सरिताज किचन नेहमीच सर्वाना सोयीस्कर होईल असे व्हिडिओज करते. दिवाळीच्या तयारीत असाल माहिती आहे, पदार्थ अचूक होण्यासाठी संपूर्ण विडिओ बघावाच पण अगदीच वेळ नसेल तर जो भाग पाहायचा त्या topic पुढील time वर क्लीक करा. म्हणजे तुमचा वेळ वाचेल आणि जे हवे तेच परफेक्ट समजेल. Timelines- • Introduction 00:00 • वजनी प्रमाण 1:38 • वाटीचे प्रमाण 1:55 • पीठ मळताना कोणती काळजी घ्यावी? 2:34 • शंकरपाळी कापणे 4:43 • शंकरपाळी कशी तळावी? 5:54 • महत्वाच्या टिप्स 9:48 Happy Dipawali :)
@KomalChavan-f5m2 ай бұрын
Tai 2 vati maida ch prman saga n please.
@AshwiniGavade-iu7hk2 ай бұрын
Thank you Tai kharch tumchyamule khup madat hotey Aadi pratek goshi sathi Aai la call karun vicharayla lagt hot thank you ❤
@Swapnalikadam10102 ай бұрын
Happy Diwali❤
@shitaldhere96022 ай бұрын
Khup mast recipe...kiti goad दिसतेस tu...❤❤ patal pohe chivda ani maka chivda dakhav na..plz..😊
@sapanakadam50842 ай бұрын
Very nice Tai❤
@anjalichavanke82452 ай бұрын
हॅलो सरिता ताई मी तुमची अर्धा किलो मैद्याची शंकरपाळी रेसिपी बघितली आणि अगदी सेम टू सेम तशीच घरी मी आज दुपारी शंकरपाळी बनवली काय सांगू माझ्या पूर्ण आयुष्य मध्ये लग्नानंतरच्या आठ वर्षाच्या प्रवासानंतर मी पहिल्यांदा तुमच्यासारखी जी शंकरपाळी बनवली खूप खूप सुंदर झालीये खरं सांगू आणि मला स्वतःवर म्हणजे विश्वास नव्हता की इतका छान होईल आणि आता माझा कॉन्फिडन्स इतका वाढलाय की मी कधीही शंकरपाळी न चुकता डोळे झाकूनही बनवू शकते थँक यु थँक यु सो मच खरं सरिता ताई तुमच्या सगळ्या रेसिपी इतक्या भन्नाट इतक्या सुंदर इतक्या पावरफुल असतात ना की अगदी नवीन लग्न झालेली देखील स्त्री सगळ्या रेसिपी तुमच्या बनवू शकते बघून आणि त्यांना चुकता न फसता अतिशय सुंदर अतिशय छान अतिशय उत्तम प्रकारे तुम्ही ज्या तुमच्या कल्पना तुमच्या आयडियाज तुमच्या ज्या टिप्स आम्हाला जास्त सांगतात आणि त्यानुसार आम्ही सेम तुमचे पदार्थ फॉलो करतो आणि अगदी तसेच बनवण्याचा प्रयत्न करतो आणि तो प्रयत्न आमचा शंभर टक्के यशस्वी होतो त्याबद्दल मनापासून सरिता किचनला थँक्यू थँक्यू थँक्यू.
