1 तासात अस्सल मराठमोळी भोगीची थाळी | खेंगट, खरपूस बाजरीची भाकरी, Makar Sankranti Bhogi bhaji bhakari

  Рет қаралды 657,353

Sarita's Kitchen

Sarita's Kitchen

Жыл бұрын

*सरिताज किचनची शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित लाकडी घाण्याची तेलं ऑर्डर करण्यासाठी ८९५६१६८७८२ या नंबर वर व्हॉटस अॅप मेसेज किंवा कॉल करा.
किंवा खालील लिंक वर क्लिक करून ऑर्डर बूकिंग करा
saritaskitchenofficial.com/
To Order Sarita’s Kitchen Chemical Free Pure Cold Pressed Oils Whats App OR Call on 8956168782
Or Click on the link below to book the order -
saritaskitchenofficial.com/
1 तासात अस्सल मराठमोळी भोगीची थाळी | खेंगट, खरपूस बाजरीची भाकरी, खमंग कढी खिचडी Bhogi bhaji bhakari
भोगी थाळी मधील पदार्थ -
१ भोगीची भाजी / लेकुरवाळी भाजी / खेंगट / शेंगसोला
२ राळ्याचा भात आणि दूध
३ साधा वरण भात तूप लिंबू
४ तीळ लावून केलेली बाजरीची खरपूस भाकरी
५ तिळाची चटणी
भोगीची संपूर्ण थाळी बनवण्यासाठी लागणारे साहित्य-
भोगी भाजी / खेंगट -
वाटण -
• लाल सुक्या मिरच्या / Dry red chilies 5-6
• पांढरे तीळ / White Sesame seeds 3 tbsp
• हुरडा / Fresh Green Sorghum pw ¼ Cup
• सुक्या खोबऱ्याचा कीस / Dry Coconut 1 inch
• जिरे / cumin seeds 1 tsp
• दालचीनी / Cinnamon 1 inch
• धने / Coriander Seeds 1 tbsp
• काळी मिरी / black pepper corns 7-8
• लवंग / cloves 4-5
• पातीचा लसूण / Spring Garlic 15-20
• कोथिंबीर / fresh coriander ¼ cup
फोडणी साठी -
• तेल / Oil 4 tbsp
• मोहरी / Mustard seeds 1 tsp
• कढीपत्ता / Curry leaves
• लसणीची पात / spring garlic green 2 tbsp
• पातीचा कांदा बारीक चिरलेला / Finely Chopped spring onion white ¼ Cup
• हळद / turmeric ½ tsp
• हिंग / Asafoetida ¼ tsp
• मिरची पावडर / red chilly pw 1 tsp
• गोडा मसाला किंवा काळा मसाला / goda masala 1 tsp
• मीठ चवीनुसार / salt to taste
फळभाज्या (प्रत्येकी १/२ वाटी ) / Vegetables (1/2 Cup each) -
• बटाटे / Potatoes
• काटेरी वांगी / Eggplants
• गाजर / Carrots
• मोठे कापलेले टोमॅटो / Roughly chopped Tomato
पालेभाज्या (प्रत्येकी १ वाटी बारीक चिरून ) / leafy Vegetables ( 1 Cup each)
• मेथी / Fenugreek leaves
• पालक / Spinach
• आंबट चुका / Green Sorrel leaves
• चांकवत / Chakawat leaves
• कांदा पात / Spring onion greens
• चंदन बटवा / Chandan Batawa / bathua
शेंग भाज्या (प्रत्येकी १/२ वाटी )/
• पावटा / Lima beans
• मटार / Green peas
• तुरीचे दाणे / Pigeon peas
• सोलाणा / हरभरा दाणे / fresh green chickpeas
• पापडी / val papadi
• शेंगदाणे / raw peanuts
रानमेवा / Ranmeva
• उस किंवा गूळ / sugarcane or jaggery 1 tbsp
• बोरं / ber
• पेरू / guava 1 small piece
• हुरडा भाजलेला / fresh green sorghum 2 tbsp
Method -
To Make Vatan
• Heat up kadhai and dry roast fresh green sorghum and keep it aside.
• Now dry roast white dry coconut and keep it aside.
