प्रॉपर माहिती मुद्दे सुद सुटसुटीत सोप्या शब्दात मांडणी....त्यामुळे माहिती ही समजते आणी महत्वाचे प्रोसेस कशी करायची ते समजते.....🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@mukeshbidve8471Минут бұрын
युटुब दारे
@mukeshbidve84712 минут бұрын
आपल्या मोबाईल नंबर दा
@prakashsuradkar61929 минут бұрын
pm किसान आणी नमो शेतकरी मला अगोदरचा नंबर चेंज करायचा आहे तर काय करावे लागेल प्लिज सांगा ना....
@yogitadalvi312111 минут бұрын
Shala sodlaycha dakhla pn 15varshapurvicha hava ahe ka
@prakashsuradkar619212 минут бұрын
बॅलन्स स्टेटस चेक करण्यासाठी v k नंबर विचारत आहे काय असतो vk नंबर
@muttannawade430712 минут бұрын
सर एक नंबर माहिती दिला सगळं मनातील शंका निगून गेले खूप खूप धन्यवाद सर
@vinodpise407415 минут бұрын
80. Rupye. Dilya. Sivay. Voma. Nigtch. Nahi
@As.17 минут бұрын
Narishakti boot app login kadhi chalu honar
@vishakhakadam739217 минут бұрын
जुन्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर आई-वडिलांचे नाव नमूद नसते तरी पण ते चालते का
@shreegurrapu309519 минут бұрын
Sir आधार कार्ड नसल्यावर दुसरा कोणता पृप द्यावा लागेल
@subhashwavare860534 минут бұрын
व्यावसायिक वाहनांना या मधुन वगळण्यात यावे कारण हे वाहन घर चालवण्यासाठी घेतलेले असते
@samarth10236 минут бұрын
धन्यवाद दादा माहिती सांगितल्या बद्दल 🙏🏻🙏🏻
@VittalDhumal37 минут бұрын
65 वर्षावरील महिलांना पण प्राध्यान दिल पाहिजे.... त्यांच्यातासाठी काय योजना आहे काय....
@subhashwavare860538 минут бұрын
चार चाकी वाहन हे व्यावसायिक वाहन असेल तर काय याबद्दल माहिती द्यावी
@vishalsuryavanshi906652 минут бұрын
Pm kisan 2000rs हा निधी मिळणाऱ्या महिलांना 1500rs मिळणार का?
@shivajichavan140253 минут бұрын
शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र नसेल तर निर्गम उतारा चालेल काय
@ashokmore766755 минут бұрын
सविस्तर माहिती दिली सर धन्य वाद.
@sushiljondhale928457 минут бұрын
रहिवासी साठी आधार ग्रहीतधराव
@tanviingole753359 минут бұрын
सर माझ राशन कार्ड 9 आहे
@sanjaymore221Сағат бұрын
Feku Modi
@reshmapatel5481Сағат бұрын
Update
@bhatiavinod6955Сағат бұрын
अविवाहित महिला अर्ज करू सकता का
@SainathNavale-t7cСағат бұрын
Mobile var pik vima bharala pan pavati var unpaid dakvat aahe kay problem zala asel
@harshalborkar5892Сағат бұрын
1 no dada❤️
@rajeshrathod1296Сағат бұрын
Pm kisan labh ghet aahe tar ladki bahin form bhala tar yojna lagu houn 1500 milel ka.
@shraddhadilliwale9302Сағат бұрын
Domesail manje ky . 😢
@nileshverulkar1772Сағат бұрын
जायंट. अकाऊंट. चालेल का
@balasahebwagh4839Сағат бұрын
दादा माहिती तुम्ही खूप चांगली
@shivajibhilare6633Сағат бұрын
देवा सर तुम्हचे यु टुब व्हिडिओ सेव होत नाहीत व्हटस ॲप ग्रुप आहे का?
@rahultimboleСағат бұрын
रेशन कार्ड माहेर कडच असेल तर चालेल का
@user-ti8ky4hj6vСағат бұрын
जय शिवराय सर सर आमच्या वडिलांच्या नावावर रेशन कार्ड आहे तर आमच्या नवरा-बायकोचे रेशन कार्ड मध्ये नाव आहे आईचे वय 55 वर्षे आहे माझ्या पत्नीचे वय 35 वर्षे आहे तर हे रेशन कार्ड चालेल का का राशन कार्ड ला फोन करू
@keshavnandanwar3691Сағат бұрын
Sar sanga n
@user-pn2zt8ul6xСағат бұрын
Dada bank account private bankech chaltay na ki gov bank pahije?please reply
@keshavnandanwar3691Сағат бұрын
21 years la 2month baki ahe tr bharu shkto ka sar
@shivajibhilare6633Сағат бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@pavanpathe6122Сағат бұрын
शाळेचा निर्गम उतारा चालतो का
@dadasopadolkar5623Сағат бұрын
Bank account Nationalised Banks ch pahije ka
@rahuldake9458Сағат бұрын
P m किसान चा लाभ घेत असलेल्या महिला या योजनेत सहभागी होऊ शकतात का
@Janardhan_Labhade2 сағат бұрын
सरकारने वीजबिल माफी केली पण अजून त्याचा GR अजून निघालेला दिसत नाहीये
@balushelke75062 сағат бұрын
मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना काढा आम्ही काय गाढव मारलं का
@Bhavesh130592 сағат бұрын
शाळा सोडल्याचा दाखला नाव आणि लग्नानंतरचे नाव वेगळे आहे तर लाडकी बहीण योजनेसाठी चालेल का शाळा सोडल्याचा दाखला please reply me
@mayu7922 сағат бұрын
Konala kadaycha asel pik vika tr reply kra ghr baslya pik vima form bhrun midel