1 ते 2 गुंठे जमिन अशी विका || NA ची संपुर्ण प्रक्रिया

  Рет қаралды 85,674

Tech With Rahul

Tech With Rahul

Күн бұрын

Пікірлер: 101
@adv.javedshikalgar6730
@adv.javedshikalgar6730 8 ай бұрын
खुप छान व सविस्तर माहिती आपण दिलीत धन्यवाद 🙏
@vastuhrishi
@vastuhrishi 5 ай бұрын
खुपच छान माहिती दिलीत धन्यवाद 🙏
@sandipgaikwad5057
@sandipgaikwad5057 3 жыл бұрын
सर गुंठेवारी कायदा रदद झाला पाहिजन यासाठी काहि तरी प्रयत्न करा शेतकत्या विरोधातील हा जाचक कायदा आहे
@nehakamble8157
@nehakamble8157 Жыл бұрын
Thank you sir nice information 👍👍🙏
@dilipwaychal6981
@dilipwaychal6981 3 жыл бұрын
ह्या एका जन्मात ही प्रक्रिया पार पडून जमीन एन ए झाली तर जन्माला आल्याचे सार्थक होईल.
@sd9672
@sd9672 2 жыл бұрын
😂😂😂
@MyLife-ht9jk
@MyLife-ht9jk 2 жыл бұрын
😂😂😂🙏🙏
@arunapuri5357
@arunapuri5357 2 жыл бұрын
😂😂🙏
@rajaramgaikwad7542
@rajaramgaikwad7542 2 жыл бұрын
गरीबाच्या घराचं स्वप्न आता कधीच पुर्ण होणार नाही
@nileshinde1669
@nileshinde1669 Жыл бұрын
😂😂
@kharatramesh07
@kharatramesh07 Жыл бұрын
Thank you sir
@rameshphule41
@rameshphule41 3 жыл бұрын
छान माहिती
@INDVicky2.0
@INDVicky2.0 Жыл бұрын
🙌🙌 Sir Majhi Jamin Gavthan Madhe 200 Mtr. Chya At Aahe & Mala Sarkarchi Notice Aali Aahe Payshe Bharnyasathi. Gavthan 200 Mtr. Madhe Jamin Aasun Notice Order Aali Aasel Tar Konti Kagad Patre Lagtil.... & Jar Gavthan Madhe 200 Mtr. Sathi NA Chi Garaj Lagat Nahi Tari hi Aashi Notice Ka Aali Aahe. Tyachi Mahiti Samga Sir Please.....🙌🙏🙏
@हरीचंदकाकडे
@हरीचंदकाकडे 3 жыл бұрын
खुप छान
@ssnalawade8575
@ssnalawade8575 Жыл бұрын
Good information
@kmbhai6360
@kmbhai6360 3 жыл бұрын
सर आमची 1गुंठा व 1.34चौ मी आहेत ते N. A कशी करावी ते सांगा.
@sagarnb7861
@sagarnb7861 10 ай бұрын
Sir mazya jaminicha NA ahe pun sanction layout nahi tar mug Gunthewari kashi karayachi
@bhalchandrachavan8139
@bhalchandrachavan8139 3 жыл бұрын
ले आऊट NA साठी द्यावे लागते का ,की भुमी अभिलेख ची मोजणी पूरे,माझी 11 पैकी 5 गुंठे करायची आहे
@ChaitraliJadhav-z1d
@ChaitraliJadhav-z1d 4 ай бұрын
Sir minimum kiti area lagel NA karayla
@rameshwarchavan6148
@rameshwarchavan6148 3 жыл бұрын
सर na plot आहे. लेआऊट पन आहे. नगरपालिका क्षेत्रातील 2 गुंठे उतारा. उताऱ्यात दोन नावे आहेत. एकाच्या नावावर 150 चौ.मी. व दुसर्‍याचे नावावर 50 चौ.मी. क्षेत्र प्रत्येकाच्या नावापुढे स्वतंत्र क्षेत्र लावले आहे. तरी यातील 150 चौ.मी. नावावर असणाऱ्या व्यक्तीस विकायचे असेल तर विकता येते का. दस्त करत नाहीत.
@bhaskarbhavsar3874
@bhaskarbhavsar3874 2 жыл бұрын
Julypurvi mshnje 2015 sali 11gunthe ghetli aahe ter kaykarawe te sanga
@dhupadgurjit9154
@dhupadgurjit9154 2 жыл бұрын
Good 💎🙏
@sulemanbagwan5961
@sulemanbagwan5961 3 жыл бұрын
Sar, ya, kamat, sarkari, fi,kiti, v, talathi, pasun, calectar, paryant, kiti, payse, dhyavelagtil
@manishajadhav3629
@manishajadhav3629 Жыл бұрын
माझी जमीन दिड गुंठा तहशील AN आहे. मला कलेक्टर एनए करायला किती खर्च येईल शहराजवळ आहे.