@KaviBhadaneАй бұрын
Same here...mipn aajch shankarpali banvli ...agdi video mdhe sangitl aahe tsyach steps follow krun......khupch chan zali aahe shankarpali......mazhya itkya yrs mdhe kdhi yevdhi changli shankarpali bnli nvht...but Aaj tumchya mule te possible zal ... thanks a lot tai @saritaskitchen 🙏
@anitarokade6553Ай бұрын
मी सुद्धा आज 1 किलो ची शंकरपाळी केली आणि अप्रतिम झाली खूप छान वाटले मी अगोदर गहू च्या पिठाची चक्की केली आणि ती सुद्धा एवढी छान झालीय काय सांगून खरंच मला खूप आवडले सरिता च किचन आणि त्यांच्या impotant टिप्स वजनी प्रमाण वाटी प्रमाण खूप छान सांगतात सगे काही .. माझी चकली खाऊन असे वाटत च नाय की ती गहू ची चकली असेल thank यू सो मच ताई
@pritijadhav60812 ай бұрын
Tai mi 2 varshapasun orders ghete ani sarv recipe fakt tujhyach baghun krte agdi tilacya karanjya sudhha ani khar sangte tai tujhyamule mi aaj swtacha business start kela ahe ani varshbhar mla orders yetat khup khup thank you❤
@kalyani09052 ай бұрын
तुझ्या विडिओ मध्ये अजिबात timepass नसतो.. अगदी मुद्द्याचं आणि छान बोलतेस... कुठेच गर्व वाटत नाही तुझ्यात.. रेसिपी पण उत्तम असतात...❤
@vinitaparanjape38672 ай бұрын
Agadi barobar
@Nda-r6o2 ай бұрын
Bayko Bayko as faltu pna tr ajibat nahi
@Nda-r6o2 ай бұрын
Tya ek guru pramane chan shikvtat
@poonamnikam55042 ай бұрын
Agdi barobar tu timepass bolat nahi tya mule tuza video mapat aani aikavasa watto
@MayuriPardeshi-v8eАй бұрын
तुम्ही सांगितले सर्व दिवाळी फराळ मी केला अगदी तुम्ही सांगितलं त्याच प्रमाणे केला आणि खूप छान झाला तुमच्या सारखाच 🥰
@soniyakundaikar2 ай бұрын
ताई तुमच्यामुळे मी 3 वर्ष झाली घरातून जेवणाच्या ऑर्डर्स घ्यायला सुरुवात केली आणि खरंच तुमचं प्रमाण एकदम perfect असत. तुम्ही सांगितलेल्या प्रमानानुसार मी बिन्दास्त मोठमोठ्या ऑर्डर्स घेते अगदी 300 400 लोकांची पण ऑर्डर्स घेतलेली आहे. आणि बिर्याणी तर एकच नंबर कस्टमर पुन्हा पुन्हा मागवतात. Thank you ताई 🙏😊
@SandhyaKadam-t5t2 ай бұрын
Please send biryani recipe
@archanasart204917 күн бұрын
@@soniyakundaikar are waa प्रत्येक स्त्री ने कमवत असणे गरजेचे आहे खुप छान वाटले.
@Pooja_Recipe242 ай бұрын
Mi तर 2 वर्षे पासून सरिता kitchen follow करते. सर्व receipe परफेक्ट बनतात. न घाबरता पदार्थ बनवण्याचा कॉन्फिडन्स येतो. थँक यू सरिता ताई. अशाच रेसिपी शिकवत राहा आम्हाला👍
@supriyatole26892 ай бұрын
Ho mi pn agadi भीती निघून जाते रेसिपी ट्राय करायला
@sangeetapatil886Ай бұрын
Saajuk tup mhanje kai?
@tejashrisangolkar4927Ай бұрын
I love sarita's kitchen hyanchya kontyach recipes kadich chukt nahit ajch mi chivdyachi 1kg chi recipe bagun tyach tips fallow karun ani fkt praman vadvun 4kg cha chivda pahilyanda kela tr kiti chan zala. Tx tai😘she is down to earth. Bakiche ky hawtch astat. Recipe tr ek pn barobr yet nahi bigdatch nehmi. Pn sarita tai love you and your recipe😘
@PratibhaPatil-fb2hz2 ай бұрын
सरिता तुझे मेजर्मेट अगदी 101% बरोबर आहे, आज मी शंकरपाळी बनवली, अप्रतिम झाली ग, मला खूप छान वाटते,,,❤❤आणि तुला thank you so much dear,,, ✌️✌️👍👍happy diwali 🌇🎇🎆
@madhurikale98582 ай бұрын
मी अगदी नवीन फराळ करणार होते १०वर्षापूव्री तेव्हा मधुरा ज रेसिपी ची शंकरपाळी बघून केली पण शंकर पाळी दगडासारखी झाली. नंतर मात्र काही वर्षांनी सरिताज किचन आले. आणि आता शंकरपाळीच काय प्रत्येक पदार्थ उत्तम होतो. माझी आई सुद्धा तुझे व्हिडिओ बघते. खर तर रोज रात्री तुझा व्हिडिओ बघितल्या शिवाय मी झोपत नाही. अशी च प्रगती कर खूप मोठी हो. आमच्या शुभेच्छा तुझ्या पाठीशी आहेत.
