1/2 kg बेसनाचे लाडू दाणेदार, न बसणारे होण्यासाठी या 10 चुका टाळा | असे ओळखा तुपाचे प्रमाण Besan Ladu

  Рет қаралды 1,786,588

Sarita's Kitchen

Sarita's Kitchen

Күн бұрын

Пікірлер
@shraddhaambekar9465
@shraddhaambekar9465 Жыл бұрын
Mla besan ladu banvta yet nvte tai tuzi recipe kitki sundar aahe त्यामुळे माझी लाडू बनवण्याची भीती मनातली गेली आणि मी लाडू बनवण्यास तयार झाले .....सो sweet tai...lv u❤
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
Thank you! 👌👍
@x-d1avantibhosale923
@x-d1avantibhosale923 Жыл бұрын
ताई तुम्ही दाखवील्याप्रमाणे मी बेसन लाडू केले खूप छान झाले, मी पहिल्यांदाच बेसन लाडू केले तुम्ही सांगितलेल्याप्रमाणे प्रमाण आणि सगळ्या टिप्स वापरून बनवीले त्यामुळे लाडू खूप छान झाले ताई तुमचे मनापासून धन्यवाद
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
खूप छान 👌👍मला ही यात खूप आनंद आहे.
@sharadaraybole5250
@sharadaraybole5250 Жыл бұрын
अतिशय शांत व प्रसन्न मनाने व्हिडिओ share करता त्यामुळे बघणारे तृप्त होतात,confidance वाढतो,God bless u sarita ,खूप शुभेच्छा ❤❤❤
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
धन्यवाद
@MahadevKshirsagar-uq3re
@MahadevKshirsagar-uq3re 8 ай бұрын
❤❤❤❤❤😂🎉​@@saritaskitchen
@chandalothe401
@chandalothe401 4 ай бұрын
@TM15HAKRN
@TM15HAKRN 2 ай бұрын
Well said..dear Same experience I have 😊❤🎉
@smitajagtap1123
@smitajagtap1123 Ай бұрын
सरिता तुझ्या पद्धतीने केलेले कुठलेही पदार्थ छान होतात. चुकत नाही. तुझी आवडलेली सवय ती म्हणजे वाटीचे प्रमाण. आम्हाला ते खूप सोयीचे जाते सर्व गृहिणींना.
@ChinmureAmol
@ChinmureAmol Ай бұрын
होना खुप छान👌👌
@malini7639
@malini7639 Жыл бұрын
सरीता तुझी सांगायची पध्दत खुप छान आहे . मी तुप गरम करून आधी पिठाला चोळून घेते नंतर पिठ भाजते . आम्ही बेसन पिठाच्या पुर्या करून मिक्सर वर बारीक करून .पाकाचे लाडू किंवा पिठीसाखर टाकून लाडू करतो किंवा तगार साखर करून पण लाडू छान होतात . लाडू चे भरपूर प्रकार असतात .सरीता सर्व प्रकारचे लाडू सर्वांना शिकव .
@appamahamuni2175
@appamahamuni2175 Ай бұрын
iipiirpiiip
@Ashwini-h3w
@Ashwini-h3w Жыл бұрын
किती छान सांगतेस... दिवाळीचे टेन्शन च मिटते तुझे व्हिडिओ पाहून❤️
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
धन्यवाद! 👍
@deepalikamthe5367
@deepalikamthe5367 Жыл бұрын
उद्या मला स्वामी साठी अक्कलकोट ला लाडू करून घ्यायचे आहेत आणि आजच रेसिपी आली😊
@shrikantdesai6981
@shrikantdesai6981 Жыл бұрын
Shree swami samarth ❤
@SachinMane-uj2jj
@SachinMane-uj2jj Жыл бұрын
Shree swami samarth.... 😍
@archanakadam2027
@archanakadam2027 Жыл бұрын
Shree Swami Samarth
@mrunal4536
@mrunal4536 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ आई ❤❤❤
@neelamshinde1291
@neelamshinde1291 Жыл бұрын
Great
@rekhadarade5914
@rekhadarade5914 Жыл бұрын
ताई मी तुझी रेसिपी पाहून रव्याचे लाडू केले होते, खुप खुप मस्त झाले होते तीन चार वेळा केले सेमच झाले त्यामुळे मी आता परफेक्ट लाडू करु शकते 😊 माझ्या भाच्यांची तर सारखी फरमाईश असते आत्तु तु येताना लाडू घेऊन ये बाकी काही नको 😅 Thank you so much Tai❤ This credit goes to you 💓
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
Most welcome!