• Now dry roast white sesame, after a min cumin seeds, coriander seeds, dry red chilies and whole spices and roast for one more minute. And let them cool down.
• Add all the roasted ingredients into grinding jar, add spring garlic and grind. Then add fresh coriander and some water and grind to fine paste.
To Make Bhogichi Bhaji -
• Heat up oil into kadhai and then add mustard seeds, asafetida, curry leaves and spring onion white and saute then add spring garlic greens (chopped) and saute for sometime then add ready watan and saute till oil releases.
• Then add turmeric and some red chili pw and goda masala and stir. Then add all the chopped vegetables and ranmeva too, salt to taste and mix for 2 minutes on high heat.
• Then turn the heat to low and cover and cook for 5-6 minutes. Add some water onto the covered lid.
• After 5-6 minutes stir and again cook for 2-6 minutes, then mix well and add water from the covered lid and excess water if required and mix well.
• Again cover and cook for about 6-7 minutes.
• Then mash the cooked vegetables slightly mix well, add water if required . again cook for 2-3 minutes on low heat.
• Our delicious, authentic bhogichi bhaji, lekurwali bhaji is ready to serve. Enjoy with bajarichi bhakar.
राळ्याचे भात / Foxtail millet rice -
• राळ्याचे तांदूळ / Foxtail millate 1 Cup
• पाणी / Water 2.5 Cups
• चवीनुसार मीठ /Salt to taste
Method-
• Wash foxtail millet 2-3 times with water.
• In a vessels boil water add salt and once water is boiling add washed foxtail millets and stir.
• Bring it to boil and once it is boiling turn the heat to low and cover and cook until millet gets nicely cooked.
• You can enjoy this millet rice with plain milk.
बाजरीची भाजरी / pearl millet roti / bajara roti -
• बाजरीचे पीठ / Bajara flour 1 cup
• मीठ / Salt to taste
• पांढरे तीळ गरजेप्रमाणे / White sesame seeds as required
#bhogichibhaji #bhogithali #maharashtrianthali #sankrantispecialthali #बाजरीचीभाकर #बाजरीचीभाकरी #teelgul #bhogispecial #अस्सलसातारीभोगीभाजी #khengad #sankrantmixbhaji #saritaskitchen
अस्सल पारंपरिक, गावरान भोगीची भाजी / खेंगाट / शेंगसोला / संक्रांतीची भाजी। Bhogichi Bhaji। Sankrant • अस्सल पारंपरिक, गावरान...
Second Channel (SaritasHome N Lifestyle) -
kzbin.info?searc...
Follow Us On Instagram - / saritaskitchenofficial
Follow Us on FaceBook - / 100053861679165
For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com

Пікірлер: 1 200
@ashwinigandhi1308
@ashwinigandhi1308 Жыл бұрын
दृष्ट लागण्याजोगे रूप हे ..... गालबोट हे कुठे नसे..... जोडीला स्वादिष्ट भोगीची थाळी ..... पाहूनच आत्मा शांत होत असे...... अन्नपूर्णेच्या हातची चव ही ..... प्रत्येक व्यंजनात उतरत असे..... जग हे सरिताचे असेल तरी ही ..... आपणा सर्वांचा सहभाग असे..... ! खूप सुंदर !!
@smitasawant6885
@smitasawant6885 Жыл бұрын
Ashwini khup Chan lihile ahe tumhi
@poonamvanarepatil9500
@poonamvanarepatil9500 Жыл бұрын
खूप छान लिहिले आहे कवि आहात का
@ashwinigandhi1308
@ashwinigandhi1308 Жыл бұрын
@@poonamvanarepatil9500 नाही ,पण थोडं फार लिखाण चालू आहे. वाचन आणि लेखन यातच गुंतवून घेतले आहे मी मला. आता अडुसष्ट वय झाले आहे . घरातून निवृत्त झाले आहे. त्यामुळे वेळ जाण्यासाठी काहीतरी छंद जोपासते आहे. आपल्या छान अभिप्रायासाठी मन:पूर्वक धन्यवाद ! संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !
@ashwinigandhi1308
@ashwinigandhi1308 Жыл бұрын
@@smitasawant6885 स्मिता ताई , खूप खूप धन्यवाद ! संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
अश्विनी मावशी, मनःपूर्वक धन्यवाद... 🥰 मकर संक्रांति च्या खूप खूप शुभेच्छा
@50siddhijadhav28
@50siddhijadhav28 Жыл бұрын
खुप छान दिसतेस आज 👌 नेहमी अन्नदेवतीची स्तुती होते आज तुझी ही स्तुती ☺️
@pujajagtaplifestyle
@pujajagtaplifestyle Жыл бұрын
👍👍👍👍👍👌
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद ❣️❣️
@anupawar2731
@anupawar2731 Жыл бұрын
खुप छान दिसते सरीता ताई
@savitaphadke787
@savitaphadke787 Жыл бұрын
@@pujajagtaplifestyle00p
@samruddhipatil5206
@samruddhipatil5206 Жыл бұрын
L
@ashutoshnagane5114
@ashutoshnagane5114 Жыл бұрын
आज कुणाची तारीफ करु तुझी की रेसिपी ची खूप छान दिसतेय 👌👌 रेसिपी पण मस्तच 😋😋 हुरडा कुठे मिळाला
@kavitaparab4287
@kavitaparab4287 Жыл бұрын
Mam तुम्ही खूप सुंदर दिसताय आणि थाळी सुद्धा अप्रतिम झाली आहे. मकर संक्रांतीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा 👍👌
@shailajasukhthankar3953
@shailajasukhthankar3953 Жыл бұрын
Beautiful look for Spacial Makar Sankranti.,as well as Bhogis Viog.Nice Menu.Stay blessed .
@suchetadhote2533
@suchetadhote2533 Жыл бұрын
छान दिसत आहे तुम्ही 👌 तुमच्या recipe चे presentation मस्त असत मीं आज तुमच्या recipe नुसार मेथी चे ठेपले बनवले खूप टेस्टी झाले धन्यवाद ताई ❤
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
अरे वाह.. मस्त. धन्यवाद 😊 मकर संक्रांति च्या खूप खूप शुभेच्छा
@vibhdasalkar1798
@vibhdasalkar1798 Жыл бұрын
सरिता, खूपच सुंदर दिसते आहे. अगदी अन्नपुर्णा देवी आहेस. तुझ्या रेसिपी खूप मस्तच आणि प्रमाणशीर. ग्रेट अचिव्हमेंट आहे आणि तुझे कष्ट अपार आहेत बेटा.
@nehak6145
@nehak6145 Жыл бұрын
वा खूप दिवसांनी तू तुझ्यासाठी वेळ काढलास व छान तयार झालीय.खूप सुंदर दिसतेस.भोगीचा बेत पण इतर पदार्थ सारखाच चविष्ट .खूप छान. संक्रांत निमित्त हार्दिक शुभेच्छा
@minalkhedekar796
@minalkhedekar796 Жыл бұрын
Very nice bhogichi thali looking GEORGEOUS tai THANKS for YUMMY tasty food 😋🙏👌✌👍
@swatipathewad2054
@swatipathewad2054 Жыл бұрын
खूप छान दीसते आणी तुझा आवाज खूप गोड आहे
@rashmigodbole383
@rashmigodbole383 Жыл бұрын
सरीता ताई खुप सुरेख दिसते आहेस,मी नेहमी तुझे वीडियो बघत असते,खुप नेटकं,आणी प्रमाण बद्ध बनवतेस.......काही जणान हे god gift आसत,त्यातलीच तू एक भाग्यवान आहेस .....तुला मनापासून खुप खुप शुभेच्छा.👍🙏
@sachinkadam5657
@sachinkadam5657 Жыл бұрын
lay bhari...................khup sunder disat aahat. .....................BEAUTIFUL.......................
@vanitapawase8849
@vanitapawase8849 Жыл бұрын
खुप छान दिसत आहे👌👌रेसिपी नेहमी प्रमाणेच अप्रतिम👌👌🥰😍
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
धन्यवाद 😊 मकर संक्रांति च्या खूप खूप शुभेच्छा
@MinalJK
@MinalJK Жыл бұрын
व्वा व्वा व्वा काय बात आहे ताई एकच नंबर दिसता तुम्ही... खूपच सुंदर.. 👌👌👌😍❤️Vedio सुरू होताच मी पटकन म्हणाले woow ताई खूप छान दिसतायत साडीत. आणि vedio जरा पुढे गेला त्यात तुम्ही विचारलेच.. मला तरी वाटतेय तुम्ही विचारण्या आधीच सर्वांच्या तोंडून हेच निघाले असणार की ताई आज साडीत खूप छान दिसतात...
