छान गायन, आणि गोड आवाज असाच नेहमी अनुभव येत आहे.... भेटी लागी पंढरीनाथा हार्मोनियम वादन स्पृहनिय..... आत्मविश्वास. खुप छान आहे
@satishsawant30232 жыл бұрын
श्री गुरुदेव चरणी दंडवत 🙏🙏🙏
@electroparth2 жыл бұрын
सप्रेम जय गुरु, आपल्या प्रतिक्रिये बद्दल खूप खूप धन्यवाद. कृपया आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा, लाईक करा, आणि या चॅनल ला सबस्क्राईब करा.
@rajeprajyot16 жыл бұрын
पाटील साहेब तुम्ही या कर्यक्रमात होते माहीत नव्हतं नाही तर आपली ही भेट झाली असती. १ आयोजन आणि जोरदार मैफल सुरवातीचे राम कृष्ण हरी. भेटी लागी जिवा एकदम सरस जुगलबंदी पंडीतजी आणि डाक्टर साहेब तोडच नाही या जोडीला.
@electroparth6 жыл бұрын
देशमुख साहेब, धन्यवाद.
@balajiannapawarkawathakejp5682 жыл бұрын
आवाज आवाज आहे गुरूजी जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
@vasantkarahale70332 жыл бұрын
खूप छान गायन आहे सर
@mahadevgafane48265 жыл бұрын
खूप छान माऊली
@ganpatpagar46043 жыл бұрын
आई वडील देव आहे माऊली साहेब
@electroparth3 жыл бұрын
गणपतराव भाऊ, 🙏, खूप खूप आभारी आहे. कृपया असेच प्रेम या चैनल वर असू द्या. आणि नियमित कॉमेंट सुद्धा लिहा. आपल्याला आवडलेले भजने आपल्या इतर मित्रांसोबत शेअर करा. शेअरची बटण व्हिडिओच्या खाली आहे. आपल्या मित्रांना हे चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आणि बेलच्या बटनाला स्पर्श करण्यास जरूर सांगा ही विनंती. 👍👌🙏🙏🙏🌹
@bapusanas79103 жыл бұрын
खुपच छान सर ऐकतच रहावे बसं
@electroparth3 жыл бұрын
बापू भाऊ, आपल्या अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद 👍🙏🙏🙏 फोटोला स्पर्श करा किंवा नावाला स्पर्श करा.आणि आपल्या या आवडत्या चैनल वर जा. आपल्याकरिता 4500 भजने, गवळणी अभंग लोकगीत उपलब्ध आहे. आपल्याला आवडलेले भजन आपल्या मित्रांना जरूर शेअर करा. प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअर चे बटन आहे. आपल्या प्रोत्साहनामुळे काम करण्यास हुरूप येतो. 💐🙏🙏🙏
@dodesirofficial3 жыл бұрын
ऐकून तृप्त झालो व्वा... क्या बात है.. आप्पा
@electroparth3 жыл бұрын
आपल्या अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद 👍🙏🙏🙏 फोटोला स्पर्श करा किंवा नावाला स्पर्श करा.आणि आपल्या या आवडत्या चैनल वर जा. आपल्याकरिता 4500 भजने, गवळणी अभंग लोकगीत उपलब्ध आहे. आपल्याला आवडलेले भजन आपल्या मित्रांना जरूर शेअर करा. प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअर चे बटन आहे. आपल्या प्रोत्साहनामुळे काम करण्यास हुरूप येतो. 💐🙏🙏🙏
@Babapawar19782 жыл бұрын
Ak number gayan
@sunilshewale34724 ай бұрын
अप्रतिम..
@electroparth4 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद.