@madhurisagar1358
@madhurisagar1358 Ай бұрын
ताई तुम्ही रवा लाडू ची कोणती receipe follow केली होती ? खुप receipe आहेत ना ताई न chya.. म्हणून विचारात आहे..मलाही करायचेत. Please reply
@mohinidhandal8561
@mohinidhandal8561 Жыл бұрын
बेसनलाडू करताना माझे तूपाचे प्रमाण नेहमी चूकायचे त्यामुळे लडवांचा आकार नेहमी बसका यायचा. पण सरितां तू सांगितलेल्या प्रमाणाने लाडू केले व ते एकदम perfect, रवाळ, टाळूला न चिकटणारे झाले. Thank you Sarita. You r t best. Pl share Butter chakli recipe.
@AnitaSudrik
@AnitaSudrik 11 күн бұрын
तुमची सांगण्याची पद्धत खूप छान खूप समजून सांगितले मी तुमच्या पध्दती ने आणारसे आणि बालुशाही केली खुप छान झाली आजचं बेसण लाडू करणारं
@Ridhanb7f
@Ridhanb7f Жыл бұрын
Sarita tai तुम्ही दाखवल्या प्रमाणे मी gelya वर्षी केलेला बेसनाचा लाडू अप्रतिम होता😘 तुमच्या मुळे मी पण शिकले लाडू करायला खर you are great Love u😘😘
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
Nice👌👍Thank you!
@Ridhanb7f
@Ridhanb7f Жыл бұрын
Wc happy Diwali 🎇🪔
@shalakamhatre5091
@shalakamhatre5091 Жыл бұрын
प्रात्यक्षिक करून व टिप्स सहित बेसन लाडू अप्रतिमच झाले ताई तुम्ही इतक्या सोप्या पद्धतीने सहजपणे लाडू करून दाखवले त्यामुळे मनावरचे दडपण नाहिसे होऊन लाडू करण्यासाठी स्फूर्ती निर्माण झाली ताई तुझे कौतुक करावे तेवढे थोडेच खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
मला ही यात खूप आनंद आहे. 🙏
@priteehaware5491
@priteehaware5491 Ай бұрын
सरिता ताई तुमच्या रेसिपी खूपच चविष्ट असतात. यंदाची दिवाळी तुम्ही दिलेल्या रेसिपी नुसार करणार. गेल्या वर्षीही बेसन चे लाडू खूप सुंदर झाले. धन्यवाद
@x-d1avantibhosale923
@x-d1avantibhosale923 Жыл бұрын
खूपच छान, अप्रतिम ताई मी आजपर्यंत कधीच बेसन लाडू केले नाहीत पण तुम्ही खूप छान पध्दतीने बेसन लाडू कसे करायचे ते सांगीतले त्यामुळे बेसन लाडू करण्याची खूप ईच्छा झाली आहे आणि ते मी नक्की करून पाहीन ,ताई तुमचे मनापासून धन्यवाद
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
मला ही यात खूप आनंद आहे. धन्यवाद!
@jayshrikullkarni3390
@jayshrikullkarni3390 2 ай бұрын
सरीताने मधुरालामागेटाकले
@namratajadhav9202
@namratajadhav9202 Жыл бұрын
Besan ladoo me try kele khupch tasty Ani disayala pan khupch chan zhale ahet
@komalraut7635
@komalraut7635 Жыл бұрын
खुप छान बेसन लाडू झाले आहेत 👌👌😋
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
धन्यवाद!
