नमस्कार मंडळी, अचूक अनारसे होण्यासाठी अगदी सविस्तर कृती आणि लहान सहन गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या चुका नकळत होतात. त्यामुळे तुम्ही संपूर्ण विडिओ पहा, पण तरीही तुम्हाला संपूर्ण विडिओ न पाहता काही भाग पाहायचे असतील तर भाग खाली दिलेल्या लिस्ट मध्ये जो भाग पाहायचा त्यापुढील वेळेवर क्लीक करा :) आणि हा विडिओ सर्वांपर्यंत शेअर करा, जेणेकरून सगळ्यांचेच अनारसे उत्तम होतील Introduction & tasting 00:00 1 तांदूळ कोणते वापरावेत? 2:17 2 तांदूळ कसे भिजवावेत आणि वाळवावेत? 3:35 3 अनारश्याची पिठी कशी काढावी? 4:12 4 गुळाचे प्रमाण कसे मोजावे? 5:45 5 अनारश्याचं ओले पीठ कसे करावे? 6:53 6 अनारश्याचं पीठ कसे आंबवावे? 7:18 7 साहित्य व प्रमाण 7:57 8 अनारश्याचं पीठ किती दिवस टिकते व कसे स्टोअर करावे? 8:00 9 अनारसे कसे थापावेत?8:37 10 अनारसे तळताना घ्यायची काळजी. 10:59 11 सर्विंग 13:28 12 घेतलेल्या प्रमाणात किती अनारसे होतात? 13:34 13 अनारसे डब्यात भरताना काय काळजी घ्यावी? 13:48 14 अनारसे बिघडू नये म्हणून महत्वाच्या टिप्स. 13:58 15अनारसे बिघडल्यास काय करावे? 15:00 16 दीपावलीच्या शुभेच्छा
@padmaphate7353 ай бұрын
7
@smitaprakashwankhedkar60253 ай бұрын
धन्यवाद सरिता ताई!
@sandhya443_3 ай бұрын
Nakkich banvnar😊
@DeepaJadhav-f2x3 ай бұрын
Tai anarse khupch chan.Tu dilelya suchna pan khup chan samjaun sangitlyat❤❤
@amarja13 ай бұрын
Taai, majha pith korda ani white disat aahe, same process follow keliye. Sadhya gole dabyat ahet, kay karu?
@neetadalvi7013 ай бұрын
मी तर तुमच्या मुळे nonveg पासून दिवाळी च्या पदार्थ शिकले sarita recipe म्हणजे विश्वास साक्षात गुरू आहात तुम्ही आमचे
@middh22223 ай бұрын
तू खूप आधी चॅनेल चालू केलं असतंस तर subscribers एव्हाना 1करोड च्या वर आरामात गेले असते एवढी तू deserving आहेस.. खूप एकनिष्ठ आहेस रेसिपीज शी.. स्वतः च्या वाईट कष्टदायक गत काळाचा मुलाखतीं तून कधीही बाऊ करून सहानुभूती घेतली नाहीस. खूप पुढे जाशील तू 👍👍 तुलाही दिवाळीच्या खूप मनापासून शुभेच्छा 🎉🎉
@saritaskitchen3 ай бұрын
मनापासून धन्यवाद ❤️❤️💛💛 तुम्हालाही दीपावलीच्या खूप शुभेच्छा
@janha-183 ай бұрын
Un@@saritaskitchen
@SarthLaxmi_alankar3 ай бұрын
Tai sagla Tu sangitlya pramane kele, pan anarase fasle aata kay karu, maza anarasa telat var yet nahiye, kasa repair karu
@saritaskitchen3 ай бұрын
@harshatajagtap990 mhanje? Tel nit tapu dya. Kiti divas pith murvat thevle hote?
@SarthLaxmi_alankar3 ай бұрын
@@saritaskitchen thanks for reply tai. Pith aata don divas zale murun
@ShamalaKshirsagar-vf5rb3 ай бұрын
सरिता ताई, तू सांगितलेल्या पद्धतीने मी अनारसे केले. खरं सांगते अगं मला अनारसा गेली 15 वर्ष झालं,अजिबात जमत नव्हता ,पण तू सांगितलेल्या पद्धतीने केल्यावर इतका अप्रतिम अनारसा झालाय म्हणून सांगू ! तुझे खूप खूप धन्यवाद गं खूप खूप धन्यवाद ताई. खरं तर आता असं वाटतंय की तू म्हणजे माझी स्वयंपाकाची गुरूच झाली आहेस आणि या गुरूला गुरुदक्षिणा म्हणून कोटी कोटी प्रणाम.🙏🙏
@whattodo29493 ай бұрын
Kupch Chan
@anaghanaik40112 ай бұрын
Khup छान समजावून सांगते.