@ulkashivathare22492 ай бұрын
मीही पण आता नाही.माझी बहिण वहिनी सर्वजण सरिताच्या recipe follow karto
@meghapowar28712 ай бұрын
खरंच खूप छान पदार्थ आहे तुमचे.ईतके वर्षं आई होती म्हणुनी मी कधी फराळ बनवत नव्हते आई कडून डबा येत होता.पन दोन वर्षं झाली तिचे निधन झाले पन तुमचे रेसिपी बघुन केली की मुलगा बोलतो की आई बनवायची तसं झाल आहे.खुपखुप धन्यवाद ताई.❤
@vinitaparanjape38672 ай бұрын
Mazya pan shankarpalya madhura pramane kelya tar bighadlya
@Shraddhashindevlog7 күн бұрын
Mi madhura chi bagun ladun chi recipe keli hoti maz sagal saman waste zal hot tupamade besnpith add kel ani pithacha gola tayar zala agadi step by step kel hot mi mg te besan bajta nahi aal ani tyach kahi karta pn nahi aal
@mrunalkulkarni4662 ай бұрын
ताई मी exact मापाने साहित्य घेतल आणि केल. इतके खुसखुशित आणि खमंग झालेत की बास…. पहिल्यांदाच केले आणि सुदर जमले… खुप खुप thanks tai 🙏🏼
@Anita_holkar2 ай бұрын
Last 2 year's pasun phkt Sarita's kitchen recipe follow krte mi.. Thanks Sarita❤ madhura che bolan nahi awadle. Ticha recipe jast details nastat so new favorite tu banli😅
@MeenaGaikwad-kw3ck2 ай бұрын
Mala pan madhura che bolne avdat nahi mi sarita la fallo karte
@shwetamahale65212 ай бұрын
Same
@DhimmiSantookАй бұрын
Kay jhala?? Kay vaad ahe ka ?
@AnupaShelke-wn3nsАй бұрын
Ho mazi pan Sarita favorite banali ahe
@pratibhachougule39362 ай бұрын
प्रिय सरिता ❤❤तू सांगितल्याप्रमाणे साहित्याचे प्रमाण घेऊन कृती केली ....उत्तम शंकरपाळी तयार झाली. तुझे मनःपूर्वक धन्यव घरातील साऱ्यांना आवडली .. अगदी अगदी परफेक्ट❤❤😊
@durvatawade88942 ай бұрын
किती परफेक्ट माप सांगितलं आहे. With each & every details... चूक होणं शक्यच नाही.. Thank you tai... Bappa bless you... 😘
@DattuMhaske-c7iАй бұрын
Khup chan❤❤❤❤❤😊😊😊😊😊 aamhi kele❤❤❤❤
@prajaktaindulkar19122 ай бұрын
मला वाटतं, प्रेक्षकांनी फक्त इथे कमेंट्समध्ये सरिता ताईला सपोर्ट करण्यापेक्षा मधुराने आरोप केल्या मधुराच्या व्हिडिओखाली कमेंट्समध्ये जाऊनही सांगायला हवं की सरिता ताई किती मेहनती आणि खरी आहे...म्हणजे मधुराचा गैरसमज दूर तरी होईल 🙏 उगाचंच एखाद्याला इतक्या खालच्या पायरीवर जाऊन बिनबुडाचे आरोप लावणं चुकीचं आहे! सरिता ताईसाठी सर्वांनी support करणं गरजेचं आहे 😇🙏
@vinitaparanjape38672 ай бұрын
Yesss I will
@anujabhagwat90992 ай бұрын
@@prajaktaindulkar1912 Madhurane kay comments केल्या आहेत n कुठल्या व्हिडिओ मध्ये
@abhishekmalkar61462 ай бұрын
काय आरोप केलेत त्यांनी. कुठे वाचायला मिळेल. सरिता ताई तर छान शिकवतात
@shrikantjadhav13742 ай бұрын
खूप छान समजावून सांगता रेसिपी पण छान असतात मनापासून पदार्थ बनवता धन्यवाद
@anujabhagwat90992 ай бұрын
@@abhishekmalkar6146 madhuras new kitchen asa taka malapan उत्सुकता होती.पण ती Saritas kitchen बद्दलच बोलतेय हे कसं ठरवणार नाव तर कुणाचं घेतलं नाहीये.
