सुबक,सुंदर, सर्वोत्कृष्ट!! 😍 👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻 रेसिपी छान सांगताच, तेही अगदी कमी वेळात, नाहीतर काही जण रॉकेट सायन्स शिकवल्यासारखे 25-30 मिनिटांचे व्हिडिओ करतात. त्यासाठी तुमचे विशेष कौतुक!!🍫👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
@rajashreeyande58729 ай бұрын
हे अतिशय पारंपारिक पद्धत आहे वजनी प्रमाण सांगून फार महत्व वाटले कारण आता सगळे तयार मसाला वापरतात तुमचा व्हिडिओ सगळ्यांपेक्षा वेगळा आणि उपयुक्त आहे
@jayashreedevare24278 ай бұрын
खूपच छान सांगितले आहे ह्या पध्दतीने पापड केले छान झाले धन्यवाद
@vrushaliyadav537910 ай бұрын
तुमची रेसिपी सादर करण्याची पद्धत अतिशय योग्य आहे तुम्ही उत्तमपणे समजावून सांगतात त्यामुळे कुठलीही रेसिपी अगदी सोपी वाटते आणि करून पाहण्याचा मोह आवरत नाही❤
@annasahebbhandare78697 ай бұрын
खूप छान झाले आहेत पापड धन्यवाद.
@ishwarimaeen97408 ай бұрын
अतिशय सोप्या पद्धतीने परंतु उत्तम दर्जाचे पापड बनवण्याची पद्धत सांगितली त्याबद्दल धन्यवाद. .
@Deepalinair_1010 ай бұрын
अप्रतिम पापड रेसिपी ❤
@swatinalawade44228 ай бұрын
Khup khup dhanyawad priya maze papad ha masala vaprun atishay chan zale❤
@manglajainkar35838 ай бұрын
खूप छान समजावून सांगतात रेसिपी छान आहे कुणाला पण समजेल तसे मसाला प्रमाण सांगितले धन्यवाद ताई
@sandhyadhanwade63969 ай бұрын
खूप खूप धन्यवाद🥰 तुमची रेसिपी पाहून आज पहिल्यांदाच उडदाचे पापड बनवले व ते अतिशय सुंदर झाले 😍
@ashakoli68126 ай бұрын
छान पद्धतीने समजून सांगितलं
@beoptimistic5547 ай бұрын
रेसिपी सांगन्याची पद्धत अतिशय वाखाणण्याजोगी, सुटसुटीत, योग्य
@pradnyamandvikar53769 ай бұрын
अतिशय सुंदर पद्धतीने पापड बनवण्याची कृती 👌👌
@PriyasKitchen_9 ай бұрын
मनापासून धन्यवाद ताई
@SangitaDhakwal-b6o10 ай бұрын
तुमचे पापड बनवण्याची ही पद्धत मला अतिशय सोपी वाटली या पद्धतीने पापड मी नक्की करून बघणार तुमचे सांगण्याची पद्धत लहान सहान टिप्स, रेसिपी मधील बारकावे उत्तमपणे सादर केले.
@KH-iy4mx9 ай бұрын
खुप छान आहे👌सोपी पारंपारिक पद्धतीने सांगितले ताई ❤
@lalitabarwe72289 ай бұрын
खूप सुंदर सादरीकरण.पापड खूप छान झाले आहेत
@PriyasKitchen_9 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏🤝💐❤️
@bobbydode467010 ай бұрын
धन्यवाद ताई खूप खूप छान माहिती दिली
@sangitakulkarni422110 ай бұрын
अगदी सुंदर पापड झाले आहेत.बारीकसारीक टीपसहीत तुमच्या सर्वे रेसिपीज असतात. व जमेल तेव्हा तुमच्या या बर्याच करुन बघत असतो व खरेच पदार्थ छानहोतात. आई अन्नपूर्णेचा अगदी आशिर्वाद आहे तुम्हांवर.🙏👌😊
@_VIRATRATHOD9 ай бұрын
❤
@priyapatil9309 ай бұрын
@@_VIRATRATHOD❤❤❤❤ thu hu❤q
@ravibharatshindeshinde90338 ай бұрын
खड़ी दस हे ही मेंमें उस 🎉 खा❤😅 ये@@priyapatil930❤खड़ी दस हीहे ही मेंमें उस 🎉 खा❤😅 ये@priyapatil8922 उन
@prakashsinghchauhan28248 ай бұрын
Aprtim ❤❤❤❤❤
@ashashinde44438 ай бұрын
AaaqqQaqqqqqqqqqqqa@@priyapatil930
@yasterkurundwadkar51668 ай бұрын
Khup mehanat ghetali aahet chan
@rujutakubal160310 ай бұрын
प्रिया ताई पापड खूपच सुंदर झाले आहेत..माझ्या मुलाला उडीद चेच पापड आवडतात ..मी नक्की करून बघेन.. पण पाटा नसेल तर कश्यावर पीठ ठेचता येईल.. आणि बाजारात लसूण फ्लेवर चे पण उडीद पापड मिळतात ते पण कधीतरी दाखवा.
