ना सातारची, ना कोल्हापूरची, ही थाळी अवघ्या महाराष्ट्राची | महाथाळी भाग १ Maharashtrian Thali Saritas

  Рет қаралды 262,158

Sarita's Kitchen

Sarita's Kitchen

Күн бұрын

• सरिताज किचन कांदा लसूण मसाला / Saritas Kitchen Kanda Lasun Masala
ऑर्डर करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून ऑर्डर बूकिंग करा
• Website - saritaskitchen...
• Amazon -
महाराष्ट्रीयन थाळी | Maharashtra Thali 1
सातारा स्पेशल महाद्या | Satara Special - Mahadya (sendgdanyachi Pithala )
पुणेरी अळूवडी | Pune - Aluvadi
मराठवाडा स्पेशल भोकरी वरण / बोरसुरी वरण | Marathwada Special - Bhokari Varan / Borsuri Varan
नागपूर विदर्भ स्पेशल वडा भात | Nagpur Vidarbha Special - Vada Bhat
कोल्हापुरी स्पेशल शाकाहार पांढरा रस्सा | Kolhapuri Special - Veg Pandhara Rassa
मुंबई फेमस फालुदा | Mumbai Special Faluda
ठेचा भाकरी | Thecha Bhakari
सातारचा स्पेशल महाद्या ( शेंगदाण्याचे पिठले) | Satara Special Mahadya -
• शेंगदाणे जाडसर कुटलेले १ कप | Crushed roasted peanuts 1 Cup
• तेल 3 चमचे | Oil 3 tbsp
• मोहरी जिरे | Mustard and cumin seeds
• हिंग पाव च | Asafoetida 1/4 tsp
• हळद १/२ च | Turmeric 1/2 tsp
• बारीक चिरलेला कांदा २ मोठे | Chopped onions 2 large
• ठेचलेला लसूण १०-१२ पाकळ्या | Crushed garlic 10-12 cloves
• कढीपत्ता | Curry leaves
• मिरची पावडर १ च | Red Chilly pw 1 tsp
• कांदा लसूण मसाला १ च | Kanda Lasun masala 1 tbsp
• कोथिंबीर बारीक चिरून | Finely chopped fresh coriander
• मीठ | Salt
पुणेरी अळूवडी | Puneri Aluvadi Recipe
• अळूची पाने ५ | Alu leaves 5
• बेसन १ कप | Besan 1 Cup
• तांदूळ पीठ २ चमचे | Rice Flour 2 tbsp
• चिंच कोळ २ च | Tamarind pulp 2 tbsp
• गूळ १ च | Jaggery 1 tbsp
• हळद १/२ च | Turmeric 1/2 tsp
• मिरची पावडर १ च | Red chilly pw 1 tsp
• तीळ २ च | Sesame 2 tbsp
• हिरवी मिरची , जिरे , लसूण ठेचा २ च | green chilly, garlic and cumin thecha
• ओल्या नारळाचा चव २ च | Scraped fresh coconut 2 tbs[
• कोथिंबीर २ च | Fresh coriander 2 tbsp
मराठवाडा स्पेशल भोकरी वरण / बोरसुरी वरण
• तूर डाळ १/२ वाटी | Arhar daal 1/2 cup
• तेल ३ च | Oil 3 tbsp
• तमालपत्र २ | Bay leaves 2
• लवंग २ | Cloves 2
• हिरवी वेलची २ | Green cardamom 2
• सुक्या मिरच्या २ | Dry red chilies 2
• जिरे १/२ च | Cumin seeds 1/2 tsp
• शहाजिरे १/२ च | Shahjira 1/2 tsp
• बारीक चिरलेले कांदे २ मध्यम | Chopped onions 2 med