@snehalpatil71932 ай бұрын
Hi Sarita... तू सांगितलेल्या प्रमाणात आज शंकरपाळ्या करून पाहिल्या... खरं सांगते आजवर इतक्या छान कधीच झाल्या नव्हत्या... अगदी प्रमाणबद्ध आहे रेसिपी....❤❤ तुझा व्हिडिओ पाहून chicken बिर्याणी पण बनवून पाहिली होती.. पहिल्याच प्रयत्नात अफलातून झाली होती❤❤ खूप खूप धन्यवाद🙏❤️❤️
@hemachalke19912 ай бұрын
सरीता बाळा तुला खूप प्रेम व शुभेच्छा व आशीर्वाद... लहान वयात मोठी भरारी ही गौरवास्पद व अभिमानास्पद आहे... तुझं सांगणं व तुझ्या कृती अतिशय सोप्या असतात... तुझ्या प्रमाणेच प्रिया ताईसाहेब पण छान आहेत. तुमच्या बोलण्यात*नाटकीपणा *नसतो... इंग्रजी भाषेचा वापर कमी असतो. दिवाळीच्या शुभेच्छा ❤
@sangeetahambir2425Ай бұрын
आताच या प्रमाणात शंकरपाळी केली... खूपच खुसखुशीत झाली. Loved it. गोडीला पण अगदी बरोब्बर...thank you ❤
@Anuradha.choudhary19592 ай бұрын
खूपच छान सरिता तुझ्या रेसिपी ,सांगण्याची पद्धत ,खूप सोपे जाते पदार्थ बनवणे
@sangeetachandorkar16962 ай бұрын
मी नक्की करणार आहे तू दाखवल्या त्या प्रमाणे शंकरपाळी,मस्त दिसते आहे खुसखुशीत, तू पण छान दिसतेस, सरिता मला खूप आवडते अगदी गोड बोलणे सिंपल राहणी मान,जशी आहे तशी खरेपणा
@saritaskitchen2 ай бұрын
मनापासून धन्यवाद ❤️❤️
@ravindrashende9338Ай бұрын
Kharch tai khup. Apratim zale😊😊
@sangeetaadhatrao85832 ай бұрын
ताई तू कोणतीही रेसिपी खुप छान समजावून सांगतेस तुझ्या पद्धतीने केलेला कोणताही पदार्थ बिघडत नाही..... धन्यवाद ताई .... आणि येणाऱ्या दिवाळीच्या तुला खूप खूप शुभेच्छा
@rashmibombale4857Ай бұрын
Ekdam perfect praman... Khup chan
@savitapatil11862 ай бұрын
I like your recipe with nice explanation. महाराष्ट्राची सुगरण म्हणजे आमची सरिता ताई.
@poojadesai-n7w2 ай бұрын
गोड शंकरपाळे पण छान झाले आहे❤❤❤
@sayali80872 ай бұрын
तुम्ही कोणाला कॉपी करता अस मला देखील वाटत नाही .. अगदी perfect रेसिपीज बनवता तुम्ही .. प्रमाण अगदी योग्य असत .. बोलता देखील खूप मनापासून .. प्रामाणिकपणे काम करता .. तुम्ही एका विडिओ मध्ये सांगितले देखील आहे की .. आधी तुम्ही रेसिपी खूप try करता आणि perfect जमलेय अस वाटल तरच ती आम्हाला दाखता .. काळजी पूर्वक सगळ्या गोष्टी सांगता .. माझा देखील रेसिपीज चा channel आहे .. तुमच्या कडून मी खूप काही शिकत असते .. कोण काय बोलत याकडे तुम्ही पूर्णपणे दुर्लक्ष करा आणि पुढे जा खूप ...
@supriyakadam1970Ай бұрын
Thanku so much me kalach kelya khup chan zalya❤
@varshakhandagale43752 ай бұрын
रेसिपी या छान आहेत ओरिजिनल आहेत. कुणाची कॉपी आहे असं तर वाटत नाही. खूप मोठे व्हा पुढे जा यासाठी शुभेच्छा.