@pseries86474 жыл бұрын
सुंदर अपलोड करणारांना धन्यवाद छान
@electroparth4 жыл бұрын
धन्यवाद प्रभाकरराव, ह्या संपूर्ण कार्यक्रमाचे व्हिडिओ याच चॅनल वर उपलब्ध आहे, चॅनल वर जाऊन आपण क्रमवार हे व्हिडिओ पाहू शकता. चॅनलला भेट दिल्याबद्दल खूप खूप आभार. इतर व्हिडिओ वर सुद्धा आपले अभिप्राय जरूर लिहा. आवडलेले व्हिडिओ इतरांसोबत शेअर करा ही विनंती.🌷👍🙏🙏
@abasahebware26148 ай бұрын
एकच नंबर गायन पंडीत वैरागकर सर गाण्यातले स्वराधीस.❤🙏🙏
@electroparth8 ай бұрын
चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती. आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअरची बटन दिलेली आहे.🙏💐
@narasingbhise67584 жыл бұрын
🙏🙏👌👌👌khup chan
@santajitirkhunde6973 жыл бұрын
३०० वेळा ऐकले तरी पुन्हा पुन्हा ऐकत आहे. फारच अप्रतिम गायन, तबला वादन. अपलोड केल्याबद्दल धन्यवाद.
@electroparth3 жыл бұрын
आपल्यासारखी रसिक श्रोते माझ्या चॅनलला लाभले हे माझे भाग्य समजतो. ❤️👍🙏🙏🙏💐
@santajitirkhunde6973 жыл бұрын
@@electroparth पाटील साहेब आपले कार्य असेच उत्तरोत्तर वाढत जावो. सरांबद्दल मी काय बोलणार, ते गंधर्व आहेत.
@electroparth3 жыл бұрын
🙏🙏🙏❤️
@ishwaritarale72143 жыл бұрын
@@electroparth hjnjjj o po
@kiranpanchal9934 жыл бұрын
Sagar khup सुंदर Guruji nad nahi
@chillzone9952 Жыл бұрын
Sundar kai bolu jai mavuli
@MadhukarSupare8 ай бұрын
Tabla wadak is very good
@electroparth8 ай бұрын
चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती. आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअरची बटन दिलेली आहे.🙏💐
@umeshtayde83683 жыл бұрын
Khup chan sar🙏
@electroparth3 жыл бұрын
सप्रेम जय गुरु 🙏 आपण आमच्या चॅनलला भेट दिली आणि छान प्रतिक्रिया लिहिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.💐 आपल्या आवडीचे अनेक भजन मंडळाचे अनेक गायकांचे, भजन स्पर्धेतील भजने या चॅनल वर उपलब्ध आहे कृपया बघा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि घंटीचे बटन नक्की दाबा.💐👍🙏
@amolbhujbal21555 жыл бұрын
Vaaaaa Man Bharun ale ..............
@vishwaspatil17215 жыл бұрын
सुपर हिट जय हों
@pralhadshinde78064 жыл бұрын
अप्रतिम सरगम
@electroparth4 жыл бұрын
धन्यवाद प्रल्हाद भाऊ. इतर व्हिडिओ सुद्धा बघा आपल्याला पुष्कळ क्लासिकल भजने ऐकायला मिळेल. 🙏🙏🙏🌹👆
@dattajadhav65885 жыл бұрын
Va guruji khupch chan
@deepakkawale97155 жыл бұрын
वैरागकर सर म्हणजे अप्रतिम
@electroparth5 жыл бұрын
माझ्या सर्व दर्शकांना शुभेच्छा आणि अभिनंदन. कारण आज आपल्या "शिरीषकुमार पाटील " या चँनल ने ३ कोटी २५ लक्ष प्रेक्षक, आणि ७१ हजार फॉलोअर, झाले. आपल्या सारखे गुणग्राहक, रसिक, परीक्षा करणारे , दर्शक असने हे माझे भाग्य आहे. आपल्या, संवेदनशील कॉमेंट हे माझ्या चँनलची वैशिष्ट्यपूर्ण प्रस्तुती आहे. पण वेळे अभावी मी प्रत्येक कॉमेंट वर उत्तर देवू शकत नाही.त्या बद्दल मला क्षमा करावी. पण मी प्रत्येक कॉमेंट वाचतो. आणि विचारात ही घेतो. माझे प्रेक्षक पुष्कळ वेळा मंडळाचे मोबाईल नंबर मागतात पण ते माझ्याजवळ नसल्यामुळे मी ते देऊ शकत नाही मला क्षमा करावी.आपल्या परिचीत मित्रांना आपल्या सारखेच, माझे चँनल सबस्क्राइब करण्यासाठी प्रयत्न करावा ही विनंती. कारण जे नवीन व्हिडीओ मी अपलोड करतो ते तुमच्याजवळ ताबडतोब येतात.
