Gujrathi style is bit different. We use jaggery and gathiya as well. Base usually is besan instead of groundout powder.
@Foodstoriesbypallavikaushik15 күн бұрын
@@samirlg5 I love Gujarati food .. It offers complex variety of flavours
@ashishdeshpande770215 күн бұрын
Baghun tondala pani sutle
@Foodstoriesbypallavikaushik10 күн бұрын
Yeah 👍
@pritithete511415 күн бұрын
Waaa super 👌🏻👌🏻 Aaj udya try karate nakki
@Foodstoriesbypallavikaushik15 күн бұрын
Karun bagh
@ashishdeshpande770217 күн бұрын
Yummy recipe
@Foodstoriesbypallavikaushik15 күн бұрын
Thanks 🙏
@vibhavarinayak160317 күн бұрын
भन्नाट रेसिपी Waiting to prepare, txsss
@Foodstoriesbypallavikaushik14 күн бұрын
Thank you !
@samarthcreation437017 күн бұрын
Nice मलई गोबी फ्लॉवर भाजी , काय awesome भाजी केली आहे ,😊, मसाला काय , टोमॅटो काय , फ्लॉवर काय , त्यामधे मलई काय , हेच मेनू वेगवेगळे count केले की त्याच्याच 4/5 भाज्या आईने केल्या आस्त्या 😅 एवढं चमचमीत आमचं खान कधीच झाल नाही , आत्ता गोष्ट वेगळी आहे , पण ओल्ड इज गोल्ड या म्हणीप्रमाणे मी तर म्हणजे मला तर काळ कितीही पुढे गेला तरीही त्याच ओल्ड काळामध्ये सतत मन जाते , आज आपण सर्व काही अनुभवतो पण जुन्या आठवणी त्या जुन्या आठवणी , दुधावरची मलई ती म्हणजे शाळेतून आल्यावर चोरून खाण्यातच आम्हाला आनंद 😅 मलाईसाठी तर सतत नंबर लागलेले , ती भाजीत कधी वापरली जाईल हा विचारच दुरापास्त , माझ्या मित्राने जेव्हा माझ्यासाठी मलई गोबी आणली तेव्हा मला पहिल्यांदा कळले की गोबी मधे सुधा मलई वापरली जाते , आजपर्यंत तर मला मलई चा उपयोग म्हणजे चोरून खाणे हाच माहीत होता , आमची मामी तर सुगरण ती तर आम्ही गेल्यावर नुसत्या पाण्याला चव आणून खायला घालायची , पाण्यामध्ये जणू काही कुठेतरी कोप्र्यामध्ये भाजी आठळून यायची नाही तर संपूर्ण जेवणात भाजी र्चा फक्त फ्लेवर असायचा 😂 , आईला विचारलं भाजी काय केली तर ती एकच प्रश्न मुखात , काय , आणलीस का तू भाजी असे म्हणून सतत प्रश्न , शेवटी मी मनात ठेविले अनंते तैसेचि रहावे चित्ती असू द्यावे समाधान , हा गमतीचा भाग सोडला , तर तुमची भाजी उत्तम , Good keep it up 👍
@Foodstoriesbypallavikaushik10 күн бұрын
Dhanyavad sir !
@ashwinijamdade321017 күн бұрын
Nice 👌
@Foodstoriesbypallavikaushik17 күн бұрын
Thanks 😊
@ShardaRajwat17 күн бұрын
👍👍👍
@Foodstoriesbypallavikaushik17 күн бұрын
Thank you
@RameshwarDukre17 күн бұрын
🍆🍆🍆🍆 la कीड नसते.😂😂 🐛🐛🐛🐛 असते...😢😢😢😂😂😂😂
@rahulkulkarni103517 күн бұрын
सुप्पर ...
@Foodstoriesbypallavikaushik10 күн бұрын
Thanks
@anujakeskar587517 күн бұрын
WA...zatpat सोपी n tasty ummy bhaji....
@Foodstoriesbypallavikaushik10 күн бұрын
Thanks 🙏
@pradipkulkarni586517 күн бұрын
एरव्ही फ्लॉवर चा उग्र वासामुळे नाक मुरडणारे बच्चे मंडळी या मलाई कोबी चा नक्की आस्वाद घेतील
@Foodstoriesbypallavikaushik10 күн бұрын
Thank you 🙏
@raahulthane17 күн бұрын
mouth watering ..😍
@Foodstoriesbypallavikaushik10 күн бұрын
Thank you
@chhayakulkarni909717 күн бұрын
व्वा..खास वेगळीच फ्लाॅवर ची भाजी.. नक्कीच अभिप्राय देऊ..😋
@Foodstoriesbypallavikaushik10 күн бұрын
Dhanyavad
@ameymurkar7917 күн бұрын
Apratim.. khupach interesting vattey
@Foodstoriesbypallavikaushik10 күн бұрын
Thank you 🙏
@rahulkulkarni770117 күн бұрын
मला आठवतेय आई हि भाजी होळी च्या दिवशी करायची .... जगात भारी टेस्ट लागते याची ..
