ही योजना खूपच छान आहे जालना जिल्ह्यातील जाफराबाद घरगुती डाळी घरगुती डाळी केलेली पॅकिंग विकण्याची आम्हाला विकण्याची इच्छा आहे पण मार्गदर्शन मिळत नाही भगवती गट गट जाफराबाद जयश्री मुळे अर्ज कोठे करावा आणि आणि मार्केटमध्ये कसे यावे ह्याची आम्हाला माहिती द्यावी
@sunita19787 сағат бұрын
खृपचागलीमाहीती दीली सर
@प्रशिकसंस्था8 сағат бұрын
आमच्या कडे बघत गटला कोणताही फायदा मिळत नाही. 10 पर्वा पासून बचत गट आहे.
@surat4488 сағат бұрын
सर आमच्या इकडे पठार भागात कडधान्य भेटतील त्याला बाजारपेठ उपलब्ध होईल का
@BhagyshriTapse9 сағат бұрын
सर मला लखपति दीदी चे सरतफीकेट मिळाले आहे पण त्याचे काय लाभ मिळणार हे माहीत नाही
@arunafoundation87019 сағат бұрын
ओके ताई, लखपती दीदी चा काय लाभ आहे याच्यावर आम्ही व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू.
@akshardharaclasses8257Күн бұрын
🎉🎉
@akshardharaclasses8257Күн бұрын
खूप छान माहिती 🎉
@akshardharaclasses8257Күн бұрын
धन्यवाद..
@nishigandhasuryawanshi8798Күн бұрын
उपयुक्त माहिती🎉
@nishigandhasuryawanshi8798Күн бұрын
उपयुक्त माहिती🎉
@shubhangipande2081Күн бұрын
Sir amhi 2011 la ghetla hota flat but ajun todh nai milala
@arunafoundation8701Күн бұрын
सांगितल्याप्रमाणे कंप्लेंट फाईल करा
@panditraomaske55902 күн бұрын
Bachat gata marfat gavarn kukutpalannasthi kay yojana ahe ka v sed ani pialasathi anudan ahe ka...
@MayureshGaikwad-s6cКүн бұрын
Pmfme सारखी योजना आहे. तुमच्या भागातील crp यांच्याशी संपर्क करा
@panditraomaske5590Күн бұрын
@MayureshGaikwad-s6c dhaneyvad sr...
@sachinba72063 күн бұрын
कोल्हापूर मी कण॔ मूकबधिर दिव्यांग नोकरी अज॔ जाॅब जाॅब घरी गरीब कुटुंब आ वय वाढ मिळेल. 😢😢
@ajijsayyed31303 күн бұрын
सर माझा अपघात 2023 मे ला झाला होता,आता मी मालकावर केस करु शकतो का?
@arunafoundation87013 күн бұрын
जर कामावर असताना अपघात झाला तर... विचार करुन करा
@PujaShelke-h5u3 күн бұрын
Khup chan
@sachinba72063 күн бұрын
कोल्हापूर मी कण॔ मूकबधिर दिव्यांग नोकरी जाॅब जाॅब घरी गरीब कुटुंब आ वय वाढ मिळेल 😢😢
@nandkishorkhude89684 күн бұрын
पुरावा म्हणून आधार कार्डची मागील बाजू जोडायची का दोन्ही बाजू ?
@arunafoundation87014 күн бұрын
दोन्ही बाजू
@nandkishorkhude89684 күн бұрын
Very simple to understand & useful.
@pratikshamaske17028 күн бұрын
Form bhrun one month ne submit kela office mde tr chalte ka
@nitingarad24409 күн бұрын
सर नमस्कार आमची मुले शासनाच्या सरकारी योजनेतून म्हणजेच आर.टी.ई 25%( आर्थिक दुर्बल घटक) योजनेतून शिक्षण घेत आहेत.मा.प्रशासन अधिकारी पिंपरीचिंचवड महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांकडून संबंध खाजगी इंग्लिश मिडीयम स्कूलला पाठिशी घालत आहेत. कारण की,स्कूल ज्या ठिकाणी असायला हवे आहे.त्याठिकाणी स्कूलच नाही वेगळ्याच ठिकाणी स्कूल सुरू आहे.तसेच स्कूलला मैदान नाही? स्कूल ही चौथ्या मजल्यावर आहे.शेजारी दवाखान्याचे आय.सी.यु वार्ड आहे.पण मा.प्रशासन अधिकारी,मा.पालिका,मा.पालिका अतिरिक्त आयुक्त मा.आयुक्त ,मा.शिक्षण संचालक, मा.शिक्षण उपसंचालक, मा.शिक्षण अधिकारी ,मा.जिल्हाधिकारी, मा. मुख्यमंत्री सचिवालय, मा.शिक्षणमंत्री याठिकाणी दोन वर्षांपासून न्याय मागत आहे.आम्ही 53 मुलांचे पालक की पूना पब्लीक स्कूल भोसरीगावठाण पुणे या स्कूलवर मान्यता रद्दची कारवाई करून आमच्या सर्व 53 मुलांचे समायोजन करून द्यावे म्हणून पण न्याय मिळत नाही? सर आपल्याकडून मार्गदर्शन हवे आहे.
