ताई तुमच्या आणि सरिता ताईच्या रेसिपी खुप छान असतात, तूमचे मनापासून 🙏🙏 रवा बेसन लाडू ची रेसिपी सांगा
@sapanaskitchenmarathi2 ай бұрын
खूप खूप मनापासून धन्यवाद ताई..नक्की दाखवेल👍👍
@VIDYALANKAR20072 ай бұрын
Khup chhan zalet ladu tai tumch gav konte
@sapanaskitchenmarathi2 ай бұрын
धन्यवाद ताई..मी पुण्यात असते😊
@soulconnection77092 ай бұрын
खुप छान recipe ताई👌🏼, धन्यवाद ❤️ आई करायची तश्या करंज्या करून दाखवा ना please🙏🏼
@sapanaskitchenmarathi2 ай бұрын
धन्यवाद ताई..करंज्या नक्की दाखवेन👍👍
@dattaprakashgovekar94282 ай бұрын
तुम्ही वेलची पावडरनाही टाकत का
@sapanaskitchenmarathi2 ай бұрын
मी नाही टाकत कारण माझ्या मुलीला आवडत नाही त्याचा फ्लेवर..तुम्ही टाकू शकता👍👍😊
@surajhodage69702 ай бұрын
कळी लाडू करताना कळी खूप फळफळीत झालीय लाडू वळता येत नाहीय काय करावे plz टिप्स दया
@sapanaskitchenmarathi2 ай бұрын
कोमट पाण्याचा हात घेऊन लाडू वळू शकता👍👍
@surajhodage69702 ай бұрын
अलुमिनिम मोठी आणि पितळ भांडी क्लीन करण्यासाठी कोणता liquid वापरावे plz टिप्स दया
@sapanaskitchenmarathi2 ай бұрын
डिश वॉश लिक्विड मध्ये पितांबरी पावडर मिक्स करून त्याने अल्युमिनियम व पितळी भांडी clean करू शकता👍👍
@surajhodage69702 ай бұрын
अर्धा किलो प्रमाणे भाजणी चकली आणि शंकर पाळी चे प्रमाण दया plz त्यात चकली साठी मोहन, पीठ आणि पाण्याचे प्रमाण दया आणि शंकरपाळी चे पण दया आणि करंजी चे पण प्रमाण दया वाटीचे
@sapanaskitchenmarathi2 ай бұрын
हो नक्की👍👍
@manishadusane67052 ай бұрын
तुम्ही सरितास किचनच्या बहीण आहात का
@sapanaskitchenmarathi2 ай бұрын
हो सरिता माझी बहिण आहे😊
@jayantkunte93412 ай бұрын
मी करून पाहिले, रवा पूर्ण बारीक झाला नाही त्यामुळे लाडू करकरीत, लागतात म ऊ लागत नाहीत
@sapanaskitchenmarathi2 ай бұрын
पाकातील रवा लाडू च्या मानाने बिना पाकाचे लाडू थोडे करकरीत च लागतात👍😊