Same recipe aapan gahu pithachya aivaji nachani peeth vaparun kel tar changal hoil ka bhau?
@shandarmarathirecipe21715 ай бұрын
Ho चालेल
@umapatil65745 ай бұрын
🎉🎉
@archanakalbande22545 ай бұрын
Chaan
@shubhdapurandare8026Ай бұрын
खूप छान रेसिपी दाखविली आहे धन्यवाद रेसिपी करून बघेन
@devshreezepale9467Ай бұрын
Dada , दोन वाटी गव्हाच्या पिठा साठी किती वाटी रवा घ्यावे लागेल ? Please send me your answer as soon as immediately 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏.
@shandarmarathirecipe2171Ай бұрын
१ wati
@devshreezepale9467Ай бұрын
Sir , मला मथूराच्या मावा पेढ्यापासून मोदक बनवायचे आहे तर काय करु ? Please send me your answer as soon as immediately 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏.
@devshreezepale9467Ай бұрын
Dada , आम्ही दिवाळीच्या फराळासाठी रेडीमेड चकलीचे भाजणी चे पीठ आणि शंक्करपाळीसाठी मैदा अर्धा किलो आणले आहे तर त्याचे खुसखुशीत चकल्या आणि शंक्करपाळी होण्यासाठी किती प्रमाणात काय काय घालुन मिक्स करावे लागेल चकली आणि शंक्करपाळी मध्ये ? Please send me your answer as soon as possible 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏.