1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala

  Рет қаралды 1,318,476

गावरान- एक खरी चव ! - Gavran

गावरान- एक खरी चव ! - Gavran

3 жыл бұрын

आपल्या पारंपरिक खाद्यसंस्कृतीसाटी कोल्हापूर साऱ्या जगात प्रसिद्ध आहे , कोल्हापुरात आलं कि चाहूल लागते ती तांबडा रस्सा खाण्याची , एकदा तांबडा रस्सा खाला कि मनात येत कि कोणता बरं मसाला वापरत असतील रस्स्यासाठी काय झणझणीत रस्सा झालाय , तर आज आम्ही याच कोल्हापुरी मासाला दाखवणार आहोत , धन्यवाद .
#kolhapurimasala #gavranekkharichav
Mutton Paya Soup | Paya Masala | गावरान चवीचं झणझणीत चुलीवरचा मटण पाया | Mutton Paya Village Food
• Mutton Paya Soup | Pay...
1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
• 1 किलो कोल्हापुरी तिखट...
village famous RED COUNTRY chicken curry | झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Easy Chicken Curry
• झणझणीत गावरान देशी कों...
Egg Masala Curry | झणझणीत जुण्या पद्धतीच अंड्याचे कालवण | Traditional cooking Lost recipe
• झणझणीत जुण्या पद्धतीच ...
Without jowar roti the chicken curry is incomplete |चुलीवरच्या भाकरीशिवाय चिकन रस्सा खाऊच शकत नाही
• कोल्हापुरी चुलीवरचा झण...
आजीच्या पद्धतीने बनवा बटाट्याचा एक वेगळाच चटपटीत गावरान पारंपरिक पदार्थ Gavran ek khari chav
• आजीच्या पद्धतीने बनवा ...
खाल्यानंतर चव विसरणार नाही असा गावरान चवीचा मक्याचा झणझणीत पदार्थ | Gavran ek khari chav
• खाल्यानंतर चव विसरणार ...
They Hardworkers but Happier than rich people | Gavran ek khari chav | village cooking channel
• They Hardworkers but H...
झणझणीत चविस्ट चुलीवरच गावरान माश्याच कालवण | Fish Curry Recipe in Marathi | Spicy Fish Curry
• झणझणीत चविस्ट चुलीवरच ...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | masala vangi | Gavran
• खाल्यानंतर चव विसरणार ...
chicken biryani recipe | एकदा खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी हंडीतील गावरान चिकन बिर्याणी
• chicken biryani recipe...

Пікірлер: 1 000
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
Watch all videos - playlist kzbin.info/www/bejne/epe6ammrh8SFaZY आजच्या आधुनिक काळात आपली पणजी , आजी यांच्याकडून चालत आलेले आपले जुने पारंपरिक पदार्थ लुप्त होत चाललेत , तर आम्ही आपल्या गावरान एक खरी चव या चॅनेल च्या माध्यमातून आजी आणि काकू या जुन्या पदार्थाना उजाळा देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहेत , धन्यवाद . please follow us on facebook - facebook.com/gavranekkharichav
@ajitkamble14
@ajitkamble14 2 жыл бұрын
ÀjiT. KAMBLE,
@anuyalondhe9070
@anuyalondhe9070 2 жыл бұрын
Ale ghalyche asel tr kilola kiti ale ghalayche
@manishajagdhane3702
@manishajagdhane3702 2 жыл бұрын
Sahi tumse Kolhapur ticket ko pehchana hai mala Bano Tum jab koi se
@manishajagdhane3702
@manishajagdhane3702 2 жыл бұрын
👌👌
@healthmintraa4320
@healthmintraa4320 2 жыл бұрын
We add everything that you avoided however the colour still persists to be red
@dipakpatil4183
@dipakpatil4183 4 ай бұрын
आपण जेव्हा मार्केट मध्ये जातो तेव्हा कांदा लसूण ( घाटी मसाला) म्हणून असे काहीतरी भयानक प्रकारचा मसाला विकला जातो. तो खूपच वाईट असतो. पण आजी आपण दाखवलेली आस्सल कोल्हापुरी चटणी मसाल्याची रेसिपी खूपच छान आणि स्वादिष्ट आहे. त्याबरोबर तुम्ही मसाल्याची कॉलिटी आणि टेस्ट जास्तीत जास्त दिवस कशी कशी टिकवता येईल याचीही माहिती दिलात. आणि त्यापुढेही चिकनचा तर्रिदर तांबडा रस्सा ही बनवून दाखवलात त्याबद्दल तुमचे आभार . आपण जेवण बनवत असताना आपण चटणी बरोबर अनियेक प्रकारचे पॅकेट बंद मसाले वापरतो त्यामुळे जेवणाची चव ही घरच्या जेवणासारखी न रहता काहीशी वेगळीच होते त्यामुळे जेवणाचा खरा आनंद मुळीच घेता येत नाही. आपल्या पिढीला हि वाईट सवई लागली आहे आणि ती कुठेतरी आपण सुधारली पाहिजे आशेमाला वाटते. पण आपल्या कोल्हापूरची कांदा लसूणची सुख्या चटणची चव खूपच स्वादिष्ट आसते त्यामधे आपल्याला कोणत्याही पॅकेट मसाला वापरण्याची काहीही गरज लागत नाही त्या जेवणाचा स्वाद झणझणीतच होणार . मी शाळेतून घरी जेवणासाठी यायचो त्यावेळेस कधी भाजी संपली आसेल तर माझी आज्जी मला गरमागरम इंगळावर शेकलेली भाकरी करून त्यावर एक चामच कांदा लसूण चटणी आणि त्यावर एक चमचा हलके गरम तूप टाकून ते मिक्स करून मला खायला द्यायची. ती रेसिपी माझ्या आयुष्यातील माझ्यासाठी सर्वात चांगली रेसिपी आहे आणि ती मी कधीही विसरू शकणार नाही. आज माझ्याकडे भाकरी आहे चटणी आहे तूपही आहे पण आज्जी नाही. मला वाटते आपण बनवलेल्या जेवणाची चव ही भावनांशी जोडली गेली पाहिजे आणि ती चव आपल्या कोल्हापुरी जेवणात भरभरून आहे . चला मग बनवू तांबड्या रस्सा ची राणी कोल्हापुरी लाल चटणी ❤❤❤ आज्जी आणि ताई तुम्ही व्हिडिओ च्या माध्यमातून खूप छान आशी रेसीपी दिलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद आणि तुमच्या साधेपणाला सलाम, मी... .दीपक पाटील. एक नामांकित हॉटेलमध्ये chef आहे.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद सर , हो बरोबर आहे तुमचे जेवणामध्ये फक्त चटणी असली की कोणत्याही गरम मसाला वापरण्याची गरज नाही
@shailajabangar1374
@shailajabangar1374 3 ай бұрын
,💐💐💐🙏
@user-cm1cb5go1b
@user-cm1cb5go1b 2 ай бұрын
कोल्हापूर च्या लोकांना व मराठी माणसाना घाटी म्हणुनच ओळखतात तिथल्या सर्व गोष्टीना घाटी मसाला म्हणतात घाटी म्हणजेच कोल्हापूरी च
@vedantnagare8796
@vedantnagare8796 3 жыл бұрын
खूप छान रेसिपी आहे. 👌👍
@atharv63
@atharv63 5 күн бұрын
Ho mala pan Aajiche Shet bagayache Aahe .je thod Disqtya tich khup bhari Disate l Love Aaji Ani Tai.. khuch Chagali Family ❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
@nandinipujari3467
@nandinipujari3467 2 жыл бұрын
मी कोल्हापूरची आहे आजी . पण मी लातूरला मला खूप दिवसापासून कोल्हापुरी मसाला शिकायचा होता तोही कांदा मसाला .पण आज आपला युट्युब वरील व्हिडिओ पाहून शिकावयास मिळाला. मी नक्की करून पाहीन ह्या सोप्या पद्धतीने 🙏
@jayakamble3934
@jayakamble3934 3 жыл бұрын
मस्त..लई भारी कोल्हापुरी 😊
@ranjanakadam3951
@ranjanakadam3951 3 жыл бұрын
कोल्हापुरी तीखट दाखवल्या बद्दल धन्यवाद आजी आणी ताई नमस्कार तुम्हाला .तुमच बोलण खुप गोड वाटत एकायला .
@user-rg3jp6ld3f
@user-rg3jp6ld3f 2 жыл бұрын
मस्त
@vandanamadankar6138
@vandanamadankar6138 2 жыл бұрын
मुझे कोल्हापुर तिखट खरीदने के लिए क्या करेंगे।
@vandanamadankar6138
@vandanamadankar6138 2 жыл бұрын
छत्तीसगढ़ में नही मिलता, किस प्रकार खरीदा जाए
@poojashivhare2800
@poojashivhare2800 6 күн бұрын
Bahut tasty hai
@gavranekkharichav
@gavranekkharichav 6 күн бұрын
Thank you so much
@anuradhaghorpade7056
@anuradhaghorpade7056 26 күн бұрын
Hii..ha masala me magvlay..kup chan ahe colour, test pn kup chan aahe.
@savitakoyande4338
@savitakoyande4338 3 жыл бұрын
बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ टाकला...तरी पण मसाला झणझणीत लाल मस्तच झाला..एक नंबर...रोज रेसिपी टाकत जा..बघायला खूप आवडते...
@Smartboyy7579
@Smartboyy7579 3 жыл бұрын
Mast aaji khup chaan
@kalpanabhosale1294
@kalpanabhosale1294 3 жыл бұрын
Aajji aani Tai dhanyavad 🙏 kolhauri masala aani motton khup chhan👌
@shitaldjagtap120
@shitaldjagtap120 2 жыл бұрын
खूपच छान काकू मी पण असच कोल्हापुरी चटणी बनवते आम्ही यात 1 किलो साठी 20 ग्राम बडिशेप पण घालतो अजून भाजीला चव येते आणि बरणीत भरताना मधे मधे खडा हिंगाचे खडे टाकते त्यामुळे चटणी वर्षभर टिकते बाकी सगळं same Thank u आजी आणि काकू🙏🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@simranmujawar3014
@simranmujawar3014 3 жыл бұрын
आजी तुमच्या प्रत्येक रेसिपी खूपच छान आहेत. मी तुमच्या रेसिपी घरी बनवलेली आहेत आणि खूपच छान झालेली आहेत.मला 5kg चटनी चा मसाला अचूक प्रमाणे सागां.धन्यवाद आजी आणि ताई.
@cookingwithhasina
@cookingwithhasina 3 жыл бұрын
Mastaaa yummy 😋
@kalpitagirkar7871
@kalpitagirkar7871 Жыл бұрын
खूपच छान माहिती दिली ताई, आणि आजी 👍👌👌👌
@neelambhandare8001
@neelambhandare8001 3 жыл бұрын
Khup chhan aamcha hach masala.
@yogirajhavinal1803
@yogirajhavinal1803 3 жыл бұрын
ताई आणि आई नमस्कार.,🙏🙏🙏मी म्हणाले.होते तिखट मसाला आणि कांदा लसूण मसाला रेसीपी दाखवा खुप छान मसाला रेसिपी.खुप खप आभार.तुम्ही कमीत कमी आठवड्याला एक रेसीपी टाका.🙏🙏🙏
@vijayaghevade6342
@vijayaghevade6342 2 жыл бұрын
मस्तच ,भन्नाट चटणी मसाला!
@jaeeadhikari4371
@jaeeadhikari4371 Жыл бұрын
आजी खूप गोड आहे आणि आजीला बघून माझ्या आजीची आठवण येते. 😍
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sangeetathorat809
@sangeetathorat809 Жыл бұрын
ताई तुम्ही मसाला विकताका
@sangeetathorat809
@sangeetathorat809 Жыл бұрын
कोल्हापुरी मसाला विकास हवा आहे भेटायला का
@vaishnavisatishbhagat3862
@vaishnavisatishbhagat3862 3 жыл бұрын
खुप दिवसांनी विडीओ टाकला तुम्हाला 2 किंवा 3 दिवसांनी टाकत जावा विडीओ मी खूप वाट पाहत असते मसाला एक नंबर.......
