१ किलो उडदाचे पापड | एकदाच पापड प्रिमिक्स बनवा पाहिजे तेवढे मळून लाटा कुरकुरीत Udid Dal Papad Recipe

  Рет қаралды 1,167,154

Sarita's Kitchen

Sarita's Kitchen

Күн бұрын

Пікірлер: 793
@tp6895
@tp6895 9 ай бұрын
सरीता काही जण कमेंट करतात की‌ तू अमुक एक यूट्यूबर ची काॅपी करते ते विधान मी तिला कमेंट करुन खोडून काढल होत कारण आम्हाला तुझा अभिमान आहे तूझी कमी वयातली प्रगती बघता खूप छान वाटते.... तुझ्या ‌ सर्व रेसिपीज खूप छान प्रमाणवंध असतात शिवाय मोठ्या प्रमाणात सुध्दा उत्तम रेसिपी दाखवते सर्वांना ते जमतच असं नाही तू एक उत्तम सुगरण आणि अन्नपूर्णा आहेस ...तूझ्या पदार्थ कधीच चुकत नाही ... अशीच उत्तरोत्तर तुझी प्रगती होवो
@saritaskitchen
@saritaskitchen 9 ай бұрын
आपले मनापासुन आभार 😊 तुम्हाला प्रसिद्धी मिळत असेल, लोकांना तुम्ही आवडत असाल, तर तुमच्या बद्दल चुकीच्या गोष्टी पसरवण्याचा प्रयत्न होतो. पण याचा अर्थ असा की आपण एकदम बरोबर मार्ग़ाने जात आहोत याची खुण आहे.😅 याला यशाचा एक भाग समजते मी. कॉपी वीडियोज़ असते तर तुम्हा सर्वांकडुन एवढे प्रेम मिळाले नसते. तुमचा असाच सपोर्ट असेल तर अजून काय पाहिजे ❤️
@RAJANIEDAKE-h5h
@RAJANIEDAKE-h5h 9 ай бұрын
😊​@@saritaskitchenult tai tumch sarvjan copy krtat. Tumhi kharch Annapurna aahat. Tumchya sarkh konalach jamat nahi.
@pari9275
@pari9275 8 ай бұрын
कॉपी करते म्हणनारीला प्रश्न आहे, कॉपी करायला असे व्हिडीओ आहेत तरी का youtube वर? सरिता एवढी सुगरण , वजनी प्रमाण आणि वाटी प्रमाण परफेक्ट, सगळ्या बारीक सारीक टिप्स सांगणे , कोणताही दिखावा ना करणे अशी कोणती youtuber आहे जीची सरिता कॉपी करेल???
@nirmalamahagaonkar5501
@nirmalamahagaonkar5501 8 ай бұрын
Qqqqq91
@priyankakharat4216
@priyankakharat4216 8 ай бұрын
आम्ही रोज लिज्जतचे पापड घरी करत होतो पीठ लिज्जतच्या कंपनीतून पीठ आणायचं सकाळी जाऊन आणि दुसऱ्यादिवशी सकाळी देऊन दुसरं पीठ आणायचे
@pradnyasupekar5043
@pradnyasupekar5043 9 ай бұрын
मी तुला सांगणारच होते की आम्हाला तु उडदाच्या पापडाची रेसिपी दाखव आणि आज लगेचच तु उडदाच्या पापडाची रेसिपी दाखवलीस खरंच धन्यवाद सरिता तु आमच्या मनातील ओळखले त्याबद्दल
@saritaskitchen
@saritaskitchen 9 ай бұрын
मनापासून धन्यवाद आणि आभार
@charukumkar2193
@charukumkar2193 8 ай бұрын
सरीता तुम्ही सर्व पदार्थ फार उत्तम रित्या समजवता. मागे मी तुमचा एक व्हिडिओ पाहिला होता त्यात तुम्ही मुंग्यांना न मारता त्या जिथून येतात तिथे साखर ठेवता. ही कल्पना सुद्धा कधी लक्षात आली नाही. मुंग्यांची रांग दिसली कि कधी खडू मारू हाच विचार येतो पण तुमचे विचार इतके pure आहेत कि त्याच दिवसापासून मी तुमची double fan 😂 झाले❤. असेच मस्त सुटसुटीत रेसिपीज upload करत रहा❤
