आता जमिन NA करण्याची गरज नाही | Jami NA Process | Jamin NA Process In Maharashtra | NA Application |

  Рет қаралды 96,698

Mahiti Asaylach Havi

Mahiti Asaylach Havi

Күн бұрын

आता जमिन NA करण्याची गरज नाही | Jami NA Process | Jamin NA Process In Maharashtra | NA Application |
आपल्याला हा व्हिडीओ आवडला असेल तर सबस्क्राईब (SUBSCRIBE) बटन वर क्लिक करून त्या समोरील बेल बेल बटन वर क्लिक करायला विसरून नका जेणे करून या चॅनल वरील पुढिल अश्याच माहिती आधारित व्हिडीओंचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळत राहतील.
Join WhatsApp Group- mahitihavi.in/
आता जमिन NA करण्याची गरज नाही GR डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा- mahitiasaylach...
-------------------------- Join us ------------------------------------
Website- www.mahitiasay...
Join Telegram Group- t.me/MahitiAsay...
Facebook / mahitiasyalachhavi
Twitter- Ma...
Instagram- / mahitiasaylachhavi
-------------------- Video Chapter ---------------------------------
0:00 Introduction
----------------------- Hash Tag ---------------------------------------
#non_agricultural_land, #जमीन_na_कशी_करावी, #अकृषिक_परवानगीची_गरज_नाही, #jamin_na,#NA_in_marathi, #how_to_apply_na_land_in_marathi, #na_in_maharashtra, #online_na_registration, #na_registration, #na_apply_online, #gunthewari_plots_in_pune, #jamin_na_kashi_karavi, #na_registration_new, #na_land_registration, #na_permission, #non_agricultural_land_in_marathi, #non_agricultural_land_in_india, #non_agricultural_land_rules_in_maharashtra, #new_gr_for_na_land_in_maharashtra, #non_agricultural_land_in_marathi,
------------------------------------------ Disclaimer -----------------------------------------
Disclaimer - some Contents use for Educational purpose only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. All Credit for copyright material used in video goes to the respective owners.

Пікірлер: 112
@jagannathkale1221
@jagannathkale1221 Жыл бұрын
NAकरण्याची गरज नाही म्हणुन हेडिंग देता.. N.A.करण्याविषयी माहीती देता ..जनतेला मुर्ख बनविता.
@spatil8584
@spatil8584 4 ай бұрын
NA करायसाठी किती खर्च येतो?
@sayaliwaingankar
@sayaliwaingankar 7 ай бұрын
GR कुठे मिळेल....ग्रामपंचायत पुन्हा कलेक्टर कडे पाठवते
@raviyedalwar9
@raviyedalwar9 Жыл бұрын
महोदय. . आता NA ची गरज नाहि असा शासकीय अध्यादेश आला आहे . तर TP करणे गरजेचे आहे . . . कृपया माहिती पुरवावी. . विनंती
@rajgaphurbagwan9176
@rajgaphurbagwan9176 Жыл бұрын
या GR प्रमाणे NA zalewr plot खरेदी विक्री करता येईल का ?
@achyutsutar9203
@achyutsutar9203 Жыл бұрын
आदरणीय साहेब 1)इतर अधिकारातील जमीन विकत घ्यावयाची असल्यास काय पद्धत आहे तसेच त्यातील मूळ मालक/ भोगवटादार यांची काही हरकत होऊ शकते का ? 2) इतर अधिकारातील जागा खरेदी विक्रीचा व्यवहार कसा करावा ? 3)इतर अधिकारातील व्यक्तीचे नाव भोगवटादार या रकान्यात कसे आणता येईल ?