• मध्यम कापलेले टोमॅटो २ | Tomato chopped 2
• आले लसूण पेस्ट १ च | Ginger garlic paste 1 tsp
• किसलेले खोबरे ३/४ वाटी | Grated dry coconut 3/4 cup
• चिंच कोळ २ च | Tamarind pulp 2 tbsp
• कढीपत्ता | Curry leaves
• मिरची पावडर १ च | Red chilly pw 1 tsp
• धने पूड १ च | Coriander pw 1 tsp
• काळा मसाला १ च | Kala masala 1 tsp
• गरम मसाला १ च | Garam masala 1 tsp
• दालचिनी पूड १/२ च | Cinnamon 1/2 tsp
• गरम पाणी | Hot water as req
• मीठ | Salt to taste
• कोथिंबीर | Fresh coriander
नागपुरी विदर्भ विशेष वडा भात | (सोबत कढी आणि साधा भात saadagi tirachi) | Nagpuri Vada bhaat
• पिवळी मूग डाळ १/४ वाटी | Yellow moong daal 1/4 cup
• हिरवी मूग डाळ १/४ वाटी | Green moong daal 1/4 cup
• चणा डाळ १/४ वाटी | Chana daal 1/2 cup
• मसूर डाळ २ च | Masoor daal 2 tbsp
• तूर डाळ २ च | Arhar daal 2 tbsp
• हळद १/२ च | turmeric 1/2 tsp
• मिरची पावडर १ च | Red chilly pw 1 tsp
• धने पूड १ च | Coriander 1 tsp
• हिंग १/४ च | Asafoetida 1/4 tsp
• जिरे १/२ च | Cumin 1/2 tsp
• तीळ १ च | Sesame 1 tbsp
• ओवा १/४ च | Carom seeds 1/4 tsp
• गरम मसाला १/४ च | Garam masala pw 1/4 tsp
• आले लसूण पेस्ट १ च | Ginger garlic paste 1 tbsp
• बारीक चिरलेली हिरवी मिरची २-३ | Finely chopped green chilly 2-3
• बारीक चिरलेली कोथिंबीर १ च | Finely chopped fresh coriander 1 tbsp
• बारीक चिरलेला कढीपत्ता ७-८ | Chopped curry leaves 7-8
• मीठ | Salt to taste
• गरम तेल २ च | Hot oil
कोल्हापुरी शाकाहारी पांढरा रस्सा |
• मसूर १/२ वाटी | Whole Masoor 1/2 cup
• पाणी ३ वाटी | Water 3 Cups
• नारळाचे दूध १ कप | Coconut milk 1 cup
• काजू १/४ वाटी | Cashew 1/4 cup
• मगज १ च | Pumpkin seeds (magaj ) 1 tbsp
• तेल १ च | Oil 1 tbsp
• लवंग ३ | Cloves 3
• दालचिनी १ | Cinnamon 1
• चक्री फुल २ | Star Anise 2
• तमालपत्र २ | Bay Leaves 2
• हिरवी वेलची फोडून २-३ | Green Cardamom 2-3
• मिरी ३ | Black pepper corns 3
• हिरवी मिरची मोठी तोडून २-३ | Green chilies 2-3
• गरम पाणी | Hot water
• मीठ चवीनुसार | Salt to taste
मुंबई फेमस फालुदा |
• दूध ३ कप |
• सब्जा २ चमचे |
• शेवई १ कप |
• रोज सिरप पाव वाटी |
• साखर ३ चमचे |
• वॅनिला आईस क्रिम |
• कापलेलं काजू बदाम पिस्ता |
#maharashtrianthali #maharashtradinvisheshthali #marathvadaspecial #punerispecial #kolhapurspecialthali #specialvegthali #thalirecipe #saritaskitchenmarathi
Second Channel (SaritasHome N Lifestyle) -
www.youtube.co...
Follow Us On Instagram - / saritaskitchenofficial
Follow Us on FaceBook - / 100053861679165
For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com
Production By Odd Creatives & Management

Пікірлер: 751
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
नमस्कार मंडळी, या थाळीचे चित्रीकरण खास नवीन स्वयंपाक घरात करायचे म्हणून राखून ठेवले होते, २३ एप्रिल ला चित्रीकरण झाले आणि शूट करत असताना, सलग ९-१० तास तेही नऊवारी मध्ये चित्रीकरण चालू होती. प्रचंड उन्हाळा, स्टुडिओ असल्याने खिडक्या सर्व बंद, आवाज व्यवस्थित यावा म्हणून फॅन बंद. मराठी भाषेत सांगायचे झाले तर वाट लागली होती.. पण नवीन काहीतरी करायची इच्छा शांत बसू देत नाही. त्याशिवाय काम केल्यासारखे वाटणार कसे. असो उद्याच्या भागामध्ये उरलेले पदार्थ पाहायला मिळतील. माझ्या काही आवडत्या विडिओ मधील हा विडिओ माझा सर्वात आवडता विडिओ आहे. तुम्हाला हि संकल्पना आवडली असेल तर विडिओ ला like नक्की करा, आणि प्रत्येक महाराष्ट्रीयन मैत्रीण, नातेवाईक सोबत share करा. सर्वजण खूप प्रेम देताय विश्वास दाखवताय. कसे आभार मनू समजत नाही. तरीही अंतःकरणपूर्वक धन्यवाद. जय महाराष्ट्र
@yoginikhatavkar9068
@yoginikhatavkar9068 Жыл бұрын
Khup chaan
@rupaligurav8510
@rupaligurav8510 Жыл бұрын
नाद खुळा
@anjalimule8361
@anjalimule8361 Жыл бұрын
Khupch sunder
@deepalikamthe5367
@deepalikamthe5367 Жыл бұрын
खूप छान सरिता ताई आणि तू नऊवारी साडी मध्ये खूप सुंदर दिसत आहेस 👌😍
@meerapawar149
@meerapawar149 Жыл бұрын
शिवरायांचा उल्लेख केला व्हिडिओ मध्ये ताई आपण, खुप खुप धन्यवाद
@Natural-s9q
@Natural-s9q Жыл бұрын
खुप सुंदर अप्रतिम👌👌त्याच त्याच रेसिपी पन्नास वेळा दाखविणाऱ्या मधुरा रेसीपी पेक्षा इकडे खमंग,रुचकर आणि वेगळे पदार्थ बघायला मिळाले असा कधी विचारच केला नव्हता की महाराष्ट्राची खाद्य संस्कृती इतकी विस्तृत,सुंदर आणि तितकीच हवी हवीशी वाटणारी असेल अन् शिवाय ती ही शाकाहारी लाजवाब...... मस्तच सरिता ताई तुम्हाला आणि तुमच्या सर्व टीमला महाराष्ट्र दिनाच्या खुप खुप शुभेच्छा.
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
धन्यवाद
@shobhaoswal9355
@shobhaoswal9355 Жыл бұрын
वाह खुप खुप छान थाळी दर्शाविली व बरोबर माहीती सुद्धा दाखवली मन प्रसन्न हो झाले आपणास खुप खुप आभार
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
धन्यवाद
@amrutadhaigude3834
@amrutadhaigude3834 Жыл бұрын
आम्ही सातारा जिल्ह्यातील कराड येथून तुमचे व्हिडिओ चित्रीकरण पाहतो खूप आवडतात रेसिपी आम्हाला बघायला 👌👌🙏🙏
@prajaktamandavle4963
@prajaktamandavle4963 6 ай бұрын
खूप छान आयडिया आहे. सर्व पदार्थ खूप चांगल्या पद्धतीने सांगितले.
@pradnyasupekar5043
@pradnyasupekar5043 Жыл бұрын
सरिता तुझ्या पहिल्या किचन पेक्षा मला तुझा नवीन किचन खूप आवडला त्या त तु दाखवलेली पारंपारिक भांडीही खूप छान आहेत
@rohinimahadikrohinimahadi3047
@rohinimahadikrohinimahadi3047 Жыл бұрын
Very nice Thankyou ❤ 👌 👍 👏 ❤
@sangeetajadhav2258
@sangeetajadhav2258 Жыл бұрын
सरिता खूप छान संकल्पना आहे संपूर्ण महाराष्ट्राची थाळी वा वा मस्तच आणि हो तुझे नविन स्वयंपाकघर छानच तु मराठमोळ्या वेषात छानच दिसतेस❤❤❤
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
धन्यवाद
@madhurijain5170
@madhurijain5170 5 ай бұрын
मी ठाणे जिल्ह्यातील आहे बदलापूर हुन आहे मी तुमचे सगळे व्हिडियो बघते खूप छान असतात.
@aarohijadhav819
@aarohijadhav819 Жыл бұрын
खुपच छान सरिता स्वयंपाक घर संपूर्ण महाराष्ट्रातील एकेक पदार्थ एका थाळीत केल्यामुळे ती थाळी खऱ्या अर्थाने पूर्ण आहे कल्पना खूप आवडली तुही छान दिसतेस
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
धन्यवाद
@poojagurav1768
@poojagurav1768 Жыл бұрын
किचन ची मांडणी ऐक नंबरच पण तुम्ही त्यामध्ये छान दिसताय . अशाच छान छान रेसीपीचा आसवाद आम्हाला देत राहा.