@sunitabapat376
@sunitabapat376 9 ай бұрын
सविता तुझ्या रेसिपी खरंच खूप छान असतात. मी पण अतिशय छान स्वयंपाक करते. तरीसुद्धा तुझ्या रेसिपी मी पहात असते. कौतुक आहे तुझं. समजून सांगण्याची पद्धत वगैरे खूप छान आहे . तुला पुढील कार्यासाठी शुभेच्छा व आशीर्वाद
@kvmarathi1085
@kvmarathi1085 8 ай бұрын
सरिता कुणी तुला वाईट कमेंट केली तर अजिबात टेन्शन घेऊ नकोस. तुझ्या चॅनल सारख चॅनलच नाही. तुझी प्रगती डोळ्यात खूपत असेल म्हणूनच तशा कमेंट करत असतील. काहीही करायच असू देत आम्ही पहिल स्थान तुझ्या रेसिपीज ना देतो. तुझ्या रेसिपीज चे प्रमाण परफेक्ट असते. तु कुणाची काॅपी करत नाहीस तर तुझ्या रेसिपीज ची काॅपी होते. बेटा जळणार्याना आणखी जळू देत.
@gardnertw4467
@gardnertw4467 7 ай бұрын
😢😅 0:00
@SonalGupte-zb3bz
@SonalGupte-zb3bz 7 ай бұрын
❤❤😅You
@janabaiwandhekar8821
@janabaiwandhekar8821 7 ай бұрын
खूप छान
@sujatasapkal2193
@sujatasapkal2193 Ай бұрын
@AnjaliDadhe-j9c
@AnjaliDadhe-j9c 9 ай бұрын
अतिशय सोप्पी पध्दत आणि प्रत्येक पदार्थाचा सर्व बाजूने विचार करुन ओघवत्या भाषेत समजून सांगण्याची पद्धत फार आवडली..
@saritaskitchen
@saritaskitchen 9 ай бұрын
मनापासून धन्यवाद आणि आभार
@rachanakamble3437
@rachanakamble3437 9 ай бұрын
​@@saritaskitchen😊
@sonalilonkar4167
@sonalilonkar4167 9 ай бұрын
सरिता ताई खूप च सोप्या भाषेत समजून सांगितले,मी ही आता या पद्धतीने पापड करते
@SurekhaMane-mb6ii
@SurekhaMane-mb6ii 9 ай бұрын
खूप छान वाटली माहिती खूप छान दिली धन्यवाद❤💯👌👍♥️
@saritaskitchen
@saritaskitchen 9 ай бұрын
Most welcome 🤗😁
@AnjaliVaidya-tm4sc
@AnjaliVaidya-tm4sc 3 ай бұрын
सरिता तू किती छान पदार्थ करतेस बोलणे आणि समजावणे खूपच चांगले आहे
@vijayanarawade9741
@vijayanarawade9741 2 ай бұрын
खूप खूप छान माझी आई असाच मसाला घरी तयार करायची खरच सरीता तुझ्या सर्व रेसिपी छान असतात पापडाची रेसिपी सेम तु बनवली अगदी तशीच आहे आता माझी आई या जगात नाही
@sushmasutar5151
@sushmasutar5151 9 ай бұрын
खूप मस्त. मीही नक्की करून बघणार. मी कधी बनवले नाही कारण मी उडीद पापड बाहेरून करून घेत होते. पण मी यावर्षी तु सांगितल्याप्रमाणे बनविन. Thank you❤
@saritaskitchen
@saritaskitchen 9 ай бұрын
yes नक्की करुन बघा
@shobhamore3401
@shobhamore3401 9 ай бұрын
पापड खूप छान झाले आहे सरिता ताई मी मशीन वरून करून आणत होते पण आता तुमची पद्धत बघून घरीच बनवेन मी तुमच्यापद्धतीने गेल्यावर्षी कुरडई बनवली होती खूप छान झाली सरिता ताई