@PriyasKitchen_10 ай бұрын
एखादं मोठं आणि सपाट तळाचे भांड घ्यायचं त्यामध्ये सुद्धा हे पीठ खलबत्त्या चा बत्ता असतो त्याने कुटून घेऊ शकतो.
@samairashaikh558510 ай бұрын
Lasun jeera ani hirvi mirchi mixer la jadaar vatun te pithat mix kara lasunjeera jast ghyave chhan lagtat
@Shlo1857 ай бұрын
Me ya prmane kele khupach cham zale . thanks
@ujvalatambve45199 ай бұрын
एकदा सोप्पी पध्दत आहे ताई तुमची
@poornimajadhav39187 ай бұрын
खुप छान झालेत पापड..👌
@arunanaik696610 ай бұрын
खरंच खूप छान.
@modicaredemoswithrohini675110 ай бұрын
खरेच खूप छान झालेत पापड. मी रेडिमेड आणत असते. पण आता हे पाहून घरीच नक्की पापड बनवणार. खूप छान सांगितले. दोन्ही डाळी मिक्स करूनच करणार. 👍✌️🙏😊
@PriyasKitchen_10 ай бұрын
दोन्ही डाळी मिक्स नसेल करायच तर नुसत्या उडदाचे सुद्धा अतिशय सुंदर होतात
@shubhashreepawar689910 ай бұрын
खूप च छान झालेत पापड..thanks रेसिपी दाखवल्या बद्दल..
@meenakshimuley15697 ай бұрын
Khup chhan tai
@vidyadhotre16248 ай бұрын
खूप छान मी करून पाहिन
@SavitaJalandhar9 ай бұрын
खूप छान पापड झाले ताई मी सेम अश्याच पध्दतीने पापड करते.
@PriyasKitchen_9 ай бұрын
kzbin.info/www/bejne/h561fKmIZdySr6ssi=lM56AODNvNNiA-FR युट्युब वर पहिल्यांदाच !! "लाल भोपळ्याचे पौष्टिक पापड ! " रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
खूप खूप छान दाखवले.मला.खूप.आवडले.मी,शेलूवरूनं.पाहत..आहे👌👌🙏🙏
@PriyasKitchen_10 ай бұрын
अरे वा छान मी सुद्धा नेरळची आहे पण कर्जतला राहते🤗👍🤝🤝🤝💐
@pushpapatil686410 ай бұрын
अप्रतिम आहे👌👌 खूप छान आहे अगदी बारीक सारीक टिप्पणी केली आहे
@vedantborse.80758 ай бұрын
Soda ghatala tar chalel ka
@seemachhapwale37267 ай бұрын
Tai tumhe khup chan samjaun sangta🙏🙏🙏
@PriyasKitchen_7 ай бұрын
kzbin.info/www/bejne/hqXXfaChaqeHsNksi=Xej7PAHIRKEJzg7- आता गार झाल्यावरही अशाच १तास फुगलेल्या राहणाऱ्या पुऱ्या तयार करण्यासाठी वापरा या टिप्स व असं प्रमाण
@nitarane59029 ай бұрын
Khup chhan ❤
@sujatashelar253410 ай бұрын
सोपी पद्धत आहे पाल्हाळ न लावता सांगतेस ताई मस्तच
@rupalipatil418410 ай бұрын
खूप छान टिप्स सहित रेसिपी सांगितली ,👍👍
@madhuridhsade85449 ай бұрын
Khup mast tai .......🙏👍
@riahirlekar869010 ай бұрын
Khup chaan papad tai khup mehnnat aahey
@ragininaidu84709 ай бұрын
खूप छान माहिती दिली
@sunilrane27688 ай бұрын
Papad lal zalet maze kay karan asel tai
@Mshare123Kothari9 ай бұрын
Sirf oil mein fry kar sakte hai saak nahi sakte kya????