@arvindvithalpawar6918
@arvindvithalpawar6918 Жыл бұрын
वरकस जमीनीचा सयुक्त सातबारा आहे. त्याचा सयुक्त सातबारा होईल का आणि जमीन ग्रामीण भागात आहे. तर ती या जी आर नुसार एन ए करता येईल का
@ratnakardoifode5686
@ratnakardoifode5686 8 ай бұрын
तुम्ही म्हणता तसा रहीवासी विभागातला प्लाट एकच गुंठा सातबारा आहे तर तो गुंठा सातबारा वरून खरेदी खत होईल की नाही ते सांगा नाहीतर बांधकाम परवानगी घ्यायचि गरज केव्हा पडते लोन वगैरे घ्यायचं असेल तर
@JP-vv1no
@JP-vv1no 8 ай бұрын
माझे प्लॉट NA 36 आहे आणि आता सरकारने NA 36 बंद केले आहे त्यांनी NA 34 नवीन कायदा आहे. NA 36 वरून NA34 kas Karu कृपया करून मार्गदर्शन करावे
@sagarkhadse7155
@sagarkhadse7155 Жыл бұрын
गावठाण pasun 200 मीटर पर्यंत che सातबारा vr अकृषक नोंद झालेली आहे tr गुंठेवारी विक्री साठि काय करावे लागेल
@MahitiAsaylachHavi
@MahitiAsaylachHavi Жыл бұрын
NA TAX भरावा लागेल नकाशा मंजूर करून घ्यावा लागेल
@tejaswinikulkarni6225
@tejaswinikulkarni6225 Жыл бұрын
आम्ही तयार घर लोहगाव ला प्लॉट नो.63/2A, जनादरण नगार इथे घातले आहे नोदणी करण्यासाठी कायदेशीर माहिती हवी आहे कृपया मारगदर्शन करा.
@pintujadhao1608
@pintujadhao1608 Жыл бұрын
भूखंड खरेदी विक्री चालू केल्यास महसुलात चांगली वाढ होईल
@pravinmore4554
@pravinmore4554 Жыл бұрын
साहेब जरा NA चा नवीन G R ची कॉपी जरा पाठवा 🙏
@prakashsonawane4236
@prakashsonawane4236 8 ай бұрын
Okay G R chi copy patwa
@hemantpatil751
@hemantpatil751 Жыл бұрын
200 मिटर मधे आमची जमिन आहेत आम्हाला 2 गुंठे vikaiechi आहे त्या साठी काय काय करावे लागेल आता
@akashgedewad6659
@akashgedewad6659 Жыл бұрын
ग्रामपंचायतीच्या हद्दीत माझी गावठान 1 गुंठा आहे ती जागा एन ए होईल का ?
@MukeshUjawane
@MukeshUjawane 7 ай бұрын
Yes
@SandipJadhav-di4me
@SandipJadhav-di4me Жыл бұрын
यासाठी तुम्ही एमेसिबी बोर्डात जाऊन अधिकाऱ्यांची भेट घ्या
@sachmuch1633
@sachmuch1633 Жыл бұрын
NA tax kiti bharava lagel tya baddal sangave
@nationalservices1073
@nationalservices1073 Жыл бұрын
सिटी सर्व्ह मधील नावा नुसार ग्रामपंचायत मध्ये नाव नोंद करण्यासाठी काय करावे या बद्दल माहिती हवी आहे
@jagannathkamble1620
@jagannathkamble1620 Ай бұрын
अरे मित्रा ,जी आर. दाखवायचा नव्हता तर त्याचा नंबर, तारीख विभाग तरी सांगितला असता तर नक्कीच तुझ्या बद्दल चागले ऐकायला मिळाले असते.
@MahitiAsaylachHavi
@MahitiAsaylachHavi Ай бұрын
व्हिडिओ खाली डिटेल्स बघितले असते तर ही कमेंट करण्याची गरज पडली नसती...
