1 Lakh Subscribers पूर्ण झाल्याबद्दल प्रेक्षकांचे Aarpaar आभार | Vinod Satav | Mugdha Godbole

  Рет қаралды 18,244

आरपार | Aarpaar

आरपार | Aarpaar

Күн бұрын

Пікірлер: 76
@suchetajoshi2989
@suchetajoshi2989 3 ай бұрын
फार उत्तम इंटरव्ह्यु झाला. मुग्धा गोडबोले यांचे विचार crystal clear आहेत. त्यांना ऐकत राहावेसे वाटत होते. एक लाखाचा टप्पा पार केल्याबद्दल अभिनंदन !
@mugdhawrites
@mugdhawrites 3 ай бұрын
धन्यवाद!
@thanekar256
@thanekar256 3 ай бұрын
मुग्धा मॅडम ने फक्त बोलत रहावं आणि आम्ही ऐकत रहावं ❤❤❤❤
@varshakarbhari8098
@varshakarbhari8098 2 ай бұрын
मंगला मॅडमची मुलगी असल्याचे आता समजले. मुग्धा ताईंचे बोलणे खूप छान व काहीतरी शिकण्यासारखे असते. अभिनयही उत्तम असतो. 👌
@mugdhawrites
@mugdhawrites Ай бұрын
आभारी आहे 😊
@truptikhaire2186
@truptikhaire2186 2 ай бұрын
खूप सुंदर, उगीचचं स्त्री वादी पणाकडे न कललेली तर अतिशय खरं, प्रॅक्टिकल, साध्या, सोप्या भाषेत झालेली मुलाखत 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻अनेक धन्यवाद
@mugdhawrites
@mugdhawrites Ай бұрын
आभारी आहोत
@viveknaralkar6007
@viveknaralkar6007 3 ай бұрын
आरपार च्या सर्व टीमची नावे घेऊन विनोद जी तुम्ही कौतुक केलेत, हे मला आवडले. तुमचा संयत पणा मला आवडतो. मुग्धा यांचे विचार सुस्पष्ट आणि प्रामाणिक वाटले.. आपण करीत असलेल्या कामाचा अभ्यास, मार्केट ची मागणी आणि स्वतःच्या कामावर खूप प्रेम करण्याची वृत्ती दिसून आली. आरपार च्या पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा ❤
@ankitakarle8295
@ankitakarle8295 2 ай бұрын
आज International Podcast Day आहे असं कळलं. तुमचे podcast मी बघते , छान असतात. तुम्हाला आणि team ला thanks आणि शुभेच्छा !
@aditee2570
@aditee2570 3 ай бұрын
अप्रतिम मुलाखत. मुग्धा मॅडम आणि विनोद सर, दोघेही फार छान व्यक्त झाले आहेत.
@mugdhawrites
@mugdhawrites 3 ай бұрын
धन्यवाद!
@rajanisabnis5215
@rajanisabnis5215 3 ай бұрын
गोडबोले आडनावाचे सार्थक झाले आहे. अष्टपैलू व्यक्तिमत्व🎉 ग्रेट पर्सनॅलिटी ❤❤ u
@chitrakulkarni8369
@chitrakulkarni8369 25 күн бұрын
छान झाल्या गप्पा, स्त्री ही उत्तम मॅनेजमेंट करणारी असती, तिला MBA ची गरज नसते 😊, खुप छान विचार मांडले 🙏लाखाचा टपा पार केल्या बदल सर्व टीम चे खूप खुप अभिनंदन🎉
@indrayaniyadav2629
@indrayaniyadav2629 2 ай бұрын
Khup chan hota ha episode! mi late pahila ! Mla Priya Bapat, Kadambari Kadam, Spruha Joshi, Girija Oak ani Kshiti Jog yanche episode khup avdle hote! Lakshat rahnyajoge hote. Ani maze aajche sarvat avdlele sentence : " Mugdha Punyachi ahe yat sagle alech!" Kahi vaad ch nahi tyat. 😜एक लाखाचा टप्पा पार केल्याबद्दल अभिनंदन !🙂
@ketakideshmukh7229
@ketakideshmukh7229 3 ай бұрын
ही मुलाखत माझ्यासाठी सगळ्यात आणि एकमेव अशी मुलाखात आहे की मुग्धा ताई माझा गेलेला mood parat आणणारी.. म्हणजे मी ही मुलाखत कितीही वेळा पाहू शकते not just because hya mahdhe स्त्री च कौतुक केलंय but also tu ze ani vikas सरांचे विचार.. एका शब्दात sangayach tar सुख
@varshachaudhari8299
@varshachaudhari8299 3 ай бұрын
❤ वाह मु ग्धा, proud of you 👍 तू एक चांगला आदर्श तयार करत्येस
@sushamaamladi3518
@sushamaamladi3518 3 ай бұрын
एक लाखाचा टप्पा पार केल्याबद्दल मनापासून अभिनंदन. वुमन की बात अतिशय सुरेख कार्यक्रम सादरीकरण करण्यात येते त्याबद्दल अभिनंदन व धन्यवाद. पुढील टप्पा लवकरात लवकर गाठावा ह्याकरता अनेक शुभाशीर्वाद.
