खर आहे सामान्य माणसाचे जगणेच खूप अवघड झालेय.श्रींमत लोकांना काही फरक पडत नाही महागाई वाढली तरी पण सामान्य लोकांचे खूप अवघड आहे😭
@vikasshitole12527 күн бұрын
जोपर्यंत हा फेकू आहे तोपर्यंत काहीच स्वस्त होणार नाही, या उलट या वस्तूंच्या किमती दुप्पट वाढतील. हा करायला जातो एक आणि होतं मात्र उलट सगळं
@rupalipalande236623 күн бұрын
साहेब तुम्ही महागाई जर कमी केली ना तर तुमचं सरकार कोणीच पाडू शकणार नाही तुम्हाला जर तुमचं सरकार टिकवायचं असेल तर महागाई कमी करा
@MohiniMohite-f4r28 күн бұрын
सामान्य माणसाला जगू देयचचं नाही
@rameshlingayat383528 күн бұрын
साहेब महागाई कमी करा जीव द्यायची वेळ आली आहे तुम्ही देता तेवढे आमच्या कडून डब्बल वसूल करता
@dakshkasbe567828 күн бұрын
हो ना
@bhayajiramteke72028 күн бұрын
Akdom barobar
@spp66427 күн бұрын
खरं बोललात.नोकरीत नीट पगार नाही म्हणून महागाई मुळे कर्ज काढायचं तेहि फेडायला मार्ग नाही.जीव द्यावा अशी वेळ आणली.
@Anita-ct3ct9eu7n27 күн бұрын
Aagdi brobr 🤦♀️
@dipakkoli599127 күн бұрын
होय बरोबर आहे
@sureshbamhane214228 күн бұрын
शेत मालाला हमी भाव द्या आणि त्यासाठी लागणारे बियाणे,खत,औषधे,यांच्या डबल झालेल्या किमती कमी करा
@prajaktavast803828 күн бұрын
सगळी महागाई स्वस्त करा खूप महागाई झाली आहे लोकांना परवडत नाही आहे
@बाबूरावकाले-थ1य27 күн бұрын
दिवाळी ची होळीहोत आहे सर महागाई कमी करा देल त्या चाडबल वसूल करण्यात येते सर
@dattatrayborate454727 күн бұрын
सगळ्या च वस्तु चे दर कमी करा महागाई कमी करा
@DevilisDarklife28 күн бұрын
Pm साहेब जे मंत्री संत्री आहेत त्यांचं पण kyc लागू करा.
@KalpeshWalanj23 күн бұрын
जो पर्यंत इलेक्शन होत नाही तो पर्यंत महागाई कमी, सत्ता कोणाची येते यावर अवलंबून आहे पुढची महागाई/स्वस्ताई
@prajaktavast803828 күн бұрын
जो स्वस्त करेल त्याला आता मी वोट देऊ सगळी महागाई कमी करा सर्व गोष्टी स्वस्त करा तरच आम्ही मत देणार
@sonudhakre-z1y4 күн бұрын
सर पी एच डी करून पण नोकरी मिळाली नाही तर आत वय पण निघून चालय कुपया आम्हाला नोकरी मिळायला हवी
@manishajadhav619628 күн бұрын
Kharch honar ka
@amolkarnik39421 күн бұрын
बीजेपी आहे तर सर्व शक्य आहे. पण कधीपर्यंत तर फक्त मतदान होईपर्यंत. कारण एकदा मतदान झालं कि जेवढ दिलं नसेल त्याच्या 100 पटीने नक्कीच वसुल केलंच म्हणून समाजा.
@VaishaliShinde-kn9rh28 күн бұрын
महागाई कमी करा
@rajendranpatil3928 күн бұрын
Jai hind jai maharashtra
@LataBorkar-w7i26 күн бұрын
Samany manaane kase jagayche
@fauzanparkar28 күн бұрын
याह चेनल वर भरोसा करणे म्हणजे चंद्र वर बस चालू होणे चा बरों बर आहे कारण विवस सहतही काय पण फेकत असते
@balasahebdeshmukh230128 күн бұрын
निलडणुकी पुरती सारवासारव चालू आहे निवडून दिल्यावर पहीले पाढे पंचावन्न म्हणुन महाराष्ट्रात परिवर्तनाची गरज
@MukeshIngles27 күн бұрын
नमस्कार साहेब महागाई कमी करा
@MohiniMohite-f4r28 күн бұрын
शेतीच्या मालाला भाव नाही, मग इतकी महागाई का आणि कशी वाढवली श्रीमंत व व्यापार् याचे चोचले पुरवत आहे सरकार
@pramodbarmase640225 күн бұрын
शेती माला ला हमी भाव द्या म्हणजे झाल
@dharmajijadhav477328 күн бұрын
निवडणुकीत गाजर दाखवली
@AudumbarKadam-e1z24 күн бұрын
फक्त शिंदे सरकार
@DattatrayGiri-pz5fz26 күн бұрын
कशाला लोकांना फसवतात काय आहे ते खरं सांगा
@santoshkumbhar32121 күн бұрын
एकच वाक्ये 10 10 वेळा सांगतोय टायमपास
@shubhangidhumal81528 күн бұрын
सर्व लाडक्या बहिणींना हे सर्व फ्री मिळणार आहे बहुतेक😂😂😂😂😂😂😂