जय गुरुदेव काका खूप खूप छान विचार व्यक्त केले माणसाने माणसाशी माणसासम वागणे
@-28353 ай бұрын
🙏🙏🙏🙏
@pandhariwarkhade87222 ай бұрын
श्रीमान शेख सर छान आपले विचार 🌴 जय गुरुदेव 🌴
@dattatraybhor60692 ай бұрын
खूप खूप धन्यवाद गुरूजी, आपले मार्गदर्शन आणि मुलांची तयारी खूप आवडली.
@ShalikraoMeshram2 ай бұрын
Shalik, meshram, shebal,
@vasantgawande48113 ай бұрын
Shaikh दादा हे आमचे गुरुदेव परिवारातील एक मोठे आदर्श आहेत
@SachinRaut-hn2rl2 ай бұрын
🙏🙏खुप छान बाल भजन मन्डळ माऊली🙏🙏🙏
@tukeshpuram55472 ай бұрын
शेख साहेब, तुम्हाला वंदन, पण तुमचा मंडळ खूप मस्त आहे राव, असा मंडळ, मी तरी आत्ता पर्यंत पहिला नाही, राव काय मांडणी केली आहे, आपण.. धन्य झालो..इथेच पंढरी...
@-28352 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏💐🌹
@gajanannakaskar1637Ай бұрын
Shekh saheb tumhala pahilyanda pahile va yaikle tumhala Nakaskar cha jay gurudev.
@rajkumarsukhdeve1508Ай бұрын
दंडवत.नमो बुद्धाय
@sevakrathod98572 ай бұрын
Jai Gurudev saheb
@ranjitrajput84372 ай бұрын
गुरुजी बहुत अच्छा लगता हैं आपके विचार पवित्र है मराठी भाषा बहुत शुद्ध बोलते है जय गुरुदेव 🌹🌺🌷🌹👏
@-28352 ай бұрын
🙏🙏🙏💐🌹
@murlidharsurve4350Ай бұрын
जय गुरु दादा आपले कार्य अमूल्य आहे. नभुतो न भविष्यती आपणास खूप खूप दंडवत वंदन. असेच कार्य आपल्या हातून घडत राहो हीच गुरुदेव चरणी प्रार्थना.
@-2835Ай бұрын
🙏🙏🙏🌟🙏🌹🌟🙏
@MarotiGedam-z8gАй бұрын
Atyisay chhan updesh shek sirancha
@-2835Ай бұрын
🙏🙏🙏🙏💐🌹
@ishwarwankhade52Ай бұрын
Khup chan saheb🎉🎉🎉🎉
@swapnilraut4256Ай бұрын
J.k.raut.jay.guru.dev.jay.vidarbha.
@-2835Ай бұрын
🙏🙏🙏🙏🌹💐
@vasantgawande48113 ай бұрын
आणि शेख गुरुजी यांचे चिरजिव सुद्धा आपले वडील शेख दादा यांचेच कार्य चालवत आहेत
@-28353 ай бұрын
🙏🙏🙏🙏
@pandhariwarkhade87222 ай бұрын
अभिनंदन शेख सर आणि आपले गुरुदेव मंडळ परिवार 🙏🏾
@-28352 ай бұрын
🙏🙏🙏💐🌹
@buddha435Ай бұрын
ईश्वर अल्लाह तेरो नाम, सबको सन्मती दे भगवान दिव्यत्वाची जेथ प्रचीती,तेथे कर माझे जुळती. जय गूरु❤
@-2835Ай бұрын
🙏🙏🙏🙏🌹💐
@navuu6663 ай бұрын
🌹 जय गुरु 🌹 सर आपण असेच अविरत गुरु वाचे कार्य करीत राहा हिच गुरुदेव चरणी प्रार्थना करतो 🌹 जय गुरु 🌹 सर
@-28353 ай бұрын
🙏🙏🙏🙏
@ParmodGharat-zu3bm2 ай бұрын
शेख गुरुजी verry nice
