो आहोत पुणे-नाशिक रेल्वे साठी 30 वर्षे निस्ती बोंबाबोंब चालू आहे पुढारी येतात जात्यात राजकारण करतात स्थानिक आमदार खासदार झोपले आहेत का 30 वर्षे झाली (पुणे -नाशिक) रेल्वे ऐकत आलो आहे ह्यावेळेस विधानसभेच्या अगोदर रेल्वेचे काम चालू करा नाहीतर सत्तेत आमदार खासदार आहेत त्यांचं काय खरं नाही नाहीतर यांनी सरळ राजीनामे देऊन घरी बसा निवडणुका जवळ आल्या की यांना विकास दिसतो निवडणूक गेल्या की विकास गेला
@kiranbomble602120 сағат бұрын
Vardha nanded tr yachyapeksha shlo chalu ahe
@digambardhaware9311Күн бұрын
❤❤🎉🎉
@SharadGhanvatКүн бұрын
नितीन गडकरी साहेब तुम्ही बिंदास रोड बनवा भारताची प्रगती होईल
@sachinshelke3311Күн бұрын
रिंग रोड ला गती दया..
@nisarsayyed44622 күн бұрын
कल्याण ओतूर आळेफाटा टाकळी ढोकेश्वर भाळवणी मार्गे नगर
@anandgaud17852 күн бұрын
जालना नांदेड एक्स्प्रेस वेसाठी जालना जिल्ह्यात भूसंपादन कधी पूर्ण होणार?
@BT...2 күн бұрын
कर्जत तालुका ते साडंशी खाडंपे ते कामशेत आसा मार्ग रेल्वे🚊🚄 होऊ शकतो
@ashutoshupasani274714 сағат бұрын
@@BT... Kamit Kami kharcha madhe aani double line broad gauge rly marg zaala paahije .
मुंबई वरून कोल्हापूरला जाण्यासाठी कोयना एक्स्प्रेस आणि महालक्ष्मी एक्स्प्रेस या दोनच गाड्या आहेत, लॉक डाऊन नंतर सह्याद्री एक्स्प्रेस ही गाडी पुन्हा सुरू केली नाही.त्या मूळे मुंबई ते कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस या गाडीला भरपूर प्रतिसाद मिळत आहे.आणि महालक्ष्मी एक्स्प्रेस ही गाडी पुणे ते कोल्हापूर दरम्यान मधले स्टेशन जसे जेजुरी,नीरा,लोणंद,वाठार,कोरेगाव,मसूर,हे स्टेशन घेत नाही,या गाडीला पुण्या नंतर सातारा हा स्टॉप आहे.तरी रेल्वेने कोयना एक्स्प्रेस या गाडीच्या नंतर दोन ते तीन तासांनी जेजुरी,नीरा लोणंद,वाठार,मसूर हे स्टेशन घेणारी एखादी नवीन मेल,एक्स्प्रेस गाडी सुरू करावी,कारण कारण कोयना एक्स्प्रेस ही गाडी गेल्या नंतर पुन्हा गावी जाण्यासाठी एस. टी.बस शिवाय दुसरा पर्याय नाही.आणि एस. टी.बसचे तिकीट भरमसाठ वाढले असून माणूस गावी रेल्वेने जाणे पाहतो.😮
@adonisang133 күн бұрын
Good vdo
@mitthuchavan76453 күн бұрын
एकच नंबर लय भारी.
@user-gq1xp1qs1y3 күн бұрын
अहमदनगर बीड परळी प्रत्यक्ष रेल्वे सुरू होण्यास आणखी किती दिवस लागणार ही माहिती देण्यात यावी कामाची गती युद्ध पातळीवर करण्यात आली प्रवासी लातूर ते ने रेल्वे लाईनची बघत आहे धन्यवाद
@ramchandraingale860614 сағат бұрын
बीडपर्यंत एप्रिल मे २०२५ या काळात पूर्ण होईल, परळी वैजनाथ स्थानकासाठी किमान २०२७ उजाडेल
NAHI TYANA KOKAN MARGAVAR YAYCH NAHI KARAN ALREDY SOUTH CHYA GADYA DILLI PARYANT JATAT
@ashutoshupasani274726 минут бұрын
@@sanjayvaidya2627 Chinchwad to kolad via mulshi asa rly marg kela tar kolad to panvel marge mumbai high speed madhe jata yeil Karan kolad to panvel double line rly track ahe fakt Chinchwad to kolad via Hinjewadi mulshi asa rly track kela tar Pune it park Hinjewadi madhil employees mumbai shi connect hotil .
@amarbhai82363 күн бұрын
Please Sar report on Kalyan to Asangaon 4th line nothing work has been done on this line only survey has done from 2 years
@AkashNerkar-xv5js4 күн бұрын
हा project परळी साईड ने चालू नाही म्हणून late होत आहे
Pune Nagpur Pune garib rath hi gadi Monday Wednesday aani Saturday ya divashi Punyavarun Sandhyakali 5 Vajun 30 Mintani punyavarun nighate aani Shegavala dusaryadivashi pahate 4:00 vajta pohachate ya gadi la only 3AC che dabbae astat ya gadimadhe fakta uper va lower birth aste dusari goshta hi gadi Daund Jn la n thabhta Daund Chord Line ne bypass ne jate aani jar Shegavla janyasathi baramati va solapur margane yenarya pravasyani direct Pune la jaun basne karan Daund Chord line Dadund Jn pasun 2:00 km aahe tyamule punyala jaun Basane
@deejayrahulsangamner114 күн бұрын
मुंबई ते संगमनेर रस्ता कधी होणार आहे
@mahadevkajale68054 күн бұрын
जालना बीड धाराशिव रेल्वे मार्ग मंजुरी साठी खासदार साहेब तुम्ही पाठपुरावा करावा
@RazikShaikh-vk2fn4 күн бұрын
औरंगाबाद sa अहमदनगर
@amarbhai82364 күн бұрын
Please share something about fourth line Kalyan to Asangaon only survey has done from 2 years nothing work has been done on this line peoples are waiting for their money they can't sell their shops room Kalyan prant offices saying Railway have no money
@MaheshKhedkar-n9i4 күн бұрын
Please sho us the electrification work
@amolsahane94284 күн бұрын
माजी केंद्रीय राज्य रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांचे मनःपूर्वक आभार 🙏💐
@mahadevkajale68055 күн бұрын
जालना बीड धाराशिव रेल्वे मार्ग मंजुरी साठी खासदार साहेब प्रयत्न करावा
@aw2515 күн бұрын
Jalna जळगाव रेल्वे कोणत्या बाजूला आहे उजव्या की डाव्या बाजूला