@keithnazareth3645
@keithnazareth3645 Жыл бұрын
I have got a plot in an NA bungalow scheme. The land is NA and situated within 500 metres from village. Do I have to get my bungalow NA too and get it approved from TP.Kindly advice
@officialpavan07
@officialpavan07 Жыл бұрын
भाऊ अमाच्या शेतात विहिरीसाठी वीज कनेक्शन आणायचे आहे आणि त्यासाठी पोल सुध्दा उभे राहिले पण ज्या व्यक्तीच्या शेततातून आम्ही वीज कनेक्शन आणले त्या व्यक्तीने कनेक्शन जोडायाच्या वेळेस आम्हाला ते कनेक्शन जोडण्यास नकार दिला ते पोल अजूनही तसेच उभे आहे आत्ता यासाठी काही सरकारी नियम आहे का please सर त्याबद्दल सांगा sir shetakaryasathi please support kara please 🙏🙏🙏🙏🙏🙏
@SaKas-os7dr
@SaKas-os7dr Жыл бұрын
तुम्ही तहसील मध्ये तक्रार करा नसेल तर कृषि अधिकारी ला तक्रार करा
@abdulnaseerbilolikar5825
@abdulnaseerbilolikar5825 Жыл бұрын
Thasildarla takrad deun advance karit asliyacca panccnama karun nakel ghiya tiya aadharye cortatja
@narayanp4256
@narayanp4256 Жыл бұрын
तुम्ही हिंदुत्व वाडी संघणेला भेट द्या.ते तुमची समस्या सोडवतील.
@palakpunamiya2291
@palakpunamiya2291 Жыл бұрын
Shetkari kadun kadba kutti gavat bhatacha pinda bajra kharedi karayla 4 months sathi temporary NA for 4 months seasonal business sathi video banava
@hemantpawar.2329
@hemantpawar.2329 6 ай бұрын
साहेब जी आर मिळेल का मला.
@mohammedazim4566
@mohammedazim4566 Жыл бұрын
Setat gharbandnaysathi parvangi ghavilagalqaa?seth gavthan pasoon300 miter ahay.jmeen inami ahay.
@MahitiAsaylachHavi
@MahitiAsaylachHavi Жыл бұрын
परवानगी लागते
@ManjuTulaskar-dk5bs
@ManjuTulaskar-dk5bs 11 ай бұрын
Sir amhhi N A nslela plot rajistry kela ahe pn ata ambala loan milt nahi khup tension aal ahe .to plot amhala N A krta Yael ky? plz reply sir.
@vikasmhaisdhune3926
@vikasmhaisdhune3926 10 ай бұрын
grampanchyat madhe aata ti process suru zaleli aahe ka .tyasathi konta form grampliketun ghyycha
@ruchirane2
@ruchirane2 Жыл бұрын
Hello Sir, kulamadhe Nav lagla aahe te 7/12 madhe karaisathi kai procedure aahe
@rockyjibhe7740
@rockyjibhe7740 Жыл бұрын
Sir माझा 78 आर शेती आहे पूर्ण शेती विकण्याचा 6:20 करारनामा सुद्धा झाला आहे, आता त्यात मला जर 4 आर शेती व्यवसाय करिता राखून thevaychi असेल तर करता येते का.
