शासनाने फुकट वाटण्यापेक्षा महागाई कमी केली तर अधिक सर्वांनाच फायदा होईल
@shyaamchvl4392Ай бұрын
आपलयाला महागाई संदर्भात काही सांगायचे असेल तर मोदी कार्यालयात भेट द्यावी.
@UleshGaikwad-p4eАй бұрын
अरे देऊच नका एक रूपया ही आला नाही
@vidyakadam3780Ай бұрын
महागाई कमी केली तर सर्वच बहिणींना त्याचा फायदा होईल जेणेकरून ज्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही
@suvarnamore4978Ай бұрын
Right 👍
@MeghaSagvekar-b1nАй бұрын
मला एक रूपया पण आला नाही कधी येणार याची वाट पाहते
@kavitaamburle4978Ай бұрын
मुख्य मंत्रीपद शिंदे साहेब यांना च देण्यात यावे.अशी माझी इच्छा आहे.महागाई कमी करावी.सोन्या चांदीच्या भावात खूप घसरण करावी.जेणे करून गोरगरिबांना याचा फायदा होईल.आणि ते या गोष्टीं पासून वंचित रहाणार नाही.मानव जीवन हे एकदाच मिळते.गरीबांच्या पण हौशी मौजी पुर्ण व्हाव्यात अशी माझी इच्छा व मागणी आहे.त्याचा सरकार ने विचार करायला पाहिजे. जय महाराष्ट्र.धन्यवाद.
@rameshgaikwad7916Ай бұрын
खरोखर ज्याणा गरज आहे त्यांनाच या योजनांचा लाभ मिळावा , ज्याची आर्थिक परस्थिती मजबूत आहे त्यांना वगळावे
@GaneshKetkar-b6tАй бұрын
एकनाथ शिंदे
@shwetaingale1297Ай бұрын
गरजा कोणाच्या कधीच संपत नसतात. म्हणून काय तुम्ही कायम गरीब बनूनच रहाणार आहात का आणि सरकारी पैशातच आयुष्य जगणार आहात का? स्वकमाई करून मोठे होणार ना? मग तेव्हा सरकारला कळवणार आहात का कि आम्हाला तुमचा पैसा नकोय म्हणून? सरसकट सगळ्यांनाच मिळाला तर काय हरकत आहे तुमची? कोणाच्या खिशातले नाही जात आहे. हा सरकारी कर्मचाऱ्यांच्या खिशाला कैची लागत आहे करण ते टॅक्स पे करतात सरकारला, आणि त्यांना पैसे मिळू नये मगणून सरकार नवीन नियम काढत आहे!का मिळू नये त्यांना पैसे? आहे का उत्तर तुमच्याकडे?त्यांचा पैसा दुसऱ्यांना वाटू शकता तुम्ही पण त्यांना देऊ शकत नाही? हे चुकीचं आहे ना?
@ashwinichinchwade5950Ай бұрын
दादा टॅक्स घेताना सगळ्यांना घेतात त्यात लक्षात असू द्या आणि मते पाहिजेत तेवढ्यासाठी स्टंट केला आता घ्या. गरीब श्रीमंत सगळ्याकडून टॅक्स घेतात सोई तर काहीच नाही.
Konatihi thera chalnar nahi . Sharthi aati , na milanari kagad Patra jodanya pekshya 1500 ₹ dya . Jyanni pahile aalet Tyanna milalech pahije . Konatehi paper aata dile janar nahit . Nahitar bogas yantrana aanun Ladaki bahin yojaneche paise denyas talatal karat aahet he siddha honar .
@NilimaBhave-l4lАй бұрын
खरोखरच गरज असलेल्या महिलांना मदत मिळावी विधवा आणि निराधार महिलांना मदत मिळावी
@VaishnaviChawan-g2dАй бұрын
Eknath shinde saheb
@seemayewale7462Ай бұрын
Vidhwana 1500 rs ani baki mahilana 2100 rs. Wa re sarkar
@seemayewale7462Ай бұрын
Vidwanche vadhva na .