@snehamane26497 күн бұрын
It was 'The Perfect Recipe ' Thank you❤
@vaishalighadge71352 ай бұрын
Hi सरिता मी नेहमी तुमचे रेसिपीचे छान छान video पहात असते खुप छान साध्या सोप्या पद्धतीने रे सिपी सांगत असते तुझी ती बोलण्याची आणि सांगण्याची कला नेहमीच मनाला भावून जाते तुला खुपखुप शुभेच्छा :: धन्यवाद 😊😊❤
@vaishnavipatil56692 ай бұрын
Thank you Sarita tai तुमच्या पदार्थांच्या परफेक्ट प्रमाणामुळे या वर्षी माझे सर्व फराळ अगदी मस्त झाले आहेत. तुमच्या मेहनतीला खरंच सलाम 🙏
@madhurimarathe28852 ай бұрын
अतिशय साधं आणि सोपं बोलणं, नाटकीपणा,उगाच गोड बोलण्याचा आव,काहीही नाही,हे आवडतं मला,छान छान रेसिपी👌👌तुम्हाला खूप उत्तम यश लाभेल
@PramodChendvenkar2 ай бұрын
Ti madhura khup ghamendi aahey tiche followers Kami zalet mhanun jalfalat hotoi Sarita tai is best no doubt 😊
@ChaitaliKatkar-y8gАй бұрын
अगदी बरोबर म्हणे माझी copy करतात तिने काय पेटेन्ट केल्यात काय receipes
@MANASHREEWABALEАй бұрын
I had tried first time... Etkya mast zaltat... Khupach chaan.. Nehami mummy malun detat an mi fakt talun ghete.. Pan yaveliich sagal kel... ❤❤❤ Happy.. 🎉Thanks Sarita.. U r Anmapurnna.. ❤
@smitaveerajoshi54372 ай бұрын
🙏 सरिता ताई तुझे व्हिडिओज खूप छान असतात. तसेच रेसिपी बद्दल जे काय ते सांगते ती पण अगदी छान कोणालाही समजेल असे असते. आणि अगदी साधेपणा तुझ्या राहण्यात आहे हे दिसून येतं खरच खूपच छान तुला खूप खूप शुभेच्छा. तुझ्या बऱ्याच बऱ्याच रेसिपी करून पाहिले आहेत अगदी परफेक्ट प्रमाण असतं. असेच व्हिडिओ पाठवत जा खूप खूप धन्यवाद सरिताताई
@aratishinde2125Ай бұрын
Nice tip Sarita tai...khup chan zala Shakarpalya😊
@powerwarriors692 ай бұрын
ताई तुझ किचन, presentation, साहित्याचं वजनी आणि वाटी प्रमाण फारच सुंदर आहे...तू लवकरच फार मोठी फूडब्लॉगर होणार हे मात्र नक्की... आणि हो...तुझ्या व्हिडिओला येणारे views पाहून कोणाच्या तरी बुडाला जबरदस्त आग लागली आहे....त्यांना तू एक मोठेसे "BURNOL" चे पाकीट पार्सल करून दे😂😂😂
@bluepriti2 ай бұрын
हाहाहाहा! अगदीच खर!!😂😂😂😂
@sudhagame41412 ай бұрын
मस्तच आहे रेसीपी आणि तू सुद्धा ❤
@ankitaparab71252 ай бұрын
Last year mi tumchya recipe baghun Diwali cha faral kela aagdi uttam zala hota...taya sadhi kherch khup thanks tai..Ya varshi sudha tumchya video baghun serv banven tumhi khup chaglya prakare samjvun sagtat video baghncha aajibat kentala vat nahi 🙏🙏tumcha bolnat khup aaple pana ahe great job tai..
@ORICOeditzАй бұрын
Thank you mam ❤ aaj mee pahilyanda shankar pali banvli khup chan zhali❤
@anaghajoshi78742 ай бұрын
मस्तच ताई तु नेहमी प्रमाणे सर्व रेसीपी अगदी सहज सोपी पद्धतीन सांगते खूप आवघड वाटणारी रेसेपी सुद्धा सोपी होऊन जाते नेहमी तुझा हासरा चेहरा पाहुन मस्त वाटते ❤ धन्यवाद ताई
@GollryOfGodChildBlessed2 ай бұрын
ताई तुझ्या रेसिपी खुप छान असतात . तुम्ही छान समजून पण सांगतात.
@sachinsapkal1795Ай бұрын
Mi aaj try keli 1/2 kg .khup chhaan zali.🙏🏻
@lalitaarwade94482 ай бұрын
तुमची सांगायची पद्धत अत्यंत मस्त असते ! अगदी नविन शिकणारी सुद्धा शिकू शकते ! एक नंबर !