@MahitiAsaylachHavi
@MahitiAsaylachHavi Жыл бұрын
करार नाम मोडता येणार नाही समोरील व्याक्ती तयार असेल तर करता येईल
@santoshwanere9767
@santoshwanere9767 Жыл бұрын
Na 42 सारखी अडचण या मधे भविष्यात येऊ शकते का
@amolbangadkar4131
@amolbangadkar4131 Жыл бұрын
Bar khola Sathi commercial NA chi garj aste tyacha wr video banwa
@vishalgaikwad8932
@vishalgaikwad8932 Жыл бұрын
सर मुंबई पोर्ट ट्रस्ट जमीन नावावर होऊ शकते ओ एन ए प्लॉट होऊ शकतो का
@namdevkadam3227
@namdevkadam3227 Жыл бұрын
सर मला 15 gunte जमीन घायचि आहे geta येइल का तुकडा बंदी कायदा परवानगी जी आर आला आहे का सर माहिती घ्या
@MahitiAsaylachHavi
@MahitiAsaylachHavi Жыл бұрын
बागायती असेल तर हो जिरायती असेल तर नाही
@codstealth5540
@codstealth5540 11 ай бұрын
Mi Agricultre Land gheu ka ...mala NA paije😊
@pintujadhao1608
@pintujadhao1608 Жыл бұрын
भाऊ भूखंड खरेदी करता येईल का,बांधकामासाठी
@ganesha7612
@ganesha7612 Жыл бұрын
32 गुंठे शेत जमिनीतून १० गुंठे जमीन घ्यायची आहे गावठाण पासून ५० मीटरच्या आत आहे पण शेतजमीन आहे तर कशाप्रकारे घेऊ शकतो. साधारणता खर्च किती येईल???? कृपया उत्तर दया😀😀😀😀😀😀
@girishvastad3987
@girishvastad3987 5 ай бұрын
NA Certificate nahi Jagechi Notary Keli aahe mag aata Kharedi Karu shakto ka jaga Sir Please Reply
@MahitiAsaylachHavi
@MahitiAsaylachHavi 4 ай бұрын
नाही खरेदी नाही होणार
@bhagwankhedkar2707
@bhagwankhedkar2707 Жыл бұрын
GR प्रिंट share करा. 🙏
@amoldalvi3065
@amoldalvi3065 Жыл бұрын
Gr
@MahitiAsaylachHavi
@MahitiAsaylachHavi Жыл бұрын
check on telegram channel
@arjunmane4655
@arjunmane4655 Жыл бұрын
NA नाही आहे जागा yellow झोन मध्ये आहे... होम लोन मिळू शकेल का... Plz रिप्लाय...
@MahitiAsaylachHavi
@MahitiAsaylachHavi Жыл бұрын
जागा NA असल्या शिवाय लोन मिळत नाही
@Asha-jt3xw
@Asha-jt3xw Жыл бұрын
Kahi society building gunthevari àslyamule flat vikle jat nahi. Yapudhe tasa problem nahi rahanar ka?
@MahitiAsaylachHavi
@MahitiAsaylachHavi Жыл бұрын
आपल्याला अगोदर सोसायटी ची जागा NA करून घ्यावी लागेल
@milindmulay9356
@milindmulay9356 Жыл бұрын
शेतघर बांधकामास परवानगी कशी मिळते
@sushantkharat2494
@sushantkharat2494 Жыл бұрын
N A करण्यासाठी किती रुपये N A टॅक्स आहे
@vijaykumarbalajirao7490
@vijaykumarbalajirao7490 Жыл бұрын
नुसत N.A.करुन धकणार नाही गुंठेवारी सुध्दा करावी लागते कारण मला. N.A. गुंठेवारी आणी सुध्दा करावी लागली ह्या संबंधी खर्चाची माहिती जवळच्या सिव्हिल इंजिनिअर कडुन घेणे
@ashishmhatre5379
@ashishmhatre5379 Жыл бұрын
हा ठराव केव्हा प्रारीत झाला ? 13 एप्रिल 2022 रोजीचा आहे का , याची माहिती उपलब्ध करून द्यावीत.
@maheshshinde1596
@maheshshinde1596 Жыл бұрын
25 may 2023
@sakshikhedekarkokanpremi
@sakshikhedekarkokanpremi Жыл бұрын
सर होम लोण मिळू शकेल का करण बँकेची na ची मोठी अट होती
@MahitiAsaylachHavi
@MahitiAsaylachHavi Жыл бұрын
NA ची अट कायम आहे टॅक्स भरल्यानंतर जमिन‌ NA होईल नंतर बॅक कर्ज देईल
@varun.s6539
@varun.s6539 Жыл бұрын
शस्किय मोजणी करणे आवश्यक आहे का ?