@sunandabhand56913 ай бұрын
सरिता तुझ्यामुळे सगळ्या महिला सुगरणी होणार हे नक्की❤
@saritaskitchen3 ай бұрын
धन्यवाद 😊
@Yogisab203 ай бұрын
Ho agdi kharay ...me geli 2 years pasun Sarita tai chya recipe ne Diwali cha pohe chivda bnvte... Thank you Tai😊
@priya6183 ай бұрын
Ka aai ajji ni shikvle nahi ka Kadhii? Amhi tr gharich shikun sugran jhalo, rikamtekde bastat mobile vr recipes search karat
@sunitaulhalkar80303 ай бұрын
@@priya618Tya hishobani tr tu pn rikamtekdich aahes. Evdha yet tr ithe kashala aali recipe baghayla ani comment karayla
@p.xxiii_3 ай бұрын
@@priya618 mg tu ky hite gotya khelayla alis ka? Yevdh vattay tr baghu nako recipe
@jyotimhetre95833 ай бұрын
मस्त मस्त ,माझी आई पण करते अनारसे , माझं काम असायचं लहानपणी पाटावर खसखस घेऊन ते असे बोटाने पसरायचे 😊
अग सरिता, किती मनापासून रसाळ व ओघवत्या भाषेत शिकवते अनारसे कसे करायचे ते..प्रत्येकीने करुन पाहिलेच पाहिजे, असा तुझा प्रयत्न असतो..इतकी आपुलकी व प्रेमळ पणा हल्ली कुठेच बघायला मिळत नाही.. दिवाळीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.. देव तुझे कल्याण करो..
@saritaskitchen3 ай бұрын
मनापासून धन्यवाद 😊 दिवाळीच्या शुभेच्छा ❤️
@nilimakirange58203 ай бұрын
@@saritaskitchen😂
@kishorikajave3 ай бұрын
तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी अनारसे च पिठ तयार केलं आणि आज अनारसे बनवले. खूप खूप छान झाले. पहिल्यांदा बनवले मी अनारसे अप्रतिम झाले. खरचं Thank u Tai 😊 इतक्या सोप्या भाषेत सांगितली रेसिपी
@kaushlyasardar24413 ай бұрын
सरिता मी अनारसे करून बधीतले छान झाले.
@x-d1avantibhosale9233 ай бұрын
खूपच छान पध्दतीने अनारसे दाखवीलेत, आधी माझ्या सासूबाई अनारश्याचे पिठ करण्याचे प्रमाण अंदाजेच सांगायच्या पण अत्ता सासूबाई नाहीत त्यामुळे मला अनारसे करण्याचे टेन्शन आले होते, त्यातून घरात सगळ्यांनाच अनारसे फार आवडतात, पण तुम्ही अगदी अचूक प्रमाणात अनारश्याचे पिठ व त्यापासून अनारसे करून दाखवीलेत माझे अनारसे करण्याचे टेन्शन गेले मी नक्की करून पाहीन, खूप छान धन्यवाद ताई
@saritaskitchen3 ай бұрын
असे करून बघा :) आवडतील नक्की सगळ्यांन
@archanamali13053 ай бұрын
ताई मी दुबई ल असते... आणि मी फराळ च्या ऑर्डर्स गेते...मी बऱ्याच गोष्टी तुमच्या रेसिपी बघून केल्या... आणि खूप छान झाल्या खूप खूप धन्यवाद ❤
@nilammanoj80183 ай бұрын
Khup chan 👌praman khup chan samjun sangta tai tumhi
@sunandasuryavanshi92583 ай бұрын
तुम्ही सांगितल्याप्रमाणे आज मी अनारसे बनवले पीठ मी आधी तयार करून ठेवले होते खूप सुंदर झाले त्यामुळे तुम्हाला खूप खूप धन्यवाद
@Ujjwala_Joshi753 ай бұрын
Khoop sunder... यावेळेस तुमच्या पद्धतीने करून पाहणार अनारसे....कारण मला ते खूप आवडतात...पण मनासारखे.खायला मिळत नाही....या वेळेस जर मनासारखे झाले तर तुम्हाला नक्की सांगेन.....,,🙏🙏
@udaysangpal73643 ай бұрын
मी दरवर्षी दिवाळीला तुम्ही सांगितलेल्या फराळा प्रमाणेच करत खूप छान फराळ होतो माझा धन्यवाद मी सर्वजण नाव पण काढता तुम्हाला
@rekhagholap29913 ай бұрын
ताई तू माझी मोठी बहीण वाटतेस , मी सर्व दिवाळी पदार्थ तुझे व्हिडिओ पाहूनच बनवते... गेल्या वर्षी तुझा व्हिडिओ पाहूनच पहिल्यांदाच अनारसे केले होते छान झाले होते.😊
@anupamatondulkar54733 ай бұрын
खरंच खूप सुंदर झाले आहेत अनारसे,त्यांचा कलर खूपच सुंदर दिसत आहे, टिप्स पण एकदम मस्त आहेत, अजिबात बिघडणार नाही.