@Foodstoriesbypallavikaushik10 күн бұрын
Ho Nakkich
@AdityaKamble-l1y17 күн бұрын
Awesome
@Foodstoriesbypallavikaushik10 күн бұрын
Thank you 🙏
@rahulkulkarni770117 күн бұрын
Delicious... my favourite.
@Foodstoriesbypallavikaushik10 күн бұрын
Yes
@archanatadphale17 күн бұрын
धुवून घेतला, की, उग्र पणा कमी होत असेल... 👍👌
@Foodstoriesbypallavikaushik10 күн бұрын
Ho
@archanatadphale17 күн бұрын
🎉वा,, मस्त! मला उग्र वासाचा फ्लॉवर फारसा आवडत नाही... पण आता ह्या कृतीने नक्की करेन!!!🎉😊
@@shraddhakulkarni5712 इन्नी नेच हि रेसिपी आईला सांगितली होती .कढी ची रेसिपी सांगते नक्की .
@prasadkulkarni803319 күн бұрын
Fantastic mouth watering recipe!
@Foodstoriesbypallavikaushik18 күн бұрын
Thank you
@DarshRaj_097819 күн бұрын
Your passion for cooking always inspires. Waiting for your recipes on the khal.
@Foodstoriesbypallavikaushik18 күн бұрын
Dhanyavad, will keep it in mind! 😊
@samarthcreation437022 күн бұрын
Nice , बाजरी ची खिचडी , बाजरी म्हणजे जाम थंडी मध्ये बाजरीची भाकरी माझा जीव की प्राण , आत्ता पाहिले जशी कडकं थंडी पडायची तशी आत्ता जाणवत नाही , पूर्वीची थंडी म्हणजे ओठांना लावयसाठी मेडिकल मधून व्यासलीन ची बाटली हर एक जण घ्याचाच , त्याशिवाय ती थंडी काबू मधे यायची नाही , पूर्वी शाळेत आम्ही तर धुक्यातून रस्ता काढायचो , जणू काही महाराष्ट्राचा जम्मू काश्मीर व्हावा आशि ती थंडी , शाळा सकाळची त्यावेळी शाळेत बेंच हा प्रकारच नव्हता , फक्त शिक्षकच खुर्ची वर बसायचे आणि तेही स्वेटर घालून आणि आम्ही मात्र शिक्षा केल्या सारखे शहाबादी फरशी वर बसायचो त्यातून आमची हाफ चड्डी तीही पुष्टभागा वर फाटलेली 😅 त्यामुळे मांड्याला तर थंडीचे चटके बसायचेच पण माझ्या बहुतेक मित्रांना नको त्या ठिकाणी 😅😂 फरशी इतकी गार पडायची की जणू काही आम्हाला बर्फाच्या लादिवर बसवले आहे , त्यातून माझी आई म्हणजे जरा हुशार तिने मला कानाला कानटोपी जी शाळेत जाताना मी वापरायचो आणि चड्डीला कधीच AC ठेवला नाही त्यामुळे मी बिन्धास्त 😅 ती ठिगळ शिवून काढायची आणि लहान मुलांकडे कोण लक्ष देतो त्यामुळे ठिगळ आसेल तरी आम्हाला कधी लाज वाटली नाही , आसा तो काळ आशि थंडी आजुंतर अनुभवात नाही , तर सांगायचा मुद्दा आसा की शाळेतून आल्यावर ती बाजरीची भाकरी आणि वरण याचा काला स्वतः आई मला करून द्यायची जी गरमी यायची शरीरात आजही ती मी विसरू शकत नाही , आशि थंडी मी गावाकडे आजही अनुभवतो गावात घरे घराच्या आजूबाजूला शेती आणि पहाटे शेतीला देलेल पाणी अशा वातावरणात आशि थंडी अनुभवायला मिळते जी मला थेट 30 वर्ष मागे घेऊन जाते , माझ्या माहितीत तर फक्त बाजरीची भाकरी आहे तुम्ही सांगितलेला हा बाजरीचा प्रकार माझ्यासाठी नवीन आहे पण छान आहे , Good keep it up 👍 😊
@samarthcreation437022 күн бұрын
Specially I forgot mentioned about Nice Dressing Cence as well as some percentage gone for make up also 😊
@Foodstoriesbypallavikaushik18 күн бұрын
Thank you so much much
@ashishdeshpande770224 күн бұрын
Mast khichadi
@Foodstoriesbypallavikaushik23 күн бұрын
Dhanyavad
@ruchakulkarni010624 күн бұрын
Super duper healthy and tasty dish! 😊 And plating is also too good.. fav in winters! ❤
@Foodstoriesbypallavikaushik23 күн бұрын
Dhanyavad 😊
@pradipkulkarni586524 күн бұрын
ही बाजरीची खिचडी बघून मला माझ्या आईची व सासूबाईंची आठवण झाली त्या अशीच खिचडी बनवत