10 दिवस खोल समुद्रामध्ये राहून पकडले मोठे-मोठे मासे.सुरमई मासेमारी.surmai fishing.mumbai indian fish

  Рет қаралды 540,509

Mumbai Cha Koli

Mumbai Cha Koli

Жыл бұрын

नमस्कार मंडळी,,
मी मासेमारीच्या ट्रिपमध्ये दहा दिवस खोल समुद्रामध्ये राहणार आहे. आणि तिथे सुरमई,सकला,तार मासा,शिंगाडा अशा मोठ्या-मोठ्या माशांची मासेमारी करणार आहे.
या दहा दिवसांच्या ट्रीप मध्ये अजून तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव सुद्धा अनुभवायला मिळतील शिवाय आपल्या बोटीमध्ये जेवण बनवले जाते तसेच मोठ्या बोटीमध्ये जेवण कसे बनवले जाते ते सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे.

Пікірлер: 210
@poojabhale3240
@poojabhale3240
10 दिवस खोल समुद्रात राहणार मग शौचालयाची सोय कशी असते
@Omprakash-dv4bf
@Omprakash-dv4bf 28 күн бұрын
माशांचा जीव घेणं योग्य कीं अयोग्य कंमेंट करा
@okhimeshthapa4266
@okhimeshthapa4266 Жыл бұрын
माझ्या कोली, आगरी बांधवाना देवा खंडोराया आई एकविरा पाठीशी उभे राहुन यशस्वी करून यश दे।। 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩
@user-fg7ou4dz6f
@user-fg7ou4dz6f
तुम्हाला शार्क 🦈 मासे भेटतात का भीती वाटत नाही का
@kalpanasuryavanshi572
@kalpanasuryavanshi572 Жыл бұрын
मासे मारी मध्ये तुमची मेहनत कष्ट यांची तुलना करूं शकत नाही अशा पद्धतीने विडऒ दाखवल्या बद्दल खूप मज्या आली धन्यवाद
@amitmhatre3911
@amitmhatre3911 Жыл бұрын
मस्त अयसच पक्क मावर भेटू दे
@rajeshreeborkar5742
@rajeshreeborkar5742
Dada aamcha nagpur la tuna masa aala hota vikayla .me to ghetla aani bhaji bnvili..evdhi bekar taste yet hoti and was pn khup bekar yet hota😢
@Ashu_2004_
@Ashu_2004_
Mala pan aavdte pakdyala pan me Mumbai la rahte na
@mayurdefence8752
@mayurdefence8752 Жыл бұрын
खोल समुद्रात गेल्यावर घर कोणत्या दिशेला आहे ते कसे समजते
@ganeshgunjal7836
@ganeshgunjal7836
मस्त भाऊ ... भेटण्याची इच्छा आहे तुम्हाला कधी येऊ भेटायला ... भाऊ ...❤😊❤ No 1 व्हिडिओ काढतोस ब्रदर ❤❤ नाइस
@vijaymore2022
@vijaymore2022 Жыл бұрын
किती मेहेनत घेत आहात तुम्ही लोकं, great 👍👍
@somjaikrupa8321
@somjaikrupa8321
खारवीकोळी समाज बाधवांनचे नाही जमीन आणि नाही शेती , फक्त समुद्राच त्यांचो जीवन आहे
@deepamore1879
@deepamore1879
माझे स्वामी सदैव तुमच्या पाठीशी आहेत तुमची खूप खूप प्रगती होऊ दे
@sameshkurkutiya5212
@sameshkurkutiya5212 Жыл бұрын
मच्छी पकडायला खूपच मेहनत लागते भावा
@PGHR
@PGHR
evdhe efforts baghun ata mol bhav karnar nahi mase khatana :) khup adventure life ahe tumchi darya cha raja👍☝
@zaidshaikh2850
@zaidshaikh2850
Don’t know y but addicted to his vlogs ✌️
@AkashKumar-zx7db
@AkashKumar-zx7db Жыл бұрын
Bhettil ajun bharpur bhettil surmai ❤
@santoshnighot5129
@santoshnighot5129 Жыл бұрын
खुपच मेहनत घ्यावी लागते खुपच छान 👌👌👍👍🙏😊
@ranikerlekar7683
@ranikerlekar7683 Жыл бұрын
मेहनत खूप आहे दादा....👌👌👌विडीयो
@devanandwankhade3761
@devanandwankhade3761
Khup daring ani mehnatch kam ahe.
ОСКАР ИСПОРТИЛ ДЖОНИ ЖИЗНЬ 😢 @lenta_com
01:01
Was ist im Eis versteckt? 🧊 Coole Winter-Gadgets von Amazon
00:37
SMOL German
Рет қаралды 37 МЛН
MEGA BOXES ARE BACK!!!
08:53
Brawl Stars
Рет қаралды 36 МЛН
ОСКАР ИСПОРТИЛ ДЖОНИ ЖИЗНЬ 😢 @lenta_com
01:01