@sampadabhatwadekar2387
@sampadabhatwadekar2387 Жыл бұрын
तु सांगितलं तसं प्रमाण घेऊन मी बेसन लाडु केले सुंदर झाले . .👌👌👌
@rupaligole3206
@rupaligole3206 Ай бұрын
ताई तु खुप छान रेसिपी सांगते तुझी सांगण्याची पद्धत खुपच परफेक्ट आहे तुझ्या पुढच्या भवितव्य साठी खूप खूप शुभेच्छा🙏🙏👍👍
@priyasoman3135
@priyasoman3135 Ай бұрын
आजच मी तुम्ही सागितले त्या प्रमाणातच बेसनाचे लाडू केले खूपच छान झालेत माझे लाडू नेहमी बिघडायचे पण आता मी याच पद्धतीने मी लाडू करेन - Thank You Sarita Tai
@jayshreewaingankar3204
@jayshreewaingankar3204 Жыл бұрын
खरतर मी घरीच डाळ भाजून दळते + साखर ही दळून घेते. मी एवढं थोडं थोडं करत बसत नाही. मी माझ्या अंदाजाने तूप घेऊन छान पैकी उकळवते. मग ते फटाफट चनाडाळीचं पीठ परतवून घेते. त्यामुळे पीठ अतिशय सुंदर, खमंग स्वाद यायला सुरू होतं. मी एका वेळेला १ किलो लाडू बनवते. कारण मला बेसन लाडू अतिशय आवडतात. घरीच दळल्या (मिक्सरवर) मुळे लाडू एकदम रवाळ, स्वादिष्ट आणि टाळूला न चिकटणारे होतात. तुम्ही पण करून पहा.
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
खूप छान 👌👍
@anujabal4797
@anujabal4797 2 ай бұрын
नक्की करून बघेन या पद्धतीने
@swamisamarth9474
@swamisamarth9474 Ай бұрын
मग कधी चॅनेल सुरु करताय 😂😂😂
@seemasawant6102
@seemasawant6102 Ай бұрын
एकच नंबर फर्स्ट टाइम केले आणि खूप छान झाले thank you so much
@malanarvekar7423
@malanarvekar7423 Жыл бұрын
Hi Sarita, I made the Besan laadoos as per your instructions and tips. They have turned out too too good!! Thank you so much!
@nishaambekar4977
@nishaambekar4977 Ай бұрын
सरीता, खुप खुप धन्यवाद.... 👍🙏🌹🍫 मी आजच तु सांगितल्या प्रमाणे प्रमाण घेऊन लाडू बनवले. फक्त मी एक फुलपात्र बेसनाचे पीठ व एक फुलपात्र मुगडाळ पिठ घेतले. अतिशय सुंदर झाले आहेत लाडू..... 😊
@vaishnaviingawale2111
@vaishnaviingawale2111 Ай бұрын
मी आज पहिल्यांदा बेसन लाडू केले आहे तुमच्या पद्धतीने अप्रतिम झालेले आहेत थँक्यू सरिता ताई❤😊
@shubhangisonawane7712
@shubhangisonawane7712 Жыл бұрын
लाडू छान झालेत,सरिता तुझे मराठी भाषेवर छान प्रभुत्व आहे व्हिडीओमध्ये दोनदा टाळ्याला हा शब्द योग्य उच्चारला वाव,नाहीतर लोक टाळूला असा उच्चार करतात😊
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
धन्यवाद!👍
@shwetakhule6907
@shwetakhule6907 Жыл бұрын
आत्तापर्यंतची बेसन लाडू बनविण्याची सर्वात सुंदरलर रेसिपी 👏🏻
@manojshinde960
@manojshinde960 5 ай бұрын
best
@shankarshirsat4864
@shankarshirsat4864 Жыл бұрын
Madam, नमस्कार दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी बेसनाचे लाडू केले. खूप छान झाले. धन्यवाद.
@shitalbharatparit3740
@shitalbharatparit3740 Жыл бұрын
Bghaychya adhich sangte ❤mastch asnar....😍👌😋😋😋 बेसन लाडू...