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
धन्यवाद 😊 मकर संक्रांति च्या खूप खूप शुभेच्छा
@sandhyaumalkar3267
@sandhyaumalkar3267 Жыл бұрын
खुप सुंदर दिसते आहे सरिता मला तू खुप आवडते मी तुझे सगळे पदार्थ पहाते छान सोप्या पद्धतीने सांगते भोगी ची थाळी उत्तम
@poonamhajare8528
@poonamhajare8528 Жыл бұрын
Khup chan distiyes tai 👌👌n tujya recipes pn mla khup aavdtat 💕💕
@pushpapatil6864
@pushpapatil6864 Жыл бұрын
खूप छान 👌👌दिसते आहे अगदी अन्नपूर्णा 👍👍
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
धन्यवाद 😊 मकर संक्रांति च्या खूप खूप शुभेच्छा
@anghaghogle1907
@anghaghogle1907 Жыл бұрын
तुझा आवाज गोड आहे आणि तू ही गोड आहेस आज तर 👌 तु अगदी लक्ष्मीच दिसत आहेस गुळासारखा गोडवा नेहमीच तुझ्या आवाजात असू दे मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तुला तिळगुळ घे गोड गोड ❤️ तू मला खूप खूप आवडतेस
@sudatta31
@sudatta31 Жыл бұрын
ताई, आपल्या रेसिपी च्या सोप्या सादरीकरणात व आपल्या साधेपणातच आपले सौंदर्य आहे. आज मात्र आपण त्यावर कळस गाठला आहे. 👌👌
@rashmihariyan4478
@rashmihariyan4478 Жыл бұрын
तुमच्या पद्धतीने भोगिची भाजी बनवली. अप्रतिम झाली. Thank u ❤️
@rohiniadhav2844
@rohiniadhav2844 Жыл бұрын
खूप छान दिसते 👌👌
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
धन्यवाद 😊 मकर संक्रांति च्या खूप खूप शुभेच्छा
@latavishwakarma6013
@latavishwakarma6013 Жыл бұрын
सुंदर सरीता 💐 सुंदर स्वयंपाक 💐 सुंदर मकरसंक्रांत 💐 सुंदर शुभेच्छा 💐
@pranalinawle7682
@pranalinawle7682 Жыл бұрын
आज खूप सुंदर दिसत आहे.
@sejaldandekar955
@sejaldandekar955 Жыл бұрын
Sarita Aaj tu khup chaan distes. Aani tuzi recipe tar yummy 👍👍
@radhikachoudhari3420
@radhikachoudhari3420 Жыл бұрын
खूपच छान दिसते ताई....आणि भोगीची थाळी पण 1 no झालिये..मी पण आसीच भाजी करेन आता
@dhanshreepatil8806
@dhanshreepatil8806 Жыл бұрын
संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा in advance
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
मकर संक्रांति च्या खूप खूप शुभेच्छा
@VishalMore-dl1rm
@VishalMore-dl1rm Жыл бұрын
OMG🥰 ताई तू खूप सुंदर दिसत आहे 👍👌 happy sankranti to you and your family
@Darshanproductionss1681
@Darshanproductionss1681 Жыл бұрын
सरीता तू आज खूप छान दिसतेस.आजचाबेत पण छानच झाला. मि तुझी रेसीपी पाहण्याचा आधीच लाईक करते .मला माहितीच आहे तुझी रेसीपी छानच आहे.
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
Thank you so much
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद
@sunitakundargi5110
@sunitakundargi5110 Жыл бұрын
Really u r best cook ...presentation is good ..clearness...explain very well ...Bhogichi bhaji nice recipe ...bhakari very good....