@saritaskitchen
@saritaskitchen 9 ай бұрын
अरे वाह!! नक्की करुन पहा
@aparnasaptarshi2771
@aparnasaptarshi2771 2 күн бұрын
Khoop chan Samjavle ❤avadle
@snehaldalvi4886
@snehaldalvi4886 9 ай бұрын
लहानपणापासून आई ला पाहिलं आहे ५ किलो पापड करणे मैत्रिणींसोबत … आता लग्न होऊन पण मी D mart ला पळते .. 😅 माझ्या आई सारख्या सगळ्या माऊलींना दंडवत 😊 किती कष्ट घेतले संसारासाठी … btw ते पीठ ठेचायची process मस्त आहे 😅 नवरा - सासरवाडी चे नाव काढत आपटयांच 😂
@saritaskitchen
@saritaskitchen 9 ай бұрын
हा हा :) मस्त idea
@laxmipawar0011
@laxmipawar0011 9 ай бұрын
😄😂
@Cumeshv
@Cumeshv 9 ай бұрын
Me try keli mast zale
@rajeshreeparab1461
@rajeshreeparab1461 9 ай бұрын
तू खूप समजावून सांगितले आहे धन्यवाद सरिता.❤❤❤❤
@saritaskitchen
@saritaskitchen 9 ай бұрын
Thanks a lot
@UrmilaGhorpade-n3y
@UrmilaGhorpade-n3y 9 ай бұрын
Very easy method and helpful video. I like your recipes.
@saritaskitchen
@saritaskitchen 9 ай бұрын
Glad you like them!
@BalbhimAmle
@BalbhimAmle 5 ай бұрын
एकदम झक्कास माहिती दिली
@namrataghaisas4764
@namrataghaisas4764 4 ай бұрын
खूप छान रेसिपी, ताई समजून छान लागतात. धन्यवाद
@saritachandankhede6305
@saritachandankhede6305 9 ай бұрын
Wa sarita khup chhan tips सह kurum kurum papad 👍👌🏻😋
@saritaskitchen
@saritaskitchen 9 ай бұрын
Thanks a lot
@seemamhadlekar619
@seemamhadlekar619 9 ай бұрын
Thankyou Tai . very helpful video.तु खुप छान समजावून सांगते.😊
@saritaskitchen
@saritaskitchen 9 ай бұрын
Thanks a ton 🩵
@VaishnaviFulamade-ng2oc
@VaishnaviFulamade-ng2oc 2 ай бұрын
खूप खूप छान करून पाहीन 👍🏻
@manishagaikwad8764
@manishagaikwad8764 9 ай бұрын
Khup chhan Sarita asech tips tricks det raha😊
@saritaskitchen
@saritaskitchen 9 ай бұрын
Yes.. नक्की
@durgagutte8766
@durgagutte8766 6 күн бұрын
खुप छान ताई 👍👍👍
@mayasonawane1130
@mayasonawane1130 8 ай бұрын
Sarita tu khup Chan recipies sagtey pramanat barobar astat tyamulay receipe karayala faar utsa etto thanks Sarita God bless you and fulfill your dreams
@vaishaliparulekar9873
@vaishaliparulekar9873 Ай бұрын
Your explaination is very good this is the sign expert cook. Thank you 🌷
@chhayasubhedar6710
@chhayasubhedar6710 9 ай бұрын
Wow❤.. Sarita kuram. Kuram
@saritaskitchen
@saritaskitchen 9 ай бұрын
Yes...
