अतिवृष्टी होईल मित्रांनो... प्रत्येकाने विमा भरावा आणि ह्यावर्षी खरीप हंगाम चा विमा विनाविलंब भेटेल निवडणुकी मुळे... 💯🤗
@meghrajjadhav22207 ай бұрын
भाऊ लोक सभेचे इलेक्शन झाले आता शेतकऱ्यांना हीच अशा लागून राहिली होती की आता इलेक्शन आहे विमा भरपूर भेटेल अनुदान जमा होतील पण अस काहीही झालं नाही राव आणि आता कास्यावरून जमा होईल अपेक्षाच ठेवायची नाही आता इथून पुढे प्रभू देवा सर पण खुशी मध्ये सांगत नाहीत भेटायची इच्छा कमी आहे म्हणून नाहीतर आपल्यापेक्षा जास्त आनंद प्रभू देवा सरांना होतो कुठल्याही योजनेचा gr निघाला की पण या पिक विम्याचा व्हिडिओ बनवायला खुश नाहीत
@Maratha13073 ай бұрын
@@besharam7_ भाऊ तुझी कमेंट मी आज १९/१०/२०२४ रोजी वाचली मी पिक विमा नाही काढला व आता आसपासच्या शेतकरयांना पैसे येऊ राहिले खुप वाईट वाटते.
@Maratha13073 ай бұрын
तुझी भविष्य वाणी खरी ठरली पण मी पीकविमा काढेल नव्हता आता आसपासच्या शेतकरयांना पैसे येऊ राहिले खुप वाईट वाटते
@besharam7_3 ай бұрын
@@Maratha1307भविष्यवाणी नाही तो अभ्यास होता दादा.. अनुदान मिळाले असेल मित्रा.. तेवढ्यावर भागवून घ्या... आणि काळी माय आपल्याला उपाशी ठेवत नाही.. काही ना काही देतेच...🙏🏼
@bhaskarraobhanagepatil86917 ай бұрын
भाऊ तुमची माहिती खूपच उपयोगी असते परंतु मागील पिकविमाच मिळाला नाही अजुन म्हणायला 1रुपयात विमा पण 200 रू खर्च येतो
@psgaming62307 ай бұрын
बरोबर आहे
@shankarkambale81887 ай бұрын
आम्ही एक रूपयात पीक विमा भरतो आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकार हेक्टरी 16000/-रू वीमा हप्ता वीमा कंपनीला भरतात 80ते 90, टक्के नुकसान झाले वर देखील वीमा कं नुकसान भरपाई देत नाही व सरकारी आदेश देखील मानत नाही त्यामुळे सरकार व शेतकरीही पीक वीमयाची याचना करतात एवढे लाचार कसयसाठी त्या पेक्षा सर सगट नुकसान भरपाई शासनाने सरळ शेतकर्यांचा बेंक खातेत जमा करावी नकोच वीम कं किंवा भारतीय एल आय सी कं संपूर्ण देशात लागू करण्यात यावी. त्यामुळे सरकार चे ही पैसे वाचतील व शेतकरीही खुष होतील नको वीमा कंपन्या जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम
@anantsavant12197 ай бұрын
साहेब गेल्यावर्षीचा 75% विमा राहिला आहे बीड जिल्ह्यासाठी राहिलेला आहे आमच्या जिल्ह्याचे कृषिमंत्री असून सुद्धा आणि वंचित आहेत
@yadavnd56147 ай бұрын
Mantri ch nalayak aahe 😂😂
@krishivjit65057 ай бұрын
लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातील घोणशी मंडळात 10 गुंठे तुरील 12रु 14 पैसे पीक विमा मिळाला मला हे पैसे घरी घेऊन येण्यासाठी पोलीस प्रोटेक्शन हवं आहे तरी मी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवणार आहे
@owner_aniket7 ай бұрын
😂😂
@devanandkamble25157 ай бұрын
😂😂
@जयहिंद-प2ल7 ай бұрын
Y दर्जाची सुरक्षा चालेल का? Z+ हवी
@suryakantjagdale53747 ай бұрын
सर खूप छान माहिती दिली 🙏
@prakashtupe35027 ай бұрын
75% विमा कधी मिळणार जालना 2023 सोयाबीन चा विमा
@bhaskarghumre5907 ай бұрын
छान
@pramodsonawane-n9t7 ай бұрын
पीकविमा भरल्यानंतर पीकविमा कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर शेतकऱ्यांची कोणतीही माहिती प्रसारित करण्यात येत नाही,दरवर्षी विमा कंपनी बदलली जाते परिणामी कुठलाही शेतकऱ्यांचा घटक इतिहास बघता येत नाही...