@romadighe6988
@romadighe6988 Жыл бұрын
संकल्पना एकदम हटके आणि मस्त आहे. थाळी बघताना खुप मजा आली. Video सलग दोनदा बघितला. तुझं कौतुक आणि शुभेच्छा
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद
@manalisawant1968
@manalisawant1968 Жыл бұрын
महाराष्ट्राची महाथाळी अप्रतिम
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
धन्यवाद
@pushpageed2005
@pushpageed2005 Жыл бұрын
सरिता ताई तुमची थाली अप्रतिम आहे आम्ही विदर्भ नागपुरात राहतो
@bharatikelkar159
@bharatikelkar159 Жыл бұрын
भन्नाट कल्पना आहे थाळीची. मस्तच!!!
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
धन्यवाद
@jyotipatil6533
@jyotipatil6533 Жыл бұрын
सरिता ताई खान्देशी काहीतरी पदार्थ दाखवा तसे तुमचे सर्वच पदार्थ अप्रतिम असतात आणि प्रमाण सांगण्याची पद्धत तर एक नंबर तुमची अशीच जास्तीत जास्त प्रगती होऊ द्या ही स्वामी समर्थ चरणी प्रार्थना
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
Udya chya Bhagat yeil..
@avinashghag3008
@avinashghag3008 Жыл бұрын
Khup chan recipe dakhvlya tya Madhura sarkha kahi dikhava nah sagl apl mahun sangtty Sarita thank u
@sujatagaikwad8092
@sujatagaikwad8092 Жыл бұрын
Khupach sundar dista tumhi. Kiti god distay. Etkte chhan padarth etke mehanatine kelyavar komal nahi aavdnar? Khupach chhan. Mangala khup aavadle.
@Akshaypawar-e9n
@Akshaypawar-e9n 9 ай бұрын
Nagarche ahot amhi Tumhchya sarvach recipe perfect astat😊
@shailalande4150
@shailalande4150 Жыл бұрын
खुपच छान महाराष्ट्रीयन थाळी सरिता ताई
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
धन्यवाद
@ahilyasutar8792
@ahilyasutar8792 Жыл бұрын
🙏 खूप छान आहेत सर्व पदार्थ. तुमचे पदार्थच्या बाबतचे विषय छान असतात .
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@vanitapawar4041
@vanitapawar4041 Жыл бұрын
तुम्हीं खूप सुंदर दिसत आहात , आणि साडी खूप छान आहे ,खूप खूप धन्यवाद ताई !! 🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹
@sailipalekar6090
@sailipalekar6090 Жыл бұрын
Thank you Sarita Tai mi tumcha prateak menu ani special thali awadine pahate Ani banavaycha pan prayatna karte me karanatakiyan ahe thanku tai
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
thank you very much ❤️❤️
@suvarnasable6728
@suvarnasable6728 Жыл бұрын
अप्रतिम भन्नाट महाराष्ट्र थाळी ❤👌👌👍
@pujajagtaplifestyle
@pujajagtaplifestyle Жыл бұрын
🙏🙏🙏
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
धन्यवाद
@jyotirode743
@jyotirode743 Жыл бұрын
खुप खुप छान आहे नवीन स्वयंपाक घर आणि तुम्ही ही खूप छान दिसत आहात , आणि सर्वात सुंदर ही थाळी.
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
धन्यवाद❤️
@shilpakulkarni3574
@shilpakulkarni3574 Жыл бұрын
खूप छान, स्वयंपाक घर छान, सादरीकरण छान पदार्थ छान, धन्यवाद ताई
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
धन्यवाद
@pranjalsanu
@pranjalsanu Жыл бұрын
Khupch sundar...kalpana pn .thali pn..sagalach ekadum lay bhari rav ..