@AnayNaik_777Ай бұрын
शंकर पाळी छान झाली .धन्यवाद ताई
@Thinkpositiveworld12 ай бұрын
Thank youuuu taiiii... Sarita taii tu Khupch mehnati aahes Ani hushar...aami kharch lucky aahot tuzya kadun amhala achuk shikayla milat aahe😊😊😊 thank you
@saritaskitchen2 ай бұрын
most welcome 😊
@chayadeshmukh80972 ай бұрын
शंकरपाळी खुपच छान सरिता ❤❤
@renupalkar40472 ай бұрын
सरिता ताई तुझ्या सर्वच रेसिपी खूप छान आणि परफेक्ट होतात,तु दाखवतेस ते प्रमाण वापरून केलेले पदार्थ कधीच चुकत नाहीत,थैंक यू ❤
@saritaskitchen2 ай бұрын
मनापासून धन्यवाद
@aditikadam3810Ай бұрын
👌🏻👌🏻खूप छान रेसिपी, समजावून सांगण्याची पद्धत खूपच अप्रतिम 👍🏻👍🏻
@shantinaik57232 ай бұрын
Tai mastt tamm zhali 🎉🎉
@anjalikhandare7418Ай бұрын
Aj me pahilanda shankarpali banvli ...thanku dear tai ...khuskhushit shankarpali becouse of you❤❤❤
@AnjaliJoshi-b3l2 ай бұрын
सरिता खूपच छान तुझ्या टिप्स छान असतात खूप सुंदर दिसतेस साडी मध्ये दिवाळीच्या खूपखूप हार्दिक शुभेच्छा तुला आणि तुझ्या कुटुंबाला 😊
@saritaskitchen2 ай бұрын
धन्यवाद
@shilpabhosale1763Ай бұрын
Khup chan zali shankarpali. Me pn keli tumchi recipe ne. Khup sunder ani khushkushit zali ahe. Thank you 🤩
@neelamashtikar66772 ай бұрын
Great tumachya recipe khup chan asatat preman Akdam prefact sagayachi paddhat khup chan ani savas Sangita khup chan Tumhala pudachya kama sathi khup subecha ❤
@sujatabansode3219Ай бұрын
Khup chhan zali ahe mi aaj keli
@makarandsinkar53592 ай бұрын
खूप छान. मी सुद्धा हेच प्रमाण वापरून करते. 1 वाटी तूप, 1 वाटी दूध, 1 1/2 वाटी पिठीसाखर. गरम करून त्यात मावेल ईतका मैदा
@ShitalMore-f3lАй бұрын
Khupch chhan zalya shankarpalya tumachya recepy ne kelya....
@bhavanavarpe69892 ай бұрын
मी तुम्ही सांगितलं तस सगळं प्रमाण घेतल, पहिल्यांदा केली मी शंकरपाळी, खूप छान झाली आहे, अगदी बिस्कीट सारखी. Thank you tai
@anjuvishwakarma2813Ай бұрын
मी आज तुमच्या पद्धतीने बनवला मस्त शंकरपाळी झाली ❤
@urmila34262 ай бұрын
मधुरा ताईने दही मिरचीच्या व्हिडिओ चा उल्लेख केला. पण दोघींची पण रेसिपी पूर्णपणे वेगळी आहे. अस वाटतच नाही की कॉपी केलंय. लोकांना जे हवं ते लोक बघतील. आणि काय मि असा 👌 केलं मग तिने पण 👌 असच केलं. हे काय लहान मुलांसारख. मि तुमचे व्हिडिओज पाहते. प्रत्येक साहित्याचे प्रमाण accurate असतं. जे इतर कुठल्याच चॅनेल वर पाहायला मिळत नाही. असेच छान छान व्हिडिओज बनवा. शुभेच्छा.
@dipalidange51562 ай бұрын
Ho na....doghinchi aapli aapli style aahe....madhura kadun asa video acceptable nahich
@RadhaaaaaaaaaaАй бұрын
@@dipalidange5156 Kay kele ho madhurane... ti Halli dolyat jatey mazya hi
@ashadahibavkar1053Ай бұрын
Tai thanku aaj mi banvlya khup ch chan jali tumi sagitlya parmane😊
@NilimaChaudhary-lv6cn2 ай бұрын
Madhurala Answer dya tai....mala khup vait vatl ...evdhya mothya level vr geleli bai....tumchyasarkhya original hushar baila evdh bolali...madhurach kharach chuktay...fakt tichach koni copy kartay ass tila watat....tinech youtube la recipe takavya ass tila watat...tinech moth vhav... Sadhya tumcha channel changla grow hotoy...publicity vadhtey tumchi tr tila trass hotoy...pls ek vedio nakki banva tyavr...
@Swapnalikadam10102 ай бұрын
👍
@saanvidusane85402 ай бұрын
Kay zaly nemak...