@vinoddobale21487 ай бұрын
जय शिवराय 🙏
@motirambhavar51717 ай бұрын
जय शिवराय ❤
@AjayTGaikwad7 ай бұрын
🚩 जय शिवराय दादा 🚩
@sangitbansod16267 ай бұрын
Thank You Bhau❤❤
@gulabdanve92847 ай бұрын
जय शिवराय सर
@khandekaratmaram7 ай бұрын
मागील वर्षी पिक विमा भरलेल्या लोकांना पिक विमा मिळालेला नाही म्हणून यावर्षी पिक विमा भरण्यास लोक टाळाटाळ करत आहेत.
@DhammasagarDehade7 ай бұрын
खुप खुप धन्यवाद सर
@satishlokhande71317 ай бұрын
धन्यवाद🙏🙏🚩🚩
@yograj.g7 ай бұрын
जय शिवराय
@vijaymore86857 ай бұрын
सोलापूर जिल्हातील आणखी काही गावाचा पीक विमा आला नाही पहिलाच सर
@vikasDesai-ww6vh7 ай бұрын
आष्टी तालुक्यातील पिक विमा कधी येणार आहे
@राजकुमारपाचपूते7 ай бұрын
नांदेड जिल्यात कापुस पिक विमा क्लेम चा कधी मिळनार सर
@bhaskarraobhanagepatil86917 ай бұрын
कुठेच मिळाला नाही भाऊ आमच्या अहिल्या नगर जल्ह्यातील पण कपाशी पीक विमा
@ZumbarSherkar7 ай бұрын
आम्हाला मिळाला आहे नेवासा तालुका 10.06.2024 ला
@pramodbanarse31017 ай бұрын
AMCHYA JIWAN MARNYACHA PRASHAN AAHE COMPANY WALYACH TAS AAHE KAY
@pramodsonawane-n9t7 ай бұрын
खरीप पिकांमधून कांदा या पिकासाठी पीकविमा भरण्याची मुदत ही १५ जुलै पासून पुढे असावी असे वाटते,कारण बरेच शेतकरी खरीप कांदा पीकविमा काढण्यापासून वंचित राहतात...
@vitthaldeshmukh39677 ай бұрын
पीक विमा योजना, नाव बाबू, आणि बाबुराव, एकच असेल तर. Rakam त्या khtyavar येणार नाही, असा मॅसेज व्हॉटस प वर चालु आहे. तर खर काय त्याची अपडेट घ्या, दुष्काळी अनुदान वाटप कधी चालु होणार आहे.
@marutipawale35467 ай бұрын
काय भारी विश्लेषण केल्या सूरूवाती चे दोन तिन वाक्य ..... काय करावं सर CSC चालकाचे पैसे सरकार देत नाही रब्बी चे अजून आले नाहीत 1 रूपयात आता होतनाहीत
@shrikantjangam72427 ай бұрын
मी पिक विमा भरला आहे. document upload केले आहे. form submit केला आहे. payment पण भरून झाले आहे. पण भरलेल्या form ची प्रिंट काढायची राहिली आहे. आता कशी काढायची. येईल का काढायला
@pravinpingale47387 ай бұрын
विमा फक्त कंपनी साठी आहे
@dineshmagar92797 ай бұрын
कन्नड तालुका पीक विमा काहीना मिळाला काहीना काहिच नाही घोर निराक्षा शीदे सरकारची . कुषी मंत्री झोपला का❤ शेतकरी हैरान
@rahulswami17 ай бұрын
जय शिवराय माऊली मी काल माझ्या लॅपटॉप वर नांदेड जिल्हा पीक विमा भारण्याचा प्रयत्न केला पण नांदेड जिल्हा चा ऑप्शन येत नवता मग मी सेतू केंद्रात गेलो पीक विमा भरण्यासाठी त्यांनी म्हटले की अजून नांदेड जिल्ह्याचा पीक विमा भरणे चालू झाले नाही, कृपया ह्यावर प्रकाश टाकावा धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी माऊली 🙏
@GrShetiYojna7 ай бұрын
येईल लवकरच
@avinashramteke41197 ай бұрын