@PriyasKitchen_9 ай бұрын
सेक भी सकते हो
@shubhangiavachare868 ай бұрын
Wowww... Perfect
@adibakhatib64247 ай бұрын
Lathi la gehu cha pith laun lathlya tar chalel ka?
@PriyasKitchen_6 ай бұрын
नाही
@SangitaDhakwal-b6o10 ай бұрын
अप्रतिम ❤👏👏👏👏👏
@sangitayadav466210 ай бұрын
👌👌👌 kiti chan mast.🎉❤
@rekhasapat6448 ай бұрын
Mi kalach udidache papad kele praman tumhachya padhatine ghetale lijjat pekshahi bhari test zali .Manapasun khukphup dhanyawad.
@snehajogalekar592110 ай бұрын
आपल्या रेसिपी खूपच छान असतात.मी चकलीही तुमच्याप्रमाणे करून पाहिली खूप मस्त झाली. मी पापडासाठी पापडखार नेहमी 50 ग्रॅम घालते पापड छान होतात पण आता40 ग्राम घालून पहाते. धन्यवाद.
@PriyasKitchen_10 ай бұрын
50 ग्रॅम पापड खार घातल्याने पापड खूप खूप धन्यवाद🙏 छान फुलतात पण कालांतराने ते लालसर होतात किंवा तळल्यानंतर सुद्धा लालसर होण्याची शक्यता असते
@snehajogalekar592110 ай бұрын
@@PriyasKitchen_ thankspriyatai
@pragatirisbud94523 күн бұрын
ताई छान आहेत पापड ......नाचणी चे प्रमाण सांगितले तर बरे होईल
@shobhamukundbhosale7 ай бұрын
सुंदर ❤
@geetanjalithumbare59459 ай бұрын
खूप छान 🎉
@RsKale20310 ай бұрын
Khop Chan papad Jale
@ujwalasabharanjak89889 ай бұрын
Clever Cook!
@shalinikhatate616610 ай бұрын
खूप छान झाले आहेत पापड
@pritamshinde744910 ай бұрын
Mast tai mi try karen
@user-happygoluckysunshine9 ай бұрын
Plz reply. Fakt udadchi ghyaychi asel tar praman kiti ghyave ardha ki ek kilo???
@PriyasKitchen_9 ай бұрын
सगळं प्रमाण हेच राहील फक्त मी अर्धी उडीद डाळ व अर्धी मुगडाळ घेतली त्याऐवजी तुम्ही संपूर्ण उडीद डाळ घेतली तरीही चालेल
@user-happygoluckysunshine9 ай бұрын
@@PriyasKitchen_ ardha kilo moong dalichya jagi ardha kg udad add karun ek kilo udad ghene hech confusion hota..
@SangitaDhakwal-b6o10 ай бұрын
तुमच्या सगळ्याच रेसिपी खूप छान असतात
@sandhyabobade125110 ай бұрын
Thankyou for this perfect recipe 🎉❤😂
@nandinipatil74529 ай бұрын
Ate sundar
@r.n.shinde991310 ай бұрын
अप्रतिमच ❤
@vijaymadankar234310 ай бұрын
ताई मुंग आणि उलीद दल मिक्स पापड ची रेसिपी शेअर करा न प्लीज 🙏🙏
@PriyasKitchen_10 ай бұрын
हे उडीद आणि मूग डाळचे मिक्स पापड आहेत
@vijaymadankar234310 ай бұрын
Ho ka 👍
@sheetalm197910 ай бұрын
😂 काय पाहिलं मग video मध्ये ?