@SandeepShitapАй бұрын
A s
@archananaik4752Ай бұрын
Barobar ahe jayana kharach garaj ahe ashya lokana 1500 aani jayna garaj nahi tyana 2100
@kishorpatni27Ай бұрын
दोन कागदपत्रे कोणती हे न सांगता सबक्रायझर वाढवण्यासाठी कशी सनसनाटी बातमी दाखवून महिलांच्या भावनेशी खेळण्याचा प्रयत्न आहे भाऊ का महिलांना मनस्ताप देत आहे
@babusuryawanshi7931Ай бұрын
युतीचा पत्रकार शोभून दिसत आहे
@SushilaJagtap-r2fАй бұрын
😢,,,,,,,,,. ,,आ््म्हीभावालामतदिलेतरभावच
@vaishalijadhav4740Ай бұрын
Eaknatha shinde c a m
@VaishnavPawar-hi7gbАй бұрын
आता या बहीण chi गरजच काय आता हे सर्व नाटक आहे कागद पत्र तपासणी che
@arunwarke908Ай бұрын
पाल्हाळ च जास्त 😅
@jyotsnabadgujarАй бұрын
एकनाथ शिंदे साहेब जय सद्गुरू
@AkbarShaikh-cv3kbАй бұрын
اجیت پوار
@हनुमंतजाधव-ङ3ङАй бұрын
एकनाथशिंदे
@ganeshlekurwale4377Ай бұрын
3000
@meghalaad6053Ай бұрын
काम न करता कोणालाही फुकट पैसे देऊ नयेत.फुकट पैसे मिळाले की कोणीही कष्ट करणार नाहीत.सरकारने महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे. फुकट काहीही मिळाल्यावर त्याची किंमत नसते. सरकारने लाडक्या आजी आजोबांना औषधांमध्ये थोडी सूट द्या. मुख्यमंत्री ह्या तिघांपैकी पैकी कोणालाही बनवू नका. पैसा फेको तमाशा देखो असं राजकारण लवकरात लवकर संपुष्टात येणार १०१%.
@sanjanalokhande8409Ай бұрын
अजित पवार साहेबाना करा मुख्यमंत्री
@pradipkohok9949Ай бұрын
ही जी लाडकी बहीण योजना बंद करून भाववाढ कमी करायला पाहिजे याचा फायदा सर्व समाजाल होईल
@SamirKhan-ru8pxАй бұрын
Ok
@kalpanalambole5300Ай бұрын
एकनाथ शिंदे भाऊ 50 वर्ष च्य बहिणी ला खूप गरज आहे कारण त्यांना औषध किव्हा इतर खर्च साठी घाच्या समोर मदत ।अगवी लागतेतीचा जवळ पैसा निःसंकोचपणे खर्च करू शकते
@SalamaMakaniАй бұрын
Akanathdada
@RutujaChoppedАй бұрын
मला पण आले नाही पैसे
@santoshigaikwad8410Ай бұрын
चालू राहणे योजना खूप गरजेची आहे❤❤
@MyTalent-zp8hsАй бұрын
🙏🇮🇳 आता तुमचे सर्व लोकांची काम झाली एकनाथ शिंदे साहेब आता आपण सर्व मंत्री बननार तरीही तुमची पदासाठी खिच तान चालु च जनता मात्र ७५०० रूपयात खुस काम झाल्या बरोबर मोठे आनी छोटे लोक नीवडा ७५०० हजारात लोकांना पुर्ण जिवन चालवाच आहे आपन सगडे मंत्री असुन भागत नाही 🙏🇮🇳 हे मात्र दुःखा ची गोष्ट आहे देवेंद्र फडणवीस जी 🙏🇮🇳
@IndrayaniBhangareАй бұрын
एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री पाहिजे 3:27 त😮
@zabiullahkhan7598Ай бұрын
Ekanath shinde
@Roshani-li8joАй бұрын
एकनाथ शिंदे साहेबच मुख्यमंत्री पाहिजे.