@smitamodkharkar7376
@smitamodkharkar7376 Жыл бұрын
अतिशय उत्कृष्ट
@medhapatil9366
@medhapatil9366 Жыл бұрын
ताई तुमचे सर्वच पदार्थ अप्रतिम असतात
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
धन्यवाद
@latadighraskar7324
@latadighraskar7324 Жыл бұрын
अप्रतिम आता उद्या च्या व्हिडिओ ची आतुरतेने वाट पाहत आहे खूप छान मराठमोळं किचन
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
हो नक्की.. मनापासुन धन्यवाद
@sunitahalgekar689
@sunitahalgekar689 Жыл бұрын
सरिता खूप सुंदर दिसते आहेस. महाराष्ट्रीयन थाळी एकदम भन्नाट झाली आहे. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मी कोल्हापूर हून बघते आहे
@ujwalabhawar9756
@ujwalabhawar9756 Жыл бұрын
खूप छान. 👍👍👍👌👌🇮🇳🇮🇳 जय महाराष्ट्र
@ankitalohar4414
@ankitalohar4414 Жыл бұрын
Mi Jalgaon(Amlner)chi mahanje sasar maze, tumi Khup chhan disat aahat.aani receipe tar Bannat ,Aratim astat.1 no.tali
@smitagovande9680
@smitagovande9680 Жыл бұрын
सरिता आत्ता पर्यंतच्या सगळ्या vdo मध्ये हा सगळ्यात सुंदर vdo आहे मराठमोळ्या वेषात तु खुप छान दिसते आहेस
@mayajamadade9468
@mayajamadade9468 Жыл бұрын
ताई मला सर्वच पदार्थ खूप आवडतात. वाई जि.सातारा.
@seema7002
@seema7002 Жыл бұрын
खूप छान महाराष्ट्र थाळी सरीता तुझ्या रेसिपी नंबर एक असतात आणि चविष्ट पण
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
धन्यवाद
@vidyasawadkar7279
@vidyasawadkar7279 Жыл бұрын
खूपच छान सरीता. तुझी सांगण्याची पद्धत खूप छान आहे. तू दिसते पण छान आहेस. पदार्थांचे सिलेक्शन एक नं. मी नेहमी तुझे पदार्थ पहाते. आज पहिल्यांदा रिप्लाय करते आहे.
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद ताई
@sunitathatte9184
@sunitathatte9184 Жыл бұрын
खूपच सुंदर महाराष्ट्रातील पदार्थ, पाहूनच तुमच्या केलेल्या कष्टाची कल्पना आली,पण तरी खूप छान दिसतं आहात. अभिनंदन ❤❤
@tejalferreira5815
@tejalferreira5815 Жыл бұрын
Hi,सरिता अप्रतिम महाराष्ट्राची महाथाळी, सुंदर स्वयंपाकघर, मराठमोळा सांज ❤ कल्पना छानच👍मी वसई वरुन(जिल्हा पालघर) सरिता तुझे व्हिडिओ न चुकता पाहत असते.❤️🌹
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
thank you very much मुंबईकर ❤️
@truptichandratre2642
@truptichandratre2642 Жыл бұрын
Thali Khuuupp mast. Sankalpana Khuuupp sundar
@LataMane-z1k
@LataMane-z1k Жыл бұрын
खूप खूप आवडली महाराष्ट्रीयन थाळी
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
धन्यवाद
@anjalinikam4731
@anjalinikam4731 Жыл бұрын
महाराष्ट्रीयन थाळी अप्रतिम. कोणत्या शब्दात वर्णन करावे तेच कळत नाही
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
धन्यवाद
@madhumatisawant5277
@madhumatisawant5277 Жыл бұрын
Khuch chan apratim Ani natural expression
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
thank you very much
@amrutadhaigude3834
@amrutadhaigude3834 Жыл бұрын
थाळी रेसीपी बघायला आवडतात ,आम्ही सातारा जिल्ह्यातील कराड येथून तूमच्या रेसिपी व्हीडिओ पाहतोय 👌👌⚘🙏🙏👍👍
@supriyalingayat9944
@supriyalingayat9944 5 ай бұрын
ताई खूप खूप छानच padarth❤
@mayab2230
@mayab2230 Жыл бұрын
ताई मला तुमची सांगण्याची पद्धत ‌खूप छान आहे 👌
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
धन्यवाद
@sonalinikam1988
@sonalinikam1988 Жыл бұрын
वाव खुप छान ताई तुम्ही खुप छान दिसताय सरिताज किचन एक नंबर
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
धन्यवाद
@Akshaypawar-e9n
@Akshaypawar-e9n 9 ай бұрын
Mam tumhi je ky kartal te avdichech aste an upgoyi pn astar recipe Well done mam 😊
@prachilanjekar9998
@prachilanjekar9998 Жыл бұрын
Bhannat Thali, shabbda apure stutti karayala, khup khup shubhechhya.