@aparnaamriite8155
@aparnaamriite8155 3 жыл бұрын
Khup chan
@latadhage1532
@latadhage1532 4 ай бұрын
खूप छान रेसिपी आहे
@ashwinidalvi1860
@ashwinidalvi1860 3 жыл бұрын
Aajila taila 🙏🙏❤️khupdivasane pahat ahe.
@sunitasawant2116
@sunitasawant2116 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/ipawmop4i76Ymrs
@sangeeta6198
@sangeeta6198 2 жыл бұрын
Thank u sooo..much...for exact kolhapuri masala...👍👍🏻
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@alkarrsakpal9753
@alkarrsakpal9753 2 жыл бұрын
Thanku so much for exact kolapuri masala thanku so much 🙏🌹👌
@reshmashaikh2593
@reshmashaikh2593 2 ай бұрын
Mirchi bhajychi ki nhi te sanga reply daya plz
@sajidam2469
@sajidam2469 3 жыл бұрын
Ya chatanicha fragrance 😍 जाळ न धुरर संगटच ....
@geetanjalivaidya7984
@geetanjalivaidya7984 3 жыл бұрын
फारच छान आहे
@GaiaLoki16
@GaiaLoki16 Жыл бұрын
Grandma is beautiful and kind to share her recipes. Decorations on the walls, the hand paintings , scenery outdoor is peaceful. Thanks to both of you lovely ladies from Canada 🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
Thank you so much for such wonderful comments and appreciation 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏 आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌
@mangalpatil1265
@mangalpatil1265 3 жыл бұрын
देशी मिरची म्हणजे संकेश्वरी मिरची का?
@nayanapawar3592
@nayanapawar3592 3 жыл бұрын
1no masala aaji khup divsani video aala bar watal
@vrushalikhedkar8348
@vrushalikhedkar8348 3 жыл бұрын
खूप छान 😋😋
@ujjavalakulkarni9254
@ujjavalakulkarni9254 3 жыл бұрын
आई नमस्कार,आज खुप दिवसांनी तुला बघुन फार छान वाटले🙏🙏
@pritichavan4590
@pritichavan4590 3 жыл бұрын
Tumche video khup mast astat ani june marathi jevan aste plz nehmi upload krt java video amhi vat bght hoto Tumhi video kdhi upload kranar te
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी
@mohinijadhav205
@mohinijadhav205 3 жыл бұрын
Wow.. Fina recipe Ali.. Thanks Aai 🙏🙏
@shashtriapretto7913
@shashtriapretto7913 Жыл бұрын
Thank you aunty and aaji for sharing the recipe of kolhapuri masala.
@reshmakhatik2629
@reshmakhatik2629 Жыл бұрын
एवढी मस्त चटणी रेसीपी दाखवल्या बद्दल आभारी आहोत 👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@rekhachaudhary6076
@rekhachaudhary6076 3 жыл бұрын
please provide the recipe with ingredients and their quantity in the description box in Hindi or English
@manishapatil6852
@manishapatil6852 Жыл бұрын
Khup chan aahe 👌👌
@snehasawant774
@snehasawant774 2 жыл бұрын
आजींना बघुन मला माझ्या आजीची आठवन येते .सुट्ट्यांमध्ये गेल्यावर मला हे सगळे पदार्थ खायला मिळायचे. आता हे व्हिडिओ पाहून ते दिवस आठवतात ....... खुप चांगली योजना आहे ही आजी तुमची....माझी मम्मी वर्षाचा मसाला करून आणायची ..... आता तुम्ही ते सोयीस्कर केले यूट्यूबवर अपलोड करून...... खुप खुप धन्यवाद 👌🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
@MRINDIANK101
@MRINDIANK101 3 жыл бұрын
😋😋
@mohanam5160
@mohanam5160 3 жыл бұрын
👌👌😋😋
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी
@sushmamore1928
@sushmamore1928 3 жыл бұрын
👍👌👌🙏🙏🙏🙏😘
@surekhkitchen1134
@surekhkitchen1134 3 жыл бұрын
खुप खुप छान झाला मसाला कोल्हापूरी झणझणीत मस्त,👨‍👧‍👧👌👌
@sarikapalande2078
@sarikapalande2078 3 жыл бұрын
Khup chaan,mstch
@alpanashinde1857
@alpanashinde1857 3 жыл бұрын
बरणीत चटणी भरल्यानंतर त्यावर एक दोन हिंगाचे खडे ठेवावे . त्यामुळे आणखी जास्त दिवस टिकते.