@pravin3706
@pravin3706 9 ай бұрын
No 1 explanation ❤
@saritaskitchen
@saritaskitchen 9 ай бұрын
Thanks for liking ❤️
@prajwalsathe8083
@prajwalsathe8083 9 ай бұрын
सरिता ताई तुझे विडिओ पाहताना खूप सोपे वाटतात, त्यामुळं अवघड पदार्थ करायला सुद्धा आत्मविश्वास वाढतो, व तुझी रेसिपी पाहून केलेले पदार्थ खरंच खूप चविष्ट होतात
@saritaskitchen
@saritaskitchen 9 ай бұрын
मनापासून खूप खूप धन्यवाद 🙏
@suchetazaware8630
@suchetazaware8630 9 ай бұрын
हो अगदी खरं आहे. जेव्हा आई आपल्या नवीन,नवीन शिकणाऱ्या मुलीला जसं स्वयंपाक करताना शिकवते सांगते अगदी तस. म्हणजे आपल्याला तो पदार्थ माहितीये, येतोय तरी सुध्दा आपण तोच नव्याने शिकतो. नव्याने माहिती होत.
@devilmonstar4812
@devilmonstar4812 9 ай бұрын
​@@saritaskitchen .p😊
@sunitabapat376
@sunitabapat376 9 ай бұрын
खरंच खूप छान पद्धत आहे कौतुक आहे तुझ. मला पण अतिशय छान छान स्वयंपाक करायची आवड आहे अर्थात मी वयाने खूप मोठी आहे तुला खूप खूप शुभेच्छा ​@@suchetazaware8630
@suhasinikavale5276
@suhasinikavale5276 8 ай бұрын
¹खूप खूप सुंदर ​@@saritaskitchen
@kvmarathi1085
@kvmarathi1085 7 ай бұрын
सरिता सारख्या रेसिपीज आणि सांगण्याची पद्धत,योग्य प्रमाण कुठल्याही चॅनेल वर सविस्तर सांगितले जात नाही.त्यामुळे सरिता कुणाची काॅपी करेल , असा प्रश्नच येत नाही. सरिता तु तुझ कार्य चालू ठेव. तुला आमचा आशिर्वाद आहेच.
@pratibhasamant9187
@pratibhasamant9187 9 ай бұрын
टिप्स सहित उडिद पापड रेसिपी खूप छान ❤आवडली.धन्यवाद सरिता ❤❤
@saritaskitchen
@saritaskitchen 9 ай бұрын
Most welcome
@madhurirevankar6140
@madhurirevankar6140 9 ай бұрын
Sarita Tai tumchya saglyach recipe khup chan astat ani tumchi recipe sanganyachi paddhat khup chan aste.
@saritaskitchen
@saritaskitchen 9 ай бұрын
मनापासून धन्यवाद आणि आभार
@anirudhanuse1433
@anirudhanuse1433 9 ай бұрын
करम कुर्म 😋लिज्जत पापड 👌खुप छान ❤👌🏻👍
@saritaskitchen
@saritaskitchen 9 ай бұрын
😅🤗
@MADHURISADALKAR-n6j
@MADHURISADALKAR-n6j 9 ай бұрын
सरिता ताई तुम्ही खूप knowledgeable आहेत.....great work
@saritaskitchen
@saritaskitchen 9 ай бұрын
thank you
@nandinishirke6603
@nandinishirke6603 9 ай бұрын
Khup chsn mshiti. Sundar papad👌👌👍😋💖
@saritaskitchen
@saritaskitchen 9 ай бұрын
मनापासून धन्यवाद
@Ashwini-yb4tl
@Ashwini-yb4tl 9 ай бұрын
Chhan papadchi mahiti milaly. Bahut hi badhiya 👌👌👌👍👍👍
@saritaskitchen
@saritaskitchen 9 ай бұрын
thank you
@kalpanawarkare4143
@kalpanawarkare4143 Ай бұрын
सरिता ताई खलबत्ता खूप सुंदर आहे
@ujwalakrushnapelli4512
@ujwalakrushnapelli4512 8 ай бұрын
Khup chhan tai❤❤❤❤
@Yogitakoli-co4cq
@Yogitakoli-co4cq 3 ай бұрын
माझी आई पण असेच पापड तयार करते खूपच छान 😊
@prakashkale5186
@prakashkale5186 4 ай бұрын
