खूप छान रेसिपी सांगितली मी पहिल्यांदा बनवले शंकरपाळे , खूप छान खुसखुशीत झाले . Thanks Tai🥰
@kirtideore12 Жыл бұрын
Maida chalnyachi trick khup avadli pahilyandach pahili....Mast...Hushar ahat...Thank you
@satishdeshmukh837020 күн бұрын
एकदम छान शंकरपाळी, नं 1झाली शंकरपाळी, 👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻
@nutanraut138310 ай бұрын
तुमचा आवाज खूप छान आहे मॅडम व्यवस्थित समजावून सांगीतल मी करून बघीतली खूप छान झाली शंकरपाळी
@kavitagirase63758 ай бұрын
Khupch chhan Tai 😊
@satishithape19863 ай бұрын
खरंच खूपच छान ताई मीदेखील अशाच पद्धतीने शंकरपाळ्या बनवल्या आहेत आणि त्या एक नंबर झालेले आहेत
@FashionqueenjewelleryАй бұрын
खूप छान पद्धतीने तुम्ही सांगितले मी आज ट्राय केले एक नंबर झाले आहेत आणि टेस्टला पण खूप छान आहेत थँक्यू रेसिपी शेअर केल्याबद्दल ❤❤
@soniapadvi9449 Жыл бұрын
😍😍Hey...I tried this recipe🤩😍and trust me guys....the result is amazing.....very tasty and crunchy Shankarpale🫶🫶 ty for sharing proper measurement and amazing recipes ❤
@ravinashinde1387 Жыл бұрын
Khup chan zali maji शंकरपाळी... Thanks .. God bless you ❤
@yashanjalikachare45959 ай бұрын
Mi karun pahili 1 number zaliy..thank you😊
@sadhanauke5498Ай бұрын
Kup chan 😊
@ParthMore-cx2lr4 ай бұрын
बनवलेत खूप खुशखुशीत झालेत झालेत धन्यवाद रेसिपी साठी 🙏
@ranipatil27502 ай бұрын
ताई तुमची सांगण्याची पद्धत खूप छान आहे आणि मला खूप आवडली