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद
@meghabhdhane6259
@meghabhdhane6259 Жыл бұрын
Khupc sundhar recipe aahe👍❤️
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
thank you
@anjalithomas2076
@anjalithomas2076 Жыл бұрын
मस्त झाली आहे थाळी. चित्रिकरणही सुंदरच झालं आहे. नवीन स्वयंपाकघरात असेच छानछान videos बनवण्यासाठी मन:पूर्वक शुभेच्छा
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद
@vijayadeshmukh394
@vijayadeshmukh394 Жыл бұрын
मस्त थाळी खूपच छान महाराष्ट्र थाळी
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
धन्यवाद
@snehalchhatre427
@snehalchhatre427 Жыл бұрын
Khup chan kalpana ahe
@Sunita-sv4mz
@Sunita-sv4mz Жыл бұрын
खूप छान महाराष्ट्रीयन थाळी अप्रतिम आहे किचन खूप सुरेख आहे 👍👍👌👌😋😋
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
धन्यवाद
@sushilaprabhu4109
@sushilaprabhu4109 Жыл бұрын
Apratim thali tasech tu didtes hi sunder,God bless you.
@vrushalis6651
@vrushalis6651 Жыл бұрын
अप्रतिम थाळी खूप सुंदर दिसतेय सुंदर किचन खूप ❤❤
@namratasakpal4451
@namratasakpal4451 Жыл бұрын
सरिता तुम्ही खूप छान दिसताय किचन खुप सुंदर आहे
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
धन्यवाद
@varshagaikwad1923
@varshagaikwad1923 Жыл бұрын
Tai tumchya recipe khup chhan astat mi pn try krte tumchya recipe pahun....
@saritadesai7046
@saritadesai7046 Жыл бұрын
सरिता तू खूप गोड दिसत आहे... मी कोल्हापूर ची आहे..तू एवढा उकाड्यात शूटिंग केलंस..तुझा माला खूप अभिमान व कौतुक वाटतं.तुझे सगळे पदार्थ छान असतात..तुझ्या रेसिपीज एकदम परफेक्ट असतात..कधी ही चुकत नाहीत.. महाराष्ट्र दिनाच्या तुला हार्दिक शुभेच्छा ❤❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
अरे वाह .. आज तुमचे गाव समजले. नेहमी comments करता , अभिप्राय देता. आणि हेच कारण आहे मी हे करु शकले. अजुन उत्साह वाढतो मनापासुन धन्यवाद
@ashwinisiconicvlogs
@ashwinisiconicvlogs Жыл бұрын
Wow sarita tai khupch sundar. Aprtim aahe khup chan vatle bghun. Aani recipe tr zakkas aahet.
@deeparajwadkar6259
@deeparajwadkar6259 Жыл бұрын
Lajawaab thali aahe Sarita Tai Gbu ashach navin recipe aamhala baghayala milude hech magane aahe khup chan astat tumchya recipe mala khup aavadatat ani 1 May chi hi sankalpana khup chan vatali khup sopya paddhatine sangata sarv mast 👍👍
@sunitasonavane925
@sunitasonavane925 Жыл бұрын
अतिशय सुंदर थाळी God bless you
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
धन्यवाद
@sunitasuryawanshi6334
@sunitasuryawanshi6334 Жыл бұрын
Sarita me masala order kela hota tho milala dhanywaad masala kup Chan testy ahe
@manalikadam3425
@manalikadam3425 Жыл бұрын
नेहमीप्रमाणेच अ..प्र..ति..म 😍😀👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻❤️.. तुझे कष्ट आणि त्यानंतरचा आनंद दोन्ही दिसतंय😍.. खूप छान ❤.. रत्नागिरी मधून खूप खूप शुभेच्छा आणि प्रेम ❤💐🍫
@arvindpatil2571
@arvindpatil2571 Жыл бұрын
खूप छान वाटले .थाली एक नंबर. मी धूळयाहून. जय महाराष्ट्र. नमस्कार सरीता.