@PayalSuryawanshi-v1c2 ай бұрын
👍
@neelamtarabadkar41642 ай бұрын
Aaj hyani pn weight karun dakhwal aani madhura ni pn ti bolnar maz ch copy kel kharach Sarita tai ni utter dyayla pahije
@anujavaishampayan31252 ай бұрын
😂@@neelamtarabadkar4164
@sonaliwaghule52Ай бұрын
Khup sundar sangital tumhi .pahilyandach me tumacha video pahilay I like it
@neetadalvi7012 ай бұрын
तुमच्या रेसिपी म्हणजे साक्षात समोर बसून अन्नपूर्णा च सांगत आहे सुंदर सर्व रेसिपी 🎉🎉🎉
@DipaliBurande-w9tАй бұрын
Madhuraj recipe la takkar denari ekmev vyakti mahnun Sarita tai tuch😊❤
@yeshwantkulkarni21662 ай бұрын
Sarita beti Outstandingly Excellant as usual Simply beautifull Not only myself, every viewer will like the recipe
@saritaskitchen2 ай бұрын
Thanks a lot
@AparanAmbavale2 ай бұрын
ताई आज मी पहिल्यांदाशंकर पाळी बनवली तुम्ही सांगितले प्रमाणे खूप सुंदर झाली एक दम खुसखुशीतझाली धन्यवाद ताई आता तुम्ही सांगितलेली दिवाळीचकली उद्या बनवनार आहे
@sudhapathak90882 ай бұрын
मला शंकरपाळी अतिशय आवडते , तुमची रेसिपी खूपच सोपी आणि to the point आहे नक्की करून बघेन.दिवाळी साठी शुभेच्छा.🎉
@SavitriKalshetty-zw8cjАй бұрын
Khup khup dhanyvad tai you are great 👍🏻❤
@ashwinim99052 ай бұрын
मी तुमची पाकातल्या रव्याला लाडू ची रेसिपी खूप वेळा केली अतिशय सुंदर झाली यापूर्वी कधीही मला पाक म्हणजे काय कसे करायचे अजिबात येत होते परंतु तुमचा व्हिडिओ पाहून मला हे कळाले तुमच्या भरपूर रेसिपी मी खूप वेळा ट्राय खायला आहेत एकही रेसिपी अजिबात चुकलेली नाही थँक्यू सरिता ताई
@archanakhandagale38172 ай бұрын
Khup Chan tips sangitlya ahet tu taii😊😊
@IndianMomDarshana932 ай бұрын
सोडून द्या आणि पुढे जा 👍✌️ best of luck ❤
@PushpaSalve-d2d22 күн бұрын
Superb 👌 aahe recipe
@vaishalighodekar8522 ай бұрын
Hi Sarita , कशी आहेस , रेसिपी नेहमी प्रमाणे अप्रतिम आहे . तुला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा 🎉🎉
@varshak46552 ай бұрын
नक्की करणार आहे मी, thanks for the recipe
@swatiteli5352 ай бұрын
खूपच सुंदर रेसिपी👌👌👌सरीता तू रेसिपी सांगताना इतकं छान, सोप्या पद्धतीने, अगदी लहान मुलांना समजावून सांगावं तसं समजावून सांगतेस🙏 खूप-खूप कौतूक वाटतं तुझं♥️♥️
@saritaskitchen2 ай бұрын
धन्यवाद
@shrutimaheshmore2373Ай бұрын
खूप छान झाल्या शंकर पाळी अगदी खुसखुशीत ❤
@rinkyronald82792 ай бұрын
Tuzya diwali faral walya recipes baghun khup ichha hot aahe bnwaychi... Pn ya wrshi kahi reason mude mi banwu shaknar nhi😞😞😞 Tai Tu playlist la takshil... Mi next year nakki bnwnar.... ❤❤❤
@suvarnagajghate7026Ай бұрын
शंकरपाळी केली आहे तुम्हीच्या पध्दतीने च केली खूपच छान झाली आहे तसेच चकली देखील पण तुम्ही सांगितल्या पध्दतीने च केली पाहिल्याद छान झाले खूप खूप धन्यवाद सारिता
@Rekha-ph6gp2 ай бұрын
Mindblowing recipes ,excellent, you are my favourite !!! Sarita Tai 👌👌👌I like your all videos
@sadhanakadam1099Ай бұрын
Tai tu sangitle tase shankarpali Keli khup chaan zali ❤
@indiancitizen82972 ай бұрын
सर्वात प्रथम संजीव कपूर .....हेच या क्षेत्रातील God आहेत......नंतर इतर हे सरिता ,मधुरा ने पण लक्षात ठेवावे
Mi sudha gelya varshi sampurn faral Sarita taincha pahunch 1st time ch kela , Ani khup sunder Ani achuk Chan faral zala hota...khup aanad zala ,laxmipujnala sarw faral thevtana...☺️☺️
@saritaskitchen2 ай бұрын
thank you ❤️
@sarojkasote2000Ай бұрын
Khup sunder ahe, recipe,👍
@dhanshrichaudhari92572 ай бұрын
Madhura tai chya tya video mule me youtube vr tumhala search kel .. tumche kahi video nit pahile ekdam details mdhe samjavun sangtat ata me tumhala follow kartey😅 tumchya channel cha shodh lagla tyamule..❤
@saritaskitchen2 ай бұрын
Thank you 😊 Happy cooking 🧑🍳
@Happiness3942 ай бұрын
😅😅😅😅
@Pragati6852 ай бұрын
Same me pn to video pahun hyana search kel😅😅
@vidushinde87872 ай бұрын
कोणता व्हिडिओ? मला माहितीच नाही काही
@Pragati6852 ай бұрын
@@vidushinde8787 madhura taini ek video takla ki Sarita tai tyanchi copy krtat..