@sunitasonavane925
@sunitasonavane925 Жыл бұрын
खुप छान
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
Thank you!
@sandhyawankhede5522
@sandhyawankhede5522 Жыл бұрын
खूप छान तुम्ही टीप्स दिल्या.त्या खूप महत्त्वाचा Thanku.
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
शुभ दिपावली! धन्यवाद
@minalkhedekar796
@minalkhedekar796 Жыл бұрын
Khupchan tai THANKS for TIPS very nice laddu thanks god bless you all FAMILY 😋😋🙏👌❤
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
Most welcome!
@SwapnaliPawar-y7c
@SwapnaliPawar-y7c Ай бұрын
सरिता ताई तुमची मी रेसिपी बघून बघून मी मशरूमची भाजी केली खूप म्हणजे खूप म्हणजे खूप सुंदर झाली मिस्टर माझे खूप खुश झाले मुलं पण माझे आवडीने जेवले दोन्हीही थँक्यू
@AlkeshaShinde
@AlkeshaShinde Жыл бұрын
लाडू खूप छान झाले आहेत धन्यवाद सरिता ताई ❤
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
मला ही यात खूप आनंद आहे.
@c9_vighneshparkar180
@c9_vighneshparkar180 Жыл бұрын
Tai tu sagte tse mi barech padath banvte .kup chan hotat.thanku dear
@madhurigore3609
@madhurigore3609 Жыл бұрын
खूप छान.लाडू छान गोल व्हावेत म्हणून मी लाडू वाटीत घेऊन गोल गोल फिरवते.
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
धन्यवाद 👍
@varshadesai9879
@varshadesai9879 Ай бұрын
खूप छान समजावून सांगतेस तू सरिता मी तुझ्या सगळ्या रेसिपी पाहाते, तू सांगितल्या प्रमाणे रवा नारळाचे लाडू केले, अप्रतिम झाले होते
@anupamatondulkar5473
@anupamatondulkar5473 Жыл бұрын
किती परफेक्ट रेसिपीज शेअर करतेस सरीता एकदम मस्त 😊
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
❤️❤️
@ananyaparkar4108
@ananyaparkar4108 Ай бұрын
Tried your recipe of besan laddu ...i am making diwali faral for the very first time in my life...and the laddu turned out really good snd my husband loved it ... Gratitude to you..... Only because of you i could make laddu for the first time in my life... Also i made exactly 25 laddu as you mentioned...your ingredient measurements and no. Of laddu made is bang on!!! Thank you from the bottom of my heart... I am diabetic do not eat sweet but i was also tempted to eat laddu ...they were so perfect...
@dipalibabar9596
@dipalibabar9596 Жыл бұрын
तुमची रेसिपी म्हणजे ताई नो प्रॉब्लेम च असतो आणि त्यात तुमचा सुंदर आवाज कानात मधासारखा घोळतो❤
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
धन्यवाद!
@SunitaNalawade-er7ut
@SunitaNalawade-er7ut 6 ай бұрын
Y
@kalpanamhatre6809
@kalpanamhatre6809 2 ай бұрын
😊😊cz❤65​@@saritaskitchen
@mohinisavarkar8548
@mohinisavarkar8548 Жыл бұрын
खुपच सुंदर अप्रतिम रेसिपी धन्यवाद ताई
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
मला ही यात खूप आनंद आहे.
@JuiChitale-vi7ug
@JuiChitale-vi7ug Жыл бұрын
Hello mam, your besan ladoo recipe is very nice when I see your besan ladoo recipe I miss my mom, very much😭 but buy your recipes and tricks I am getting the confidence thank you so much mam you are great. Parth and manasvi are great that they have got a super and supportive mom.