Gondia la dec २०२३ madhe amche dhanache nuksan zal v ajun midal nhi
@swapnilbhagat92087 ай бұрын
सर फार्मर लॉगिन ने विमा भरला तर पावती निघत नाही आणि क्लेम करता ना पावती पण सोबत द्यावी लागते
@sidharthchandre3587 ай бұрын
नांदेड जिल्ह्याचे नाव दाखवत नाही पीक विम्यामध्ये...नांदेड जिल्ह्यातील पीक विमा भारत येत नाही का या वर्षी
@budhabhushanbhagat76587 ай бұрын
सर फ्रॉम भरतानी किती साईझ टाकायची
@shrikantjadhav52487 ай бұрын
Sir Aide app द्वारे Pikvima कसा भरायचा त्यावर 1 video बनवा Sir please
@SamadhanWayal-sp2gd7 ай бұрын
शेतकरी विमा नसून कपनी साठी विमा,
@GangadharTage7 ай бұрын
Nanded,pik,vima,sanga
@shabuddinshah71207 ай бұрын
Khultabad talukayla pik vima kadhi milel
@sagarbhoi48287 ай бұрын
ऊसा साठी आहे का?
@rupeshmundada45197 ай бұрын
विदर्भ मध्ये चालू झाला का
@sushilkumarbagal81357 ай бұрын
सर मागील विमा उडीद पिकाचा मिळाला नाही
@vipchaudhari46187 ай бұрын
ठाणे जिल्हा पिक विमा विषयी माहिती द्या
@ramuandhale35807 ай бұрын
आडनाव नसेल तर चालेल का विमा भरता येईल का
@vithalpawar3547 ай бұрын
तुम्हीच भरा. सरकारचं कंपनी काय ऐकत नाही.
@dineshmagar92797 ай бұрын
कुषी मंत्री झोपला का 2023 चा पीक विमा भेटला नाही❤ खत भेटेना बियाने चडया भावाने शीदे सरकार इ पोपल आहे❤ आमदारकी चे वेड लागले आहे
@GrShetiYojna7 ай бұрын
भाऊ तुम्ही झोपले आहेत त्यांनी नंबर दिला तुम्ही तक्रार केली का
@arjuntilekar23287 ай бұрын
पीक विमा अर्ज करण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँक चालते का
@GrShetiYojna7 ай бұрын
हो
@yogeshkhavate60147 ай бұрын
Sir अ. पा. क शेरा असल्यास सहमती पत्र जोडावे लागेल का
@chandrakantzinjade187 ай бұрын
सर पिक पेरा आणी सहमतीपत्र द्यात की ओ
@haribhauambhure30917 ай бұрын
मी माझी 68'69व आई चा क्लिम केला 29ला पण तफावत होती आई ला 27+व माझं झेत्र जास्त तर एकाच मोबाईल वरुवून क्लेम केला तो कसा माझे 17हजार गेले कुठे? वाररे प्रहू
@mjamb927 ай бұрын
लास्ट ईयर चा नाही भेटला
@dineshgangwe22977 ай бұрын
Chatrapati sambhajinagar che pik vima badal
@deepakkale40797 ай бұрын
Ajun 2023 nahi milala 😌😌
@marotigurnule59377 ай бұрын
अहो सर पाऊस पडत नाही आहे आता सोयाबीनचा पीक विमा काढला तर नंतर मुंग उडीत पेरायची वेळ येईल अशी परस्थिती आहे विदर्भाची....
@GrShetiYojna7 ай бұрын
मग पेरणी करून भरा
@baburaokale13707 ай бұрын
विमा भरूनच पेरणी करावी काय
@murlidharsonawane74127 ай бұрын
2023 cha pik vima mileparyant 2024 chya panchyayat karu nako.
@KeshavSurve-n2i7 ай бұрын
Ho
@Royalshetiwadi.7 ай бұрын
फेरफार ची प्रोसेस चालू आहे वीमा कसा भरता येईल ?