@mrs.smitaraut5733
@mrs.smitaraut5733 3 ай бұрын
खूप छान आहे विदियो..मुग्धा चे सांगणे पटले मला.आवडलं.धन्यवाद 👌👌👍
@suvarnasakhadeo7091
@suvarnasakhadeo7091 3 ай бұрын
लाखाचा टप्पा पार केल्याबद्दल सर्व टीमचे अभिनंदन ! पुढे असेच आरपार वूमन की बात चालू रहाण्यासाठी शुभेच्छा 💐
@kanchanlovalekar9822
@kanchanlovalekar9822 3 ай бұрын
कमाल...!!! मालिकांविषयी चं मत तर जबरदस्त! मुग्धा ताई ❤
@pradnyajayashri
@pradnyajayashri 3 ай бұрын
खूपच भारी आणि महत्त्वपूर्ण मुलाखत 🎉.. पुढच्या अनेक आरपार मुळखतींसाठी शुभेच्छा!!
@sandhyakapadi4112
@sandhyakapadi4112 3 ай бұрын
मुलाखती अनेक झाल्या पण आजची चर्चा सगळ्यांत उत्तम होती. 👌🏻👍🏻
@mugdhawrites
@mugdhawrites 3 ай бұрын
धन्यवाद!
@Yogini11
@Yogini11 2 ай бұрын
Nice interview 🎉
@seemamhaske7913
@seemamhaske7913 3 ай бұрын
खूप छान मुलाखत आणि दर्जेदार उपक्रम. मुग्धा हि गरवारे highschool ची alumni आणि विनोद हा BMCC चा batchmate ह्या connection मुळे जास्त अभिमान दोघांचा 😊 पण त्यामुळे नाही तर खरोखरच दोघेही आपापल्या क्षेत्रात खूप छान काम करत आहेत. त्यांचा इतक्या वर्षांचा अनुभव हा दिसून येतो. इतकी वर्षं मनोरंजन विश्वात टिकून राहायचं आणि तरी दर्जा ढासळू द्यायचा नाही हे सोप्पं नाही. त्यासाठी दोघांचे मनापासून कौतुक. असेच काम पुढेदेखील करत राहा!
@mugdhawrites
@mugdhawrites 3 ай бұрын
आभारी आहोत 😊
@FunZoneजम्माडीगंमत
@FunZoneजम्माडीगंमत 2 ай бұрын
खूप अभ्यासपूर्ण मुलाखत. दोघांचीही मत अभ्यासपूर्ण आहेत. पण मला एक नमूद करावं वाटतं. पूर्वी काही मालिका अशा होत्या की त्यामधून शिकण्यासारखं असायचं. संवाद असोत, कथा असो. ते कुठेतरी हरवलं आहे, हरवत चाललं आहे. प्रपंच, जुळून येती रेशीमगाठी, आभाळमाया.. खूप छान मालिका होत्या..
@sumitajagtap4557
@sumitajagtap4557 3 ай бұрын
Abhinandan tumha sarvanche 🎉 I have become FAN of Mugdha. Mi bahutek episode baghitle aahet. Khup chan karyakram aahe. Hya nimittane mala Mugdha Godbole hyachi olakh zali .Purvi mi Aabhalmaya serial pahat hote tyat tyani eka Journalist chi bhumika Keli hoti 😊 👌 Mugdha hya kharach Super woman aahet..she is multi talented and successful in her Career. She is a Spontaneous interviewer..really appreciate her. Vinod ji tumche hi mana pasun kautuk.Keep it up ❤️👌👌👌 I would love to read her book.