@dr.sanjeevanishealthcorner678
@dr.sanjeevanishealthcorner678 Жыл бұрын
Khup sunder dites Tai....mala tuzhya receip mala khup avdtat..... happy sankrat to u and ur family
@ravirajvankudre597
@ravirajvankudre597 Жыл бұрын
खूप छान 👌👌
@pradnyadugal7150
@pradnyadugal7150 Жыл бұрын
खूप छान दिसते ताई
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
धन्यवाद 😊 मकर संक्रांति च्या खूप खूप शुभेच्छा
@jyotimore2
@jyotimore2 Жыл бұрын
Presentation very very Nice ♥️♥️
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
धन्यवाद 😊 मकर संक्रांति च्या खूप खूप शुभेच्छा
@snehasawant5961
@snehasawant5961 Жыл бұрын
तुम्ही खूपच छान दिसता आहातच तसेच तुमची थाळीही अप्रतिम आहे. खूप खूप धन्यवाद मॅडम.
@raziyakazi5346
@raziyakazi5346 Жыл бұрын
Sundar ati sundar👍tumhi ani tumchi recipy, bolnyachi ji paddat aahey ti itki god aahe ki tidgud vatnyachi garaj nahi ani tumchya bolnyavarunach samjta ki tumcha sawbhav pan asach vinamr helpfull asnar, mi tumcha ha vedio 1st time baghitla khupach chchan👌keep it up👍 tumha sarvana manapasun Makar Sankrantichya Hardik Subhechchya 💖🙏Tidgud ghya ani god god bola🍡🍭💝
@archanarayate2319
@archanarayate2319 Жыл бұрын
Beautiful😍 yummy fogichi thali 👌👌👍
@nilusha641
@nilusha641 Жыл бұрын
Congratulations for 1M subscribers 💐💐💐
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
Thank you so much
@surekhapatil9908
@surekhapatil9908 Жыл бұрын
खुप छान👌
@vaishalishegaonkar6397
@vaishalishegaonkar6397 Жыл бұрын
Tu khup sunder distes Happy maker Sankranti u and Yr family and nice bhogi thali👌👌
@pravinpandere6999
@pravinpandere6999 Жыл бұрын
खूप छान दिसत आहात.भोगीची थाळी खूप छान आहे.👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻 मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.
@rugvedsaste6894
@rugvedsaste6894 Жыл бұрын
Sarita tai drusht kadh g 🤗khup sundar distes .
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
🥰
@archananagpure3040
@archananagpure3040 Жыл бұрын
Khup chhan distay tumhi. Tumchya saglya recipes chhan astat. Me nehmi tumchya recipes baghun karat aste. Padartha khup masta hotat
@suchitavedpathak4351
@suchitavedpathak4351 Жыл бұрын
फार सुंदर दिसताय ताई आणि भोगीचा स्वयंपाक पण खूप छान
@varshakamble2650
@varshakamble2650 Жыл бұрын
खुप छान दिसतेस ताई 👌👌 नजर लागण्या जोगे 😘😘 आणि भोगीची थाळी पण खुप भारी, मी नक्की बनवेल हया वेळी भोगीला 👌👌
@shubhangighusale6056
@shubhangighusale6056 Жыл бұрын
खुप छान दिसतेस सरिता भोगीची थाळी खुपच छान संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड गोड बोला
@manishajadhav1038
@manishajadhav1038 Жыл бұрын
खुप छान दिसतेस भोगीची थाळी मस्त आहे आता संक्रांतीची थाळी दाखव तुला व तुझ्या कुटुंबाला संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा
@pushpapatil2343
@pushpapatil2343 Жыл бұрын
खुपच सुंदर दिसत आहे आणि सगळ अगदी छान सागर संगित स्वंय पाक केला आहे
@somnathshinde4607
@somnathshinde4607 Жыл бұрын
So pretty 👌mast bhogichi bhaji😋
@bluepriti
@bluepriti Жыл бұрын
सरीता..अप्रतिम पाककृतीसोबतच तूही खूप सुंदर साजिरी..दिसत आहेस!. खूपच छान..सर्वच
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
धन्यवाद 😊 मकर संक्रांति च्या खूप खूप शुभेच्छा
@niveditachaudhari6498
@niveditachaudhari6498 Жыл бұрын
ताई आज तुम्ही खुप छान दिसता आणि भोगीचा स्वयंपाक पण खुप छान पध्दतीने करुन दाखवला अप्रतिम 👌👌👌👍
@sulochnakamble8030
@sulochnakamble8030 Жыл бұрын
Thank you so much Sarita tai, bhaji karun pahili khup khup chhan zali!!
