सर तुम्ही वेगवेगळ्या अनुभवावर बोलत जावा. लय ऐकायला भारी आहे. संस्कारीक आहे.
@shivrambhagat24595 жыл бұрын
Waah !!! Atishay karnamadhur gaayan ani Devendraji aapli tabla saath lajawab !!!
@nageshdivkar69183 жыл бұрын
Shirish Bau, Vidharbat pochane Shakya nahi, Amcha gav Goa, Buvancha mi far fan ahe
@electroparth3 жыл бұрын
जय गुरु नागेश भाऊ, शंकरराव वैरागकर आप्पा, नाशिकला असतात. त्यांचे विदर्भावर खूप प्रेम आहे तसेच विदर्भातील लोकांचे सुद्धा त्यांच्यावर अमाप प्रेम आहे. 🙏🙏🙏🌹🌹🌹
@uddhavkulthe47484 жыл бұрын
Khupch mast.bahot badhiya sir
@udhavshinde70536 жыл бұрын
कमीशणवर बोललात सर आशा स्वार्थी काळात ईतकऊदार धेय सर आपल्याला कोटी कोटी प्रनाम आपण संत वीचाराने जीवण जगत आहात चालू काळातील ऋषी आहात आपण आळंदी साधक
@electroparth6 жыл бұрын
माझ्या सर्व दर्शकांना शुभेच्छा आणि अभिनंदन. कृपया शिरीषकुमार पाटील हे चॅनल सबस्क्राईब करावे. आज आपल्या "शिरीषकुमार पाटील " या चँनल चे 3 कोटी 55 लक्ष प्रेक्षक, आणि 79500 , सबस्क्राईबर, फॉलोअर, झाले. आपल्या सारखे गुणग्राहक, रसिक, परीक्षा करणारे , दर्शक असने हे माझे भाग्य आहे. आपल्या, संवेदनशील कॉमेंट हे माझ्या चँनलची वैशिष्ट्यपूर्ण प्रस्तुती आहे. पण वेळे अभावी मी प्रत्येक कॉमेंट वर उत्तर देवू शकत नाही.त्या बद्दल मला क्षमा करावी. पण मी प्रत्येक कॉमेंट वाचतो. आणि विचारात ही घेतो. माझे प्रेक्षक पुष्कळ वेळा भजन मंडळाचे मोबाईल नंबर मागतात पण ते माझ्याजवळ नसल्यामुळे मी ते देऊ शकत नाही मला क्षमा करावी.आपल्या परिचीत मित्रांना आपल्या सारखेच, माझे चँनल सबस्क्राइब करण्यासाठी प्रयत्न करावा ही विनंती. कारण जे नवीन व्हिडीओ मी अपलोड करतो ते तुमच्याजवळ ताबडतोब येतात.
@rahulaher85644 жыл бұрын
Love from kkw school b nagar students
@vvs80105 жыл бұрын
सर तुम्हाला कोटी कोटी प्रणाम सर आमचं भाग्य आहे आम्हाला हे ऐकायला मिळते
@nageshdivkar69183 жыл бұрын
Buvancha mobile no. dya please
@electroparth3 жыл бұрын
पं. शंकरराव वैरागकर नाशिक. 9422943932
@rajuhire36 жыл бұрын
Khoop sundar .Parnam guruji..
@dhananjaydeshmukh6486 жыл бұрын
वा जय हो क्या बात है सुंदर
@prakashgunge31116 жыл бұрын
Ok
@electroparth6 жыл бұрын
माझ्या सर्व दर्शकांना शुभेच्छा आणि अभिनंदन. कारण आज आपल्या "शिरीषकुमार पाटील " या चँनल ने ३ कोटी २५ लक्ष प्रेक्षक, आणि ७१ हजार फॉलोअर, झाले. आपल्या सारखे गुणग्राहक, रसिक, परीक्षा करणारे , दर्शक असने हे माझे भाग्य आहे. आपल्या, संवेदनशील कॉमेंट हे माझ्या चँनलची वैशिष्ट्यपूर्ण प्रस्तुती आहे. पण वेळे अभावी मी प्रत्येक कॉमेंट वर उत्तर देवू शकत नाही.त्या बद्दल मला क्षमा करावी. पण मी प्रत्येक कॉमेंट वाचतो. आणि विचारात ही घेतो. माझे प्रेक्षक पुष्कळ वेळा मंडळाचे मोबाईल नंबर मागतात पण ते माझ्याजवळ नसल्यामुळे मी ते देऊ शकत नाही मला क्षमा करावी.आपल्या परिचीत मित्रांना आपल्या सारखेच, माझे चँनल सबस्क्राइब करण्यासाठी प्रयत्न करावा ही विनंती. कारण जे नवीन व्हिडीओ मी अपलोड करतो ते तुमच्याजवळ ताबडतोब येतात.