@PrakashGhandgeАй бұрын
एकनाथ शिंदे पाहिजे मुख्यमंत्री
@vilasmore1711Ай бұрын
Eknathrao
@gayatriwaghmare2173Ай бұрын
Ekanath shinde
@Harshit-SurveАй бұрын
कोणी पण मुख्यमंत्री व्हा आम्हाला काही घेणं देणं नाही पण महागाई कमी करा आणि आम्हाला ₹3000 महिन्याला द्या कोणी पण मुख्यमंत्री झालं तरी आम्हाला सोन्याचा पाळणा करून हलवणार नाही सगळे एका माळेचे मणी आहेत😊 काम होईपर्यंत जनतेचे पाय धरतात आणि काम झालं की ठेंगा दाखवतात आमची बाकी जुलै ऑगस्ट ची पण द्या जसं बोलला तसं करून दाखवा खोटी आश्वासने देऊ नका
@Asha-c7x6mАй бұрын
😂😂😂😂
@BalubaiNagtilakАй бұрын
मुख्यमंत्री कोण पण हा जी आश्वासनं दिली ती खरी ठरवा एकाही महिलेला वगळू नका पहिले देताना कळालं नाही का आता ही महिला अपात्र आणि ती महिला पत्रिका सरसकट ज्या ज्या पहिल्या महिलांना दिलेले आहे त्या त्या महिलांना एक विषय तीन हजार रुपये देऊन टाका बाकीचं काय पण सांगू नका काम झालं की होलम
@anuradhaaiwale4064Ай бұрын
आम्हाला सगळे हफ्ते मिळाले आहेत.हेच्या अगोदर कोण पाळणा करून हलवल तुम्हाला?तुमच्या घरात तरी हलवतात का पाळणा करून उगाच तोंड हाय आपल म्हणून काय पण बोलायचं.त्यांनी जे बोललय ते करून दाखवलंय.कुटल्या जगात हायस बाय.. जरा शुद्धीवर ये.😏
@JayashriWanjaleАй бұрын
9:46
@imindian3895Ай бұрын
@@anuradhaaiwale4064kahi mahilana form approved houn suddha paise milale nai aahet
@ushapundge2509Ай бұрын
लै भारी निर्णय घेतला,,, दादा लय महिला नी असा लाभ घेतला
@vishnupendharkar3832Ай бұрын
सध्याच्या लाभार्थी महीला पैकी ६०% महीला अपात्र ठरतील
@statuskiduniya777Ай бұрын
mi pan ghetlay 💯
@pushpalatasutavani4869Ай бұрын
😂देवेंद्र.फडणवगस
@ashagangawane9741Ай бұрын
एकनाथ शिंदे हेच मुख्य मंत्री व्हावे🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@laxmipawar3005Ай бұрын
एकनाथ शिंदे साहेब च मुख्यमंत्री पाहिजे ❤🙏🙏🙏🙏🙏🤝
@SamadhanPavar-rf5dsАй бұрын
एकनाथ शिदें मुखेंमञी पाहिजे
@smitamore9642Ай бұрын
एकनाथ शिंदे 👌👌👌👌👍👍👍👍
@SupriyaMistry-rw3vdАй бұрын
Eaknath Shinde
@savitarejadav6759Ай бұрын
ऐकनाथ भाऊ मुख्यमंत्री झाले पाहिजेत
@shivramsonawanesonawane2178Ай бұрын
Mukhymantri pad Eknath Shinde na Devi
@omgaming3831Ай бұрын
मुख्यमंत्री एकना थ शिंदे
@gd7-max-gamerАй бұрын
Nahi
@gd7-max-gamerАй бұрын
Ekanath shinde
@rekhasingh4589Ай бұрын
Khub chhan bau dhan vad❤❤
@nanapawar1007Ай бұрын
एकनाथ शिदे मुख्यमंत्रीपद पाहिजेत
@kkhairnar9762Ай бұрын
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पाहिजे
@rukminidike4549Ай бұрын
एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री पाहिजे
@madhukaraghav942Ай бұрын
Eknath Shinde b@@rukminidike4549
@sushantbhagat4476Ай бұрын
खरच विधवानादया वा
@User__663-y2rАй бұрын
आम्हाला एकनाथ शिंदे साहेब हे मुख्यमंत्री म्हणून पाहिजेत