@MahitiAsaylachHavi
@MahitiAsaylachHavi Жыл бұрын
होय
@prakashshinde3197
@prakashshinde3197 Жыл бұрын
B tenure chi sarv mahiti dili tar bare hoel
@gajendragaikwad8846
@gajendragaikwad8846 Жыл бұрын
बागायती शेती १९.५ गुंठ्यांचा कागद होईल का.. लवकरच सांगा
@MahitiAsaylachHavi
@MahitiAsaylachHavi Жыл бұрын
हो‌ होईल
@gajendragaikwad8846
@gajendragaikwad8846 Жыл бұрын
सर १५ दिवस झाले त्यांच्या आफिसला चकरा मारतोय होत नाही २० ला अर्धा गुंठा कमी आहे जिआर आल्यावर बघु सर जिआर कधी येईल
@ashoakegaikwad2831
@ashoakegaikwad2831 Жыл бұрын
Is it possible to get home construction loan on green /R zone plotting from nationalised bank as per RBI approved intrest if NA is not applicable ?
@SaKas-os7dr
@SaKas-os7dr Жыл бұрын
सर माझ्या भावाच्या नावावर दोन एकर जमीन आणि दोन गुंठे जागा आहे लग्ना अगोदर नावावर केली आहे आता तो मोठ्या भावाला देण्यास तयार नाही काय करावे
@MahitiAsaylachHavi
@MahitiAsaylachHavi Жыл бұрын
वडिलोपार्जित आहे की विकत घेतली आहे
@SaKas-os7dr
@SaKas-os7dr Жыл бұрын
@@MahitiAsaylachHavi विकत घेतली आहे भाऊ 20 वर्षा चा होता तेव्हा बहिन म्हणून माझा अधिकार येईल का तो आईला पण संभाळत नाही काय करावे
@MahitiAsaylachHavi
@MahitiAsaylachHavi Жыл бұрын
अवघड आहे कारण ती वैयक्तिक मालमत्ता होते तुम्ही सिद्ध करू शकला की तुम्ही आर्थिक मदत केली आहे तर शक्य आहे एकदा वकिलांचा सल्ला घ्यावा.
@I_AM_STARDUST_
@I_AM_STARDUST_ Жыл бұрын
Bhogwatdar no 2 chi jamin no 1 madhe convert karaya kay process ahe
@MahitiAsaylachHavi
@MahitiAsaylachHavi Жыл бұрын
details video आहे तो पहा
@vinayjagtap6629
@vinayjagtap6629 Жыл бұрын
पूर रेषेतील जमिन N A होईल का ?
@MahitiAsaylachHavi
@MahitiAsaylachHavi Жыл бұрын
नाही
@pradeepvichare8699
@pradeepvichare8699 Жыл бұрын
आमची जमीन भोगवटा वर्ग दोन मध्ये आहे तर आम्ही सुध्दा करू करू शकतो
@MahitiAsaylachHavi
@MahitiAsaylachHavi Жыл бұрын
परवानगी घ्यावी लागेल
@vivekuapadhy5224
@vivekuapadhy5224 Жыл бұрын
साहेब,जमिन आरक्षित असेल तर हा कायदा लागू होतो का?
@MahitiAsaylachHavi
@MahitiAsaylachHavi Жыл бұрын
नाही
@dr.sachinchoudhari8959
@dr.sachinchoudhari8959 Жыл бұрын
23 may 23 gr ahe.
@amolmane3376
@amolmane3376 Жыл бұрын
जिरायेत २ गुंडे व्यवहार चालु झाला ka sir
@MahitiAsaylachHavi
@MahitiAsaylachHavi Жыл бұрын
नाही अजून
@prakashingale6930
@prakashingale6930 Жыл бұрын
loan ghenekrita N.A krnechi garaj aahe kay?