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
Thank you so much for the lovely comment 👍
@sunandadeshpande8430
@sunandadeshpande8430 Жыл бұрын
खूप अप्रतिम छानच आहेत
@shobhakharate1382
@shobhakharate1382 Жыл бұрын
मी आजच बेसनाचा लाडू बनवला परंतु मी पिठीसाखर याऐवजी बुरा वापरते परंतु तुझी नवीन रेसिपी आवर्जून बघते
@sanjayphal422
@sanjayphal422 Жыл бұрын
​@@saritaskitcheno❤
@ChetanaJagtap-vj3th
@ChetanaJagtap-vj3th Жыл бұрын
W
@RahulPawar-jr8sv
@RahulPawar-jr8sv Ай бұрын
ताई मी तुमच्या पद्धतीने बेसन लाडू बनवले .अतिशय सुंदर झालेत थँक्यू सो मच
@sapanasatpute6737
@sapanasatpute6737 Жыл бұрын
ताई मला तुमच्या सारखी हुशार व्हायचंय . खूप ग्रेट आहेस ❤❤❤
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
धन्यवाद!
@drpayalwavhal882
@drpayalwavhal882 3 ай бұрын
Kay sundar disat ahetladoo! Kharach सुगरण आहात तुम्ही
@manjugurjar8241
@manjugurjar8241 Жыл бұрын
❤सुंदर लाडू..tai तुमचे पदार्थ प्रमाण itke शिस्तबद्ध पद्धतीने असते..फार छान
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
धन्यवाद!
@sadhanasadamate1649
@sadhanasadamate1649 Ай бұрын
ताई तुमचे खुप आभार तुमचे video बघून मी सर्व पदार्थ बनविले खुप छान वाटतय
@sumaiyyatamboli6308
@sumaiyyatamboli6308 2 ай бұрын
अर्धा किलो पिठात किती लाडू तयार होतात
@varshafashiondesigner634
@varshafashiondesigner634 Жыл бұрын
So sweet 🧁🧁 racipe and nice 👍👍 laddu ❤❤
@nutankhanolkar997
@nutankhanolkar997 Жыл бұрын
खूप छान आणि तुम्ही खूप छान समजून सांगता
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
धन्यवाद!
@vaishalibankar948
@vaishalibankar948 Жыл бұрын
शुभ दुपार सरिता तिखट शेव रेसिपी दाखव ना 😊
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
शुभ दुपार! Shev Links kzbin.info/www/bejne/jaWcqqNrhdWUncUsi=fNo4eBLs0dVsf3ML kzbin.info/www/bejne/l3nKk3ysfZ2eoLcsi=VXeD5qVHrEILf1xu kzbin.info/www/bejne/oZfTg5qYrpySaNEsi=v7IRf-I4ULvJ3FQ-
@pushpapatil2343
@pushpapatil2343 Жыл бұрын
खुप खुप छान खरच सुंदरच माहितीपूर्ण टिप देऊन लाडुची रेसेपी अगदी समजुन सांगितली आहे धन्यवाद 😊
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
मला ही यात खूप आनंद आहे.
@aachalbhangre9114
@aachalbhangre9114 2 ай бұрын
Sagle risk areas kalji ghetli. Colour nitt aala, tupp suddha suttla. Pan sakhar mix keli , taste kelya var samjhla pitt kachh rahila....aata??????hay kasa handle karaych suitation 😮😮😮😮
@anaghajadhav6935
@anaghajadhav6935 Ай бұрын
Atleast 40 to 45 mins bhajayla pahije, he sagle KZbin wale fakt 30 mins sangtat tyamule pith neith bhajla jaat nahi. My experience.
@madhuriparab7914
@madhuriparab7914 Ай бұрын
Mla tr 1kg pith bhajayla adich tas gele😔
@anaghajadhav6935
@anaghajadhav6935 Ай бұрын
@@madhuriparab7914 omg 😳😲 really?
@MinalSabne
@MinalSabne Ай бұрын
Maza pan same asach zala aahe kay karaycha pls sanga
@MinalSabne
@MinalSabne Ай бұрын
Sakhresakat parat bhaju ka?
@aishwaryachaudhari4551
@aishwaryachaudhari4551 Жыл бұрын
Mazya lagnala 1.5 years zalet... Me first time ch faral bnvt aahe... Anni philyanda ladu bnvle.... Khup chhan zalet only because of your guidance mam.... Thank you... ❤😊
@paurnimaadgale4950
@paurnimaadgale4950 Жыл бұрын
बुरा घालून केलेले बेसनाचे लाडू दाखवा ताई!!!