@mugdhawrites
@mugdhawrites 2 ай бұрын
आभारी आहे 😊
@varadatambe6010
@varadatambe6010 2 ай бұрын
आरपार मध्ये लीना भागवत ह्यांना ऐकायला आवडेल.
@prajaktakadkol796
@prajaktakadkol796 3 ай бұрын
अतिशय छान एपिसोड. तुम्हाला अनेक शुभेच्छा. असेच छान छान एपिसोड घेऊन येत राहा. कारण मला स्वतः ला स्त्री म्हणून ह्यातून काही न काही तरी चांगल मिळतं. 🙏🏻🙏🏻🙏🏻 आणि मुग्धा गोडबोले मला तुम्ही फार आवडता. पुण्याची असल्या मुळे कदाचित जास्ती आवडता 😊
@mugdhawrites
@mugdhawrites 3 ай бұрын
आभारी आहे 😊
@ashwinijadhav4883
@ashwinijadhav4883 Ай бұрын
लाखाचा टप्पा पार केल्याबद्दल खूप खूप अभिनंदन. मुग्धा विनोद सर खूप छान मुलाखत झाली खर तर मुलाखत नाही गप्पा छान वाटल्या. मुग्धा तुझ लिखाण अप्रतिम आहे वादच नाही. आई कुठे....chya कितीतरी एपिसोड ल तुला मनापासून दाद दिली ज्याची तू हकदार होतीस. अर्थात टीआरपी म्हणजे नेमके काय हे आत्ता समजले. तुम्ही एक मालिका करता त्यामागे शेकडो व्यक्तीचे हात असतात. प्रत्येकाला कामाची पावती मिळायला हवीच. मी मनापासून मान्य करते की यातील मला जास्त माहिती नाही परंतु नंतर नंतर मालिका कंटाळवाणी वाटू लागली. खरंतर एका कलाकार पुढे असे बोलणे योग्य नाही. परंतु एक प्रेक्षक म्हणून वाटते की का वाढवतात मालिकेची लांबी...उगाचच कथानक का घुस्वतात. हा प्रश्न खरचं पडतो. मग असे विचारावे वाटते की लेखिका मनाने तर वाढवणार नाही. तिला सांगणारे किंवा कथानकाचा पुढील प्लॉट अखून देणारे का समजून का घेत नसावेत की प्रेक्षक आता कंटाळले आहेत. हा माझा एक सहज सुचलेले प्रश्न. कारण आम्हालाही एक प्रेक्षक म्हणून ज्या मालिकेवर आपणं प्रेम केले . त्यातील पात्र, संवाद, याच्यावर प्रेम केले. तुझ्या भावनिक करणाऱ्या संवादाने किती तरी जनी रडल्या हेही तुला समजले असेल. अशा आपल्या वाटणाऱ्या मलिकेबद्दल अस लिहिणे अम्हलही खूप अवघड जात असत. पण कधी इलाजच नसतो म्हणून बोलावं लागत. तुला खूप खूप शुभेच्छा. तुझ पुस्तक वाचण्याची खूप इच्छा आहे नक्कीच वाचणार आणि अभिप्राय ही देणार.....
@beenakadam6566
@beenakadam6566 3 ай бұрын
छान मुलाखत. पहील्यांदाच एकमेकांची मुलाखत(ही थीम) घेताना बघितली. आवडली. खुपसे समजले. 👍
@jyotsnakamble720
@jyotsnakamble720 3 ай бұрын
You go ahead...be positive...Mala khup inspiration milay ...positivity milaliy...aajkal wachayla vel nahi..pan pragalbh vichar aaiknyasathi muddam vel kadhte..I m also working women from big joint family..so women ki baat really matters...getting something to face various situations...❤
@MangalaKatariya
@MangalaKatariya 3 ай бұрын
अभिनंदन .असेच यश मिळो.शुभेच्छा
@surekhanatu3642
@surekhanatu3642 3 ай бұрын
अप्रतिम मुलाखत
@akshay5823
@akshay5823 3 ай бұрын
खुप सुंदर, विचार करायला लावणारी मुलाखत ❤️❤️🙏🙏
@jayashreeparchure6859
@jayashreeparchure6859 29 күн бұрын
अप्रतिम
@truptibhosale-o2v
@truptibhosale-o2v 3 ай бұрын
Great work Vinod sir
@deepalichikane2639
@deepalichikane2639 5 күн бұрын
Khup chaan
@NirmalaShenoy-s2d
@NirmalaShenoy-s2d 3 ай бұрын
Excellent interview!