@anaghadalvi2251
@anaghadalvi2251 Жыл бұрын
खूप सुंदर दिसत आहात. नेहमी प्रमाणे थाळी सुद्धा अप्रतिम. 👌👌👌
@gaurichavan5917
@gaurichavan5917 Жыл бұрын
खुप खुप सुंदर दिसतेय ताई तू, नजर काढ स्वतःची नक्की, संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तुला आणि तुझ्या परिवाराला🙏🙏🙏👍👍👌👌👌
@pradnyajadhav8763
@pradnyajadhav8763 Жыл бұрын
Cute distey tai tu....aani recipe pn yekdam Bhari keli..mi try kren शनिवारी 😍😍🥳🥳
@madhurigogate1765
@madhurigogate1765 Жыл бұрын
नेहमप्रमाणेच छानचं दिसते तुला सगळच छान दिसत ताई 😍🤗👌👍 थाळी मस्त
@suvarnasarwade1603
@suvarnasarwade1603 Жыл бұрын
नमस्कार ताई तुम्ही साडीत प्रत्यक्ष अन्नपूर्णा दिसता. भाजीसाठी लागणारे साहित्य एकदम सुरेख निवडूण त्यांची केल्याली मांडणी राळेभात. खिचडीभात कढी. तीळ लाऊन केल्याली बाजरीची भाकरी एक नंबर 👌 👌 ताई विडीओ भन्नाट झाला. अन्नपूर्णा सुखी भव 🙏🏻🙏🏻
@nasirshaikh1852
@nasirshaikh1852 Жыл бұрын
खूप छान वाटतं मस्त एक नंंबर आहे रेसिपी समजून सांगताना.छान वाटलं
@smitat2444
@smitat2444 Жыл бұрын
सुंदरच दिसत आहेस अगदी तुझ्या सर्व रेसिपी प्रमाणत परफेक्ट. भाजी वेगळी आहे मी पालेभाज्या नाही घालत पण या वेळेस तुझ्या पद्धतीने करेन खूप शुभेच्छा
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
अशीही करून बघा नक्की मनःपूर्वक धन्यवाद 😊 मकर संक्रांति च्या खूप खूप शुभेच्छा
@smitaabhyankar897
@smitaabhyankar897 Жыл бұрын
Sarita Tai Aaj tumhi khup chan distay, saree pan khup chan ahe. Bhogicha swayapak khup chan सांगितला आहे. Tumche सादरीकरण मला नेहमी आवडतं.
@pratibhashejale3392
@pratibhashejale3392 Жыл бұрын
Khupach mast disatayat recipe pan nehami pramane apratim 👌
@swatigawade4720
@swatigawade4720 Жыл бұрын
Khup chhan distay tumhi tai ani recepii pn mst thamks
@supriyasawant2267
@supriyasawant2267 Жыл бұрын
खूप छान दिसत आहेस तू सरिता!! नेहमीच छान दिसतेस आणि तुझा आवाज सुद्धा खूप गोड आहे आणि रेसिपीज तर छानच असतात. धन्यवाद!!