सरिता ताई आपले अभिनंदन ! रेसिपी बहुगुन मी पापड केले भगा.खूप छान आहे आपली रेसिपी.आभार
@saritaskitchen
@saritaskitchen 4 ай бұрын
Wow amazing
@suchitrapatne4048
@suchitrapatne4048 9 ай бұрын
Aavadla mala tumcha explanation 😊
@saritaskitchen
@saritaskitchen 9 ай бұрын
Thank you for watching and liking ❤️
@ranjananath3157
@ranjananath3157 9 ай бұрын
😊👌👌👌मनू गोड आहे 😍🍫
@nandininagarkar8574
@nandininagarkar8574 2 ай бұрын
खूप छान मार्गदर्शन केलं, मी पण आता घरी पापड बनवून बघेन.खूप किचकट वाटत होत पापड बनवणे. पण विडिओ पाहिला. आणि बनवावेसे वाटत आहेत. ♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
@mubinahunaid890
@mubinahunaid890 9 ай бұрын
Thank you so much 😊 Aap choti choti details jo batate ho wo sabse important hoti hai
@saritaskitchen
@saritaskitchen 9 ай бұрын
धन्यवाद
@rutujasalunkhe8758
@rutujasalunkhe8758 9 ай бұрын
खूप दिवस झाले मी वाट बघत होते या vedio ची आज बनवला तुम्ही Thank you. छान झाली रेसिपी 😊
@saritaskitchen
@saritaskitchen 9 ай бұрын
मनापासून खूप खूप धन्यवाद आणि आभार ❤️☺️🙏
@anushkachavan4984
@anushkachavan4984 9 ай бұрын
खुप छान ताई , नेहमीच्याच रेसिपी पण तुमच्या या अतिशय छोट्या छोट्या टिप्स खुप कामी येतात आणि पदार्थ नव्याने शिकायला मिळतो❤🙂 thank you so much😊
@saritaskitchen
@saritaskitchen 9 ай бұрын
मनापासून धन्यवाद आणि आभार 😄☺️🙏😃
@poojahadule6924
@poojahadule6924 8 ай бұрын
तुमच्या रेसिपी खूप छान असतात. रेसिपी बघितल्यानंतर बनवायला अवघड अस काहीच वाटत नाही.खूप सविस्तर माहिती देता तुम्ही, धन्यवाद मधुरा ताई..🙏
@kajalgire-nn1zb
@kajalgire-nn1zb 7 ай бұрын
Mi Keli hi recipe khup Chan zalli thanks
@suvarnasable6728
@suvarnasable6728 9 ай бұрын
पापड खूप छान झाले आणि छान टिप्स दिल्या 👌👌👍
@saritaskitchen
@saritaskitchen 9 ай бұрын
Thank you
@SwatiWaghmode-q8q
@SwatiWaghmode-q8q 9 ай бұрын
सरिता तू खरंच सुगरण आहेस तुझ्या सगळ्या रेसिपी छानच असतात
@saritaskitchen
@saritaskitchen 9 ай бұрын
मनापासुन धन्यवाद
@therutujaskitchen
@therutujaskitchen 9 ай бұрын
छान पद्धत 👍🏻
@saritaskitchen
@saritaskitchen 9 ай бұрын
Thanks
@SHUBHANGISAWANT-y6m
@SHUBHANGISAWANT-y6m 9 ай бұрын
प्रेझेंटेशन खूप सुंदर
@saritaskitchen
@saritaskitchen 9 ай бұрын
Thank you
@aadeshgamer5026
@aadeshgamer5026 6 ай бұрын
Khup chaan Tai
@manalikadam3425
@manalikadam3425 9 ай бұрын
How brilliant you are 😍!.. walwan recipe mastch 😍😀👌🏻👍🏻..
@saritaskitchen
@saritaskitchen 9 ай бұрын
Thanks a lot 😊
@kamalnadar4159
@kamalnadar4159 9 ай бұрын
Hello mam...nice to see u again.. nice receip...thanks.
@saritaskitchen
@saritaskitchen 9 ай бұрын
Thanks a lot
@sangitakasture4265
@sangitakasture4265 28 күн бұрын
किती गोड बोलते ग .