@meenakharche67769 ай бұрын
Khupch Chan
@rajendrasagare136510 ай бұрын
Nice papad recipe 🎉
@jankishimpi121210 ай бұрын
Priya tai dali chakkivar dalala detana ... chakkiwalala dal kasavar dalayla sangayachi please tai te sanga.... Papad chhan zale ❤
@PriyasKitchen_10 ай бұрын
आमच्या इथे जी उडदाच्या डाळीसाठी विशेष अशी गिरण आहे त्या गिरणीवरूनच मी दळून आणले किंवा घरघंटी असेल तर घर घंटी वर दळावी
@manojsutar5010 ай бұрын
खुप छान👌👌
@vaishalijawale647410 ай бұрын
Priya mi tuza juna व्हीडिओ पाहुन papad banavale खुप mast zale.tr lasun papad lavkar dakha.
@varshachavan799110 ай бұрын
Khup sundar😊
@babitaalhat701410 ай бұрын
Papad ekdam Masta zhalet 👌
@raajpatil126310 ай бұрын
Khup chan 👌👌
@swatinalawade44228 ай бұрын
Pandhare mire n vaprta kale mire kiti ghyache
@PriyasKitchen_8 ай бұрын
40 gram
@pikacool123210 ай бұрын
Khrach papad khup chan Zale aahet
@vidyashinde58148 ай бұрын
आमच्याकडे पण पांढरी मिरी मिळत नाही ,मग नुसती कली मिरी टाकली तर किती टाकावी लवकर सांगा मला आजच पीठ मळायचे आहे ,प्लिज
@sunitasudrik51229 ай бұрын
ताई तुम्ही सुगरण तर आहात ,पण नियोजन फार सुंदर आहे प्रत्येक वेळी छोट्या छोट्या गोष्टी अगदी सहज बोलून जाता , मस्तच !!🎉🎉
@latamolwane114310 ай бұрын
मी पण सेम असेच करते
@sunitalade321910 ай бұрын
तुमची रेसिपी ची पद्धत खूप छान आहे थँक्यू ताई
@rutujarahulghodinde9 ай бұрын
जीर नाही का घालायचं
@PrathamPawar-zc5oh9 ай бұрын
👌👌👍🙏ताई
@PriyasKitchen_9 ай бұрын
kzbin.info/www/bejne/eoLXppKFo7qGeZYsi=TE1JiXlM91ZJZGzd अस्सल चवीचा पारंपारिक " मालवणी मसाला " बनवण्याची साधी सोपी व चूक पद्धत! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
@amrinmaniyar75849 ай бұрын
Khup Chan..shabd nahiyet tumchyasathi..
@priyabachate30539 ай бұрын
Khupach chantai
@ranjitmetil25488 ай бұрын
Garam pani vapraych nhi ka maltana
@PriyasKitchen_8 ай бұрын
गरम पाणी वापरण्याची गरज नाही साधा पाणी वापरलं तरीही चालेल मी सुद्धा व्हिडिओमध्ये साधं पाणीच वापरल आहे
@JnhaviPurohit-up5nn10 ай бұрын
खूपच सुंदर
@pritidesai4479 ай бұрын
Kuph Chan
@Pym1s2z10 ай бұрын
Thank you for this perfect recipe 🙏👍👍👍👍
@SangitaDhakwal-b6o10 ай бұрын
Me yach recipe chi vaat pahat hote ❤
@Adg5iq10 ай бұрын
First comment
@pratibhagharat813110 ай бұрын
खुप खुप छान ताई
@smitakarde329010 ай бұрын
पापड 👌
@gamerasticaady359010 ай бұрын
Superb ❤❤❤❤❤
@Adg5iq10 ай бұрын
Very nice recipe
@pratibhabhujbal700210 ай бұрын
खुप छान
@stavanchakranarayan593310 ай бұрын
Khup chhan
@nams93638 ай бұрын
Papad khar kay aste,, mla bnvyche he... plz sangta ka
@PriyasKitchen_8 ай бұрын
पापडखार तुम्हाला किराणा सामानाच्या दुकानात मिळेल
@nams93638 ай бұрын
@@PriyasKitchen_ thank you
@truptimayekar542710 ай бұрын
👌👍
@bharatichitte823310 ай бұрын
पापड खुप छान आहेत.कोरडे पिठ आपण फ्रिज मध्ये स्टोअर करुन ठेवले तर चालेल का?