@smitakurade3761
@smitakurade3761 3 жыл бұрын
Me pn kolhapur chi ahe amhi tumche subscriber ahe tumhi kuthe Rahata ani tumhi kay kolhapuri masala vikata kay Mala tumchi sagle gavran padhart avadtat
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
मसाला ऑर्डर करण्यासाठी या नंबर वरती whatsup करा - 8830473030
@aniketbijwe5508
@aniketbijwe5508 3 жыл бұрын
Mast bhajala masala.ek namber.
@deepaliamberkar1157
@deepaliamberkar1157 2 жыл бұрын
Khupch Chan video 🙏🙏🙏
@manishasali7242
@manishasali7242 2 жыл бұрын
आज्जी काय मस्त रेसिपि असतात तुमच्या ,मस्तच 👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@madhurikshirsagar5978
@madhurikshirsagar5978 2 жыл бұрын
@@gavranekkharichav ni
@sayalimarathirecipe1436
@sayalimarathirecipe1436 2 жыл бұрын
Nice👍👍
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@narendrapardeshi4692
@narendrapardeshi4692 3 жыл бұрын
Khup Chan 😍😍
@samirmadavi7025
@samirmadavi7025 2 жыл бұрын
Khup Sundar
@savitrakamble2973
@savitrakamble2973 2 жыл бұрын
खूप छान आई आणि आजी..मला पण करायचा आहे तुम्ही masalyache प्रमाण description box मधे दिले तर करता येईल मला..thanks
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala kzbin.info/www/bejne/p6K2hZJuZtlpZtE आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@aerohour
@aerohour 3 жыл бұрын
खूप छान video . Thank you. तुम्ही विकत द्याल का तुमचं हे लाल तिखट? मी ठाण्याला राहते.
@santoshwagh4846
@santoshwagh4846 3 жыл бұрын
Khupch chan
@meenavaidya8406
@meenavaidya8406 2 жыл бұрын
खूप छान
@sangeetasingh8967
@sangeetasingh8967 2 жыл бұрын
Please add spices name and quantity to the description box
@sanskrutisagar0712
@sanskrutisagar0712 3 жыл бұрын
किती दिवसांनी बनवला व्हिडिओ
@ashwinigaikwad3348
@ashwinigaikwad3348 2 жыл бұрын
ताई तुम्ही माहेरी राहता, तुमचे हात खूप कामाचे दिसतात, छान बोलता, रेसिपी पण छान दाखवता, कालवण, भाजी बघताच तोंडाला पाणी सुटते,.
@DrBrunoRecipes
@DrBrunoRecipes 3 жыл бұрын
Masta👌🏻 Greetings from Scotland 😊 Have a wonderful day everyone 🌻
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
Thank you! You too!
@Starwatch2481
@Starwatch2481 3 жыл бұрын
kzbin.info/door/9-CvdK_OQ0yR9zx4oUnc_Q
@amoxp4052
@amoxp4052 Жыл бұрын
Where do you live in Scotland?
@neelampalwe3865
@neelampalwe3865 3 жыл бұрын
कांदा उन्हात सुकवून तेलात तळून मसाला दळताना वापरला तर चालतो का ? रेसिपी खूप छान आहे
@sangitachandanshive8498
@sangitachandanshive8498 3 жыл бұрын
ho, sukvuncha bhajaycha mhanje masala khup tikto, mi sukvunach talte, masala varshbhar rahato,barnit hingache mothe khade thevayche
@anitasatarkar3343
@anitasatarkar3343 2 жыл бұрын
खरं तर कांदा ऊन्हात सुकवायचा नाही,तेलामधे मंद गैस वर पूर्ण शिजवून घ्यायचा. पाण्याचा अंश निघून गेला की छान ब्राऊन कलर येतो. मग थंड करून वाटायला घ्यायचा.
@neelampalwe3865
@neelampalwe3865 2 жыл бұрын
Thanks Tai..!
@neelampalwe3865
@neelampalwe3865 2 жыл бұрын
@@anitasatarkar3343 Thanks Tai..!