@sahebraotayade44546 ай бұрын
भाऊ दुसर्यांची शेती ठोक्याने पैसाने केली आहे पिक विमा कसा काढायचा
@GrShetiYojna6 ай бұрын
करार पत्र करून
@ganeshghuge11277 ай бұрын
२०२३,चा,भेटला, नाही,आजुन,
@sachinshinde71047 ай бұрын
सर ऊसा साठी पीक विमा नाही का
@heroraees39257 ай бұрын
Nahi milti
@vijaynavle58377 ай бұрын
माऊली तुम्ही खूप चांगली माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद पण मागच्या वर्षी ह्या सरकारने काय दिले ते सांगा आम्हाला 25 टक्के 425 रुपये दिले ह्या सरकारला लाज वाटते का
@GrShetiYojna7 ай бұрын
मिळतील आणखी
@rakeshpotbhare20827 ай бұрын
सर धान पिका साठी पन सुरु आहे का
@GrShetiYojna7 ай бұрын
Ho
@ramdaskadam48807 ай бұрын
यावर्षी लवकर कसे काय सुरू झालं
@GrShetiYojna7 ай бұрын
तुम्ही वेळ मिळेल तेव्हा भरा दादा
@ppatil42657 ай бұрын
ऊस चालतो का?
@GrShetiYojna7 ай бұрын
Nahi
@pandurnggorde19637 ай бұрын
आजुन कीती वर्ष लुटायचा शेतकरयांना
@GrShetiYojna7 ай бұрын
भरायचाच नाही दादा आपण मग तर झालं
@vaibhavpatil25347 ай бұрын
कधी पासून पीक विमा भरणे सुरू होत आहे
@GrShetiYojna7 ай бұрын
व्हिडिओ कशाचा आहे हा
@रमनगायकवाड-थ7ध7 ай бұрын
भरुन सुदा भेटायला तयार नाही
@rushikeshpawar19537 ай бұрын
Sir 2023 cha bhetla nahi ajun nashik jhila 😂
@pramodbanarse31017 ай бұрын
BHETALA PAHIJE NA COMPANY LA AMCHYA BHROSHHAWAR PAISEWALYA CHACH FAYDA
@pravinnamulwar587 ай бұрын
Sir, vima भरणे सुरू झालंय पण त्या मध्ये crop details मध्ये नांदेड च नाव नाहीये
@@GrShetiYojna सर एकूण एक प्रश्न आहे सामाईक क्षेत्राचा पिक पेरा पण सेंड करा ना
@sampatthorat14517 ай бұрын
आधारकार्ड वरील नाव व 7/12 वरील नावात थोडा बदल आहे काय करावे विमा भरावा कि नही भरावा विडीवो बनवुन माहीती द्या
@GrShetiYojna7 ай бұрын
नाव बदल चांगले नाही दुरुस्ती करा
@dnyaneshwarkale60417 ай бұрын
Mancha ajun nahi
@dr.vijaykumarmekewad46557 ай бұрын
75%विमा मिळाला नाही.
@LUSER_NO.17 ай бұрын
Kahi det nahi sare khote ahe sarkar lbad ahe
@sideshvarmhatre26137 ай бұрын
1rupayat pick vima kahi khar nahi ek anubhav
@NileshPatil-ch8vf7 ай бұрын
काही देत नाही ते
@swapnilmane15567 ай бұрын
सात बारा आपलोड करताना 2024 चि खरीप चि पीक पानी नोंद लावून आपलोड karyacha का ??
@GrShetiYojna7 ай бұрын
नाही
@marutigode19967 ай бұрын
वाटेदाराला विमा भरता येता का ? येत असेल तर .कोनाच्या नावाने अर्ज करावा -वाटेदार -मालक
@GrShetiYojna7 ай бұрын
भाडे पट्टा करार करून वटेदार
@satishlokhande71317 ай бұрын
माझा पण हाच प्रश्न होता धन्यवाद🙏
@surajrohinkar80917 ай бұрын
Sir tumhi yogya mahiti deta arantu 23 मधला विमा मिळाला नाही तर या वर्षी शेतकरी विमा का भरतील फक्त विमा को.. आणि सरकार या दोघांना पैसे काय साठी भरायचा का