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
हो नक्की प्रयत्न करेन.
@dattatraykaulage5111
@dattatraykaulage5111 Жыл бұрын
बुरा म्हणजे काय ?
@jyotsnakarnik5337
@jyotsnakarnik5337 2 ай бұрын
खूप छान समजावून सांगण्याची पद्धत आहे. सर्व रेसिपी आवडतात. त्याप्रमाणे करून बघतो उत्तम जमते‌. सरीता आपले मनापासून आभार
@rajashreemore8565
@rajashreemore8565 Жыл бұрын
❤सखी सरिता बेसनाचे लाडू मस्तच आहे मी जास्त बेसनाचे लाडू खाऊन घेते 👌👍⚘️⚘️🙌🙌❤️
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
धन्यवाद!👍
@tejaswinimahajan7882
@tejaswinimahajan7882 Жыл бұрын
Thanks dear Laddoo khup chhan zaley tumhi sangital ,same follow kelel❤
@soniashetty7776
@soniashetty7776 Жыл бұрын
Kiti sunder paddhtine sangta tumhi, khupach chan
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
Happy Diwali! Thank you
@jyotimhatre477
@jyotimhatre477 Ай бұрын
सरिता तू खुप hushar ahes माझा कैटरिंग चा बिजनेस आहे मला तुझा टिप्स उपयोगी padtat thak you Sarita 🎉🎉
@bhartimarane7952
@bhartimarane7952 Ай бұрын
अतिशय सुरेख ❤ बेसन लाडू रेसिपी धन्यवाद ताई 🙏
@PoojaHagawane-g3o
@PoojaHagawane-g3o Ай бұрын
Tai mi aaj tumcha video pahun besnache ladoo banvale khup chhan zale first time madhe ch khup chhan jamle thanku so much tai❤
@rajeshreenalawade-gurav8261
@rajeshreenalawade-gurav8261 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद ताई... आपण सांगितलेल्या प्रमाणात बेसन लाडू केले... मस्त झाले...
@saritapukle1586
@saritapukle1586 Жыл бұрын
खूप छान रेसिपी आहे ताई मला खूप आवडली मी नक्कीच ट्राय करून बघणारं
@suchitathorat937
@suchitathorat937 Жыл бұрын
खूप छान पद्धतीने सांगितलं मी सुद्धा करून बघते
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
धन्यवाद! हो नक्की करून बघा
@gauravdhumal6975
@gauravdhumal6975 3 ай бұрын
मी आज तुमची रेसिपी पाहून लाडू बनवले . खूपच छान झाले आहेत. सगळ्यांना खूप आवडले . आसे वाटलेच नाही की मी पहिल्यांदा लाडू बनवले आहेत . Thank you so much
@bhartimarane7952
@bhartimarane7952 Жыл бұрын
वा माझा आवडता पदार्थ 😊 परफेक्ट टिप्स 🙏👍धन्यवाद ताई
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
मला ही यात खूप आनंद आहे.