@fayyazparkar
@fayyazparkar 4 ай бұрын
sar tukra bandi qayda kadhi chalu hoil
@ashishdongre2100
@ashishdongre2100 3 жыл бұрын
माझी महाराष्ट्रात १० गुंटा एकमेव जागा आहे, मला ती विकता येईल का?
@helpfulamol7141
@helpfulamol7141 2 жыл бұрын
भोगवट् दार 2 ची जमीन विकायची आहे काय करावे. लागेल. कशी विकता येईल...
@pradipsalave9625
@pradipsalave9625 3 жыл бұрын
सगळं खरं आहे पण ,अर्जाचे नमुने आणि त्याची गती कशी वाढवावी हे नक्की सांगा
@sandeepbagul7506
@sandeepbagul7506 3 жыл бұрын
Kahi Nakki sangayla tayar nahi ha Manus kahi vicharun fhayda nahi Unsubscribed....... 💩💩🖕🖕👎👎
@sureshzalte9855
@sureshzalte9855 Жыл бұрын
38r madha open space Ani amenity space kiti sodawa
@kalpeshpagare1446
@kalpeshpagare1446 6 ай бұрын
8 guntha madhe kiti plot padhatil
@zanaksingbohra1732
@zanaksingbohra1732 11 ай бұрын
PDF karnyasathi konti link ahe Sir
@raviyedalwar9
@raviyedalwar9 2 жыл бұрын
NA न करता पाच हजार स्वे. फूट म्हणजे पाच गुंठे जमीन विकायची असेल तर सात/बारा स्वत्रंत करता येतो काय ? कृपया विस्तार पूर्वक माहिती द्या , विनंती . .
@kunalkudu9176
@kunalkudu9176 3 жыл бұрын
Sir mi 2 guntha na jaga ghetli ahe Dast nondani hoil ka satbaryavr nav chdel
@anilchavan7573
@anilchavan7573 Жыл бұрын
2गुंठे जमीन NA करण्यासाठी सर्वसाधारण किती रुपये खर्च येतो त्यासाठी कोणते पेपर लागतात याविषयी अधिक माहिती द्यावी सर NA न करता केवळ 7/12 वरती नाव लावता येते का
@arjunujgare4429
@arjunujgare4429 2 жыл бұрын
सर माहिती चांगली मिळाली.पण अकृषिक कर आकारणी कोणाकडून केली जाते.आणि केव्हा केली जाते.व सदर आकारणी कर किंवा नजराणा कोण भरुन घेतो..? याविषयी माहिती मिळाली तर योग्य होईल.गुडनाईट साहेब
@chandrakantmunoli3906
@chandrakantmunoli3906 3 жыл бұрын
धन्यवाद सर पण झोन बद्दल संदर्भ सांगितला नाहीत हो, प्लीज गावातील yello zone बद्दल ,ले आऊट बद्दल माहिती सांगा
@kickcompany5463
@kickcompany5463 2 жыл бұрын
Yello zone madhe tumhala parwangi milel
@anilgaikwad5852
@anilgaikwad5852 3 жыл бұрын
Sir gunthewari plot kharedi kadhi chalu honar aahe
@nanajagtap6266
@nanajagtap6266 3 жыл бұрын
N A जमीनीला दरवर्षी रहिवासी टक्स किती असतो
@rohit_shirsath_
@rohit_shirsath_ 3 жыл бұрын
To 0.63 paise kiva 1.71 paise asto
@vaikulrathod827
@vaikulrathod827 Жыл бұрын
साहेब ग्रामपंचायत स्तरावरील ई क्लास जमीनवर मी 10 वर्ष्यापासून राहत आहे तर ती जमीन आपल्या नावावर कशी करायची. प्लीज रिप्लाय साहेब.
@mohangajul2710
@mohangajul2710 3 жыл бұрын
पण सर जुने एन ऐ झालेल्या खरेदीखत सुद्धा बंद आहेत का ?
@gopichandvadgaonkar7381
@gopichandvadgaonkar7381 3 жыл бұрын
नाही झाले
@diliprathod9907
@diliprathod9907 3 жыл бұрын
Sir thode picture pan takave aplya video madhe khup informative lagel... But khup changle samjavta apan
@kadeerpatel7646
@kadeerpatel7646 2 жыл бұрын
येवडे कोठाने करायचे चकरा मरून जनतेला ठेवीस धरणयाचे प्रकार सरड सोपा काम आहे 12 बगडी चे गरीब लोकाना परोडनार नाही सरकार बोल्डर साठी काम करत आहे गरीब लोक मेले तरी चालेल सरकार मात्र बीलडर लोकानचे फायदा करनयात मगन आहे
@rajaramsalmothe283
@rajaramsalmothe283 Жыл бұрын
लग्न खर्चासाठी एक गुंठा खरेदी केला आहे पण तो आता विक्री करायचा आहे कसा विक्री करावा लागतो
@sandeepmandvekar5951
@sandeepmandvekar5951 Жыл бұрын
Best😮
@narayansontakke4143
@narayansontakke4143 2 жыл бұрын
ह्या आधीच गावठाण प्लॉट असेल तर तो विकत घ्यावा का ?