@deepakkawale97155 жыл бұрын
सर एक विनंती आहे जर सरांची रागाची नोटेशन मिळाली तर सर्वांचाच फायदा होईल
@uddhavkulthe47484 жыл бұрын
Dilse badhiya.sir hat's of you
@electroparth4 жыл бұрын
उद्धव भाऊ खूप खूप धन्यवाद. अण्णाचं कायान मी गेल्या पंचवीस वर्षापासून ऐकतो. स्वतः नवीन नवीन काहीतरी ऐकायला मिळते. आपल्या मित्रांना मुर्तीजापुर भजन स्पर्धेमधील पंडित शंकरराव यांचा पूर्ण कार्यक्रम आहे, दाखवा. माझ्या चॅनलवर आहे.
@DeepakYadav-ue2cy3 жыл бұрын
खुप खुप ऐकली भेटच घडवली 🙏
@electroparth3 жыл бұрын
आपल्या अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद 👍🙏🙏🙏 फोटोला स्पर्श करा किंवा नावाला स्पर्श करा.आणि आपल्या या आवडत्या चैनल वर जा. आपल्याकरिता 4500 भजने, गवळणी अभंग लोकगीत उपलब्ध आहे. आपल्याला आवडलेले भजन आपल्या मित्रांना जरूर शेअर करा. प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअर चे बटन आहे. आपल्या प्रोत्साहनामुळे काम करण्यास हुरूप येतो. 💐🙏🙏🙏
@uddhavkulthe47484 жыл бұрын
अप्रतिम आसावरी.काय आवाज.मस्त
@electroparth4 жыл бұрын
उद्धवराव, धन्यवाद, भजन स्पर्धा मधील भजनावर सुद्धा तुमच्या कॉमेंट्स अपेक्षित आहे.
@rajudeshmukhbhajanmandali40226 жыл бұрын
देवेन्र्द यादवांचा तबला तर आज पर्यन्त एवढा अजब गजब ऐकायला मिळाला नव्हता।।
@electroparth6 жыл бұрын
हो, मी सुद्धा असी तबला साथसंगत या पुर्वी एैकली नाही.
@electroparth6 жыл бұрын
माझ्या सर्व दर्शकांना शुभेच्छा आणि अभिनंदन. कारण आज आपल्या "शिरीषकुमार पाटील " या चँनल चे ३ कोटी २५ लक्ष प्रेक्षक, आणि ७१ हजार फॉलोअर, झाले. आपल्या सारखे गुणग्राहक, रसिक, परीक्षा करणारे , दर्शक असने हे माझे भाग्य आहे. आपल्या, संवेदनशील कॉमेंट हे माझ्या चँनलची वैशिष्ट्यपूर्ण प्रस्तुती आहे. पण वेळे अभावी मी प्रत्येक कॉमेंट वर उत्तर देवू शकत नाही.त्या बद्दल मला क्षमा करावी. पण मी प्रत्येक कॉमेंट वाचतो. आणि विचारात ही घेतो. आपल्या परिचीत मित्रांना आपल्या सारखेच, माझे चँनल सबस्क्राइब करण्यासाठी प्रयत्न करावा ही विनंती.
@rajudeshmukhbhajanmandali40225 жыл бұрын
जयगुरु दादा।सुप्रभात।।
@nagoraosuryawanshi44742 жыл бұрын
🙏😭👍
@rajudeshmukhbhajanmandali40226 жыл бұрын
सुंदर गायन वादन।दादा।।
@electroparth6 жыл бұрын
माझ्या सर्व दर्शकांना शुभेच्छा आणि अभिनंदन. कारण आज आपल्या "शिरीषकुमार पाटील " या चँनल चे ३ कोटी २५ लक्ष प्रेक्षक, आणि ७१ हजार फॉलोअर, झाले. आपल्या सारखे गुणग्राहक, रसिक, परीक्षा करणारे , दर्शक असने हे माझे भाग्य आहे. आपल्या, संवेदनशील कॉमेंट हे माझ्या चँनलची वैशिष्ट्यपूर्ण प्रस्तुती आहे. पण वेळे अभावी मी प्रत्येक कॉमेंट वर उत्तर देवू शकत नाही.त्या बद्दल मला क्षमा करावी. पण मी प्रत्येक कॉमेंट वाचतो. आणि विचारात ही घेतो. आपल्या परिचीत मित्रांना आपल्या सारखेच, माझे चँनल सबस्क्राइब करण्यासाठी प्रयत्न करावा ही विनंती.