@amaypandit2673
@amaypandit2673 Жыл бұрын
Thank you so much मी वाटच बघत होते बेसन लाडूचे
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
Welcome 👍
@amrutakadwadkar-naravane2363
@amrutakadwadkar-naravane2363 2 ай бұрын
खूप सुंदर होतात लाडू तुमचा ह्या पद्धतीने. मी गेल्या वर्षी केलेले. पहिल्यांदा केले तरी सुंदर झालेले. धन्यवाद तुम्हाला 🙏🏻
@suchitajoshi1895
@suchitajoshi1895 Ай бұрын
आतुझा व्हिडिओ बघितला की मैत्रिणी लाईक नक्की च करतील तुझे पदार्थ गोड. तू दिसतेस गोड आणि बोलतेस ही गोड. तूला शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी. आणि तुझी मनू पण मला खूप आवडते.... ❤❤❤❤❤❤
@jyotibhosale8416
@jyotibhosale8416 Ай бұрын
नमस्कार ताई... मी तुमची रेसिपी पहिली आणि खूप छान झालेत माझे बेसन लाडू 👍🏻😊
@abhaykolekar
@abhaykolekar Ай бұрын
बेसनचा लाडू सर्वानचा आवडता❤ आणि त्यामधे एवढी सोपी आणि सुंदर रेसिपी😊 खूप मस्त आहे👌🙌 आता अस वाटतं दिवाळी आली🎉🎉 तुमची दिवाळी स्पेशल वीडियो मुळे दिवाळी खूप सुंदर वाटतं आहे❤🙏 खूप खूप धन्यवाद ताई🙏
@ramapachore1542
@ramapachore1542 Жыл бұрын
खुप छान आणी सोपी पद्धत आहे thanks tai
@priyasoman3135
@priyasoman3135 Ай бұрын
सरिता ताई मी तुमचे सगळे व्हिडिओ बघते मला तुमचे सगळेच पदार्थ खूपच आवडतात तुमची सांगायची पद्धत खूप छान आहे मी तुमच्या पद्धतीने पातळ पोहे चिवडा करून बघितला खूपच छान झाला माझ्या मुलाला आता असाच चिवडा आवडतो तसेच बेसनाचे लाडू पण मी करून बघेन तुम्ही खूप छान समजून सांगता - Thank You Tai
@MinakshiMalwade
@MinakshiMalwade Ай бұрын
खूप छान ह्यालाच म्हणतात beuti with brain ❤
@anushreeparab8599
@anushreeparab8599 Жыл бұрын
तुम्ही सांगितले त्याप्रमाणे बेसन लाडू केले.चविष्ट झाले.धन्यंवाद
@kalyanikamath7449
@kalyanikamath7449 Жыл бұрын
Khoop chan sangitai tayee.udyas karte.thanx so much
@latapuntambekar3628
@latapuntambekar3628 Жыл бұрын
बेसन लाडू खूप मस्त झाले आहेत खूप मस्त मस्त टीप दिल्या❤❤❤
@NandiniVyahalkar
@NandiniVyahalkar 8 ай бұрын
खुपच छान योग्य प्रमाणात सांगितल आहे धन्यवाद
@madhavisamant4517
@madhavisamant4517 5 ай бұрын
फार छान पद्धत..❤
@krupalideherkar4503
@krupalideherkar4503 Жыл бұрын
Mi banavale attach tai.....khupach Sundar zale ahet besan laddu....thank u so much
@manishavartak4004
@manishavartak4004 Жыл бұрын
ताई तुम्ही सांगितल्या प्रमाणे लाडू केले खूप छान झाले धन्यवाद
@snehagajmal1156
@snehagajmal1156 Жыл бұрын
खूप छान लाडू बनवले मी वाटच बघत होती तर तुझी रेसिपी i आली❤❤❤..,. धन्यवाद सरिता ताई..
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
मला ही यात खूप आनंद आहे.
@ulkaumate7102
@ulkaumate7102 Жыл бұрын
सांगीतल्या प्रमाणे रेसीपी केली बुंदीचे लाडू छान झाले - धन्यवाद
@seemakulkarni5915
@seemakulkarni5915 Ай бұрын
Samjl asel as kiti sundar sangta tai tumhi... Perfect aahat tumhi
@ShitalDhengle-mm9bp
@ShitalDhengle-mm9bp Жыл бұрын
आता पर्यंतची सर्वात बेस्ट रेसिपी लाडू ची खूप चम ताई तुम्ही खूप छान 🎉😊
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
धन्यवाद!👍
@learnwithfun7567
@learnwithfun7567 10 ай бұрын
मी आज लाडू बनवले..खूप रवाळ आणि टेस्टी झालेत.Thank you for no fail recipe ❤
@saritaskitchen
@saritaskitchen 10 ай бұрын
My pleasure..