@saritaskitchen3 ай бұрын
मनापासून धन्यवाद 💛💛
@manjirigalgali7973 ай бұрын
ताई नमस्कार.मी तुम्ही सांगितल्या प्रमाणे अनारसे केले.छान झाले आहेत.धन्यवाद. तुम्हाला व तुमच्या परिवाराला दिपावलीच्या खूप खूप शुभेच्छा 🙏🙏
@ruchitabothara64883 ай бұрын
Khupch mast❤
@saritaskitchen3 ай бұрын
धन्यवाद
@kalpanapatkar20123 ай бұрын
Thankyou so much for अनारसे ❤❤❤❤❤
@saritaskitchen3 ай бұрын
most welcome 💛
@sskulkarni30043 ай бұрын
अप्रतिम दिसत आहेत धन्यवाद खूप छान सांगितलं.🙏
@NikitaPatil-3 ай бұрын
Thank you sarita tai tuzya mule aaj maze anarse khup chan zale .....sarvani khup kautuk kele thank you dear
@RekhaDeshmukh-fh9oe3 ай бұрын
खरंच तुझ्यामुळे कोणताही पदार्थ करताना कॉन्फिडन्स असतोच 👌👌🙏धन्यवाद ताई 🙏
@saritaskitchen3 ай бұрын
💛💛
@Herbalproduct823 ай бұрын
Right
@snehalsonwane26872 ай бұрын
Hii Tai, Mi 2 wela tu शिकवल्या प्रमाणे anarase kele and agadi mast zale thank you for this perfect recipe ❤❤❤❤
@gaurisawant24543 ай бұрын
किती छान माहिती दिली,. सविस्तर सांगितले,, नक्की करून बघणार, धन्यवाद सरिता. ❤
@suvarnakumbhar70653 ай бұрын
अनारसे खूपच छान ताई नक्कीच try करणार😊
@saritaskitchen3 ай бұрын
हो !! नक्की करून बघा
@Sanu-xj8ti2 ай бұрын
तुमच्या सर्व रेसिपी एकदम छान असतात पदार्थ एकदम छान बनतात
@prasannapawar91663 ай бұрын
ताई मी गेल्या वर्षी तुमच्या पद्धतीने बनविले होते छान झाले होते या वर्षी पण करणार आहे
@saritaskitchen3 ай бұрын
नक्की करून बघा
@swamishivkanta85872 ай бұрын
खूप च छान अनारसे रेसिपी सांगितली आहे मॅडम
@meghnavyas63103 ай бұрын
अतिशय सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आणि खूप छान पद्धतीने समजावून अनारसे करायला सांगितले आहेत दिवाळी मधला सगळ्यात प्रेशियस पदार्थ❤❤❤❤❤
@saritaskitchen3 ай бұрын
हो ना !! मनापासून धन्यवाद
@shubhu...35923 ай бұрын
Mi पहिल्यांदा करणार आहे पण तुमच्या सारखं करून बघते .तुम्ही छान सांगितलं
@gauribeautiАй бұрын
Ekdam chan.