@sandhyasuryawanshi3359Ай бұрын
बरोबर ज्या महिलाना नवरा नाही मुल नाही आई वडील भाऊ नाही तरी पण मला कुठला ही लाभ मिळाला नाही आशा निराधार महिला ना काही तरी योजना मिळावी ही विनंती 🙏
@Sunita-b9o4zАй бұрын
योजना खरोखर खुप चांगली आहे . धन्यवाद ,,,🙏 सर्वसामान्य जनता आपला आदर , मान आणी सन्मान इथून पुढेही राखेल. बस भाऊ तुम्ही पण खुश रहा 😊 आणी खुश दिसा 🙌 TV वर ,🙏
@ganesh4571Ай бұрын
1 नाथ साहेब 👑👑🌸♥️
@satishjadhav4388Ай бұрын
😂😂😂😂 गुजराती दलाल
@vaishalirane5598Ай бұрын
शिंदे साहेबच मुख्यमंत्री व्हावेत
@dikshachobitkarАй бұрын
Crnda sahb
@nasirshaikh5275Ай бұрын
दोन कागदपत्रे कोणती हे न सांगता सबक्रायझर वाढवण्यासाठी कशी सनसनाटी बातमी दाखवून महिलांच्या भावनेशी खेळण्याचा प्रयत्न आहे भाऊ का महिलांना मनस्ताप देत आहे शासनाने फुकट वाटण्यापेक्षा महागाई कमी केली तर अधिक सर्वांनाच फायदा होईल
@AnilKanoje-l5rАй бұрын
koni nako sushishet mulana mulina hatala kam day
@anitapatil7954Ай бұрын
Dhanyvad saheb amhala yachi garj hoti
@alkanikam5539Ай бұрын
❤❤❤❤❤एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री झाले पाहिजेत❤❤❤❤❤
@BabanRatateАй бұрын
एकनाथ शिंदे साहेब हेच मुख्यमंत्री झाले पाहिजे ❤
@ramchandrasatardekar2302Ай бұрын
परंतु सर्व महीलानी निवडून दिले आहे. नाही तर लोकसभे पेक्षा हाल झाले असते. आता ही योजना सर्व महिलांकरिता चालू ठेवा. पैसे नाही वाडवले तरी चालतील
@ayeshatamboli5309Ай бұрын
आम्हाला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री हवेत
@nooriclassessolapur7205Ай бұрын
Correct sir jinko sach me zarurat hai unko nahi milte paise
@SujataKadu-zc9eeАй бұрын
एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री पाहिजे
@JayshreeMishaleАй бұрын
माझा नवरा कुरीयर मधे काम करतात आणि मी घरीच असते मी कुठे कामाला जात नाही मी घडी घडी आजारी असते, माझा नवरा कमवणारा एकटे आणि खाणार चारजण मी गरीब आहे मला कोणत्याही योजनेचा लाभ मिळत नाही आता पहिल्या दा एकनाथ दादा यांच्या मेहरबानी ही माझी पहिली योजना सुरू केली आहे
@alkadixit70Ай бұрын
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री चालतील
@manjumhetreАй бұрын
तीन हजर
@prachiparanjape3107Ай бұрын
Mi yaa yoojannela patra. Aaheki nahi te कळवावे
@vibhavarimahadik4360Ай бұрын
Ekanathji shinde bhau🎉
@madhurikulkarni7127Ай бұрын
आता देवेंद्रजीना संधी द्यावी
@dipalisurve-ny7ixАй бұрын
एकनाथ शिंदे आम्हाला मुख्य मंत्री पाहिजे
@kailashadawale6167Ай бұрын
एकनाथ शिंदे आम्हाला मुख्यमंत्री पाहिजे आहे
@ranjanamangle4012Ай бұрын
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब 🎉
@rupalilokhande6588Ай бұрын
लै भारी एकनाथ सर आल्यावर आहे🎉🎉❤
@navnathshirke5280Ай бұрын
Vinakaran badbad Karu naye Fhakt kamache bolave krupaya
@kasturshinde7569Ай бұрын