@RohiniVishu26
@RohiniVishu26 Ай бұрын
शुभ दिपावली 🪔 आजच हे लाडू केले छान झाले.. 🙏🙏 खूप खूप धान्यवाद ताई
@madhavitambat8540
@madhavitambat8540 Жыл бұрын
तुम्ही छान माहिती सांगता, तुमचा आवाज ही छान आहे
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
धन्यवाद!
@charusheelakoyande2914
@charusheelakoyande2914 Жыл бұрын
तुमच्या सर्व परफेक्ट प्रमाणातील recipies मुळे माझा kitchen मधील कॉन्फिडन्स वाढला 😊
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
मनापासून आभार
@PrajaktaMahajan-s2u
@PrajaktaMahajan-s2u Ай бұрын
ताई तूम्ही सांगितल्या प्रमाणे मी गोड शंकरपाळी बनवले . खूप छान झाले आणि मला 5 kg ची ऑर्डर आली ❤
@saritaskitchen
@saritaskitchen Ай бұрын
वा वा !! क्या बात है !! अभिनंदन आणि शुभेच्छा
@DnyaneshwarMhatre-x5b
@DnyaneshwarMhatre-x5b Жыл бұрын
ताई खूप मस्त रेसिपी आहे आणि तुझी बोली भाषा खूप गोड आहे धन्यवाद गॉड ब्लेस
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
मला ही यात खूप आनंद आहे.
@sheelalopes1275
@sheelalopes1275 2 ай бұрын
Sarita khup khup chan mahiti dili Ani samjaun samgitLe amhala khup khup abhar tuze
@SEEMAPAWAR-cg3qg
@SEEMAPAWAR-cg3qg Ай бұрын
Khup chaan ladoo zale shree Swami Samarth 🌹
@nutanpangarikar9083
@nutanpangarikar9083 Жыл бұрын
Happy Diwali Tai 🎇🎇 तु दाखवल्याप्रमाणे बेसन लाडू बनवले. खूप छान झाले आणि सर्वांना आवडले पण. Thank you 😊
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
Happy Diwali! Nice👌👍Most welcome
@nehadinesh5033
@nehadinesh5033 Жыл бұрын
Sarita taiche vedio पद्धतशीर आणि प्रमाणबद्ध astat....so vedio pahunya agodarch like 👍🏻 karavas vatat ❤thanks tai
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
Most welcome!
@yogitamhatre4641
@yogitamhatre4641 Жыл бұрын
खूप छान लाडू झाले आहेत सरिता ताई माहिती खूप सुंदर दिली धन्यवाद
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
मला ही यात खूप आनंद आहे.
@deepalijadhav7141
@deepalijadhav7141 Жыл бұрын
मस्त बेसन लाडू रेसिपी श्री स्वामी समर्थ 🙏
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
धन्यवाद! श्री स्वामी समर्थ 🙏
@Vedgpvideo
@Vedgpvideo 2 ай бұрын
Kiti chan sangtes g sarita tai tujhe video baghtana majhi bahinch mala premane recipe kashi karaychi te samajaun sangte aas vatat. Ani tujhi prtek recipe hi perfect ch aste thanks tai❤
@surekhapatil8409
@surekhapatil8409 Жыл бұрын
खूपच छान समजावून सांगते त्या मुळे कोणताच पदार्थ बिगडत नाही तुझ्या सर्व रेसिपी खूपच छान असतात ❤❤🎉🎉👍🏻👍🏻❤❤🎉🎉🌺🌺
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
धन्यवाद👍
@sandeephande8086
@sandeephande8086 Ай бұрын
Tai...mi ru sangitlyaparamane ladoo banavle Ani te apratim zalet......thank u Tai...
小丑教训坏蛋 #小丑 #天使 #shorts
00:49
好人小丑
Рет қаралды 50 МЛН
“Don’t stop the chances.”
00:44
ISSEI / いっせい
Рет қаралды 60 МЛН
Quando A Diferença De Altura É Muito Grande 😲😂
00:12
Mari Maria
Рет қаралды 44 МЛН
小丑教训坏蛋 #小丑 #天使 #shorts
00:49
好人小丑
Рет қаралды 50 МЛН