@sushmadevgune9886
@sushmadevgune9886 9 ай бұрын
थँक्स ताई खूप छान माहित दिली
@shitalrokade7096
@shitalrokade7096 9 ай бұрын
Chan...khup masta
@saritaskitchen
@saritaskitchen 9 ай бұрын
Thanks a lot
@RuchiraYadav-nt7ms
@RuchiraYadav-nt7ms 7 ай бұрын
Tai तुमची recipe khup chhan aahe
@nisarshaikh6323
@nisarshaikh6323 6 ай бұрын
Very good, we will make 👍
@anitamohile4389
@anitamohile4389 9 ай бұрын
खूप छान आणि सोपी पद्धत. मी नक्की ट्राय करणार. धन्यवाद 🙏
@saritaskitchen
@saritaskitchen 9 ай бұрын
नक्की
@malisawant5287
@malisawant5287 9 ай бұрын
Tray karun baghen karamn talley var maze papad lal hotat
@veenalotlikar520
@veenalotlikar520 9 ай бұрын
Sarita....the way u explain is appreciated. Papad r amazing
@saritaskitchen
@saritaskitchen 9 ай бұрын
Thank you very much 🩵
@AnjuKale-b7z
@AnjuKale-b7z 9 ай бұрын
छान बनवले ताई ,मला आवडले
@shitalnaikare2312
@shitalnaikare2312 9 ай бұрын
अगदी हवी होती तिच रेसिपी दाखवली थॅक्यू ताई🙏
@saritaskitchen
@saritaskitchen 9 ай бұрын
धन्यवाद
@beargrylls8164
@beargrylls8164 7 ай бұрын
Khup khupch chan tai
@saritaskitchen
@saritaskitchen 7 ай бұрын
Thanks
@pr2742
@pr2742 9 ай бұрын
मला तुमची बोलण्याची आणि समजून सांगण्याची पद्धत खूप छान वाटते...म्हणजे उगाच एखादा शब्द वाढीव करून सांगत नाही....मस्तच...
@saritaskitchen
@saritaskitchen 9 ай бұрын
मनापासून धन्यवाद
@SujataShinde-h5j
@SujataShinde-h5j 8 ай бұрын
Kitti chan sangta tumhi..mi tumchya recipe try kart aste ani khup chan jamat.. thank you Didi
@s10toranmal3
@s10toranmal3 9 ай бұрын
अग सरिता मी उदया करणार आहे पापड परफेक्ट मोजून घेते तू सांगितल्या प्रमाणे सर्व मसाला आणि बनवते पापड धन्यवाद ❤❤❤🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@saritaskitchen
@saritaskitchen 9 ай бұрын
Yes.. नक्की करून पहा
@FriendsFamilyKitchen
@FriendsFamilyKitchen 9 ай бұрын
🍴👨‍🍳Wow, finally i found the recipe that i wanted 😍
@riddhipatel3409
@riddhipatel3409 9 ай бұрын
Mam aap ki choti choti tips bahut useful hai. Aap sirf urad dal k double mari k papad ka video dijiye 500gm dal ka. Aap ki bahut sari recipe follow ki hai. I hope papad bhi try karungi. Thanku
@monikalachalwar1872
@monikalachalwar1872 9 ай бұрын
Khup chan sangtat tai tumhi ekdam bhari recepe aahe
@saritaskitchen
@saritaskitchen 9 ай бұрын
Thanks a lot
@gaurimarathe3044
@gaurimarathe3044 9 ай бұрын
मस्तच ग सरिता ताई..आता सगळीकडे लोण पसरेल तुझ कॉपी करून परत त्याचं त्याचं रेसिपीस सगळ्या टाकतात ग अगदी मोठ्या नावाजलेल्या चॅनेल्स पण..so funny..आम्ही मात्र तुलाच फोल्लो करणार
@Kriti-hx1eh
@Kriti-hx1eh 9 ай бұрын