@omkarmore817
@omkarmore817 3 жыл бұрын
गुंठेवारी खरेदी विक्री सुरू करणे काळाची गरज आहे या पुर परीस्थीती पाहता
@SurajKale3355
@SurajKale3355 Жыл бұрын
42 ड नुसार NA प्रोसेस लवकर होती ना
@kishordudgikar5006
@kishordudgikar5006 3 жыл бұрын
मी 1989ला दोन गुंठे जमीन नोटरी करुनखरेदी केली आहे.सिलिंग नाही महानगर पालिकेचा कर येत आहे तो पण आज पर्यंत भरला आहे. ने नाही ते कसे करावे कृपया सांगावे.
@shankarborkar8443
@shankarborkar8443 3 жыл бұрын
1996 मधे प्लाँट घेतला ,एन ए नाही झाले मी खरेदी करनाराने काय करावे.
@rohit_shirsath_
@rohit_shirsath_ 3 жыл бұрын
खरेदी होणार नाही
@trueinformation3526
@trueinformation3526 3 жыл бұрын
सर मला 20 गूँठे जमीन n.a.करायची आहे पण सरकारी मोजणी करावयाची असल्यास किमान 80 गूँठे जमीन हवी आहे ,अशा वेळी काय करावे??
@sanjaynagorama3073
@sanjaynagorama3073 3 жыл бұрын
सरकारी सर्वे करण्यासाठी 80 गुंठे जमिन पाहिजे असा कोणताच नियम नाही.... तुम्ही पाच सहा गुंठे जमिनीचा देखील सरकारी सर्वे करू शकता....
@sandeepbagul7506
@sandeepbagul7506 3 жыл бұрын
नमस्कार सर, तुम्ही म्हणता की, जमीन NA नसेल तर, खरेदी करू नये. पण सर जरका आपण Without NA जमीन खरेदी केली आणि नंतर ती जमीन आपण NA करू शकतो का ?? एक ते दोन गुंठे जमीन NA करण्यासाठी किती खर्च येतो?? नक्की सांगा सर 🙏🙏
@hidayatmulla2713
@hidayatmulla2713 2 жыл бұрын
Please hich maahiti malaa pan share karaa .
@Allinone1fun
@Allinone1fun 4 ай бұрын
मला पण ही माहिती पाहिजे.
@RizwanKhan-yp3mt
@RizwanKhan-yp3mt 3 жыл бұрын
Green zone cha NA hoeel ka sanga
@manoharkokare8785
@manoharkokare8785 3 жыл бұрын
जुने सामुहिक सातबारे आहेत त्यांच्या विषयी माहिती मिळेल का
@omkarmore817
@omkarmore817 3 жыл бұрын
गुंठेवारी खरेदी विक्री कशी करावी हे सांगा
@babasahebkshirsagar9559
@babasahebkshirsagar9559 3 жыл бұрын
Sar15गुंठे विकायची आहे काय करावे गाव पातळी वर
@sudhakarhindlekar5309
@sudhakarhindlekar5309 2 жыл бұрын
17गुंठे जमिनीवर बाजूला असलेला स्वतंत्र दीड गुंठा विकत घेऊन तो जोडता येतो का
@gajanangame8724
@gajanangame8724 3 жыл бұрын
12 जुलै चां GR आहे का तुमच्या कडे असेल तर द्या
@sunilk1236
@sunilk1236 Жыл бұрын
आदिवासी NA जमीन सर्वसामान्य व्यक्ती विकत घेऊन नावावर होऊ शकते का
@santoshawale7740
@santoshawale7740 2 жыл бұрын
What is temporary NA plot..
@dcunhadcunha5660
@dcunhadcunha5660 3 жыл бұрын
Kiti vel lagto sir
@ganeshminase2161
@ganeshminase2161 2 жыл бұрын
आधार सुमुग्री संचीयका ऑनलाईन पाहता येते का
@sudhirgawali6240
@sudhirgawali6240 3 жыл бұрын
NA ची फी किती असेल साधारण 1 गुंठ्याची
@sunilgalinde5002
@sunilgalinde5002 3 жыл бұрын
Hii sri
@mahendrapatil2409
@mahendrapatil2409 3 жыл бұрын
11 गुंठयातून 2 गुंठे जागा (आवार)आम्हाला घ्यायची आहे आणि 9 गुंठे जागा काका ना द्यायची आहे जी मिळकत ही वडिलोपार्जित आहे तर ही 2 गुंठे जागा आमच्या नावावर होवू शकते का?