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
धन्यवाद 😊 मकर संक्रांति च्या खूप खूप शुभेच्छा
@kalpanaudawant1316
@kalpanaudawant1316 Жыл бұрын
सरीता सर्व गुण संपन्न आहेस आज अगदी अन्नपूर्णा दीसतेस फारच सुंदर गोड लाघवी दीसत आहेस बेटा संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा शतायुषी हो आरोग्य संपन्न राहो हा आशीर्वाद
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 😊 मकर संक्रांति च्या खूप खूप शुभेच्छा
@rekhabudhavale5323
@rekhabudhavale5323 Жыл бұрын
Khup chan dista tai tumhi👌& tumchya Tips molyavan aastat
@neetadalvi701
@neetadalvi701 Жыл бұрын
ताई तुम्ही खुप छान दिसत आहे आज रेसिपी तर तुमच्यासारखी अप्रतिम
@shilparampurkar837
@shilparampurkar837 Жыл бұрын
Thank-you sarita mazi bhogi chi bhaji khupach chaan zale
@jyulipawar8587
@jyulipawar8587 Жыл бұрын
ताई तू छान दीसत आहे हे, रेसिपी नेहमी प्रमाणे अप्रतिम आहे
@suvarnajagtap162
@suvarnajagtap162 Жыл бұрын
खूप छान दिसत आहेत आज ताई तुम्ही आणि रेसिपी पण खूप छान आहे👌👌👌
@hanushindeyxtgg5njhggtssx.480
@hanushindeyxtgg5njhggtssx.480 Жыл бұрын
Kup mast distes di 👍💓najar kad aani receip mastch👌
@Meera20e62
@Meera20e62 Жыл бұрын
Looking soo beautiful...and sweet smile.. thanks for racipe and happy makar sankranti
@anupamatondulkar5473
@anupamatondulkar5473 Жыл бұрын
सरीता खूपच गोड दिसते आहेस तू मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा ✨ आणि भोगीची थाळी अप्रतिम आहे.. भोगीची भाजी मस्त दिसते आहे, बघून खायची इच्छा झाली....
@sakhareaditya
@sakhareaditya Жыл бұрын
खूप गोड, मराठी गृहिणी, साक्षात अन्नपूर्णा
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
धन्यवाद 😊 मकर संक्रांति च्या खूप खूप शुभेच्छा
@bhartijadhav8360
@bhartijadhav8360 Жыл бұрын
आज तू खूपच गोड दिसतेस तुला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्या आणि आजची थाळी तर अप्रतिम ,👍👌👌♥️🌹
@govindchavan8190
@govindchavan8190 Жыл бұрын
खखुप छान रेसिपी 👌👌 Mrs. Chavan
@anjalipatil3274
@anjalipatil3274 Жыл бұрын
Wow! Beautiful 😍 you & your receipe
@x-d1avantibhosale923
@x-d1avantibhosale923 Жыл бұрын
ताई तुम्ही खूप छान दिसत आहात, रेसिपीही नेहमीप्रमाणेच खूप छान अप्रतिमममम, धन्यवाद ताई
@sangitatupe8804
@sangitatupe8804 Жыл бұрын
🙏🙏sarita Tai aaj khupch chhan distay. tumchya recipe farach superb astat me nehmich bhagte.aani recipe banvte sudha.kupch chhan hot at. Aani servant aavadtat.👍👍👌👌
@mr.k.h.kharsekar6260
@mr.k.h.kharsekar6260 Жыл бұрын
सरिता जी तुम्ही खुप छान सुंदर दिसता.मराठमोळी सुगरण.आपण आपली संस्कृती जपली पाहिजे. तुमच्या सर्व रेसिपी उत्तम असतात.तरी आजची भोगी ची रेसिपी उत्तम आहे.तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.in advance.
@harshpatil3672
@harshpatil3672 Жыл бұрын
मॅडम आज आपण महाराष्ट्राची सुंदर सौभाग्यवती दिसत आहेत खूपच सुंदर
@pawar1234
@pawar1234 Жыл бұрын
सरीता तू आज खूप छान दिसते स तू अन्नपूर्णा आहे स तुला खूप खूप शुभेच्छा ❤👌👍
@vandanadeshpande2843
@vandanadeshpande2843 Жыл бұрын
सून असावी तर तुझ्यासारखी. सुंदर आणि सुगरण. 👌👌👌👌
@komalbamane6971
@komalbamane6971 Жыл бұрын
Khup Chan dest ahat Sarita tai tumi..... Ani recipe wow
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
Thank you
@dr.savitaarya9779
@dr.savitaarya9779 Жыл бұрын
Looking very beautiful.👌👌☺️ Recipe of bhogi bhaji is awesome. Thanks for sharing. Happy Makar Sankranti.🎉🎉