@-28352 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏💐🌹
@ShesharaoKhadse2 ай бұрын
सुन्दर सर्
@-28352 ай бұрын
🙏🙏🙏🙏💐🌟🙏🙏🙏
@jayguru10103 ай бұрын
शेख सर अतिशय उत्कृष्ट तबला वादक हार्मोनियम वादक उत्कृष्ट गायक असून गुरुदेव सेवा मंडळ चे खरोखर खूप सुंदर प्रचारक आहेत मी आणि सर आम्ही दोघेही गुरुदेव सेवा आश्रम पाटसुल रेल्वे येथील आश्रम चे प्रशिक्षणार्थी व नंतर प्रशिक्षक म्हणून कार्यरत होतो
@-28353 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@MohanKatole-t9r3 ай бұрын
Khupch mast guruji 🙏👍💯👌
@dilipfunde6512Ай бұрын
सर तुमचे विचार जगातील लोकांना पटतीलच
@-2835Ай бұрын
🙏🙏🙏🙏🌹💐
@diwakarbobade73733 ай бұрын
Bahut Sundar bahut hi bahut Sundar 🙏🙏🙏🙏🙏
@pandhrichavhan1022 ай бұрын
❤ धन्य धन्य आहे सर तुम्ही
@manoharbobade30823 ай бұрын
Super Bhajan
@KailasBache2 ай бұрын
शेख साहेब वंदन
@nirajduradkar3 ай бұрын
Khup chan 👏 जय गुरू 🙏
@AnkushChavhan-jz5yj2 ай бұрын
Khup khup chyan chyan bhajan
@rameshbobde61182 ай бұрын
या कोवळ्या कळ्यामाजी लपले रवींद्र द्यानेश्र्वर शिवाजी विकसता प्रकटतील समाजी शेकडो महापुरुष.... अशीच सद्बुद्धी आम्हा सर्वांना श्रीगुरुदेव प्रदान करो ..
@-28352 ай бұрын
🙏🙏🙏💐🌹🙏🙏🙏👍
@balkrishnatendulkar31413 ай бұрын
व्वा,वां , शेख गुरुजी, आपण एका विशिष्ठ धर्माचे पाईक असून सुध्धा मानवता धर्माचे बाळकडू , सद्विचार सामान्यांच्या हृदयात रुजवता आहात. किती मोठे भक्तिभावाने आपले शरीर व मन भरले आहे. धन्य ते तुमचे माता पिता आणि धन्य ते तुमचे सद्विचार.परमेश्वर - अल्ला तुम्हाला उत्तम आरोग्याचे उदंड आयुष्य देवो हीच मनोमन प्रार्थना ! तेंडुलकर, भाईंदर
@balkrishnatendulkar31413 ай бұрын
फारच छान... येरनगाव बालगोपाल खंजरी भजन मंडळी, आपण अतिशय सुंदर गळ्याने, सुंदर हार्मोनियम - तबला तसेच सुंदर एकसुरी कोरस साथीने अप्रतिम भजन सादरीकरण केलेत. खूपच छान ! अभिनंदन !! - तेंडुलकर, भाईंदर
@balkrishnatendulkar31413 ай бұрын
कलावंत बाळांनो, धन्य ते तुमचे गुरुजी ज्यांनी तुम्हाला चांगल्या प्रतीचे कलाकार म्हणून तयार केले .🤙🌹🌹🌹
@-28353 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏
@nileshchaudhari63653 ай бұрын
खूपच सुंदर विचार मांडले सर आपण... जय गुरुदेव 🙏🙏
@-28353 ай бұрын
🙏🙏🙏
@thakarems263328 күн бұрын
अप्रतिम बाल भजन मंडळ तुमचं किती कौतुक करावं तेवढं कमीच आहे खुप छान.