@rajudeshmukhbhajanmandali40226 жыл бұрын
जयगुरु।।

@ashokwaghmare82452 жыл бұрын
किरवानी राग आहे का? सर
@vasantd73824 жыл бұрын
खूप छान
@electroparth4 жыл бұрын
👌👌👌💐💐💐🙏🙏🙏
@chatrabhujnakhate36255 жыл бұрын
khup chan guruji
@electroparth5 жыл бұрын
माझ्या सर्व दर्शकांना शुभेच्छा आणि अभिनंदन. कृपया शिरीषकुमार पाटील हे चॅनल सबस्क्राईब करावे. आज आपल्या "शिरीषकुमार पाटील " या चँनल चे 3 कोटी 55 लक्ष प्रेक्षक, आणि 79500 , सबस्क्राईबर, फॉलोअर, झाले. आपल्या सारखे गुणग्राहक, रसिक, परीक्षा करणारे , दर्शक असने हे माझे भाग्य आहे. आपल्या, संवेदनशील कॉमेंट हे माझ्या चँनलची वैशिष्ट्यपूर्ण प्रस्तुती आहे. पण वेळे अभावी मी प्रत्येक कॉमेंट वर उत्तर देवू शकत नाही.त्या बद्दल मला क्षमा करावी. पण मी प्रत्येक कॉमेंट वाचतो. आणि विचारात ही घेतो. माझे प्रेक्षक पुष्कळ वेळा भजन मंडळाचे मोबाईल नंबर मागतात पण ते माझ्याजवळ नसल्यामुळे मी ते देऊ शकत नाही मला क्षमा करावी.आपल्या परिचीत मित्रांना आपल्या सारखेच, माझे चँनल सबस्क्राइब करण्यासाठी प्रयत्न करावा ही विनंती. कारण जे नवीन व्हिडीओ मी अपलोड करतो ते तुमच्याजवळ ताबडतोब येतात.
@भजनकिर्तन4 жыл бұрын
रामकृष्णहरि
@ravi.rajkumar.24 Жыл бұрын
Sir गुरुजींचा no. भेटेल का
@electroparth Жыл бұрын
नक्कीच भाऊ, 8975921332 पंडित शंकरराव वैरागकर.
@ravi.rajkumar.24 Жыл бұрын
@@electroparth सर no. अस्तित्वात नाही
@electroparth Жыл бұрын
हे नंबर ट्राय करा, ९४२२९ ४३९३२ , ८९७५३२०५१२, कधी कधी नंबर बंद असतात, पुन्हा प्रयत्न करून बघा,
@benamraahi5 жыл бұрын
Guru hech Aai Vadil
@vishwasbugade28954 жыл бұрын
ओम् नमः गुरुदेवाय🙏
@santajitirkhunde6975 жыл бұрын
Sir aani devendraji yadavji. Mala aase vatate ki pudhacha Janna tumchaya poti yava.
@ShivajiDajiramPawar Жыл бұрын
naka ho atishsyokti to mulaga kitihi kelski tumacha shishya aahe,
@electroparth Жыл бұрын
आप्पा अनेक वेळा विनोद करतात. 😁 चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती. आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअरची बटन दिलेली आहे.
@popatmahadik86245 жыл бұрын
Tabla bhari ahe
@rajudeshmukhbhajanmandali40226 жыл бұрын
आमच्या मूर्तिजापुर वासियांना मत्र मुग्ध केले।व् आपल्या शूटिंग मुळे त्यात छान भर पडली।
@electroparth6 жыл бұрын
धन्यवाद ....