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
अरे वाह .. धन्यवाद
@jyotimahajan4610
@jyotimahajan4610 Жыл бұрын
नवीन सरिता स्वयंपाक घर खुपच अप्रतिम आहे आणि आज सरिता ताई आज तुम्ही खुपच छान दिसत आहे ❤
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
Thank you very much ❤️
@poojakadam970
@poojakadam970 Жыл бұрын
सरिता ताई तू खूप छान दिसतेय. तुझी आजची receipe मला खूप आवडली. तुझ्या सगळ्या रेसिपी खूप छान असतात. धन्यवाद 🙏🙏
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद
@sonalipedamkar4649
@sonalipedamkar4649 Жыл бұрын
Khupach sunder thali. Very beautiful video.
@vidyaahirraopatil6972
@vidyaahirraopatil6972 Жыл бұрын
खूपच छान थाळी सरिता
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
धन्यवाद
@sheetalkadam9466
@sheetalkadam9466 Жыл бұрын
मी ह्या आपल्या सरिता किचन चा भाग आहे ह्याचा मला खूप अभिमान आहे ताई..😊 खूप छान थाळी आहे जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩
@AjitShirsat-gk8xv
@AjitShirsat-gk8xv Жыл бұрын
आम्ही सातारा या भागातील आहोत
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद 🙏🏻
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
मस्त..
@konkanvilagelife
@konkanvilagelife Жыл бұрын
छान madam 👌👌👌 thali ही आणि किचन ही 👏👏👏👍💐
@saylichavan2911
@saylichavan2911 Жыл бұрын
Khup sunder disat aahat
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
thank you
@VirShri
@VirShri Жыл бұрын
धन्यवाद सुगरण सरीता ❤️🙏
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
धन्यवाद
@dhananjaybhosale6681
@dhananjaybhosale6681 Жыл бұрын
Madium Thumahlaa Sadi Khup changli Distee. Recipi Best
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
धन्यवाद
@anupamatondulkar5473
@anupamatondulkar5473 Жыл бұрын
सरीता नवीन स्वयंपाकघरा साठी सगळ्यात आधी तुझं अभिनंदन... महाराष्ट्रातील पदार्थांची महाथाळी भन्नाट आहे 👍 फारच सुरेख दिसताहेत सगळे पदार्थ. आणि तु सुध्दा खूप गोड दिसते आहेस 😊
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद
@sandhyabobade1251
@sandhyabobade1251 Жыл бұрын
Khupch sunder wow
@poojajadhav3850
@poojajadhav3850 Жыл бұрын
लय भारी एक नंबर ताई
@seemabayaskar2396
@seemabayaskar2396 Жыл бұрын
Sarita kharch tu khupach sundar disat ah me amravati Maharashtra madun ah tuzya sarw recipe pahte aani try pn karte sarw recipe khupach sundar hota 👍tu asech pragati karat raha amcha vidharbha made gajanan maharaj che Shegaon la mandir ah maharajachi titeसमाधी घेतली आहे कोणत्या कर्याची सुरुवात त्यानच्या आशिर्वाद घेऊन करतो आम्ही गजानन माऊली मनतो तुला असेच यश medo आशी माउली चरणी प्राथना करते
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
अंतःकरण पूर्वक धन्यवाद गण गण गणात बोते !!
@ambadasrajguru2314
@ambadasrajguru2314 Жыл бұрын
छानच...... जय महाराष्ट्र..... फ्रॉम सोलापूर.