@-283528 күн бұрын
मनापासून धन्यवाद! मी आपणा सर्वांचा मनापासून खूप खूप आभारी आहे. आपल्यासारखे जानकार व गुरूदेवावर प्रेम करणारे मित्र व स्नैही लाभले हे माझे भाग्य समजतो. जय गुरू🙏🙏🙏🙏💐🌹
@lokmanbhoyar73192 ай бұрын
जयगुरू मंडळी
@-28352 ай бұрын
🙏🙏🙏🙏💐🌹
@YOGIMAULI3 ай бұрын
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल । करावा विठ्ठल जीवभाव ।।१।। येणें सोसें मन झालें हांवभरे । परती माघारें घेत नाहीं ।।२।। बंधनापासुनि उकलल्या गांठी । देतां आली मिठी सावकाश ।।३।। तुका म्हणे देह भरिला विठ्ठलें । कामक्रोधें केलें घर रीतें ।।४।।
@raghunathkumare92362 ай бұрын
Ati sundar
@SanjayJain-nv4iv2 ай бұрын
Great sir👍
@NEWSWITHRAJESHBHOREАй бұрын
Appreciable fandamental base
@-2835Ай бұрын
जय गुरू 🙏🙏🙏🙏💐💐 धन्यवाद जी ,🙏🙏🙏🙏🙏
@YOGIMAULI3 ай бұрын
नशा पीना छोड, तेरा तभी बढेगा मोल, प्यारे ! मेरी बाते तोल ! ॥ टेक ।। तेरा सुंदर बदन पियारा, खोखला बना है सारा । सब किया है धन को गोल,मुझसे चार बातें बोल ।।१।। तूने बापका नाम गमाया, था भला कीर्ति को पाया । सब कुलका फोडा ढोल,भाई ! अबतो आँखे खोल।।२।। सब बच्चे घर-घर रोते, भाई शरमके मारे लजाते । कहे तुकड्या सत्को जोड,अब तो फोड नशाका फोड।।३॥
एक तरी अंगी असू दे कला,नाही तर काय पुका जन तुला जय गुरु दादा ❤❤❤❤❤❤❤
@madhavraogaikwad29682 ай бұрын
Khup chan
@-28352 ай бұрын
🙏🙏🙏💐🌹
@GaneshWarbhe-t1p3 ай бұрын
Kharach khup Sundar dada ya pidila he vichar garjeche aahe❤👌👌👌👌👌💯
@-28353 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@ArunGarghate3 ай бұрын
Sekh sir tumche kary asechi chalu teva jay guru dev
@-28353 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@shrikantambuskar52732 ай бұрын
जय गुरु
@-28352 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏💐🌹
@RavindraFokmare3 ай бұрын
शेख साहेबांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे कारण ते संच्चे गुरुदेव सेवक आहेत 👍🏻जयगुरू गुरुजी 🙏🏻🙏🏻🚩
@-28353 ай бұрын
🙏🙏🙏🙏
@vinayakwadhai387Ай бұрын
अरे खरं llllllll@@-2835
@ghanshyamkohapare42654 күн бұрын
खूप सुंदर विचार मांडलेत सर खूप खूप अभिनंदन सर जी
@kamalbhawari60932 ай бұрын
🙏👋👋
@-28352 ай бұрын
🙏🙏🙏🙏🌹🌹🌹
@prakashamale92232 ай бұрын
Khup छान.....गुरुजी
@KiranraoKakde3 ай бұрын
❤
@shivdasshende3152 ай бұрын
शेख साहेब.🌹🙏जय गुरूदेव
@DhruveshWadhai3 ай бұрын
Beautiful
@-28352 ай бұрын
Thank you
@jayramwelukar59633 ай бұрын
खूप छान, कौतुक करावे तितके कमीच आहे, अशीच प्रगती करण्याची गुरूदेव आपणा सर्वांना शक्ती प्रदान करो ही माझी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे चरणी प्रार्थना आहे
ऐ इन्सान ! हो बलवान, तू है शान भारत की। बिना तेरी तैयारीके न इज्जत देशके मतकी ।।टेक।। चला जा फिर अखाडे में, लगा मिट्टी बदन भरमें । बोल सियाराया अलाह,न छोडे राह तू सत्की।।1।। चढाले दंड-मोंढे को, मार बैठक बढा छाती। कूद मैदान दंगल के, दिखा कुश्ती यह कसरतकी।।2॥ दिखा कपडे लडाईके, नैनपर तेज रक्तीका। सम्हलने जोश शक्तीका, लगाले साधना व्रतकी ।।3॥ बाँध कंबर से कौपिनको, न अपना वीर्य खो किसमें । नियम कर एकपत्नी का,जीतकर डोर किस्मतकी।।4।। मान सरकारकी हुकमत, कभी. ना भूल नेताको। कहे तुकड्या झूठ ना कर, यदी हो चोट पर्वतकी ।।5।।