@kalpanapatkar20123 ай бұрын
हो ना मी यूट्यूब कडे मागितली होती, सरिताज किचनची अनारसे रेसिपी, तर ती मला मागची तीन वर्षांपूर्वीची रेसिपी मिळाली, त्याप्रमाणे मी घेणार होते, तर ताई तुझा हा व्हिडिओ, समोर आल्यावर थँक्यू
@saritaskitchen3 ай бұрын
हो नक्की करून बघा
@kalpanapatkar20123 ай бұрын
हो थँक्यू ❤❤❤❤❤❤❤❤
@shitalbhirad1997Ай бұрын
Tai lakdi ghanyache shengdana tel kay kilo aahe
@kalpanapatkar20123 ай бұрын
Ho na म्हणूनच थँक्यू ❤❤❤❤
@saritaskitchen3 ай бұрын
धन्यवाद
@kishorikajave3 ай бұрын
तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी आज अनारसे बनवले. अप्रतिम झाले. खूप खूप धन्यवाद ताई
@suvarnakumbhar70653 ай бұрын
शुभ दुपार ताई😊
@saritaskitchen3 ай бұрын
नमस्कार
@ShilpaBobhate2 ай бұрын
मी बनवलेत खूप छान होतात
@MadhuriErande3 ай бұрын
Thank you ❤ recipe share kelya baddal
@saritaskitchen3 ай бұрын
most welcome ❤️
@simple23103 ай бұрын
Tai 50 lokansathi birthday menu suchav na plz
@ankitawani74563 ай бұрын
Thank you tai aaj me 1st time Anarsa banvla aani khup mast zala
@darshanadesai42723 ай бұрын
तांदूळ 40 ते45 मिनिटे वाळवायचे ,जास्त वाळवले तर पीठ कोरडे होते आणि गोळे करता येत नाही
@saritaskitchen3 ай бұрын
हो
@Herbalproduct823 ай бұрын
Barober
@MohiniVairagad3 ай бұрын
Gola honyasathi kai karav
@ShrutiSakpal-gv7jg3 ай бұрын
Hi Sarita.. So Sweet of you..❤ 1 number.. Tuzi samjun sangnyachi padhat far chan . khup chan Anarse banavle. 👌👌👌❤️
मी पहिल्यांदाच अनारसे बनवले तुमची रेसिपी पाहून खूप छान झाले आहे
@yadnyashende50773 ай бұрын
फूड रेसिपी मध्ये काजू कतली दाखवा माझा पण फूड बिझनेस आहे लगेच दाखवा म्हणजे मला ऑर्डर पण घेता येईल पावशेर अर्धा किलो एक किलो प्रमाण दाखवा किती बसतात वजन करून पण दाखवा प्लीज लवकर दाखवा मॅडम रिक्वेस्ट आहे
@GaneshMane-b1n3 ай бұрын
Tumi food business kasa suru kela MLA sangala ka
@swatinirmal30483 ай бұрын
Sarita Tai, tu ni mazi mothi bahin khup sugarani ahat, ti pan same tuzich copy ahe, doghichi recipe same ahe, Tai aaj mi anarase kale 16:09 khup chan zale, tuzya chotya tipsni khup help zali, Thanks Tai😊🤗
@SantoshiKendre-h6d3 ай бұрын
Tai tumchya chakli recipi khup chaan aahe
@vishakha_pandit3 ай бұрын
खरच माझ्या सारख्या काहीही न जमणाऱ्या ला तुमचे विडिओ बघून सगळं बनवता येत ❤️❤️tq ताई
@neetagholap73273 ай бұрын
बारीक सारीक पॉइंट्स कव्हर होतात. शंकेला जागाच नाही इतकं सोप्पं करून सांगतेस. आमची दिवाळी रुचकर बनवणाऱ्या तुला दिवाळीच्या खूप शुभेच्छा
@prempatil68503 ай бұрын
मी पहिल्यांदा करणार आहे.तुमच्या रेसिपी सारख करून पाहते.खूप छान सांगता तुम्ही.❤
@sangitalokhande59203 ай бұрын
मी पहिल्यांदाच केले खूप छान झालेत ❤
@vandanaawarey56123 ай бұрын
Khup chhan mahiti Sarita ❤❤❤
@suprabhanirmale88453 ай бұрын
खूप छान सांगितलंत ताई!!अनारसे नक्की करणार.❤
@shailasawant64213 ай бұрын
खुप चांगल्या प्रकारे सांगितले धन्यवाद
@rupalijadhav76043 ай бұрын
खूप मस्त होतात मी मागच्या वर्षी केले होते आणि मी त्यात केळी टाकली होती एकदम मस्त झालेले ❤ thank u Tai 🙏
@MalaDhutode3 ай бұрын
खुप छान झाली आहेत हे अनारसे जाळीदार सुंदर खुप छान❤❤