@nehabele3780
@nehabele3780 Жыл бұрын
Tai tumhi khup ch chan disat ahat🌹 ani bhogichi thali tr apratim banvlit tumhi👌👌👌
@sonalibhise1814
@sonalibhise1814 Жыл бұрын
खूपच छान दिसत आहे समजून सांगण्याची पद्धत खूप छान आहे
@bakulmaheskar352
@bakulmaheskar352 Жыл бұрын
Ur looking very nice in sari 👍👍 N u always look nice n l like the way u talk n explain each n every recipes.👌👌
@sunitathombare7339
@sunitathombare7339 Жыл бұрын
गोड दिसतेय.. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
@mrsvwp7427
@mrsvwp7427 Жыл бұрын
Excellent recipe and mind blowing explanation as usual.... Really speechless...You are ultimate... keep it up
@rajeshribhabal1138
@rajeshribhabal1138 Жыл бұрын
He सरिता आज तु खूपच छान दिसतेस 👌🤗 आणि रेसिपी तर 1नंबर झालीय मी पण भाजी करणार धन्यवाद 🙏
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
धन्यवाद 😊 मकर संक्रांति च्या खूप खूप शुभेच्छा
@pritamdesai6819
@pritamdesai6819 Жыл бұрын
Khup Chan disat aahes.ani Bhogichi Thali hi tempting keep it up. Sankrant tichya Khup khup shubhechha
@pritamdesai6819
@pritamdesai6819 Жыл бұрын
👍👍
@jayashreebonde4602
@jayashreebonde4602 Жыл бұрын
अतिशय सुंदर दिसते आहेस सरीता! भोगीची थाळी अप्रतिम आहे!
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
धन्यवाद 😊 मकर संक्रांति च्या खूप खूप शुभेच्छा
@suchetashinde8646
@suchetashinde8646 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली.👌👌👍👍
@aartigaikwad1810
@aartigaikwad1810 Жыл бұрын
Chan tar tu aahesach sarita.....aaj jara जास्तच छान diste आहे...
@vidyasachin4884
@vidyasachin4884 Жыл бұрын
Khup sundar disaty madam ❤
@ashwinidhamne2910
@ashwinidhamne2910 Жыл бұрын
Khup chan diste Sarita ,👌👌
@kanchannavale9216
@kanchannavale9216 Жыл бұрын
खूप खूप सुंदर दिसतेस अगदी अन्नपूर्णा 👌👌
@amrutashomelifestyle6136
@amrutashomelifestyle6136 Жыл бұрын
Kharach khup chan mastch sapurn bogichi thali tehi step by step mastch
@priyakulkarni576
@priyakulkarni576 Жыл бұрын
Khup chaan distay Sarita 👌 aani recipe pan sunder
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
धन्यवाद 😊 मकर संक्रांति च्या खूप खूप शुभेच्छा
@shamalgaidhane3651
@shamalgaidhane3651 Жыл бұрын
खुपच गोड दिसते आहेस... आवाज तर खुपच गोड, सांगण्याची पद्धती तर लाजवाब... , सुगरण तर आहेच... किचनही सुरेख सुंदर.....मी तर फँन आहे ग बाई तुझी............
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
अगदी मनःपूर्वक धन्यवाद 😊 मकर संक्रांति च्या खूप खूप शुभेच्छा
@deepashivarkar5278
@deepashivarkar5278 Жыл бұрын
वाह वहिनी साहेब.. एक नंबर. तुम्ही आणि स्वयंपाक देखील..👌👌👌👌🙏😃
@vidyabole7109
@vidyabole7109 Жыл бұрын
खूप छान दिसतेस, सुंदर भाजी सुद्धा छान आहे.
@sushmakaleti4750
@sushmakaleti4750 Жыл бұрын
Khupach sunder disat aahat👌👌❤️❤️
@leenapowar734
@leenapowar734 6 ай бұрын
So beautiful so elegant just looking like a Wow.....❤
@FoodlifeNatureandall
@FoodlifeNatureandall Жыл бұрын
Khup Sundar distes,👌👌 thali tr apratim 👍
@kusumghule9500
@kusumghule9500 Жыл бұрын
Tumhi aaj khuup chhan disat aahat 👌👌🤩assal marath moli sadimadhe tumche ABHINANDAN ⚘🙏
Я обещал подарить ему самокат!
01:00
Vlad Samokatchik
Рет қаралды 7 МЛН
Я обещал подарить ему самокат!
01:00
Vlad Samokatchik
Рет қаралды 7 МЛН