@ireshkothale695
@ireshkothale695 3 жыл бұрын
Mala 3 gunta jaga gaychi ahe kay karayche
@atulkamble5090
@atulkamble5090 3 жыл бұрын
ग्रामीण भागातील ग्रीन झोन असलेली जमीन रहिवाशी कारणासाठी बिनशेती कशी करता येईल याची कृपया माहिती मिळावी
@devidasshanbhag6713
@devidasshanbhag6713 3 жыл бұрын
सर 28.6 गुंठे शेतजमीन आहे ती पाच जणांनी विकत घेतली होती परंतु शेतकरी दाखला फक्त एका कडे असल्याकारणाने एकाच्या नावावर झाली आता आम्ही तिघांकडे शेतकरी दाखला आहे व आम्हाला त्या सातबारा उताऱ्यावर आमचे नाव टाकायचे आहे तर त्याला काय करावे लागेल. व तुम्ही करून देता का ?
@swatisart5840
@swatisart5840 Жыл бұрын
एकाही प्रश्नाचे उत्तर तुझ्याकडे नाही तर Video बनवतो कशाला
@bhaskarkolambe5261
@bhaskarkolambe5261 Жыл бұрын
paid answer
@vrushalitaware6608
@vrushalitaware6608 3 жыл бұрын
केवळ 2 गुंठे जमीन na होईल का
@TechWithRahul
@TechWithRahul 3 жыл бұрын
नाही
@Cheffchillie
@Cheffchillie 2 жыл бұрын
@@TechWithRahul pan aamchi 2 gunthch jamin aahe
@vikrampange3877
@vikrampange3877 3 жыл бұрын
Format of na order taka
@mayurskale
@mayurskale 3 жыл бұрын
Pdf File कुठे आहे यात नाही लिंक
@dnyaneshwarghode8003
@dnyaneshwarghode8003 3 жыл бұрын
सर परिपत्रक निघ्नेपूर्वी गुंथेवारी प्लॉट व्यवहार केला आहे खरीदी बाकी आहे
@damodarkalantre6162
@damodarkalantre6162 3 жыл бұрын
नियंत्रित सत्ता प्रकारची जमीन शेरा कसा काढला जातो?
@santoshnagare2033
@santoshnagare2033 3 жыл бұрын
सर 10 गूँठे क्षेत्र आहे त्यामधे दोन विहीर आहे मंग 8 गूँठे विकत घेता येतील का अणि 2 गूँठे विहीरी साठी मुळ मालकचे नावावर राहिल का. या साठी कायदे अंतर्गत काय करता येईल का. सर या साठी उपाय सुचवा
@PnduChavan
@PnduChavan Жыл бұрын
पांडुरंग chavan
@sunilshankarmachha2416
@sunilshankarmachha2416 Жыл бұрын
Tumhi shetkari cha dakhala banavun deta ka
@machindrajadhav3749
@machindrajadhav3749 3 жыл бұрын
Op❤️
@kisshordargalkar
@kisshordargalkar Жыл бұрын
तुमचा नंबर मिळेल कां
@aniljadhav1784
@aniljadhav1784 2 жыл бұрын
तुमचा फोन नो. मिळेल का, मला 2,3प्रश्न विचारायचे आहे
@subhashbajad366
@subhashbajad366 3 жыл бұрын
Pdf कुठे सर
@JunedKhan-jo5zh
@JunedKhan-jo5zh Жыл бұрын
PDF download nahi hot
@purshottamgaikwad572
@purshottamgaikwad572 2 жыл бұрын
Government is not get people openion this act is totally injustice on common people na process is decided by people
@ashrafpathan8105
@ashrafpathan8105 2 жыл бұрын
Pdf pahije sir
@parshuramsuryawanshi194
@parshuramsuryawanshi194 3 жыл бұрын
Krupya Video Banavtana Hat Kami Halvavit
@sandeepmandvekar5951
@sandeepmandvekar5951 Жыл бұрын
Bedt
@khandevpirai287
@khandevpirai287 Жыл бұрын
सर मला मोबाईल नंबर पाठवा
How Many Balloons To Make A Store Fly?
00:22
MrBeast
Рет қаралды 147 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma
00:33
CRAZY GREAPA
Рет қаралды 7 МЛН
Do you love Blackpink?🖤🩷
00:23
Karina
Рет қаралды 21 МЛН
How Many Balloons To Make A Store Fly?
00:22
MrBeast
Рет қаралды 147 МЛН