हे मात्र खर आहे. पण आजकाल मधुरा पण सरिता सारखेच विडियो बनवते. सुरुवातीला अगदी पटापट विडियो बनवुन मोकळी व्हायची. तेही एवढुश्या वाटीने प्रमाण घेऊन. काय करावे काय नको हे कोण संगणार? २ वर्षापुर्वीची सरिताची आखी दिवाळी सिरीज मधुरा ने तशीच्या तशी टाकली आहे. youtube वर सरिताने वजनी वाटी प्रमाण दखवायला सुरुवात केली, की आता त्याचा सुळसुळाट सुटला आहे. 😂 पण सरिताला केटरींग अनुभव आहे त्यामुळे ती एकदम आत्मविश्वासाने सांगते. बाकी सगळे कॉपी पेस्ट करतात. सरिताचे जास्त प्रमाणस्त स्वयंपाक असेल किंवा फ़ूड बिज़नेस videos जाऊन बघा किती मस्त आहेत सरिताचे. Thank you sarita❤ विद्या मोहिते ❤
@madhurirevankar6140
@madhurirevankar6140 9 ай бұрын
Ho agdi barobar
@shamaljadhav2266
@shamaljadhav2266 7 ай бұрын
खलबत्त्या छान आहे कुठे मिळेल
@maheshurbinnawar1373
@maheshurbinnawar1373 9 ай бұрын
Tai chan he recepe havi hoti😊😊
@saritaskitchen
@saritaskitchen 9 ай бұрын
नक्की करुन पहा
@sushmamore1928
@sushmamore1928 9 ай бұрын
Very nice recipe 😋 Tai 😋❤️❤️❤️😋
@saritaskitchen
@saritaskitchen 9 ай бұрын
Thanks a lot 😊
@mamtashingne3641
@mamtashingne3641 9 ай бұрын
खूपच सुंदर श्री गुरुदेव दत्त नर्मदे हर हर
@saritaskitchen
@saritaskitchen 9 ай бұрын
😊🙏
@adityanarute2008
@adityanarute2008 8 ай бұрын
किती छान सांगते ग मला ऐकतच बसावं असं वाटते
@shamaldhekale5282
@shamaldhekale5282 9 ай бұрын
खुप छान मी पण करून बघते
@saritaskitchen
@saritaskitchen 9 ай бұрын
नक्की
@prachimusale6912
@prachimusale6912 9 ай бұрын
👌👌 खूपच छान
@saritaskitchen
@saritaskitchen 9 ай бұрын
Thanks
@sangitabhise6776
@sangitabhise6776 7 ай бұрын
सरिता तुझ्या सगळ्या रेसिपी खूप छान असतात
@rupalitapase-ke4py
@rupalitapase-ke4py 9 ай бұрын
खूप छान माझ्य मुलाला खूप आवडतात हे पापड तुमच्या रेसिपीची वाट पाहत होते धन्यवाद 👌👌👌
@saritaskitchen
@saritaskitchen 9 ай бұрын
मनापासून धन्यवाद
@MadhuriSalkar
@MadhuriSalkar 9 ай бұрын
मला तुझ्या रेसिपी खूप आवडतात
@alkagaikwad4661
@alkagaikwad4661 7 ай бұрын
तुम्ही खूप छान पापड केले
@sangitaangane5497
@sangitaangane5497 9 ай бұрын
खूपच छान पद्धतीने दाखविले
@saritaskitchen
@saritaskitchen 9 ай бұрын
Thank you for watching ☺️
@mangalpatil4985
@mangalpatil4985 9 ай бұрын
मस्तच ताई खूप खूप छान पापड बनवून दाखवला जी ताई खूप खूप धन्यवाद जी 😊❤
@saritaskitchen
@saritaskitchen 9 ай бұрын
मनापासून धन्यवाद
@suvarnakumbhar7065
@suvarnakumbhar7065 9 ай бұрын
पापड खूपच छान ताई नक्कीच करणार धन्यवाद 😊
@saritaskitchen
@saritaskitchen 9 ай бұрын
नक्की :) आणि सांगा कसे झाले
@jyotimhetre9583
@jyotimhetre9583 9 ай бұрын
खूप छान रेसिपी, मनू चे पापड तर एकदम मस्त झाले असतील 👌🏻👌🏻
@saritaskitchen
@saritaskitchen 9 ай бұрын
😄😄हो
@sonalikorde841
@sonalikorde841 9 ай бұрын
😂 मस्त रेसिपी🎉❤ छान🎉❤
@saritaskitchen
@saritaskitchen 9 ай бұрын
Thanks a lot
@pallavichande6458
@pallavichande6458 8 ай бұрын
खूप छान ताई अगदी सोप्या भाषेत समजवल
@PrabhaParamanand
@PrabhaParamanand 9 ай бұрын
Paddhat khoopach chan ani perfect ahe.from hubli.