मी आज आपल्या पध्दतीने शंकरपाळी केली अप्रतिम झाली धन्यवाद 😊
@jayashreejadhav66522 ай бұрын
खूप छान मी तुमचं दोन वर्षापासून फॉलो करते कोणीच कोणाचं बघून करत नसतात सुरुवात कोणीतरी केलेली असती पण आपापल्या गुणांनी आपापल्या ऍक्टिव्हिटी ने सुरू केलेलं असतं ते आपण पण घरात पण आपली आई भाकरी पोळ्या करते आपण घरात जेवतो आपण पण त्यांना बघूनच भाकरी पोळ्या करतो पण कोणाची पद्धत वेगळी कोणाची बारी कोणाची मोठी हे आपापले गुण असतात तसं मधुराने काही गैरसमज करायची गरज नाही आणि यूट्यूब वर खूप आहेत एकाने सुरू केल्यावर दुसरे चैनल आलेले आहेत कुठल्याही क्षेत्रात हेच आहे एकाने दुकान टाकले की दुसरा टाकतो एकाच असं आणि तेच पद्धतीनं सगळ्यांनी सगळं करावं ज्याचं आवडेल जो कष्ट करेल तो टिकेल
@RadhaaaaaaaaaaАй бұрын
Madhura jast fame milaala ani ata to fame Kami hotoy halu halu mhnun ghabarun geliye .. Ti Aniket chi reel swata copy krtey...
नमस्कार ताई 🙏 मी स्वयंपाक करायला life मध्ये दोन वेळा शिकलेय पाहिले आईकडून आणि accident नंतर चव आणि वास (test & smell ) कळायचं बंद झाल्यानंतर पुन्हा नव्याने. ते सर्व तुमचे video बघूनच. Thanks a lot for your teaching.
@ashachile1305Ай бұрын
मी आज बनवल्या शंकरपाळी मस्त खुसखुशीत झाल्या खूप खूप धन्यवाद 🙏🥰लव्ह यु
@poojabhosale64782 ай бұрын
ताई आत्ता मी शंकरपाळी करतीये . एक बॅच झाली देवापाशी नैवेद्य ठेवून खाऊन पण पाहिली . खूप भारी झाली आहे . अर्थात तू शिकवलीस अगदी तशीच . लग्ना आधी काहीही न करणारी मी आज चार वर्ष झाली पण आता तुझ्या रेसिपीज पाहून अगदी सुगरण झाले आहे बघ . तू द्रोणाचार्य आहेस आजच्या युगातली, आम्हा सारख्या नवीन एकलव्याच्या साठी . खूप खूप धन्यवाद .🙏🙏🙏🙏🙏
@asmitadixit86122 ай бұрын
🎉सरिता ताई 🎉
@MeenaGaikwad-kw3ck2 ай бұрын
Sarita khup chan zali ahet shankarpali
@swaroopnavale16062 ай бұрын
Mast recipe mi nakki karnar chivda recipe dakhava lovkar & Konte pohe vaprayche te pan sanga
@varshasalunkhe6783Ай бұрын
खूपच छान माहिती❤
@pradnyakasar2 ай бұрын
Lots and lots of love to you...apparently 2 subscribers(me ani mazi mummy) kami zalet dusarya madam che ek video taklya mule..ur the best...agee badho hum tumhare sath hai❤