@rajaniambare5874
@rajaniambare5874 3 жыл бұрын
खूप छान..
@swatinaik8774
@swatinaik8774 3 жыл бұрын
अनेक आभार 🙏 तुम्ही खूप छान समजावुन सांगता👌 धन्यवाद आत्या, आज्जी🙏
@kamaljadhav9566
@kamaljadhav9566 2 жыл бұрын
खुपच छान सांगितले तुम्ही मी पण असाच बनवुन बघणार मसाला धन्यवाद ताई आजी
@fizazare7139
@fizazare7139 3 жыл бұрын
Dhanyawad 🤗🤗🤗👍👌
@relaxingnature7508
@relaxingnature7508 3 жыл бұрын
Tumache channel monetization Kara. Video madhe ek pan ad nasate. Monetization Nahi kele tumhi channel 🙏🙏
@nagalakshmibolisetty4450
@nagalakshmibolisetty4450 3 жыл бұрын
Please give ingredients with measurements in english
@pallavipawar6838
@pallavipawar6838 3 жыл бұрын
मी सोलापूरला असते मला कोल्हापूरचा तिखट मिळेल का
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
मसाला ऑर्डर करण्यासाठी या नंबर वरती whatsup करा - 8830473030
@surekhaswami6756
@surekhaswami6756 Жыл бұрын
Lai bhari amchi kolhapuri
@Romarajp1858
@Romarajp1858 3 жыл бұрын
Aaji v aai tumchya Mule fhar chan khyala bhetat ahe Vedio pahatanac khup tondala pani sutte Khupac chan mahiti aaj kal cha mulina ready-made te Pan Chinese avadte khari gavran chav mahitac nahi. Khup chan mahiti
@sarikamhetre7958
@sarikamhetre7958 2 жыл бұрын
कांदा आजुन भाजला पाहिजे होता ना आजी मी पण कोल्हापूर ची आहे
@supriyapatil3962
@supriyapatil3962 Жыл бұрын
Ho brobr ahe kanda ajun bhajla pahije hota Baki recipe mast
@A.k14y18
@A.k14y18 Жыл бұрын
Khupach chan
@sandhyasorte8644
@sandhyasorte8644 3 жыл бұрын
छान 🙏🙏
@aarcyaarcy7944
@aarcyaarcy7944 Жыл бұрын
Excellent ... I'm watching this from USA n l really like the way you made this Masala ... Soon I'm visiting India n would love to meet you people ...plz let me know where are you located ... Thanks n Love from USA ....
@bhavnarathod9295
@bhavnarathod9295 Жыл бұрын
👌
@neetajadhav660
@neetajadhav660 2 жыл бұрын
Thank you so much kaku n aaji
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@tipurazasd4968
@tipurazasd4968 2 жыл бұрын
Mee Aaple Sarva Video Baghato Khup Chan Tumhi Ze Shikvtat Te Khup Amulya Aahe Aaple Khup Aabhar Aaji aani Kaku 🙏👌🏻
@yogitabaraf8558
@yogitabaraf8558 Жыл бұрын
मी नक्की करून बघणार आहे Sup
@surekhagarkal4755
@surekhagarkal4755 3 жыл бұрын
मिरच्या नाही भाजयच्या का?