1 नाथ साहेब ❤
@RAMCHANDRCHAVAN-wn7buАй бұрын
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पाहिजे अजित उपमुख्यमंत्री पाहिजे
@kalyanpralhadraogalande8582Ай бұрын
सर्वाची ईच्छा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत
@navnathkhatik1287Ай бұрын
शिंदे साहेबच मुख्य मंत्री व्हावे हिच भगवंत चरणी प्रार्थना
एकनाथ शिंदे साहेबच आम्हाला मुख्यमंत्री पाहिजेत 🚩🏹🙏
@MK_GRYLLS_910Ай бұрын
आम्हाला तर मिळालंच नाही ज्यांना गरज आहे त्यांना मिळालेले नाही आणि ज्यांना खरोखर गरज नाही त्यांना मिळाली तर कृपया ज्यांना गरज आहे त्यांना मिळू द्या आणि मुख्यमंत्री म्हणाले तर आम्हाला एकनाथ शिंदेच हवे एकनाथ शिंदे जी यांनाच मुख्यमंत्री बनवा
मा.एकनाथ शिंदे च महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनने ही काळाची गरज आहे। जयभारत
@PavitraSapkalАй бұрын
एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री हवेत आम्हाला
@swap0693Ай бұрын
🙏सर मी only मराठी आणि रियल मराठी हे दोन्ही यूट्यूब चायनल दोन चार वर्षांपासून पाहते मला असं म्हणायचं आहे जून्या लोकांच्या जन्म तारखा माहीत नाही अंदाजे वय लावण्यात येतं आणी ज्या स्त्रियां शेतात काम करतात त्यांना कोणतीही पेन्शन मिळत नाही अशा महिलांना तरी पैसे मिळावेत कारणं पेन्शन आहे त्यांना कसतरी सांभाळलं जातं पण ज्यांना पेन्शन नाहि त्यांची या कलीयुगात काय अवस्था असेल याची कल्पना सरकारने केली पाहिजे मला तर वाटतं ५० च्या वरच्या सर्व जेष्ठ नागरिकांना याचा लाभ घेता यावा तरचं माणूसकी ही उरेल आणि त्यांचे हाल ही होणार नाहीत 🙏🙏🙏🙏🙏
@vijayrane4027Ай бұрын
त्या मतदार आहेत की नाही हा प्रश्न आहे.
@surekhaghegade4918Ай бұрын
आम्हाला एकनाथ शिंदे साहेब मुख्य मंत्री पाहीजेत
@sudhakarmandavkar153Ай бұрын
🎉
@ashokbadgujar8418Ай бұрын
श्री.एकनाथ शिंन्दे साहेब यांनाच मुख्य मंत्री पद द्यावे अशी आमची इच्छा आहे.. धन्यवाद
@RajaKambale-c4zАй бұрын
खरं आहे भावा खूप श्रीमंत लोकांनी फॉर्म भरलेले आहेत काही काही बायका 2 लाख एक लाख रुपये असा पगार घेतात तरी पण लाडक्या बहिणीचे पण पैसे घेतात
@mh_04फक्तआणिफक्तबैलगाडाАй бұрын
भरले फॉर्म तर भरू दे, त्यांना मिळाले पैशे तर मिळू दे, बहिणी बहिणी मध्ये भेदभाव कशाला? आता निवडून आले तर ज्या बहिणी श्रीमंत आहेत त्या आता बहिणी नाही का? सरकारनी हे लक्षात घ्यावे योजनेचे नाव लाडकी बहीण योजना आहे, म ती गरीब असो व श्रीमंत, भेदभाव नको
@MadhukarShinde-k2tАй бұрын
लोकांना हरामाचा माल खाण्याची सवय झालेली आहे टक्केवारी कमीशनखोरी दलाली घोटालेबाज भ्रष्ट मार्गाने संपत्ति गोळा करणारे मोकळे त्यां संपत्तिची चौकशी नेहमी सुरक्षितच होते त्याचा विरोध कोण करणार कारण विरोधीही पण त्याच धरतीचे किडे आहेत सर्वच लाडक्या बहिणींना( जे घेतात ते सोडुन) देऊन लाडकी बहिण योजना चालुच पाहिजे पढढ संविधानच भेदभावचच बनलेल दिसत ज्याला घरदार जमीन जुभला नाही त्याला काय सरकार नविन योजना स्पेशल चालु करढार का घरोघरी जाऊन त्याची सखोल चौकशी करूनच गरीबांना चागल्या सवलती चांगल्या योजनेचा लाभ दिला पाहाजे शेवटी सरकार श्रीमंत लोकांची