@shubhadagade7317
@shubhadagade7317 3 ай бұрын
Chhan mulakat
@ManishaW-ir8zk
@ManishaW-ir8zk 3 ай бұрын
Khup khup Abhinandan tumha sarvancha
@dipikajagtap8327
@dipikajagtap8327 3 ай бұрын
20:15 yes really waiting for this topic ....it affects to womens career ....metro ali pn toilets ale nhi ...he kup vait avshta ahe aplya deshyachi ...ladkyabahini la jya gostinchi kami ahe te pn dya .. assa sarkar la magna ahe
@roshanchikhale1053
@roshanchikhale1053 8 күн бұрын
khup chan interview zala , face less monsters cha ullekh chan kelat mugdha maam , aani tumchya podcast madhe yenare sagle ch khup changle , anubhavi lok aahet , mi mulga asun hi kadmbri maam yanchi story mi hi 100 caption vr takli hoti tr mla hi maze friends bole hote but to point kharch changla hota , asech kaam chalu dheva
@mrunalmhaskar1297
@mrunalmhaskar1297 3 ай бұрын
Mughdha abhyas purna bolna, aapli mata spasta pane mandli. Atantya abhays purna episode.
@ankitakarle8295
@ankitakarle8295 3 ай бұрын
उत्तम मुलाखत. Woman की बात हा विषय मस्त पणे मांडला आहे. मुग्धाजींचे विचार अगदी स्पष्ट आहेत आणि मांडताना बोलतात देखील छान पद्धतीने. बायकांचे विषय निघाले की पुरुष बऱ्याचदा म्हणत असतात.... की सारखं किती आणि काय बोलत असतात , असं. पण बायकांनी बोललं पाहिजे तेही मोकळेपणाने असं मला वाटतं. मी तर म्हणेन पुरुषांनी देखील त्यात सहभाग घ्यावा कारण शेवटी स्त्री पुरुष एकत्र वावरतच असतात ना. तुमच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून अशा चर्चा होतात , त्यासाठी तुमचे आभार. खूप छान.... अजून अशा मुलाखती घेत जा आम्ही नक्की बघू. बरेच भाग मी पाहिले आहेत. खूप छान कार्यक्रम ! ❤
@mugdhawrites
@mugdhawrites 3 ай бұрын
आभारी आहोत. पुढेही जरूर बघत रहा. 😊
@amitakocharekar3591
@amitakocharekar3591 2 ай бұрын
👍👌✌️🌷🌷⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️
@surekhapatil1799
@surekhapatil1799 3 ай бұрын
Excellent discussion 🎉🎉
@deepalichikane2639
@deepalichikane2639 5 күн бұрын
All episodes are beautiful and nice
@MeghanaWagh
@MeghanaWagh 3 ай бұрын
Tumcya podcast mule mazyatala patience vadhla,purn episode pahate ani sagale episode pan.karan content khup chaan aste Best wishes
@smitaghate3344
@smitaghate3344 3 ай бұрын
मी मंगला गोडबोले ह्यांचे सकस लेखन नेहमी वाचत आले आहे . मुग्धा चा अभिनय ' आजी बाई जोरात ' ह्या नाटकात छान आहे . २०२० पासून आमच्या घरात टीव्ही चॅनल्स नाही म्हणून सध्या मला मुग्धा च्या लेखनाबद्दल काही अनुभव नाही. पण ती ह्या मुलाखती मधे छान बोलते आहे.
@mugdhawrites
@mugdhawrites 3 ай бұрын
धन्यवाद 😊
@waikars.878
@waikars.878 3 ай бұрын
विचार खूप विचार करायला लावणारे आहेत
@shraddhachavan8190
@shraddhachavan8190 3 ай бұрын
Khup mahatvacha mudda mandala ahe
@sumitradeodhar108
@sumitradeodhar108 3 ай бұрын
लाखाची गोष्ट....लाख मोलाची चर्चा... विशेशतः टीव्ही मध्यमाबद्दल खूप positive,eye opener चर्चा झाली.मुग्धा ताई तुमचे विचार सुस्पष्ट आहेत. धन्यवाद... पण एक द्विधा मनस्थिती होते...की फक्त समाजात जे दिसतं तेच दाखवणे संयुक्तिक.पण प्रेक्षकांना समृध्द करणेही टीव्ही माध्यमाची जबाबदारी नाही का? तुम्हाला आवडत नाही तर remote तुमच्याकडे आहे,टीव्ही बघू नका... असं जबाबदारी झटकणार उत्तर दिलं जातं, हे कितपत योग्य आहे.मुग्धताई..
