1000 शेतकऱ्यात एकालाच रेट भेटतो . video बघून लागण करतात आणि ९९९ जण मातीत जातात
@yuvrajgharbude458510 ай бұрын
काळया जमिनीत 58 व्या दिवशी तेही बिया लावून प्लॉट निघणे अशक्य आहे रोपे लावलेला प्लॉट 65 ते 70 दिवस काल्या रानात लागतात . माझ्याकडे दोन्ही प्रकारची जमीन आहे.मी स्वतः कलिंगड लागवड करतो
@aajinathpawarpatil7347 ай бұрын
Barobar bhau ❤
@sanjaydhavale12097 ай бұрын
Bhausaheb 55divsat. Kadhle aahe mi
@PROTradingAcademy-w8e2 ай бұрын
आम्ही बी लावून 62 दिवसात काढला आहे आणी रोप लावून 50 दिवसात काढला आहे.. तुम्ही अजून मेहेनत करा
@arifchavhan258310 күн бұрын
@@PROTradingAcademy-w8eकोणती वेरिएटी लवली होति
@PROTradingAcademy-w8e10 күн бұрын
@@arifchavhan2583aap teli ho kya??? Melody Simbha Rasika Bahubali
@shambhurajeparase43883 ай бұрын
खुप छान माहिती दिली आहे आपले मनापासून धन्यवाद😘💕😘💕😘💕😘💕😘💕 अरूण मालक
@sonajikamble75567 ай бұрын
दादा रेट चांगला मिळाला तुम्हाला, आणि 58 ते 60 दिवसात तुमचा माल तयार झाला. चांगली मेहनत घेतलीव. तुमच अभिनंदन 💐💐
@narayanmithe9936 Жыл бұрын
आ पन व्हिडिओ मध्ये सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@SachinMadane-e5y10 ай бұрын
❤
@5050pravin9 ай бұрын
दादा मी 1 जानेवारी लागण करतो रोपे नर्सरी तयार करतो तरीपण 60 दिवस लागता माहिती देताना शेतकऱ्यांना खोटी माहिती देऊ नका
@pratikpatil98242 ай бұрын
1जानेवारी लागवड केली तर रेट काय भेटतो
@mayurdate30492 ай бұрын
Bhau वातावरणावर अवलंबुन राहते
@gauravthakare303Ай бұрын
Dada mi kadhla 62 divsat.. Beej lavle hote... An pahilyandach lavla hota...
@gokulfarming5557 ай бұрын
मित्रांनो तो शेतकरी स्वतः सांगतोय मी काच्चा माल काढला 10-15 दिवसा नंतर 68-80 दिवस जवळ पास झाले असते
@dadajijadhav1214 Жыл бұрын
छान मार्गदर्शन❤
@anandbhise37311 ай бұрын
सविस्तर माहिती दिली सर धन्यवाद
@ekviraproduction11 Жыл бұрын
Dada video banav tana shetkryala pani che time table vicharava
@AnnoyedFlowerPot-pw2io3 ай бұрын
व्यापाराचा नंबर पाठवा खूप चांगला व्हिडिओ
@Ankush_506 Жыл бұрын
कलिंगडा cha रेट १० होता
@MaheshChavan-xy2uy Жыл бұрын
व्यापारी नंबर मिळेल का सर
@HimanshuValvi5 ай бұрын
60 days plot watemelon really sir
@vanrajmane11958 ай бұрын
व्यापारी नंबर घ्यायचा ना... शेठ
@santoshkumarvitthalraokavh287711 ай бұрын
पाणी पाळ्या किती कधि व प्रमान वेळ काय ?
@Devilgaming-fl8wi7 ай бұрын
Bepari cha no dya na bhau
@arvindkhade5589 Жыл бұрын
Konati Jat ahe Sir Ji
@vitthalsavant7181 Жыл бұрын
Nice
@ashokpatil-rd9ucАй бұрын
😊
@p.s.padari32729 ай бұрын
Variety. Sanga.
@MaheshChavan-xy2uy Жыл бұрын
शेतकरी नंबर भेटेल का
@gokulsalunke11 ай бұрын
Variety name and company
@sunnybabar54745 ай бұрын
कोणात गाव तालुका??
@hanumandeshmukh92877 ай бұрын
Syngenta Simbha variety ला 65-70 दिवस लागतात रोपे लावल्या नंतर, मग तुम्ही जमिनीत बिया लाऊन 60 दिवसात कस उगवलं🤔🤔...
@PROTradingAcademy-w8e2 ай бұрын
मी पण काढला आहे रोप लावून 54 दिवसात सिम्बा.. तो सांगितलं पण कच्च आहे माल लावलर हार्वेस्टिंग केली
@siddhusatav8280Ай бұрын
Kshi ahe simbha verayti @@PROTradingAcademy-w8e
@himeshpatel3777 Жыл бұрын
Shetkari sir cha number bhetel ka?
@nivruttigaikwad65411 ай бұрын
शेतकऱ्याचा नंबर दिला तर बरं होईल
@RahulSandbhor-l6b10 ай бұрын
58 divsat plot nighat nai Murkh banavane soda
@sachinlendve7683 Жыл бұрын
👌👌
@Bhavesh_Gaming_16947 ай бұрын
10kg कलिंगड काडतो आम्ही ,💪
@santoshkolekar7156 Жыл бұрын
Nice bro
@abhijeetsawant7108 Жыл бұрын
व्यापारी नंबर मिलेळ का
@ganeshpawar-or1oy10 ай бұрын
हि माहिती खोटी आहे बियाणे 90 ते 110 दिवस लागतात रोप लागन केल्यास 70 ते75 दिवस लागतात
@PROTradingAcademy-w8e2 ай бұрын
काही पण तुम्ही शेतकरी नसेल किंवा तुम्हाला शेती जमत नाही.. बी लावून मी काढला आहे प्लॉट 63 दिवसात आणी यांनी लावकर हार्वेस्टिंग केली ते पण बोलला तो..
@bharatsargar4168 Жыл бұрын
शेतकऱ्याचा नंबर आहे..का...
@digambargavit337210 ай бұрын
टोमॅटो ❌टंबाट✅
@comedykings.a Жыл бұрын
👍🏻
@Rahul129257 ай бұрын
Tarbuj wale bhai ka number chahiye
@shrirampatil854810 ай бұрын
बि कोणत्या जाती निवडावे,
@shankargadade23769 ай бұрын
माझा एक प्रस्न आहे
@prakashtawale6778 ай бұрын
फेक माहिती सांगू नका 10रू पुढे रेटनाही आणि 58दिवसात प्लॉट हार्वेस्टिंग येत नाही 90 95 दिवस लागतात
@PROTradingAcademy-w8e2 ай бұрын
बधिर त्या टाईमला दिल्ली 40rs चालु होता 10 वर्ष नंतर सांगणार का 10rs रेट aahe😂😂😂😂😂
@sanjaynikam72018 ай бұрын
व्यापारचा फोन नंबर भेटल का
@tatyaramgopalghare415310 ай бұрын
व्यापाराचे नंबर टाका
@5050pravin9 ай бұрын
माझ्या डीपी वरती एक युवा शेतकरी शेती करून माहिती देताना एवढी पण खोटी माहिती देऊ नका
@OmkarChate-mg6ku6 ай бұрын
15 रुपय आहे
@kalpeshpatil361310 ай бұрын
खोटं आहे बी लावल्यानंतर किमान ७० दिवस लागतात आणि एवढा रेट अशक्य
@pradipborawake407910 ай бұрын
खर आहे,, कारण त्याच period मधे मला ही 28rs rate मिळाला आहे