@electroparth6 жыл бұрын
माझ्या सर्व दर्शकांना शुभेच्छा आणि अभिनंदन. कारण आज आपल्या "शिरीषकुमार पाटील " या चँनल चे ३ कोटी २५ लक्ष प्रेक्षक, आणि ७१ हजार फॉलोअर, झाले. आपल्या सारखे गुणग्राहक, रसिक, परीक्षा करणारे , दर्शक असने हे माझे भाग्य आहे. आपल्या, संवेदनशील कॉमेंट हे माझ्या चँनलची वैशिष्ट्यपूर्ण प्रस्तुती आहे. पण वेळे अभावी मी प्रत्येक कॉमेंट वर उत्तर देवू शकत नाही.त्या बद्दल मला क्षमा करावी. पण मी प्रत्येक कॉमेंट वाचतो. आणि विचारात ही घेतो. आपल्या परिचीत मित्रांना आपल्या सारखेच, माझे चँनल सबस्क्राइब करण्यासाठी प्रयत्न करावा ही विनंती.
@sudhamakapse62734 жыл бұрын
Jangla bhairavi raag Ahe
@electroparth4 жыл бұрын
सुदामा कापसे खूप खूप धन्यवाद. कृपया पुन्हा ही भैरवी कुठली आहे ते लिहा. कारण हे नाव खूपच अपरिचित आहे. 👍🌹🙏
@santajitirkhunde6973 жыл бұрын
@@electroparth मी सुद्धा जंगला भैरवी रागाबद्दल ऐकले आहे.उत्तर भारतात हा राग जास्त परीचीत आहे
@shamalkulkarnikukade48004 жыл бұрын
Sir पुण्यात कुठे कार्यक्रम असल्यास कळवा 🙏
@balasokumbhar53745 жыл бұрын
Kya bat hai
@adityaadake77705 жыл бұрын
Aprtim
@DeepakYadav-ue2cy3 жыл бұрын
साक्षात पंढरीनाथाची भेट घडवली 🙏🙏
@electroparth3 жыл бұрын
आपल्या भावपूर्ण प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभारी आहे. 🌺👍💐🙏
@HoyHoyVarkari5 жыл бұрын
Om gurubhuo namh Namaskar guruji Ram Krishna hari
@nagnathburande38625 жыл бұрын
राग कोणता आहे सांगा की महाराज
@Bhajananand77774 жыл бұрын
किरवाणी
@tejastaywade63394 жыл бұрын
Konta raag aahe sir
@electroparth4 жыл бұрын
तेजस भाऊ मला तर माहित नाही बाबा. तज्ञ लोकांसोबत बोलून मग सांगेल. 👌👌💐💐💐
@pralhadshinde78064 жыл бұрын
@@electroparth भैरवी राग आहे का
@SanjayShinde-ix4tn2 жыл бұрын
@@electroparth à
@kiranmestry54982 жыл бұрын
Sakarrao गुरुजींचा Contact नंबर देऊ शकेल का कोणी..
@electroparth2 жыл бұрын
8975921332. Shri Shankar Rao vairagkar.
@Vinayakkharbe4 жыл бұрын
अप्रतिम माऊली सर.... रागाच नाव काय आहे तेवढं सांगा
@Bhajananand77774 жыл бұрын
किरवाणी
@sainathparab65355 жыл бұрын
Mala sirch classes address dya Mala class join karycha ahe
Sir tumhi uttam Gazal sadar karu shakata, Gazal gayakila sajesa aasa tumcha aawaj aahe Nice
@sudamsutar47024 жыл бұрын
अप्रतिम गायन सर राग कोणता
@HaridasJadhav-iu7iu Жыл бұрын
हम तर
@DeepakYadav-ue2cy3 жыл бұрын
आस्सल मराठी मैफील साक्षात पंढरीनाथाची घडवनारी
@electroparth3 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद दिपक भाऊ अशाच प्रतिक्रिया आपल्या अपेक्षित आहे. आपल्या अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद 👍🙏🙏🙏 फोटोला स्पर्श करा किंवा नावाला स्पर्श करा.आणि आपल्या या आवडत्या चैनल वर जा. आपल्याकरिता 4500 भजने, गवळणी अभंग लोकगीत उपलब्ध आहे. आपल्याला आवडलेले भजन आपल्या मित्रांना जरूर शेअर करा. प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअर चे बटन आहे. आपल्या प्रोत्साहनामुळे काम करण्यास हुरूप येतो. 💐🙏🙏🙏