@mugdhawrites
@mugdhawrites 3 ай бұрын
अगदी बरोबर. हे उत्तर योग्य नाहीच. पण गंगूबाई नॉन मॅट्रिक सारखी मालिका,ज्यात तत्कालीन सामाजिक परिस्थिती बद्दल भाष्य केलं जायचं ती आताच्या काळात होऊ शकेल का? लोकांच्या भावना इतक्या अणकुचीदार झाल्या आहेत की इच्छा असून अनेक गोष्टी आता करता येत नाहीत.
@madhuravelankar3272
@madhuravelankar3272 3 ай бұрын
Congratulations🎉
@preranaparkhi6671
@preranaparkhi6671 3 ай бұрын
Khoop chan prog aahe ha khoop Abhinandan. Madhun adhun ha prog ubha karatana kay kay experience yetat, problems yetat he kalavat raha.
@dipikajagtap8327
@dipikajagtap8327 3 ай бұрын
1:06 yes baykanaa diet kup kathin aste correct Bollat
@padminidivekar254
@padminidivekar254 3 ай бұрын
मी ज्या देशात वास्तव्य करून आहे, तिथे गाडी रिव्हर्स करताना मागे पाहिले नाही तर चालक परवाना देणारा अधिकारी चालक परीक्षेत नापास करतो...
@PremchandChandan
@PremchandChandan 2 ай бұрын
काय हे
@waikars.878
@waikars.878 3 ай бұрын
मी तुमची फॅन आहे ताई
@arpitasiddhabhatti4377
@arpitasiddhabhatti4377 3 ай бұрын
Hello sir /madam .... Neelam Shirke yancha interview ghya please....my favourite Neelam Shirke
@ketakideshmukh7229
@ketakideshmukh7229 3 ай бұрын
तुझे कौतुक करायचे झाले तर तू जे काही व्यक्त होते ते फार स्पष्ट पणे होते आणि tyamagacha अभ्यास खूप काही बोलतो I would say now THE mugha godbole ranade
@mugdhawrites
@mugdhawrites 3 ай бұрын
आभारी आहे 😊🙏
@umakenjale9860
@umakenjale9860 2 ай бұрын
Baykach switch on and switch off karu shaktat
@manishanaik5626
@manishanaik5626 3 ай бұрын
@1.04......आपण त्यांचा आदर केला पाहिजे.....किती तो मानभावीपणे. तुम्ही आदर करायचं मनावर घेतलं तर आणि तरच स्त्रियांनी आपण आदरणीय आहोत असं वाटून घ्यायचं का....? समजा तुम्ही हा तुमचा मनाचा प्रचंड मोठेपणा नाही दाखवला.....आणि आदर नाही केला....तर..... म्हणजे एखाद्या स्त्रिचा आदर तुमच्या ठरवण्यावर आहे का.....?
@ameyaenterprises2839
@ameyaenterprises2839 3 ай бұрын
Chanel has to change there mind our Marathi brilent act no chance due to no quality
@umakenjale9860
@umakenjale9860 2 ай бұрын
Interview mast 1:09:57
黑天使被操控了#short #angel #clown
00:40
Super Beauty team
Рет қаралды 60 МЛН
Chain Game Strong ⛓️
00:21
Anwar Jibawi
Рет қаралды 40 МЛН
The Best Band 😅 #toshleh #viralshort
00:11
Toshleh
Рет қаралды 22 МЛН
Quilt Challenge, No Skills, Just Luck#Funnyfamily #Partygames #Funny
00:32
Family Games Media
Рет қаралды 55 МЛН
Dr.Shweta Pendse on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
1:02:01
Sulekha Talwalkar
Рет қаралды 28 М.
प्राजक्ता आणि सईचं हास्य जत्राच्या लेखकांकडून खास कौतुक
1:49:22
Sa Va Ni Music Podcast | Episode 2 | Vaishali Made | Savaniee Ravindrra
1:42:10
Savaniee Ravindrra Official
Рет қаралды 62 М.
黑天使被操控了#short #angel #clown
00:40
Super Beauty team
Рет қаралды 60 МЛН