@saritaskitchen
@saritaskitchen 9 ай бұрын
thank you
@santoshwable9555
@santoshwable9555 9 ай бұрын
खुपच छान झाले पापड👌👌
@saritaskitchen
@saritaskitchen 9 ай бұрын
Thank you
@urvibhosale6073
@urvibhosale6073 9 ай бұрын
Love ❤you sarita तू खूप छान रेसिपी समजून सांगतेस thank u मला ही रेसिपी खूप आवडली माझे पापड खूप छान झाले आहेत❤❤
@saritaskitchen
@saritaskitchen 9 ай бұрын
Wow..very nice 🙂
@amrutakshirsagar1483
@amrutakshirsagar1483 8 ай бұрын
Khup mast sngata tai.me try krnar nakki
@seemasalve73
@seemasalve73 8 ай бұрын
खुप सुंदर रेसिपी सांगितली
@saritaskitchen
@saritaskitchen 8 ай бұрын
Thanks
@surekharedkar3726
@surekharedkar3726 9 ай бұрын
Ho sarita tuzya रेसेपी khup chhan astat sangnyachi padhat pan sopi aste❤
@saritaskitchen
@saritaskitchen 9 ай бұрын
मनापासून धन्यवाद
@PallaviJadhav262
@PallaviJadhav262 9 ай бұрын
सरिता ताई किती मस्त बनलेत उडदाचे पापड 👌👌❤❤
@saritaskitchen
@saritaskitchen 9 ай бұрын
धन्यवाद
@vinittembhe6359
@vinittembhe6359 9 ай бұрын
सुंदर पापड ! सुंदर सरीता मॅडम! एक नंबर सुगरण! खूप मेहनत घेते, खूप हुशार,आनंदी. सर्वच पदार्थ कृती सुंदर ! ऐकत राहावे ,बनवावे वाटते, खात राहावे वाटते. धन्यवाद ! सौ.टेंभे मॅडम लोणेरे माणगांव
@SS-rd5gb
@SS-rd5gb 8 ай бұрын
महिला
@rekhagedam2935
@rekhagedam2935 9 ай бұрын
खुपच छान समजावून सांगता
@saritaskitchen
@saritaskitchen 9 ай бұрын
Thanks..
@asavarigramopadhye3958
@asavarigramopadhye3958 9 ай бұрын
सरिता किती हुशार आहेस तु❤❤
@saritaskitchen
@saritaskitchen 9 ай бұрын
Thanks a lot
@sangitawaghmode2517
@sangitawaghmode2517 9 ай бұрын
Mast chan 👍
@tejaswinipatil9579
@tejaswinipatil9579 8 ай бұрын
😊 सरिता ताई अगदी साध्या भाषेत आणि सोप्या पद्धतीने रेसिपी सादर करता खरंच खूप छान 😊आणि तसेच रेसिपीच्या मध्ये टिप्स पण सांगत असतात म्हणून खूप छान वाटतं👍🏻🙏🏻
Cat mode and a glass of water #family #humor #fun
00:22
Kotiki_Z
Рет қаралды 42 МЛН
BAYGUYSTAN | 1 СЕРИЯ | bayGUYS
36:55
bayGUYS
Рет қаралды 1,9 МЛН
WARNING Your Numerology Mistake Could Cost You DECADES of Happiness!
1:38:01
गप्पा कट्टा
Рет қаралды 883 М.