ताई शिजवलं भरपूर तरीही तुकडे पडले असं का...आणि टाकताना जाडसरच टाकले पण वाळल्यावर एकदम पातळ वार्यानेही उडतील इतके पातळ झाले, मेणकापडावर टाकले तर पूर्णच चिटकून बसले, काय चुकलं असेल सांगा,🙏
@VillageFoodies6 ай бұрын
पानी उकडून घ्यायचे होते आनी छान उकड़ी येत पर्यंत 20 मिनट शिजवुन घायचे कॉटन कपड़ावर टाकायला पहिजे कापड़ छान 10 मिनट तरी पाण्यत भिजवुन थेवायचे आनी पापड़ टाकत्या वेडेस कपड़ला पीडुन घ्याएचे नंतर पापड़ जाड़सर टाका. 5 te 6 Tass papad vadu dyayche tyanntr kapad donhi side ni chaan Pani takayche Pani takun jhale ki 5 min muru dyayche khup easily nighnar papad 🙏