Mi vijaya Shantaram Indulkar Mi from bharala pn Mala nahi Milale
@GANESHPATIL-my4yuАй бұрын
Eknath shinde saheb mukhyamantri pahije
@laxmantilwane-ub1ynАй бұрын
Mukhymantri Eknath Shinde Harita Mala❤❤❤
@sulabhanikam4540Ай бұрын
मला तीन मुली आहेत मुलगा नाही माझा नवरा आजारी असल्यामुळे ते कामावर जाऊ सकत नाहीत आम्हाला गरज आहे
@santoshdeshmukh8629Ай бұрын
You don't document contact
@seemanarayanbhoyebhoye994Ай бұрын
👍
@piyushjadhav0901Ай бұрын
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पाहिजे❤
@sarlasharma6997Ай бұрын
आम्हीपण कोणतीच योजना घेत नाही आम्हाला पहिल्यांदा मला आणि माझ्या मुलीला पैसे आले आम्ही खुपखुश झालो कारण तीने लगी नाही केले ती ४३ वर्षाची आहे तर आम्हाला ह्या योजनेची सुप गरज आहे धन्यवाद दादा
@mangalsathe6038Ай бұрын
एकनाथ शिंदे भाऊसाहेब तुम्ही खूप छान आहे ❤❤❤❤❤❤❤
@atmaramkoli5150Ай бұрын
शिंदे साहेब च पाहिजे मुख्यमंत्री म्हणून हवा
@SubhashSatkar-x5kАй бұрын
ही. योजना खुप. चांगली आहे योजना यापुढें चालु ठेवण्यात यावी
@YogeshSingh-rv9oiАй бұрын
Devendra farnadavis CM Congratulations 💐
@saraswatimore675Ай бұрын
श्री श़िंदे साहबांना मुख्य मंत्री बनवा
@HaridasSapte-pr5hnАй бұрын
Sinde
@shahajiawale-m9nАй бұрын
एकनाथ भाऊ मुख्यमंत्री पाहिजे
@VaibhavJadhav-r1oАй бұрын
विधवा महिलांना मदत मिळावी
@JayashreeNanaware-e5pАй бұрын
शिंदे साहेब मुख्य मंत्री पाहिजे😊
@renukashinde2348Ай бұрын
Shinde sarkaar pahiye
@vijayshinde2021Ай бұрын
मुख्यमंत्री फडणवीस साहेब 💐🙏
@KaleSantosh-c8gАй бұрын
ऐकनाथ शिदे
@rajendrapawar1893Ай бұрын
आयकर दात्यांनी यापुढे आयकर भरु नये.कष्ट करुन पैसे कमवायचे आणी आयकर भरायचा आणी तो असा फुकटयांना वाटायचा असेल तर आयकर कुणीही भरु नये.
@Smita138Ай бұрын
100% correct
@seemakanhelАй бұрын
Right.
@vrushaliindulkar3880Ай бұрын
अगदी बरोबर. आयकर bharato पण ते पैसे पण कष्टाचे असतात. He का kalat नाही. एव्हढी मेहेनत करून 30% government la द्यावे लागतात. Mag त्यांच्यातले आमचेच पैसे आम्हाला दिले तर बिघडले कुठे?
@Aayush986-e4hАй бұрын
Thank you
@RajvardhanMali-e8yАй бұрын
देवेंद्र फडणवीस साहेब...! 🚩🧡🇮🇳💚🚩
@RajeshRode-q3uАй бұрын
Devendra Fadnvis
@SaralaPatrikeАй бұрын
फडणीस भाऊ
@prashurampawar4489Ай бұрын
एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री पाहिजेत 🚩🚩🚩💐💐💐🙏
@RajshriJadhav-h3mАй бұрын
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पाहिजे ३०००पाहीजे
@tanishk897Ай бұрын
मुख्यमंत्री एकनाथ भाऊ पाहिजे
@anjalijenniferАй бұрын
You are giving solution also how to find loopholes and achieve the scheme successful!!
