गेली 30 वर्षे झाले आम्ही नुसती आश्वासन ऐकत आलो आहोत पुणे-नाशिक रेल्वे साठी 30 वर्षे निस्ती बोंबाबोंब चालू आहे पुढारी येतात जात्यात राजकारण करतात स्थानिक आमदार खासदार झोपले आहेत का 30 वर्षे झाली (पुणे -नाशिक) रेल्वे ऐकत आलो आहे ह्यावेळेस विधानसभेच्या अगोदर रेल्वेचे काम चालू करा नाहीतर सत्तेत आमदार खासदार आहेत त्यांचं काय खरं नाही नाहीतर यांनी सरळ राजीनामे देऊन घरी बसा निवडणुका जवळ आल्या की यांना विकास दिसतो निवडणूक गेल्या की विकास गेला
@amarbhai82362 ай бұрын
Please share something about fourth line Kalyan to Asangaon only survey has done from 2 years nothing work has been done on this line peoples are waiting for their money they can't sell their shops room Kalyan prant offices saying Railway have no money