@mrunali8065
@mrunali8065 3 жыл бұрын
Aaji ekch number 🙏👌👌
@vdnara1300
@vdnara1300 3 жыл бұрын
नमस्कार आजी खुप दिवसांनी व्हिडिओ आला तुमचा खुप छान वाटलं कोल्हापूरी तिखट पण खुप छान मस्तच
@mohinijadhav7914
@mohinijadhav7914 3 жыл бұрын
Aaji aani kaku khup divsani recipe takli
@swatikedari6907
@swatikedari6907 3 жыл бұрын
खूप वाट पाहत होतो ,खूप छान आजी
@radharamanarts5951
@radharamanarts5951 4 ай бұрын
आम्ही असाच करतो महाराष्ट्रात पण आमी कांदा 2 दिवस उन्हात वाळवून मग तळून टाकतो व मिरची ही थोडी भाजून घेतो तेल टाकून बाकी सर्व सेम प्रोसिजर आहे खूप छान विडीओ
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद
@monalibornare2562
@monalibornare2562 3 ай бұрын
ताई मला पण भाजलेल्या कांदा मसाला ची rcp सांगा ना कसा करतात म्हणजे कांदा कोणत्या step ला कसा घालायचा
@radharamanarts5951
@radharamanarts5951 3 ай бұрын
@@monalibornare2562 कांदा 2 दिवस वाळवून सर्व मसाला भाजतो तेव्हा भाजून त्यात मिक्स करायचा व दळून आणायचा
@ratnapatil4346
@ratnapatil4346 3 жыл бұрын
Khup divas zale video ale nhi finally ala video mastach 👌👏🤗
@p.kalekar6166
@p.kalekar6166 2 жыл бұрын
छान चविष्ट लाल तिखट धन्यवाद 🙏🏼
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@archanamore4825
@archanamore4825 Жыл бұрын
खुपच छान माहिती सांगितलीत तुम्ही, खुप खुप धन्यवाद🙏☺
@dipikagedam1687
@dipikagedam1687 Жыл бұрын
Bhut behtarin
@riddhismejwaniexpress7978
@riddhismejwaniexpress7978 3 жыл бұрын
Khup divsani aaji
@namratadeshmukh9297
@namratadeshmukh9297 Жыл бұрын
I like this recipe
@alkarrsakpal9753
@alkarrsakpal9753 2 жыл бұрын
Me kolapuri masala 1st time pahila i like you kolapuri masala aaji and madam thanku so much 🙏🙏🌹
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
मसाला ऑर्डर करण्यासाठी या नंबर वरती whatsup करा - 8830473030
@dipalijadhav9397
@dipalijadhav9397 3 жыл бұрын
Ekdam zakasss Aajii & kaki🙏🙏👍
@vaishnaviwagh8458
@vaishnaviwagh8458 3 жыл бұрын
Khup divsani video takla kaku aani aaji Miss you 👌👌👌
@jyotimhatre4577
@jyotimhatre4577 3 жыл бұрын
Khup divsani aaji disli bare vatly bhagun
@kanchanraje2305
@kanchanraje2305 2 жыл бұрын
एक नंबर मसला झाला आहे खुप छान👏✊👍👏✊👍👏✊👍👏✊👍
@vimalminde8992
@vimalminde8992 2 жыл бұрын
Khup chhan tai
@snehswapn
@snehswapn 2 жыл бұрын
वाह, खूप दिवसांपासून शोधात होते या रेसिपीच्या. Thank you so much दोघींना पण
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@ashabahirat147
@ashabahirat147 2 жыл бұрын
तुमच्या सर्वच रेसिपी खूप छान असतात,
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sketchesbymuskaan
@sketchesbymuskaan 2 жыл бұрын
Very nice 👍
@vijaymahajan6791
@vijaymahajan6791 3 жыл бұрын
Nice kalji ghya mast video
@komalshinde6076
@komalshinde6076 2 жыл бұрын
खूप सुंदर आजी तुम्ही छान रेसिपी सांगितली
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@leelasonar5521
@leelasonar5521 3 жыл бұрын
Khucha chan masala zala Aaji ani tai.
@umadeshpande9686
@umadeshpande9686 Жыл бұрын
I love both of you mazya tondala pani. sutale
@sandeepkurpatwar747
@sandeepkurpatwar747 3 жыл бұрын
Masala chhan zala
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
नवीन रेसिपीस अपलोड केलाय आहेत . आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@malishrirang9399
@malishrirang9399 11 ай бұрын
Lovely🎉
🍅 From Fresh Tomatoes to Paste: Easy Tomato Paste Recipe
23:14
Kənd Həyatı
Рет қаралды 590 М.
Survive 100 Days In Nuclear Bunker, Win $500,000
32:21
MrBeast
Рет қаралды 107 МЛН
НРАВИТСЯ ЭТОТ ФОРМАТ??
00:37
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 8 МЛН
Useful gadget for styling hair 🤩💖 #gadgets #hairstyle
00:20
FLIP FLOP Hacks
Рет қаралды 11 МЛН
Survive 100 Days In Nuclear Bunker, Win $500,000
32:21
MrBeast
Рет қаралды 107 МЛН