@GaneshDanve-d9p10 күн бұрын
सर मी लिमिटेड कंपनीत शिपाई पदावर आहे तरी माझा अजून एएसआय खत नाही मी वारंवार मेल करूनही कळत नाही काय करावे प्लीज सांगा
@arunafoundation870110 күн бұрын
If possible..! complaint to Labour department
@PapumasureMore10 күн бұрын
काहीही उपयोग नाही या कायद्याचा. हे कायदे नुसते धुळ खात असतात. दिव्यांग लोकांना कोणीही विचारत नाही. रेल्वेमध्ये दिव्यांग डब्यात दिव्यांग कमी आणी बेवडे, गुंड ईतर धडधाकट माणस दादागिरी करून आत घुसतात पण तिथले अधिकारी भित्री भागुबाई बनवून लपुन बसतात. तुझी तुझ्याकडेच ठेव त्याचा दिव्यांग लोकांना कसलाही फायदा नाही. सर्वांना सर्व कायदेकानून माहिती असतात.
@Fashion-Travel-Learning_Hub11 күн бұрын
Thank you
@gajananraut518011 күн бұрын
Sir family la pn hyacha fayda hou sakto ka mather la
सर खुनाच्या तपासमध्ये त्रुटी असून CID चौकशी मागणी कशी व कोठे करावी?? कृपया सांगा
@ashishmali189616 күн бұрын
Otp येत नाही
@sharvaripatil-w8v17 күн бұрын
हा फॉर्म भरून तारिख आल्या वर त्याच दिवशी marraige certificate लागते की पुढची तारीख दिली जाते
@Avinash_494918 күн бұрын
नाही कुणी आईकल की डायरेक्ट मनसे..
@KalpanaAwale-t8j18 күн бұрын
असाच नवीन नवीन व्हिडीओ टाकत जा
@KalpanaAwale-t8j18 күн бұрын
खरच खूप छान व्हिडीओ केला आहे
@chetandhagare904519 күн бұрын
Sir video chi list send kara😊
@arunafoundation870118 күн бұрын
Ok sir
@hireshsankhe494021 күн бұрын
👌🏻👌🏻
@hireshsankhe494021 күн бұрын
👌🏻👌🏻
@arjuntathe266322 күн бұрын
Good
@arunafoundation870122 күн бұрын
Thanks
@abhinav_jondhalekar_123423 күн бұрын
खुप छान माहीती दिली धन्यवाद🙏🙏🙏
@santoshjagtap233523 күн бұрын
खुप छान माहिती
@Kalpanabathe-g8t24 күн бұрын
धन्यवाद सर खूप छान माहिती दिली पण अशांना भरपूर कामे वाढलेली ऑनलाईन कामे आणि आम्हाला ₹3000 लोकसंख्येवर काम करावं लागतं
@SantoshMore-j2e24 күн бұрын
गोर गरिबांना त्रास देऊन चिरी मिरी ( लाच / रिश्वत ) घेण्यासाठी काम टाकणाऱ्या कर्मचाऱ्यांनो लक्षात ठेवा देवा घरी वेळ आहे अंधार नाही. तुमच्या घरी मोठे आजार पण, मुली पळून जाणे, मुले व्यसनाधीन होणे , बायको व्यभिचारी निघते अशी शिक्षा देव तुमच्या पदरी नक्कीच टाकणार हे फक्त गोरगरिबांना त्रास देणाऱ्यांना होणार जय भीम जय महाराष्ट्र
@pujashinde455724 күн бұрын
Ha form feel kelyavr. Marriage certificate milte ka
@arunafoundation870124 күн бұрын
होय मिळते.
@pujashinde455724 күн бұрын
@arunafoundation8701 online milte ki offline. Ky procedure ahe
@pujashinde455724 күн бұрын
Kiti diwsat milte
@prakashwagh22126 күн бұрын
Very important information shared for social cause and justice Thanks
@ashpakpansare904326 күн бұрын
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार
@nikhilpatil558827 күн бұрын
Uan active error dakhvat ahe
@Pritinare28 күн бұрын
आम्हाला बचत गट चालु करायचा आहे पण आम्हाला कोण मदत करणार