@MahitiAsaylachHavi
@MahitiAsaylachHavi Жыл бұрын
होय
@sureshkanojia2589
@sureshkanojia2589 Жыл бұрын
अनेक वेळा अशी घोषणा झाली
@MahitiAsaylachHavi
@MahitiAsaylachHavi Жыл бұрын
आता NA ची गरज नाहि असा शासकीय अध्यादेश आला आहे
@naminathwalavade6451
@naminathwalavade6451 Жыл бұрын
60 गुंठ्याचे एन ए चालु जीआर प्रमाने होइल काय
@MahitiAsaylachHavi
@MahitiAsaylachHavi Жыл бұрын
ho
@nileshsathe4294
@nileshsathe4294 Жыл бұрын
Na process kiti day mdhe complete hote
@MahitiAsaylachHavi
@MahitiAsaylachHavi Жыл бұрын
चांगल्या पद्धतीने पाठपुरावा व कागदपत्रे दिल्यास २ -३ महिने लागतात
@SushantPatil-qb1on
@SushantPatil-qb1on Жыл бұрын
Sir GR pathva
@MahitiAsaylachHavi
@MahitiAsaylachHavi Жыл бұрын
check on telegram channel
@mustakbagwan8938
@mustakbagwan8938 Жыл бұрын
एक्शन चीज आ गया वर्दी बांधकाम परवाना वैगनआर आहे का नाही भक्त तेजा भक्त बांडाहेड़ी उल्ला फक्त शपथ पत्र है वक्त घोड़ा की सवारी नानी जाएगा आरक्षण ओपन प्लीज याद आती नहीं प्लाटिंग मछली ओपन प्लीज ज्यादा गौरव जागेवर फक्त धीवर बांधकाम परवाना तगड़ी ऑफिस वाले लिंक होणार आहे का नाही सगड़ी ऑफिस सिटी सर्वे ऑफिस एंड नगर परिषद त्रिवेदी ने जोड़े जागा हे तो चावल
@arunjadhav7620
@arunjadhav7620 Жыл бұрын
बागायती 6 गुंडे विकाता येईल का सर
@MahitiAsaylachHavi
@MahitiAsaylachHavi Жыл бұрын
नाही गुंठेवारी लागू आहे
@arunjadhav7620
@arunjadhav7620 Жыл бұрын
ऐकाच गटातल्या व्यक्तिला खरेदी देता येईल का 6गुठे
@metalart1996
@metalart1996 Жыл бұрын
Industrial NA kuth midel
@amarpatil9024
@amarpatil9024 8 ай бұрын
माहीती नको जी आर टाका….!
@narayanraodahale7674
@narayanraodahale7674 Жыл бұрын
Shasan niranay date Gr milava
@MahitiAsaylachHavi
@MahitiAsaylachHavi Жыл бұрын
check on telegram channel
@ravindramuley7509
@ravindramuley7509 Жыл бұрын
NA order pathava
@MahitiAsaylachHavi
@MahitiAsaylachHavi Жыл бұрын
check video description
@vijaytawde4881
@vijaytawde4881 Жыл бұрын
Tumcha no ?
@goodtime507
@goodtime507 Жыл бұрын
तुमचा मोबाईल नंबर द्यावे
@officialpavan07
@officialpavan07 Жыл бұрын
भाऊ अमाच्या शेतात विहिरीसाठी वीज कनेक्शन आणायचे आहे आणि त्यासाठी पोल सुध्दा उभे राहिले पण ज्या व्यक्तीच्या शेततातून आम्ही वीज कनेक्शन आणले त्या व्यक्तीने कनेक्शन जोडायाच्या वेळेस आम्हाला ते कनेक्शन जोडण्यास नकार दिला ते पोल अजूनही तसेच उभे आहे आत्ता यासाठी काही सरकारी नियम आहे का please सर त्याबद्दल सांगा sir shetakaryasathi please support kara please 🙏🙏🙏🙏🙏🙏
@madhusudankulkarni1102
@madhusudankulkarni1102 Жыл бұрын
सोलर साठी अर्ज करा
Running With Bigger And Bigger Lunchlys
00:18
MrBeast
Рет қаралды 25 МЛН
My daughter is creative when it comes to eating food #funny #comedy #cute #baby#smart girl
00:17
when you have plan B 😂
00:11
Andrey Grechka
Рет қаралды 63 МЛН
Worst flight ever
00:55
Adam W
Рет қаралды 16 МЛН
Running With Bigger And Bigger Lunchlys
00:18
MrBeast
Рет қаралды 25 МЛН