दादा बचत गटांना जो निधी मंजूर होतो तो आमच्या पर्यंत पोहचत नाही महिला बचत गटाची अध्यक्ष सर्व गिळून बसते तिच्या जोडीला आणखी एक दोन महिला तिला साथ देतात रायगड
@SunitaBagad15 сағат бұрын
नमस्कार सर खूप छान व्हिडिओ, उमेद अभियान ही आता आमची ओळख बनली आहे, खूप अभिमान वाटतो उमेद अभियानाचे 🎉🎉🎉 अपले मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद सर
@arunafoundation870114 сағат бұрын
Thank you madam..
@arunamore15383 сағат бұрын
Namskar sir, mi suddha maza chhota udid papadcha vavyasay suru kela aahe. Maza vavyasay vadvava ya sathi mala margadashan kara hi vinant. Mi Umed chi sadasya aahe. Thank u 🙏🏻
@nutanchavan9236Сағат бұрын
आमचा पण बचत गट आहे राजापूर हातदे
@anitakumbhare24134 сағат бұрын
आमचा पण बचत गट आहे नागपूर कळमेश्वर
@panditraomaske55902 күн бұрын
Bachat gata marfat gavarn kukutpalannasthi kay yojana ahe ka v sed ani pialasathi anudan ahe ka...
@MayureshGaikwad-s6cКүн бұрын
Pmfme सारखी योजना आहे. तुमच्या भागातील crp यांच्याशी संपर्क करा
@panditraomaske5590Күн бұрын
@MayureshGaikwad-s6c dhaneyvad sr...
@RekhaBhosale-j3cСағат бұрын
आमच्या कडे बजत गटात कोणताही लाभ मिळत नाही सहा वर्षे झाली उलट आमची पाँलीशी चे पैसे बँकेने दिले नाहीत
@surat448Күн бұрын
सर आमच्या इकडे पठार भागात कडधान्य भेटतील त्याला बाजारपेठ उपलब्ध होईल का
@Jayashree-e5iКүн бұрын
ही योजना खूपच छान आहे जालना जिल्ह्यातील जाफराबाद घरगुती डाळी घरगुती डाळी केलेली पॅकिंग विकण्याची आम्हाला विकण्याची इच्छा आहे पण मार्गदर्शन मिळत नाही भगवती गट गट जाफराबाद जयश्री मुळे अर्ज कोठे करावा आणि आणि मार्केटमध्ये कसे यावे ह्याची आम्हाला माहिती द्यावी
@कल्पनाघाटोडे16 сағат бұрын
सही आहे ताई आमची पन असीच ईच्छा आहे
@arunafoundation870114 сағат бұрын
Ok madam
@reshmashaikh946920 сағат бұрын
Aamcha hi bachat gat aahe nondni kashi karaychi
@arunafoundation870114 сағат бұрын
डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमचे बचत गटाचे व्हिडिओ पहा.. बचत गटाच्या नोंदणी बद्दल मार्गदर्शन केले आहे.
@ashatupe163516 сағат бұрын
यशस्विनी बचत गटाची लिंक पाठवा
@ashatupe163516 сағат бұрын
प्लीज लिंक पाठवा
@arunafoundation870114 сағат бұрын
Ok madam
@BhagyshriTapseКүн бұрын
सर मला लखपति दीदी चे सरतफीकेट मिळाले आहे पण त्याचे काय लाभ मिळणार हे माहीत नाही
@arunafoundation8701Күн бұрын
ओके ताई, लखपती दीदी चा काय लाभ आहे याच्यावर आम्ही व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू.
@PoojaSawant-v3b15 сағат бұрын
आमाला पण
@प्रशिकसंस्थाКүн бұрын
आमच्या कडे बघत गटला कोणताही फायदा मिळत नाही. 10 पर्वा पासून बचत गट आहे.