Mugdha Tai.. Khup Khup Dhanyawad hya interview sathi.❤ Mi prathamach Vaishalichi interview pahili. Mala fakta ti gayika mhanun mahit hoti..tichya personality che itke vividh pailu thauk navhte..💗 tichya veglepana mulech ti ek yashasvi gayika,geetkar aani sangitkar aahe. Ek marathi mhanun mala khup ticha abhiman aahe🎉 "MI Rani aahe.." ha attitude aavadla.❤❤❤😘👌👌👌 Fakta mala ase vaatle tumcha prashna Purna vhaychya aadhich ti uttar denyachi ghai karat hoti.
@smitajoshi732315 сағат бұрын
वैशाली, माझी मुलगी मीरा जोशी हिला जेव्हा जेव्हा तू एखाद्या event ला भेटतेस तेव्हा तेव्हा घरी येऊन 'वैशालीताई असं म्हणाली वैशालीताई तसं म्हणाली' असं बरंच काही भरभरुन बोलते तुझ्याबद्दल. मला आज समजलं तू तिला इतकी का आवडतेस ! खूप सच्चाई आहे तुझ्यात. पारदर्शकता आहे. God bless you !
@shamikadivekar458715 сағат бұрын
वैशाली सामंत, खरोखरच down to earth आणि हुशार आणि स्पष्ट उच्चार आणि विचार असलेली गुणी गायिका, संगीत दिग्दर्शक
@vaibhavijoshi993756 минут бұрын
Khup chan Mulakhat ghetli & Vaishali Tai tuze vichar bhari. All the best for future & awaiting for many more from you.
@deepd481015 сағат бұрын
मला गायिका पेक्षाही वैशाली माणूस म्हणून भारी वाटते.कारण वैभव जोशी ,अवधूत गुप्ते यानी त्यांच्या मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे त्यांना या क्षेत्रात संधी म्हणा किंवा ओळख म्हणा यासाठी तिने मदत केलीय .कदाचित ती निमित्तमात्र असेल पण तेच जास्त महत्त्वाचं आहे.म्हणून तू ग्रेट आहेस वैशाली. कलाकार म्हणून आणि माणूस म्हणूनही.
@kalpanabhagwat844313 сағат бұрын
आज वैशाली सामंत एक व्यक्ती म्हणून, माणूस म्हणून कळली.हा श्रवणानुभव खूप आनंददायक,ज्ञानवर्धक, व विचारप्रवर्तक होता.सुलझे हुए विचार आहेत .कुठलीही गोष्ट वरवर विचार न करता, मूळापर्यंत जाऊन विचार करणं,जागरूक राहून, सम्यकपणे विचार करणं खूप आवडलं.मुलाखत शब्द न् शब्द , लक्षपूर्वक ऐकली.त्यांना बोलतं केल्याबद्दल धन्यवाद !
@shyamsawant62514 сағат бұрын
chalka chalka re kalsi ka pani.... was insane .... u sound sooo perfect ...... aani konachi himmat tumhala troll karnyachi vaishali ji ..... All the best & many more songs of AR REHMAN
@padminidivekar25415 сағат бұрын
माझी सर्वात आवडती गायिका...
@vandanakotwal718414 сағат бұрын
तुम्हाला बघूनच कळते की तुम्ही खूप सच्चा आहात. तुम्ही माझ्या लाडक्या आहात.❤❤ माझा तुमच्या बरोबर एक फोटो मी एक फॅन म्हणून काढला आहे.
@varshapatil365115 сағат бұрын
विचार करून बोललेलच बर असतं कारण बोलून झाल्यावर विचार करण योग्य नाहीच .❤ माझी आवडती गायिका❤
@vandanakotwal718414 сағат бұрын
आत्ता तुम्ही म्हणालात तसे मी Spotify वर माझ्या बऱ्याच audio लीस्ट केल्या आहेत त्यात तुमच्या गाण्याची पण एक लीस्ट आहे.👍👍🥰
@ketakipandey80714 сағат бұрын
I loved what mugdha tai is wearing. Saree and blouse credits please.
@suparnagirgune736613 сағат бұрын
आपल्यातली राणी शोधायची 👍👌
@nitavp23592 сағат бұрын
Mulakhat ekandarit chhan zali. Vaishali che vichar chhan ahet. But sadly Mugdha che prashna purna hovu na deta vaishali ne khup vela interrupt kela. Mugdha khupach chhan interviewer ahe, tiche prashna nehamich masta asatat Tyamule he khup janavala. It's an honest opinion. I love this program and have been watching for long time.