@@marathwadarecipebook3679 thanks 🙏🏻 subscribed to u too
@chhayakulkarni9097Ай бұрын
ढोकळा मस्त यम्मी झालाय..👌
@FoodstoriesbypallavikaushikАй бұрын
Yes 👍
@rajeshkulkarni17585 ай бұрын
सुपर🎉
@Foodstoriesbypallavikaushik5 ай бұрын
Dhanyavad
@milanshah23415 ай бұрын
Nicely simplified.
@Foodstoriesbypallavikaushik5 ай бұрын
Thanks 🙏🏻
@bipinchandrasalunke53955 ай бұрын
🎉
@Foodstoriesbypallavikaushik5 ай бұрын
Thanks 🙏🏻
@Dr.Punamkarande-Chavan.5 ай бұрын
Easy recipe,nice narration 👌👌
@Foodstoriesbypallavikaushik5 ай бұрын
Thanks 🙏🏻
@ShardaRajwat5 ай бұрын
👍👍👍
@nalinivatharkar83365 ай бұрын
Hi,mouth watering. Simple receipe. I will try tomorrow. Wish me luck. ❤
@Foodstoriesbypallavikaushik5 ай бұрын
Thanks 🙏🏻.
@saanviskitchen165 ай бұрын
Tasty recipe dear ❤
@Foodstoriesbypallavikaushik5 ай бұрын
Thanks 🙏🏻
@Sohan__Shinde4 ай бұрын
😍❤️
@amitalele35425 ай бұрын
Masta ❤
@Foodstoriesbypallavikaushik5 ай бұрын
Thank you 🙏🏻
@samarthcreation43705 ай бұрын
खुप छान गुजराथी ढोकळा , माझ्या आईला खूप आवडतो, आई मला देते पण मी फक्त टेस्ट अनुभवतो , चांगला लागला तर पोटभर खातोही पण खर सांगायचं झाल तर ढोकल्यामुळे का कुणास ठाऊक पोट लवकर भरते , म्हणून तो एकदा खायला सुरुवात केली तर पाच मिनिटाच्या पुढे तो तुम्ही खाऊच शकत नाही , कारण पोटात जागाच शिल्लक राहत नाही 😅 याला अनुसरून एक गोष्ट आठवणीत आहे ती म्हणजे आमच्या मामीने एकदा ढोकळा केला होता , ( 20 year's ago ) मी लहान होतो मला रेसिपी ची लहानपणापासून आवड आणि तेवढीच घमेंड पण या गोष्टीची की मी एकदा कुणी केलेली रेसिपी पहिली की विसरत नाही या गोष्टीची , मग आम्ही सुट्टीमध्ये मामाच्या घरी गेल्यावर मामीने केला ढोकळा आणि मी पाहिली रेसिपी , ठरल्याप्रमाणे मी घरी आल्यावर पप्पा ला सांगितले की पप्पा पप्पा मी मामी कडे जाऊन ना ढोकळा शिकून आलो , आणि मी तुम्हाला उद्या नाश्त्याला ढोकळा करून खाऊ घालणार आहे 😅 मग काय ही खबर वाऱ्यासारखी पसरली , मी तयारी केली , आणि दुसऱ्या दिवशी माझी आई, पप्पा, बहीण, चुलत भाऊ, आत्या ,आत्यचे मिस्टर, ढोकळा चां नाश्ता करायला सकाळी हजर 😅 सगळ्यांना बघून मी तर जाम घाबरून गेलो ,आणि गडबडलेला अवस्थेत मी लढाईला तयार झालो , आणि मी शेवटी ठेवले ढोकळा चे सारण शिजायला त्यावर ताटली झाकली आणि 15 मिनिट नंतर ताटली काढली आणि पाहतो तो काय माझा चेहरा बघण्यासारखा झाला होता , तो ढोकळा आम्ही पिटल म्हणून खाल्ला 😂 तेव्हापासून आजपर्यंत मी पुन्हा कधी ढोकळा च्या भानगडीत पडलो नाही 😂 माझी पार आहे नाही तेवढी त्या दिवशी सगळ्यांनी काढली , 😅 हा झाला भूतकाळ पण तुम्ही मात्र खूप छान ढोकळा बनवलात, 💯 out of 💯 , Nice clear voice recording as well as shooting, keep it up 😊
@lekhaMhatre5 ай бұрын
खरंय...ढोकळा आणि चकली हे खूप आवडते पदार्थ पण बनवायला तेवढेचं tricky... नेहमीचं अचूक बनवता येण म्हणजे एक कौशल्यचं...😊
@saudaminiranade5975 ай бұрын
मराठीच बोला ,किती इंग्रजी शब्द (ayd) करता
@rahulkulkarni77014 ай бұрын
आपण पण ... इंग्रजी शब्दच वापरला आहे , अाणि ताे पण चुकीचा 😂 अाणि ते Add आहे ..Ayd nahi.. एखादी व्यक्ती प्रयत्न करते तर प्राेत्साहन द्या की...
@lekhaMhatre5 ай бұрын
इतका छान ढोकळा.....घरी बनवू शकतो... मस्तचं... फोडणी अगदी खमंग 👌