@pallavikolelar7680Ай бұрын
होय मला भाऊ म्हणून एकनाथ शिंदे हवंय
@santoshshinde5441Ай бұрын
देवाभाऊम मुख़मंधय
@NamdevPatil-k8bАй бұрын
तिन्ही भाऊ कोणीही मुख्यमंत्री व्हा आम्हाला आनंद आहे तिन्ही भाऊ लाडके आम्ही त्यांच्या सर्व बहिणी लाडक्या🎉😂
@JayshriWaghmare-ox5rcАй бұрын
Ho barobar aahe eknath ji mukhmantri pahijhe
@NarayanGundeАй бұрын
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
@sunilbapubagadi2133Ай бұрын
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री
@bhagyashreetonde8361Ай бұрын
एकनाथ शिंदे मुख्यमंत्रि पाहीजेत
@minakshisagvekar7082Ай бұрын
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पाहिजे
@pradeeptanavade7804Ай бұрын
लाडक्या भाऊरायांनी फार लवकर आपला खरा चेहरा दाखवला.
@shwetamore2251Ай бұрын
😂😅
@ZENI2010Ай бұрын
खरय
@surekhachavan7457Ай бұрын
आम्ही एकवीस रुपये मध्ये खूप समाधान आहे धन्यवाद सर
@surekhavispute7202Ай бұрын
ऐकनाथ भाऊच मुख्यमंत्री झाले पाहिजे 🎉🎉
@chandrakalatambade6310Ай бұрын
मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहेब हेच पाहिजेत
@chhayasonawane8149Ай бұрын
एकनाथ शिंदे. मुख्यमंत्री. पाहिजे आम्हाला
@SwapnilKargutkar-bl3joАй бұрын
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबच झाले पाहिजेत.
@shinduhulawale5647Ай бұрын
एकनाथ शिंदे
@shinduhulawale5647Ай бұрын
आधी अपंगांचे दया वाढवुनं मग काम करता यहां दया
@PunamTekam-c4rАй бұрын
एकनाथ सिंदे साहेब पहिजेल aamala मुख्यमंत्री
@mandakinikhade3655Ай бұрын
एकनाथ शिंदे चे मुख्यमंत्री पाहिजे
@shankarshirke8624Ай бұрын
एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री पाहिजेत, कराव्या ही विनंती🙏
@TakeItEasy__Ай бұрын
Kokani ki malavni re Tumhi potyano Fakt kokni manus chach vchar kartay. Hyacha anubhav khup lokani ghtlay. He kok fukte, kanjus, aani gaddar astat
@SunitaWalmiki-q9wАй бұрын
Aajt pavar 👍👌
@sagardhamal9297Ай бұрын
तिन ही साहेब चांगले आहे
@anantaraut1348Ай бұрын
एकनाथ सिंदे . दादा तुम्हीचं मुख्यमंत्री पाहिजे .
@ramchandrabhandari2955Ай бұрын
देवेंद्र फडनवीस पाहिजे आम्हाला
@SagarJadhav-y8jАй бұрын
शिंदे साहेबचं मुख्यमंत्री पाहिजे आम्हाला
@ManishaPatil-d3mАй бұрын
एकनाथ शिंदे भाऊ मुख्मंत्री पाहिजे
@navnathsirsat2417Ай бұрын
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री
@RutikPatole-w1yАй бұрын
एकनाथ शिंदे साहेब जय हो
@smitachaudhari8029Ай бұрын
एकनाथ भाऊ शिंदे मुख्यमंत्री झालेच पाहिजे आम्हाला तेच पाहिजे
@devilrokstr1617Ай бұрын
विडीयो फार छान असतातच पण फार मोठे होतात
@DipaliDarwatkarАй бұрын
एकनाथ दादा तुम्ही मुख्यमंत्री झाले पाहिजे असा आशिर्वाद आहे तुमच्या पाठीशी तुम्हाला