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
धन्यवाद सोलापुरकर
@sangitakhandake6135
@sangitakhandake6135 Жыл бұрын
मलासुद्धा कमालीची महाराष्ट्रीयन थाळी आवडली..very nice looking in nauwari 💐💐💐💐keep it up
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
thank you very much
@VijayaJagtap-z6g
@VijayaJagtap-z6g 5 ай бұрын
Wa kya baat hai Sarita tu kharach सुगरण ahes ❤
@aaratimahadik5423
@aaratimahadik5423 Жыл бұрын
Kiti sunder diste thali
@archanajoshi4376
@archanajoshi4376 Жыл бұрын
Very nice थाळी संकल्पना आवडली .....खुप खुप अभिनंदन तुझ
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
धन्यवाद
@pradnyasupekar5043
@pradnyasupekar5043 Жыл бұрын
ना सातारची ना कोल्हापूरची ही तुझी थाळी मला खूप आवडली खरच सरिता तुझे किती आभार मानवे हेच कळत नाही एवढा कडक उन्हाळा असतानाही तु फक्त आमच्या साठी एवढे तास शुट करत होतीस खरच सरिता तुझे मनापासून आभार
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद
@somnathshinde4607
@somnathshinde4607 Жыл бұрын
किचन खूप सुंदर दिसते आहे आणि ताई तुमचा लुक पण सुंदर झाला आहे. आणि रेसिपी तर भन्नाट आसतातच😋
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
धन्यवाद
@kalpanachavan2786
@kalpanachavan2786 Жыл бұрын
मस्त थाळी जय महाराष्ट्र
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
धन्यवाद
@rekhawarang3947
@rekhawarang3947 Жыл бұрын
खुपच सुंदर पद्धतीने आणि नीटनेटकेपणाने थाळी दाखवलीस तुझा अभिमान वाटतो ❤
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद
@MadhuriDahake-hv2kz
@MadhuriDahake-hv2kz Жыл бұрын
सरीता मस्त थाळी तू खूप छान समजावून सांगते
@jayashreebonde4602
@jayashreebonde4602 Жыл бұрын
सर्व काही अप्रतिम! 👌👌👌
@artiwaghmare2662
@artiwaghmare2662 Жыл бұрын
Kup छान... एक संकल्पना आणखी ... आपल्या भारत खुप राज्य आहेत .. त्यांच्या जेवणाच्या पद्धती ही. सेम प्रकारचा स्वयंपाक कंटाळा ही जेवणाची आपण चव घेता आली तर... विशेषता युपी बिहार जीवनाची पद्धती ही अप्रतिम असते . त्यांची भाषिक व्हिडिओ त्यांच्यात आपल्या बोलीभाषेत समजले तर जमते का ही संकल्पना
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
नक्कीच प्रयत्न करेन.. छान संकल्पना धन्यवाद
@anjalipatil69420
@anjalipatil69420 Жыл бұрын
खूपच छान, अप्रतिम❤️❤️🚩🙏
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
thank you
@rajendrasagare1365
@rajendrasagare1365 6 ай бұрын
Best thali Recipe 🎉🎉🎉🎉
@SaurabhPagare-pz3jm
@SaurabhPagare-pz3jm Жыл бұрын
Khup chan aahe tai. Mi tumachi moti fan aahe
@Akshaypawar-e9n
@Akshaypawar-e9n 9 ай бұрын
Mastch chala jevayla basuyat patkan 😊
@amrutashomelifestyle6136
@amrutashomelifestyle6136 Жыл бұрын
Kharach apratim
@crystalvision2372
@crystalvision2372 Жыл бұрын
Pune sargam society recipe khup Chan
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
नमस्कार सरगमकर 😅
@ujwalachavan8048
@ujwalachavan8048 Жыл бұрын
किचन खूप खूप छान. थाळी छान झाली आहे. आजचा लूक छान आहे. मी सांगली जिल्ह्यातील आहे. 👌👌👍🙏❤️
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
नमस्कार सांगलीकर
@bhagyashrikanitkar6828
@bhagyashrikanitkar6828 Жыл бұрын
खुप छान रेसिपी आहे 🥰🚩 जय शिवराय जय श्रीराम 🙏🚩🙏
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
🚩धन्यवाद
@saritaghagre9056
@saritaghagre9056 Жыл бұрын
अप्रतिम थाळी
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
धन्यवाद
@supriyabhosle2537
@supriyabhosle2537 Жыл бұрын
Khupach sunder tai. Aani tumche products pn khup chan aahet, me used kelet. Tumhi bhari aahat, best luck, aani aamchyakudun khup khup shubhechchha aani prem.
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
thank you so much for ur feedback 😁
@rupalipatange2901
@rupalipatange2901 Жыл бұрын
ताईमी महसवड खुप खुप छान माहिती दिली आहे
@rupalipatange2901
@rupalipatange2901 Жыл бұрын
तुमचे पदार्थ खूप खूप छान असत
@saritaskitchen
@saritaskitchen Жыл бұрын
Are wah... Chan. 🤗
Which One Is The Best - From Small To Giant #katebrush #shorts
00:17
How I Turned a Lolipop Into A New One 🤯🍭
00:19
Wian
Рет қаралды 10 МЛН